मा.सर, बांधकाम परवानगी काढली. परंतु मंजूर नकशापेक्षा लांबी रुंदी मध्ये 1 ते 1.5 फूट जास्तीचे बांधकाम केले गेले. आता completion भेटत नाही आहे. काय करावे लागेल. कृपया मार्गदर्शन करावे.
@@Abhiyanta nahi sir sagle engineering builder man tat jeva corporation permission detil teva mala permission bhtnar ase manle mala ase vat tay plinth level paryant kam karu ka sir ka risky ahe without permission
Sar maja pune city yete 800sqft juna vada ahe pudhchi 10 sq ft chi kholi hi sarkari jaget ahe geli 100 year ti amhi vaprto ahe mala bhndhkamkarvayche ahe tar ti jaga mala milel ka Texabhrun. Apnas namra vinti ahe ki hya che Utar dyave 🙏🙏
सर मला २०१७ ला ७०० फुटाची बादकाम परवानगी मिळालि परंतु माझे लोन Dhfl या बँकेचे होते आणि ति बँक बंद पळली माझे काम काहिच झालेले नाहि तर मला माझे लोन ट्रांनपर करुन वाढीव १००० फुटाचे बादकाम करायचे आहे तर माझी जुनि परवनगि रिनिव करुन नविन वाढीव परवाना घेता येइल का सर.माझा प्लाट १८२९ आहे
सर मि महेंद्र मोहन म्हात्रे राहणार नवखार पोस्ट सारल तालूका अलिबाग सर मि जुन्या बांधकामांवर नवीन बांधकाम चालू केले होते पंचायत ची परमिशन घेऊन पण माझ्या शेजारी राहणारा एक माणूस माझे सर्व बांधकाम झालॅ नंतर मि प्लॅस्टर करणॅसाठी गेलो असताना तो माझ्या बरोबर भांडायला लागला आणि बोलायला लागला कि माझ्या गंलीत यायचं नाही गंली तॅची आहे परंतु सर्व काम मला करून दिले आणि पॅलसटर करून देत नाही मि पंचायत मंधे तक्रार केली व पोलीस टेन्शन मधे तक्रार केली असता मला कोणताही नॅय मिळाले नाही तरी आपण मला योग्य मार्गदर्शन करावे
बांधकामासाठी कुठली कागदपत्र काढणे गरजेचं आहे.
Sir, Bandhakam paravana kayda kadhi pasun ahe.Mazya vadilani 2003 la ghar bandhale ata mala vadhiv bandhakam karayche ahe kase karave,Mala paravana bhetel ka ?
आज ह्या मुद्यावर वीडियो येईल
Sir mazya vadilani 2003 la jeva ghar bandhale teva bandhakamasati parvana kadlela Navta.
परवानगी असलेल्या बांधकामांवर वाढीव बांधकाम करता येते का ते सांगा सर
जुनी परमिशन असल्य वर परत पाडुन परत तसे परत बाधकाम करता येते का?
हो,पण परवानगीच्या नकाशा प्रमाणे
Good and important information
thank you
मा.सर, बांधकाम परवानगी काढली. परंतु मंजूर नकशापेक्षा लांबी रुंदी मध्ये 1 ते 1.5 फूट जास्तीचे बांधकाम केले गेले. आता completion भेटत नाही आहे. काय करावे लागेल. कृपया मार्गदर्शन करावे.
नियमानुसार completion certificate मिळणार नाही
Commen facilities बिल्डर विकू शकतो का?
Sir amhi rowhouse madhe rahto amhala jina nhi ahe 3rd floor la janyasathi tr toh jina kadhyla pn permission lagel ka ?
