जेव्हा आपल्याला हरवण्यासाठी आपलेच समोर उभे असतात.तेव्हाच तर जिंकायची खरी मजा असते.... अमित साहेब लढा आणि जिंका..... जय महाराष्ट्र 🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂
@@म.न.से-ग8त lavdya तुला कोण harvay नाय बसल ...सदा sarvan kar la पडायचं म्हणून उद्धव साहेबांनी उमेदवार दिलाय ...अमित भाई जिंकले तर कोणाचं नाव निघणार ठाकरे घराण्याचं च ना ...
@@म.न.से-ग8तठाकरे माहीम मध्ये जागा देणार नव्हते पण नंतर सर्वे आला सदा सर्वणकर ची ताकत तिथे जास्त आहे देशपांडे ला सुद्धा त्यांनी पाडला होता 2019 ला,म्हून उद्धव ठाकरेंनी तिथे उमेदवार देऊन मतांच विभाजन करून अमित ठाकरे चा विजय सोपा झाला आहे. तुमाला वाटत असेल पण राज आणि उद्धव यांचं आतुन साटं लोटं आहे💯💯
Vasuli sainik balasahebanch hindutva tujhya shand uddudin wakre ne muslim cha payaver thevla pan Tula nahi samajnar Karan tu vadapav sainik akkal gudghyat ja satranjay uchal 🤪😜😝
माझ्या मते आमित ठाकरेंनी उद्बव ठाकरेंचे आशिर्वाद घेतले असते तर मातोश्रीवर जाऊन त्यांनी पण विजयश्रीचा आशिर्वाद दिला असता... महाभारत वाचाल तर सर्व कळेल.. युधिष्डीर पण भिष्म आणि द्रोणाचार्यान जवळ गेलते...
दोन्ही शिवशेना उमेदवार मत विभागणी करतील यामुळे मनसेची एकगठ्ठा मत.... तर बीजेपीची मदत सरळ मनसेला असेल.... तर हुशार शिवसैनिक अमित ठाकरे यांच्या बाजूने असतील......उद्धव ठाकरे दुसऱ्या ठाकरेचा पराभव करूच शकत नाही..... शेवटी घराणेशाही झिंदाबाद....
उद्धव साहेबांनी शांत राहून सदासरवणकर यांचा चोक करेक्रम केला आहे, मतांची विभागणी झाल्या मुळे, अमित ठाकरे यांचा प्रवास सोपा होणार आहे. आणि हॆ केले नसते तर सदा सरवणकर यांचा विजय निश्चित झाला असता
खरं तर माहीम मधून उद्धव साहेबांनी अमित साहेबांना पाठिंबा द्यायला पाहिजे आणि त्या बदल्यात वरळी मधून राज साहेबांनी आदित्य साहेबांना पाठिंबा द्यायला पाहिजे.
जे पारांपारीक शिवसैनिक आहेत ते शिवसेना पक्ष सोडून कधीच दुसऱ्या पक्षाला मतदान कधीच करत नाहीत म्हणून उद्धव ठाकरेंना ही मत शिंदे शिवसेना कडे जाऊ नयेत म्हणून उमेदवार उभा केला आहे.... मत विभाजन होऊन मनसेला यांचा फायदा होईल
असा जावई शोध लावत सहानुभूती मिळवण्याचा उबाठाचा हा पहिला बालिश प्रयत्न काही नाही.अशा सहानुभूतीवरच ते जगत आहेत.परंतु जनतेला आता हे सर्व समजलं आहे. असो,परंतु काहीही झालं तरी यावेळी जनतेने ठरवलं आहे.आता फक्त आणि फक्त मनसेच... अमित साहेब सहज निवडून येतील.काळजी नसावी.
का कोणाला जनतेवर थोपवत आहात..... खर सांगावं अमित ठाकरे यांना आमदार पद झेपेल का???? त्यांचे आत्ता पर्यंत चे सर्व इंटरव्ह्यू, मुलाखती, भाषणे बघा आणि ठरवा ते खरोखर जबाबदारी घेऊ शकतात का???
