साहेब आता तुमचं सरकार पडणार आहे आता औसा मतदारसंघाला बजेट येऊ शकत नाही आता तुम्ही ही पाच वर्ष आराम करावे असं सर्वसामान्य मतदारांची इच्छा आहे तुमचाच एक मतदार 🙏🙏
अभिमन्यू भैय्या पवार साहेबांचा विकास रथ कोणीही थांबवू शकत नाही वरच्या लेव्हल वरती सरकार कोणाचेही येऊ काहीही होवो औसा तालुक्याला आमदार अभिमन्यू भैय्या पवारच पाहिजेत फिर एक बार अभिमन्यू भैय्या पवार भारत माता की जय 🎉
विकासवाल्या लोकांची सरकार विकत घेऊन आटापिटा का करता औसा मधे भाजप मतदान आहें कुठे सेनेच्या जीवावर वाढले आनी सेनेला बुडवायला निघाले याचा विकास पहायचा तर कुण्याही गावाच्या पानंद रस्त्याने पाऊस पडल्यावर शेताला जाऊन दाखवा
साहेब आता तुमचं सरकार पडणार आहे आता औसा मतदारसंघाला बजेट येऊ शकत नाही आता तुम्ही ही पाच वर्ष आराम करावे असं सर्वसामान्य मतदारांची इच्छा आहे तुमचाच एक मतदार 🙏🙏
😅
माने साहेबांची पण एक मुलाखत घ्या...!
पाटलाचा आदेश 🙏💯
लक्षात ठेवा 💯🙏😊
Ha pdnr re १००० टक्के, मराठे lakshaat theva जारांगे patil la SIT lava manun magni keli hoati, haya धडा शिकवला पाहिजे आता election mdhe
जारांगे patil aatak kra manla hoata hyni hayla pdvch lgnr मराठे लक्ष त राहू द्या
🎉🎉🎉Dinkarrao mane ausa✌✌👍👍👍👍👍👍
मराठे या जारांगे patil manle te aaikvch lgnr, हाला pda mnle, ani मराठे पो pdnrch
याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत...
जमीन,तुम्ही,घ्या,आमी,तू माला,मतदान,करायचं,का,साहैब,भकिस,विकास,
#फिर_एक_बार_अभिमन्यू_पवार_आमदार
मराठा समाजातील 282 तरूणांना हक्काची नौकरी मिळवून देणारे सुशिक्षित नेतृत्व मा. अभिमन्यू पवार🚩 साहेब❤❤❤
विकासाचा महामेरू आमदार अभिमन्यू पवार साहेब
आपला आमदार कामगिरी दमदार❤❤❤
लहानांपासून थोरामोठ्यांचे विश्वासाला पात्र ठरलेला औसा विधानसभेचा चा कामाचा माणूस #अभिमन्यू_पवार !
#औसेकरांचा_अभिमान_अभिमन्यू_पवार
अभिमन्यु पवार साहेब ✌️✌️
अभिमन्यू भैय्या पवार साहेबांचा विकास रथ कोणीही थांबवू शकत नाही वरच्या लेव्हल वरती सरकार कोणाचेही येऊ काहीही होवो औसा तालुक्याला आमदार अभिमन्यू भैय्या पवारच पाहिजेत फिर एक बार अभिमन्यू भैय्या पवार भारत माता की जय 🎉
❤
Abhimanyu pawar 🎉
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपल्या हक्काचा आमदार अभिमन्यू पवार साहेब
अभिमन्यू पवार साहेब
विकासाभिमुख नेतृत्व❤मा. आमदार साहेब😊
फक्त अभिमान्यू पवार
Tungi gvt yee jra road bhgyla ५ varshat kay kela tu road bhg jra yevun
अभ्यासू आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असणारे कार्यसम्राट आमदार अभिमन्यू पवार साहेब
फिक्स आमदार अभिमन्यू साहेब पवार 🎉
#अभिमन्यू_पवार_कामगिरी_दमदार
मग घेऊन जाऊ जमीन
Dinkarrao mane🎉🎉🎉🎉ynr
माननीय आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब.. त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाने परत एकदा औसा मतदार संघातून बहुमताने निवडून येतील..
Abhimanyu Pawar Saheb
अभिमन्यू पवार जर पडले, तर समजून घ्या निवडणुकीत विकासच काही देणंघेणं नाही, कितीही विरोध करा त्या माणसाचं विकासकामे दिसून येतात खासकरून ग्रामीण भागात
विकासवाल्या लोकांची सरकार विकत घेऊन आटापिटा का करता
औसा मधे भाजप मतदान आहें कुठे सेनेच्या जीवावर वाढले आनी सेनेला बुडवायला निघाले
याचा विकास पहायचा तर कुण्याही गावाच्या पानंद रस्त्याने पाऊस पडल्यावर शेताला जाऊन दाखवा
2014 la 37000 mat padlet भाजपा la@@deshmukhbalraj
@@deshmukhbalrajया माझ्या गावात दाखवतो तुम्हाला पावसात पण गाडीवर जातो ते.
2019 la tyachyavun jast पडलेत
Shivshenech jar mat padle aste tr dinakar mane 2 da padle naste
Chor ahe lokancha paisha vr shet gheun khishe bhrt ahe swtache
औसा मतदारसंघात विकासाची गंगा आणणारे माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब औसा मतदार संघाचा नेतृत्व करणार
कामाचा माणूस #अभिमन्यू_पवार :-एक व्यक्तिमत्त्व जे जबाबदारीने ओळखलं जातं आणि कर्तृत्वाने प्रेरणा देतं!
आपला आमदार कामगिरी दमदार❤❤❤