दिनांक ६ नोवेंबर रोजी संध्याकाळी ७ च्या बातम्यांचा आवाज येत नव्हता. यू ट्यूब वर मात्र आवाज येत आहे. पुन: प्रसारण करताना आवाजाची काही तक्रार आहे काय ते कृपया तपासावे. ओठांच्या हालचाळीवरून शब्द समजण्या इतके सर्वच प्रेक्षक शिकलेले नाहीत. दूरदर्शन केंद्रात मॉनिटर आहे किंवा नाही ?
" ठळक " असा शब्द लिहीलेल्या पट्टी मधील वाक्ये पूर्ण पणे वाचली जातील इतका वेळ पट्टीवर जीवंत ठेवायला हवीत. पूर्ण वाक्य वाचण्या आधीच ती अक्षरे गायब होतात.
नाना पटोले साहेब, लाल रंगाच्या आधी पिवळी हळद वाहतात. नुसती लाल पिंजर हिंदू वहात नाहीत. पटोले साहेब, कोंग्रेस पक्ष हे धर्म बदलण्याचे मशीन आहे काय ? आपण कोणत्या धर्माचे आहात ? " भारत माझा देश आहे ! सारे भारतीय माझे बांधव आहेत ! ......... शाळेत असताना वाचलेली / म्हटलेली प्रतिज्ञा विसरलात काय ?
जय महाराष्ट्र
Pappu is a mad
Kharge villain
* ओठांच्या हालचाली वरुन ......
Mhanje
संविधान ला बळी पडू नका काँग्रेस चार वेळा संविधान बदलले
दिनांक ६ नोवेंबर रोजी संध्याकाळी ७ च्या बातम्यांचा आवाज येत नव्हता. यू ट्यूब वर मात्र आवाज येत आहे. पुन: प्रसारण करताना आवाजाची काही तक्रार आहे काय ते कृपया तपासावे. ओठांच्या हालचाळीवरून शब्द समजण्या इतके सर्वच प्रेक्षक शिकलेले नाहीत. दूरदर्शन केंद्रात मॉनिटर आहे किंवा नाही ?
" ठळक " असा शब्द लिहीलेल्या पट्टी मधील वाक्ये पूर्ण पणे वाचली जातील इतका वेळ पट्टीवर जीवंत ठेवायला हवीत. पूर्ण वाक्य वाचण्या आधीच ती अक्षरे गायब होतात.
नाना पटोले साहेब, लाल रंगाच्या आधी पिवळी हळद वाहतात. नुसती लाल पिंजर हिंदू वहात नाहीत. पटोले साहेब, कोंग्रेस पक्ष हे धर्म बदलण्याचे मशीन आहे काय ? आपण कोणत्या धर्माचे आहात ? " भारत माझा देश आहे ! सारे भारतीय माझे बांधव आहेत ! ......... शाळेत असताना वाचलेली / म्हटलेली प्रतिज्ञा विसरलात काय ?
बे आता परत आरोपी शब्द वापरला होता आणि गायप केला आहे वारे मीडिया
मीडिया वाले म्हणतात का तूम्ही लोक आरोप करत आहे देवीदराव तूम्ही आरोपि आहे मग तू मी काम आरोपी करत
💫🙏🪔