धन्यवाद साहेब, खूप महत्त्वाची माहिती आपण दिली आहे, मला गावठानाच्या बाहेर शेतात शेत घर बांधायचे आहे त्यासाठी कृपया माहिती द्यावी. शेतात घर बांधायचे असेल तर परवान्याची हीच प्रक्रिया आहे की आणखी इतर काही वेगळी प्रकिया आहे ग्रामपंचायत मधून परवाना मिळवायची.
🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔸️सर ग्रामपंचायत हद्दीतील गावठान क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी स्वत: च्या जागेवर बोअरवेल मारायला परवानगी घेणे आवश्यक आहे का ? परवानगी घेण्यासाठी किती फी द्यावी लागेल 🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️
कुणाला काही बांधकाम परवानगी, NA संबधी काही समस्या असतील तर आपण मला विचारू शकता कधीही. मी एक रजिस्टर्ड स्थापत्य अभियंता आहे मागील 5 वर्षा पासून बांधकाम परवानगी आणि NA चे काम करतोय. तुम्ही बिनधास्त विचारू शकता.👍
आमचा प्लॉट आहे 2 गुंटा लोणी गावात 11 लोकात खरेदीखत झालंय plot NA नाही ... आम्हाला घर बांधायचं आहे तर त्या साठी ग्रामपंचयतीतर्फे परवानगी घ्यावी का कारण बऱ्याच लोकांनी घर बांधल आहे तिथे आणि परवानगी मागितली तरी मिळेल का plz ans
सर नमस्कार ७/१२ वर ५ एक गुंटे गावठाण जवळच बांधकाम परवानगी मिळवायचे आहे कसं करावं... ग्रामसेवक म्हणतो माझे अधिकार नाहीत ते तलाठी तहसीलदारांचे अधिकार आहे म्हणत आहेत आणि तहसिदार म्हणतात नगररचनाकार कडे अधिकार आहे... नैमके कोणा कडे जावे...
नमस्कार सरजी , माझा प्लॉट na असून tp सुद्धा आहे ,मी बांधकाम परवानगी करीता ग्रामपंचायत कडे अर्ज केला आहे. परंतु ग्रामसेवक म्हणतात की तुम्हांला बांधकाम परवानगी tp कार्यालकडूनच घ्यावे लागेल असे म्हणतात उपाय सुचवा.धन्यवाद.
Sir bandkam paravana expire date Aste ka ? Bandkam parvana kadla ki home loan approval hut ka ? , Karn maza plot gavtan made yeto 1200 sqft cha parvana gen garjech ahe ka ? Plz reply dya
नमस्कार. माझं कुठे ही गाव नाही. माझा मित्रा च्या गावी मी घर बांधू इच्छितो। पण जमीन विकत न घेता मित्राची परवानगी असेल मी घर बांधले तर ग्राम पंच्यात मला घर कर पावती (घर पट्टी) देईल का?
Hi majha prashne ye hai ke Aamchi kheti madihi bajoh cheye shetkari ne jabrjasti rasta kaddela la aahey per nakasha mahdi tey chah rasta nahi hain aata mi kashi techa var karvai karo mujni keli per te kai ayekat nahi hain te dadagiri karto tumcha kade kai upayee hain kanon pramani kasa tele brabar karo
सहाय्यक संचालक नगर रचना विभाग व मुल्यनिर्धारण विभाग प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतो तिकडे जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करू शकता किंवा आता ऑनलाइन पध्दतीने पण करू शकता 3 वर्षा करिता.
@@pramodkulkarni8664 घर कुठेही बांधा परवानगीशिवाय बांधता येत नाही साहेब. पण जर शेतात बांधत असेल तर तुमचं क्षेत्र हे 40 गुंठे किंवा जास्त पाहिजे तेव्हा तुम्हाला शेतघर परवानगी काढता येईल.👍
सर मी 150 चौ.मी.बिनशेती जागा घेतली असून त्याचा टाऊन प्लान देखील आहे तरी देखील ग्रामपंचायत बांधकाम परवानगी देत नाही त्यांच म्हणणं आहे की अम्हाला ते अधिकार नाहीत मार्गदर्शन करा
मला एक सांगा सर माझी जागा येणे प्लॉट आहे ग्रामपंचायत एरया मध्ये परंतु गावठाणा बाहेर आहे तर मला ग्रामपंचायत कडून बांधकाम परवानगी घ्यावी लागेल का TP ऑफिस मधून घ्यावी लागणार
सर नमस्कार दिनांक 24 फेब्रुवारी 2021 ची अधिसूचना शासनाच्या कोणत्याही साईडवर नाही. ती कोणत्या साइडवर बघता येईल लिंक पाठवा. UDCPR कायदा 2020 मराठीpdf मिळेल का.