एक मतदार संघाचा विचार करण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी तुकडे होत आहेत आपलेच स्वकीय समोर उभे आहेत शोकांतिका आहे मराठी मतदार 3 भागात विभागला जातो आहे पण एवढे होऊन देखील दोन्ही ठाकरे बंधू मराठी माणसासाठी,महाराष्ट्र हितासाठी एकत्र येत नाही आहेत दुर्दैव दुसरे काय बोलणार.....
जेव्हा पासून पक्षाची स्थापना झाली तेव्हा पासून फक्त एकच केलं आपल्याच जवळच्या चे उमेदवार कशे पराभूत होतील तेच केलं मग कुणाकडे ही जाऊन कुणालाही न मागता पाठींबा दिला
ठाकरे चया उमेदवार देण्याचे अमीत ठाकरे यांचा विजय सोपा होईल
Right
जेव्हा आपल्याला हरवण्यासाठी आपलेच समोर उभे असतात.तेव्हाच तर जिंकायची खरी मजा असते....
अमित साहेब लढा आणि जिंका.....
जय महाराष्ट्र 🚩
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂
हेच वाक्य वरळी विधान सभेसाठी लागू होते ..कारण पहिली यादी ही मनसे ने दिली होती
@@maheshkadam7537 अमितची पहिली निवडणुक आहे. आदित्य ची दुसरी आहे.२०१९ राजसाहेबांनी उमेदवारी न देऊन कौंटुबिक नात जपलं होत.
@@म.न.से-ग8त lavdya तुला कोण harvay नाय बसल ...सदा sarvan kar la पडायचं म्हणून उद्धव साहेबांनी उमेदवार दिलाय ...अमित भाई जिंकले तर कोणाचं नाव निघणार ठाकरे घराण्याचं च ना ...
@@म.न.से-ग8तठाकरे माहीम मध्ये जागा देणार नव्हते पण नंतर सर्वे आला सदा सर्वणकर ची ताकत तिथे जास्त आहे देशपांडे ला सुद्धा त्यांनी पाडला होता 2019 ला,म्हून उद्धव ठाकरेंनी तिथे उमेदवार देऊन मतांच विभाजन करून अमित ठाकरे चा विजय सोपा झाला आहे.
तुमाला वाटत असेल पण राज आणि उद्धव यांचं आतुन साटं लोटं आहे💯💯
@@maheshkadam75372019 मनसे ने उमेदवार दिला नव्हता रे बावळट माणसा
नक्कीच
दोनी ठाकरेनी दोन्ही वरळी माहीम मतदार संघात एकमेकांना मदत करावी दोन्ही सीट लागतील
ठाकरे फक्त ठाकरे
फक्त मनसे ओनली अमित राज ठाकरे विजयी
. अदरनिय उद्धव ठाकरे साहेब यांनी रक्ताच नातं जपावं.एवडीच.माझी.विदर्भातुन.अपेक्षा
ठाकरे मदत करत आहेत❤
अमित ठाकरे नक्की विजयी होणार
खरे आहे
सदा सरणकर आता शिंदे गटात आहे आता ते निवडूण येणार नाही.१००%
Only मशाल..महेश सावंत खूप तगडा ऊमेदवार आहे..🎉
अमित ठाकरे विजयी
अमित ठाकरे विजय होणार
😂 सदामामा चा नाही शिवसेना UBT चे शिवसैनिक आहेत मामांचा कुठे दांडगा जन सपंर्क.. 😁
महेंश सावंत स्ट्रॉंग आहे
Vasuli sainik balasahebanch hindutva tujhya shand uddudin wakre ne muslim cha payaver thevla pan Tula nahi samajnar Karan tu vadapav sainik akkal gudghyat ja satranjay uchal 🤪😜😝
😂 Dami ahe
To tar nagarsevakacha election madhe pan padlay
🎉बरोबर ठाकरे अमित यांनाचा निवडून आणणार...ये अंदरकी बात है... गद्दार गटाला संपवून पाहत आहे..