Hoy
Sir punarvasan gavthan madi town plan sanction ahe 1992 cha . 40*50 cha plot ahe 6 meter road .. margin kay asel
Ground +३ Cha plan adhi. Bhetala Ani actual 1 Cha floor बांधला तर परमिशन भेतेते का
Sir amahala junya permission ver competition bhetle aahe atta navin gr ne amahala tya verti f s i vadun bhetle ka please Sagave🙏
सर मि महेंद्र मोहन म्हात्रे राहणार नवखार पोस्ट सारल तालूका अलिबाग जिल्हा रायगड
mala ghunte vari permission det nahi t solapur municipal any solution sir 4monts pasun try kartoy please help sir
Registered engineer (तुमच्या क्षेत्रातील) तुम्हाला मदत करतील.
@@Abhiyanta nahi sir sagle engineering builder man tat jeva corporation permission detil teva mala permission bhtnar ase manle mala ase vat tay plinth level paryant kam karu ka sir ka risky ahe without permission
Sar maja pune city yete 800sqft juna vada ahe pudhchi 10 sq ft chi kholi hi sarkari jaget ahe geli 100 year ti amhi vaprto ahe mala bhndhkamkarvayche ahe tar ti jaga mala milel ka Texabhrun. Apnas namra vinti ahe ki hya che Utar dyave 🙏🙏
सर तुम्हाला संबंधित कागदपत्रे Registered Engineer ला दाखवावी लागतील. त्यानुसार ते तुम्हाला सल्ला देतील. धन्यवाद.
सर मी नवीन फ्लॅट घेतला आहे बाल्कनील ग्रिल बसविण्याची महानगर पालिकेची परवानगी घ्यावी लागते का
Nahi nahi kahi garaj nahi
बांधकाम परवानगी घेवून पूर्ण केले परंतु पूर्णत्वाचा दाखला नाही व पुन्हा बांधकामाची गरज आहे तर पूर्णत्व दाखला नसल्यास दंड कसा आहे
Please reply
सर नमस्कार मि अलिबाग वरुन बोलतोय
1550sqft cha बांधकाम साठी परवानगी ची गरज आहे का सर
होय
Chhan margadarshan sir
गावातील जुने घर पाडून त्याच जागेवर नवीन घर बांधायचे असेल तर काय process आहे. मार्गदर्शन करावे
Sir ..unemployed license validity kiti yr aste ??
Tya license vr Residential planning kru shkto ka ??
Plz rply
U can register for year ....validity till 31 dec of the same year
@@ShivajiWarrior007 ok thnks
Unemployed Engineer licence (pwd or zp) is different: th-cam.com/video/NHITY03fJzg/w-d-xo.html
सर मला २०१७ ला ७०० फुटाची बादकाम परवानगी मिळालि परंतु माझे लोन Dhfl या बँकेचे होते आणि ति बँक बंद पळली माझे काम काहिच झालेले नाहि तर मला माझे लोन ट्रांनपर करुन वाढीव १००० फुटाचे बादकाम करायचे आहे तर माझी जुनि परवनगि रिनिव करुन नविन वाढीव परवाना घेता येइल का सर.माझा प्लाट १८२९ आहे
सर मि महेंद्र मोहन म्हात्रे राहणार नवखार पोस्ट सारल तालूका अलिबाग सर मि जुन्या बांधकामांवर नवीन बांधकाम चालू केले होते पंचायत ची परमिशन घेऊन पण माझ्या शेजारी राहणारा एक माणूस माझे सर्व बांधकाम झालॅ नंतर मि प्लॅस्टर करणॅसाठी गेलो असताना तो माझ्या बरोबर भांडायला लागला आणि बोलायला लागला कि माझ्या गंलीत यायचं नाही गंली तॅची आहे परंतु सर्व काम मला करून दिले आणि पॅलसटर करून देत नाही मि पंचायत मंधे तक्रार केली व पोलीस टेन्शन मधे तक्रार केली असता मला कोणताही नॅय मिळाले नाही तरी आपण मला योग्य मार्गदर्शन करावे
तुम्ही registered Engineer आणि वकिलांची भेट घ्या. त्यांच्या कडून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद.