Beed Sarpanch Murder Case News: Sudarshan Ghule: बीडचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले देश सोडून फरार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 50

  • @nandrajkute6011
    @nandrajkute6011 วันที่ผ่านมา +10

    धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची नारकोटिक्स करा यामध्य यामध्ये या तिघांचा खून केला आहे या बातमीमध्ये तथ्य असावे

  • @bharatraut6770
    @bharatraut6770 วันที่ผ่านมา +10

    वाल्मिकी कराड ला वाचवण्या साठी तो देश सोडून गेला 7 वा वर्ग शिकलेला कसा जाईल त्याला सर्व वाल्मीक पुरवत आहे वलमिक 22 दिवस बाहेर होता तो सर्व सेटिंग लाऊन पोलिसात जमा झाला

  • @dinkarbharekar6502
    @dinkarbharekar6502 วันที่ผ่านมา +7

    देशा बाहेर पण सरकारने शोध पथकाचे आदेश दिले पाहिजे व तसेच जाहिर करा तिघांचा इन्कान्टर व त्यांच्या घरच्यांवर कारवाई करा असे आदेश द्यावे आपोआप शरण येतील

  • @GangadharKawale-l7e
    @GangadharKawale-l7e วันที่ผ่านมา +6

    धनंजय मुंडे यांना सर्व माहिती आहे

  • @samsuny9010
    @samsuny9010 วันที่ผ่านมา +6

    कजोते आरोपी देश आणि राज्य कसे सोडू शकतो.
    यांना एवढा पैसा कोण पुरवतो. याची पण दक्षता ग्यायला पाहिजेल.

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 วันที่ผ่านมา +3

    आरोपी सापडणे हे तपास यंत्रणेच्या इच्छा शक्तीवर व गंभीर प्रयत्नावर अवलंबून आहे.

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 วันที่ผ่านมา +3

    पाताळात लपला तरी तरी त्याला आता सुट्टी नाही.

  • @संघर्ष-ङ2ब
    @संघर्ष-ङ2ब 2 วันที่ผ่านมา +9

    दुसऱ्या बापाकडं गेला वाट पळून

  • @minalpatil8951
    @minalpatil8951 วันที่ผ่านมา +2

    आधि झोपले होते आता जागे झालेत.

  • @mahadeokolhe1738
    @mahadeokolhe1738 2 วันที่ผ่านมา +5

    नाही कारण तो सापडला तर सगळेच उघड होईल

  • @ratharb6552
    @ratharb6552 วันที่ผ่านมา +5

    तो कुठे आहे हे गृहमंत्रालयाला माहीत आहे

  • @Sambhajioriginal
    @Sambhajioriginal วันที่ผ่านมา +6

    माहीती घेऊन बातमी देत चला अर्धवट पत्रकार.
    वाल्मिक कराड हेअजुन तरी खंडणीचे आरोपी आहेत,,..

  • @KeshevDamle
    @KeshevDamle วันที่ผ่านมา +1

    Hoples

  • @devaravakokare5049
    @devaravakokare5049 วันที่ผ่านมา +5

    सापडल तो कुठेजाईल

  • @ASP77786
    @ASP77786 วันที่ผ่านมา +3

    government support krat ahe

  • @Narayana8673
    @Narayana8673 วันที่ผ่านมา +2

    लास्ट लोकशेन नेपाळ आहेतर गाडीत सापडलेले मोबाईल कोणाचे

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 วันที่ผ่านมา

      If they had two mobiles, how much time is required to see the video

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 วันที่ผ่านมา +3

    तो आरोपी आहे पन ह्यादेशात गृह खात आहे का

  • @janardhansanas8243
    @janardhansanas8243 วันที่ผ่านมา +2

    Ho

  • @lximanhire3742
    @lximanhire3742 วันที่ผ่านมา +3

    गरीब तेव्हा धरलं आसत

  • @pavanpatil162
    @pavanpatil162 วันที่ผ่านมา +2

    Manege ahet sagle tya dhanya mundela

  • @sureshgangawane5976
    @sureshgangawane5976 วันที่ผ่านมา +2

    Gele te Dubai la ja pakdYala.

  • @BavchePatil-r7s
    @BavchePatil-r7s วันที่ผ่านมา

    होय

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 วันที่ผ่านมา +2

    त्यांना लपून ठेवले आहे

  • @vishnusuryvanshi2423
    @vishnusuryvanshi2423 วันที่ผ่านมา +1

    Mantri,santri yannich tya tighanahi lapvl asel.

  • @arungawade1539
    @arungawade1539 วันที่ผ่านมา

    Yala शिक्षा किती vela झाली

  • @Gulathakare
    @Gulathakare วันที่ผ่านมา +1

    Fasikara

  • @surajzargad4968
    @surajzargad4968 2 วันที่ผ่านมา +6

    7 vi napas videshat 😂😂

  • @ShubhamRamteke-z8z
    @ShubhamRamteke-z8z วันที่ผ่านมา +1

    Divert karat aahe aropi la to itech aahe kutetari lapun baslay nai tr mela aahe

  • @SatishPisal-sv7xv
    @SatishPisal-sv7xv วันที่ผ่านมา +2

    निर्भर गाणं म्हणी वाल्मिकी कराडची काय संबंध