Tula koni vicharl ka te aamhi baghun gheu result aal ki kiti aahe kon te
Yes 💯
अमित दादा कटिंग करून घ्या व्यवस्थित वाटत नाही
अमित ठाकरे ने मॉडेलिंग करावे. राजकारण करू नये.
महाराष्ट्राचेच ना
@@nisha280tu lagn karshil mg modeling kelya var😂
जय मनसे अमित ठाकरे विजयी
बरोबर आहे उद्धव साहेब बरोबर निर्णय घेतात
माझ्या मते आमित ठाकरेंनी उद्बव ठाकरेंचे आशिर्वाद घेतले असते तर मातोश्रीवर जाऊन त्यांनी पण विजयश्रीचा आशिर्वाद दिला असता... महाभारत वाचाल तर सर्व कळेल.. युधिष्डीर पण भिष्म आणि द्रोणाचार्यान जवळ गेलते...
दोन्ही शिवशेना उमेदवार मत विभागणी करतील यामुळे मनसेची एकगठ्ठा मत.... तर बीजेपीची मदत सरळ मनसेला असेल.... तर हुशार शिवसैनिक अमित ठाकरे यांच्या बाजूने असतील......उद्धव ठाकरे दुसऱ्या ठाकरेचा पराभव करूच शकत नाही..... शेवटी घराणेशाही झिंदाबाद....
अमित ठाकरे फिक्स आमदार🔥🔥🔥🔥
असं काही होणार नाही, शिवसेना जिंकेल, उद्धवजी ठाकरे 🚩🚩🚩
Mahesh Sawant 💯
शेवटी रक्त नात यांना याचे मूल मोठी करायच जनतेशी घेन नाई समाजसेवा ही अध्द श्रद्धा झाली
राज साहेबांनी पण वरळीत अदित्यला मदत करावी व पक्ष झंझावत ठेवावे हे अपेक्षित आहे.
उठ दुपारी घे सुपारी..
जय महाराष्ट्र
अमितसाहेब 100,℅ निवडून येणार 👍👍
वरळी मतदार संघात मनसेने उमेदवार दिला असता तरी आदित्य ठाकरे निवडून आले असते. उमेदवार दिला नाही ही त्यांची मर्जी. त्याचा उगाच बाऊ करू नये.
अमित साहेब 🎉
विजयी भव 🎉🎉
उद्धव साहेबांनी शांत राहून सदासरवणकर यांचा चोक करेक्रम केला आहे, मतांची विभागणी झाल्या मुळे, अमित ठाकरे यांचा प्रवास सोपा होणार आहे. आणि हॆ केले नसते तर सदा सरवणकर यांचा विजय निश्चित झाला असता
बाळासाहेबांचा नातू आहे ❤❤❤❤
गुजरात 🆚 महाराष्ट्रा
जय महाराष्ट्रा
मनसे 🚩🔥🚩
Only Amit thakre
अमित साहेब 🚩
कोण कोणासाठी मदत करत नाही दोघे शिवसेना गट आपले मतदार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Mashal❤
दोन्ही ठाकरे एकच हायेत,, दोघांना आपापल्या पोरांना आमदार नी मंत्री बनवायचय,,येडे आम्हीच,,,,,,,
खरं तर माहीम मधून उद्धव साहेबांनी अमित साहेबांना पाठिंबा द्यायला पाहिजे आणि त्या बदल्यात वरळी मधून राज साहेबांनी आदित्य साहेबांना पाठिंबा द्यायला पाहिजे.
उ.बा. ठाकरे शिवसेनेने अमित ठाकरे यांना सरळ, सरळ पत्रकार परिषद घेवून पाठिंबा दिलाच पाहिजे. याबाबत कोणाचेही एकू नये.
