उमेश सरंच्या फॉर्म वरती आम्ही दि,१८/८/२४ रोजी जाऊन ट्रेनिंग घेतली आहे सर खूप छान डिटेल मध्ये,संपूर्ण माहिती देतात,त्यांचा फॉर्म छान आहे,आणि खूप चांगल शिकवतात ,त्याबद्दल काही प्रश्न च नाही,धन्यवाद सर. मी मुंबई सांताक्रूझ वरून गेलो होतो,प्रशिक्षण साठी.
नमस्कार साहेब 1000 कोंबड्या मी पाळल्या तर कटिंग ला कोंबड्या दिल्या आणि अंड्यापासून पिल्ली तयार करून कंटिन्यू कोंबड्या विकल्या तर महिन्यासाठी किती प्रॉफिट होईल
उमेश सरंच्या फॉर्म वरती आम्ही दि,१८/८/२४ रोजी जाऊन ट्रेनिंग घेतली आहे सर खूप छान डिटेल मध्ये,संपूर्ण माहिती देतात,त्यांचा फॉर्म छान आहे,आणि खूप चांगल शिकवतात ,त्याबद्दल काही प्रश्न च नाही,धन्यवाद सर. मी मुंबई सांताक्रूझ वरून गेलो होतो,प्रशिक्षण साठी.
एक नंबर व्यक्तिमत्व उमेश पाटिल सर
एक उत्कृष्ट मार्गदर्शन आहेत ❤️❤️❤️
आपण दिलेल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे सर....धन्यवाद सर...
1 नंबर मुद्देसूद माहिती दिली सरांनी❤
Thank you so much sir
सर खुप छान माहिती दिली आहे
उमेश सर खूप छान माहीती दिलीत धन्यवाद सर जी 🌹🌹🌹🙏👍
चांगली माहिती दिली🎉🎉
1नंबर माहिती दिली सर👏
एक च नंबर 👌👌👌
Nice information sir 👌👌
सर मस्त माहिती आहे
❤❤❤❤❤❤
❤khup bhari
Ek number ❤
Thank you so much sir
Chan Sir
भाऊ पिवर गावठी ला मार्केट ची गरज नाहि मार्केट च आपल्या घरी येतो
Ho bhau nkich
❤💯👌
सर मि ही कोंबडी पालन करू इच्छितो पण माझ्या शेतात साप भरपूर आहे मी कोंबडी पालन करू शकतो कां
व्हिडिओ मध्ये उमेश पाटील सर यांचा नंबर दिलेला आहे त्या नंबर कॉल करा पूर्ण माहिती भेटेल सर....
खालच्या बाजूला बारीक जाळी लावा 2फुटि भाऊ
Kiti kombadya ahet tumchya kade
KHUPCHAN MAHITI AHE SIR
मार्केट ची गरज बीगर गावठी लां लागतो
नमस्कार साहेब
1000 कोंबड्या मी पाळल्या तर कटिंग ला कोंबड्या दिल्या आणि अंड्यापासून पिल्ली तयार करून कंटिन्यू कोंबड्या विकल्या तर महिन्यासाठी किती प्रॉफिट होईल
व्हिडिओमध्ये उमेश पाटलांचा नंबर दिलेला आहे सर त्या नंबर वर फोन करा तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल.....
हाब्रेट 😄😄
भावा आमच्याकडे 600kg आहे
सर तुमच् गाव कुटल
koontek
NAMBAR
🎉
तुमच्याकडे कडकनाथ आहे का?