७/१२ बांधकाम परवानगी मिळवायचे आहे कसं करावं... ग्रामसेवक म्हणतो माझे अधिकार नाहीत ते तहसीलदारांचे अधिकार आहेत किंवा तलाठ्याचे अधिकार आहे म्हणत आहेथ तहसीलदार साहेब म्हणतोय नगररचनाकार कडे अधिकार आहे
माझ्या कडे 30 गुंठे sheth जमीन (bagayat as per 7/12) आहे sindhudurg ला . Mala tithe ghar/ sheth ghar बांधायला kona kona chi parwangi लागेल? फक्त gram panchayat? धन्यवाद
@@GrShetiYojna पंडीत पिलाणे सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा सरपंच ग्रामपंचायत अंतर्गत 24/2/2021चे घर बांधणी चा जार वटशापला पाठवा म्हणेजे सदर पिंट काढून ठेवायला सोईस्कर होईल धन्यवाद
Thank you sir खुप छान माहिती दिलीत
खूपच छान माहिती सर
Sir ji khup chan mahiti sangitle
फारच छान सर.परिपत्रक/ GR प्रिंट करावयाचा आहे. कृपया Idea द्या.
ओके
अर्जाची प्रत share kara sir खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत
ता. जि. वासाळी, नाशिक, ग्रामपंचायत बांधकाम करण्यासाठी परवानगी देत नाही, नगर रचना कार्यालयाकडून परवानगी घ्या असे सांगतात. प्लॉट 150 चौ. मी. आहे.
धन्यवाद साहेब, खूप महत्त्वाची माहिती आपण दिली आहे,
मला गावठानाच्या बाहेर शेतात शेत घर बांधायचे आहे त्यासाठी कृपया माहिती द्यावी. शेतात घर बांधायचे असेल तर परवान्याची हीच प्रक्रिया आहे की आणखी इतर काही वेगळी प्रकिया आहे ग्रामपंचायत मधून परवाना मिळवायची.
हीच
🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔸️सर ग्रामपंचायत हद्दीतील गावठान क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी स्वत: च्या जागेवर बोअरवेल मारायला परवानगी घेणे आवश्यक आहे का ?
परवानगी घेण्यासाठी किती फी द्यावी लागेल 🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️
Hi sir mla ak vichrayche aahe maje ak ghar aahe te pdt hot mhnun aamhi tithe navin ghar bandhtoy pn tyacha parvana kadla nahi chalte ka
Sir plz sanga na
Sir gavthan sodun kasa karyacha
Koni aplya rastyavar bandkam karu sakto ka?
Nahi
sr gavtan jenesati aarj kse krayce
Sir bank home loan deyil ka fakt grampanchayat parwangivar
Ho gheta yete
ग्रामपंचायतीने दिलेल्या ग्रामपंचायत परवानगी किती वर्षासाठी ग्राह्य धरल्या जाते
Already built building ...how to take permission and sanction
Visit Grampanchayat
Is there any procedure
कुणाला काही बांधकाम परवानगी, NA संबधी काही समस्या असतील तर आपण मला विचारू शकता कधीही. मी एक रजिस्टर्ड स्थापत्य अभियंता आहे मागील 5 वर्षा पासून बांधकाम परवानगी आणि NA चे काम करतोय. तुम्ही बिनधास्त विचारू शकता.👍
Maza plot NA nahi, mala swatasathi ghar bandhaych ahe. Grampanchayat bandhakam parwana deil ka?
Nahi
Notary aslelya jagechi bandhkaam parvangi kashi ghyavi
आमचा प्लॉट आहे 2 गुंटा लोणी गावात 11 लोकात खरेदीखत झालंय plot NA नाही ... आम्हाला घर बांधायचं आहे तर त्या साठी ग्रामपंचयतीतर्फे परवानगी घ्यावी का कारण बऱ्याच लोकांनी घर बांधल आहे तिथे आणि परवानगी मागितली तरी मिळेल का plz ans
सर नमस्कार
७/१२ वर ५ एक गुंटे गावठाण जवळच बांधकाम परवानगी मिळवायचे आहे कसं करावं...
ग्रामसेवक म्हणतो माझे अधिकार नाहीत ते तलाठी तहसीलदारांचे अधिकार आहे म्हणत आहेत आणि तहसिदार म्हणतात नगररचनाकार कडे अधिकार आहे...
नैमके कोणा कडे जावे...
बांधकाम परवाना का काढावा?
Grampanchayat la gavthan jagevar dukan gale bandhakam parawangi deta yete ka.
Small business krita Tin shade bandhayla permission kadhavi ka
type plan submission process?
Sir 2021-22 shipai padach gr video dware pahayla milel ka🙏🙏🙏
Sir namshkar 🙏 , krupaya mala yogya salla ( mahiti ) dya ki Dagad- Mati chya bandhakamavr ...... cement concrete ne 2 mazli bandhkam kele ahe.....v Khali rahnarya privaras trass hoto karan bandhkam pakka nahi tr tyachi complete kute krayche..... please reply me
ग्रामपंचायत आहे का
@@GrShetiYojna Ho ahe.....pn te srv tyana saport krtat grampanchayat cha kahi upyog honar nahi....asha veli ky krayla hv
.