जे पारांपारीक शिवसैनिक आहेत ते शिवसेना पक्ष सोडून कधीच दुसऱ्या पक्षाला मतदान कधीच करत नाहीत म्हणून उद्धव ठाकरेंना ही मत शिंदे शिवसेना कडे जाऊ नयेत म्हणून उमेदवार उभा केला आहे.... मत विभाजन होऊन मनसेला यांचा फायदा होईल
जय महाराष्ट्र. एकंदरीत तरी आजमितीला असंच काहीसं जाणवतं उध्दव साहेबांनी अमीत ठाकरेंचं विजय सोप्पा केलेलाच आहे.जय महाराष्ट्र.
असा जावई शोध लावत सहानुभूती मिळवण्याचा उबाठाचा हा पहिला बालिश प्रयत्न काही नाही.अशा सहानुभूतीवरच ते जगत आहेत.परंतु जनतेला आता हे सर्व समजलं आहे.
असो,परंतु काहीही झालं तरी यावेळी जनतेने ठरवलं आहे.आता फक्त आणि फक्त मनसेच...
अमित साहेब सहज निवडून येतील.काळजी नसावी.
साहेब फक्त एकत्र या अमित ठाकरे साहेबांचा विजय निश्चित
का कोणाला जनतेवर थोपवत आहात.....
खर सांगावं अमित ठाकरे यांना आमदार पद झेपेल का????
त्यांचे आत्ता पर्यंत चे सर्व इंटरव्ह्यू, मुलाखती, भाषणे बघा आणि ठरवा ते खरोखर जबाबदारी घेऊ शकतात का???
So true 🤭😂
बिनविरोध व्हायला पाहिजे होतं
Ka fadty ka
Only udday
मनसे
मनसे❤
पण निवडून आल्यावर आपापल्या मतदार संघात काम करावे.
गंगाधर ही शक्तिमान है..
जय मनसे जय राजसाहेब जय महाराष्ट्र
चांगली गोष्ट आहे
अमित ठाकरे निवडून येणे कठीण आहे तसच आदित्य ठाकरे 100% नाही येणार
❤️❤️❤️❤️❤️ amit thakary saheb king mekar❤❤❤
परतफेड करणे हे एक कर्तव्य आहे.उध्दव साहेबांनी ती परतफेड करावी कारण नविन पिढी राजकरणात उतर आहे त्यांचा सन्मान करावा.
जय महाराष्ट्र
होय मदत करतील 200%
अमित साहेब ठाकरे हे 17000 ते 18000 मतांनी निवडून येऊ शकते
अगदी तंतोतंत खरे विश्लेषण
एक मतदार संघाचा विचार करण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी तुकडे होत आहेत आपलेच स्वकीय समोर उभे आहेत शोकांतिका आहे मराठी मतदार 3 भागात विभागला जातो आहे पण एवढे होऊन देखील दोन्ही ठाकरे बंधू मराठी माणसासाठी,महाराष्ट्र हितासाठी एकत्र येत नाही आहेत दुर्दैव दुसरे काय बोलणार.....
महाराष्ट्र गेला खड्ड्यात,,यांची पोरटोर,, आमदार नी मंत्री झाली बस,,,,येडे आमीच
उध्दव साहेब यांनी आपला उमेदवार मागे घ्यावा आणि राज ठाकरे यांनी वरळी मधून आपला उमेदवार मागे घ्यावा. दोन्ही ठाकरे पुत्र निवडून येणार बिनशर्त
महेश सावंत जिंकणार, खोटय़ा बातम्या देऊ नका
वाट बघ 😂😂😂😂
तु वाट बघ अमित ठाकरे जिंकतो का
Sada sarvan kar la पाडण्यासाठी महेश सावंत उभे केले आहेत ...अमित ठाकरेंना मदत करून परतफेड
😂😂😂😂 kay kay karnar ajun Uddhav Thackeray sathi..
काही नाही फक्त स्वतःचा फायदा करताना उद्धव ठाकरे.... मग द्यायचा na direct पाठिंबा अमित ठाकरे na
@@shaileshnaik9231 mendu gudgyat ahe ka.. sada sarvan kar la padnari mate खेचण्यासाठी उभा केला उमेदवार उद्धव साहेबांनी
@@AmolDhaigude-r4g अरे मित्रा...... 2019 la राज साहेबांनी उमेदवार उभा न करता पाठिंबा दिला होता ना... मग तसा पाठिंबा द्यायचं ना...फक्त लाचार आहे
@@shaileshnaik9231 तसा पाठिंबा दिला अमित जिंकणार च नाय ...
हे चुकीचं आहे की राज ठाकरे म्हणाले त्यांचं करावे तितकं कमीच। पण मनसे मतदाराने कुठलीही मदत नाही
साहेबांनी आपल्या घरच्या माणसाला पाठिंबा दिला आता पण त्यांच्या कडून पाठिंबा अपेक्षित होता पण तो नाही दिला
शिवसेनेने उमेदवार देऊ नये...
Ubt
उमेदवार देऊन उद्धव ठाकरेंनी मदतच केलीय सरवणकर ची वोट खाणार
मग मनसेनी संदिप देशपांडे यांना वरळीतून शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंच्या विरूद्ध का ऊभे केले.
#उद्धवसाहेब ठाकरे ❤⛳️⛳️⛳️
#दादर #मातोश्रीचाच ❤
Shivsena, ncp, Congress ⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔
Maharashtra and Mumbai only Uddhav ji Thakre full support
होय
होय, नक्कीच दोन वेळा दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पक्षाला अर्थात आपल्या पुतण्याला जिंकून देण्यासाठी उद्धव साहेबांची ही रणनीती आहे.
घंटा, आता आपटणार म्हणून कारणे शोधत आहेत
लोकांना हे मुळीच पटलेले नाहीं, शिंदे गटानेही उमेदवार द्यायला नको होता,
महाविकास आघाडी कडून ही जागा गेली . असे समजायला काही हरकत नाही.
Right 👍
राजसाहेबांनी उमेदवार दिला नव्हता आता उद्धव साहेबांची वेळ आहे बघू काय करतात ते
👍
जय मनसे
या पक्षात शकुनी मामा म्हणजे संजय मामा आहे तो पर्यंत कोणाचच ऐकणार नाहीत फक्त शरद पवार यांचेच ऐकणार
💯💯💯
खोट्या बातम्या पसरवू नको. काही मदत करणार नाही कोणी, फक्त राज ठाकरे❤
Yes
Yehui na times reporting kya headline hai chacha choudhary mahim Maharashtra chi
100 takke baro bar aahe saheb
अमित साहेब तुम्ही 108% जीकणार
Fix Amit Thakre aamdar
Aamir ji ap Marathi ho Maharashtra ko jitao
आपले अकलेचे तारे तोडू नका , उद्धव मीया खान हा कपटी मनाचा माणूस आहे आणि राज साहेब ठाकरे दिलदार मनाचे आहेत अमित ठाकरे हे माहीम मधून निवडून येणार ❤❤❤
उठ दुपारी घे सुपारी
मनसेच्या कोहिनूरचा कायम पलटी मारणारा नूर
Amit saheb lid ne aetil
जेव्हा पासून पक्षाची स्थापना झाली तेव्हा पासून फक्त एकच केलं आपल्याच जवळच्या चे उमेदवार कशे पराभूत होतील तेच केलं मग कुणाकडे ही जाऊन कुणालाही न मागता पाठींबा दिला
आम्हाला काय वाटते 🔔😅😅
Uddhav Thackeray ha radkya manus ahe ekdum
महेश सावंत cha पाय माग घ्या, डायरेक्ट पाठिंबा द्या
Manes
मनसे fix
काय नाय दोघे एकत्रच आहेत
Apsat setting ahe.
Manse win❤