Please reply me Sir
सर्व कागद पत्रे असलेला प्लांट आहे. पण नक्की जागा माहिती नाही. ग्राम पंचायती मध्ये जावून प्रयत्न केले. पण असफल. उपाय सांगा.
Sir bank loan sathi bandhkaam parvana nasel tar loan nahi det mag konte document deychet bank la
कंपाउंड वॉल बांधायला ग्रामपंचायतची परमिशन आवश्यक आहे का ? त्याशिवाय काय काय गोष्टी सादर करावे लागतात ग्रामपंचायतीकडे कळवले तर फार उपकार होतील.
Ajun ek sir shipai pad bharche babat mahiti dya 🙏🙏🙏🙏 please
Dada gramin bhagat hotel chalu karayache ahe tya sathi kay kay process ahe tyacha vedio taka
I HV DONE CONTRUCTION WITHOUT ANY PERMISSION IN MY FARM
tantamuktila takrari arj kasa karava
Sir he sagale namune download kuthun karu?
वेबसाइट वर आहेत किंव्हा description पहा
Sir maza plot Grampanchayat Gavthan mdhe ahe tr mla Grampanchayat Ghar Parvana kadhnya sathi sadharan keti Kharch yevu shakto??
त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये भेटावं लागेल
Gram panchayat tax slab OR RATE KASE lavtat rcc ghar matiche ghar n all
Sheti plyot madhe ghar bandhu shakato ka tya sathi kay karave lagel mahiti dhya sir pz plot saij 1089 ckeurfut
🙏❤️
शासन निर्णय प्रत कुठं मिळेल... असेल तर पाठवा प्लीज.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार सरजी ,
माझा प्लॉट na असून tp सुद्धा आहे ,मी बांधकाम परवानगी करीता ग्रामपंचायत कडे अर्ज केला आहे.
परंतु ग्रामसेवक म्हणतात की तुम्हांला बांधकाम परवानगी tp कार्यालकडूनच घ्यावे लागेल असे म्हणतात उपाय सुचवा.धन्यवाद.
Niyam badalala aahe sanga
Sir bandkam paravana expire date Aste ka ? Bandkam parvana kadla ki home loan approval hut ka ? , Karn maza plot gavtan made yeto 1200 sqft cha parvana gen garjech ahe ka ? Plz reply dya
Plot Tahsil NA kelella ahe....pn jamin gavthan chya baher ahe mhnun grampanchyat parvanagi det nahi....tr kunachi bandhkam parvangi ghyavi
कृपया सरजी अर्ज pdf पाठवा
रत्नागिरी जिल्हा करिता काय करावे
परिशिष्ट A ha अर्ज कुठून डाऊनलोड करता येईल कृपया लिंक शेअर कराल का
gavthan thikani amhi prantachi permission ghetleli ahe tar amhala grampanchyatchi pan permission ghyavi lagelka
सर बांधकामाचा अर्ज़ ग्रामपंचायती la दिल्या पासून किती दिवस परवानगी मिळण्यासाठी लागतात.
Gr chi copy milel ka
नमस्कार. माझं कुठे ही गाव नाही. माझा मित्रा च्या गावी मी घर बांधू इच्छितो। पण जमीन विकत न घेता मित्राची परवानगी असेल मी घर बांधले तर ग्राम पंच्यात मला घर कर पावती (घर पट्टी) देईल का?
नाही
सर प्राधिकरण क्षेत्रातील बांधकाम परवानगी काढायची असेल तर काय प्रोसेस आहे
सर NA जागेवर कंपाऊंड करण्यासाठी ग्रामपंचायत ची परवानगी घेणे आवश्यक आहे का❓
हो
Sir,
मला सावंतवाडी येथे ५०० Sqft घर बांधायचं आहे तर ग्रामपंचायत ला अर्ज करण्याची गरज आहे का..
हो
धन्यवाद🙏
कुलमुखत्यार पत्र लिहून घेतलेल्या जागेवर बांधकाम करता येईल का. ग्रामपंचायत ची परवानगी मिळते का.
Hi majha prashne ye hai ke
Aamchi kheti madihi bajoh cheye shetkari ne jabrjasti rasta kaddela la aahey per nakasha mahdi tey chah rasta nahi hain aata mi kashi techa var karvai karo mujni keli per te kai ayekat nahi hain te dadagiri karto tumcha kade kai upayee hain kanon pramani kasa tele brabar karo
तहसीलदार यांच्या कडे तक्रार करा
WhatsApp group nhi ka sir aapla?
परवानगी शिवाय बाधकाम केले असल्यास नोद करण्यासाठी काय करावे
शेतजमिनीत घर आहे गावठाण सोडून 3 कि,मी, अंतरावर आहे जमीन पट्टी तलाठ्याकडे भरतो तर ग्रामपंचायत कडे घरपट्टी भरावी का
ग्रामपंचायतीला स्वतः बांधकाम सुरू करायची झाल्यास परवाना आवश्यक आहे का....मालकी हक्क म्हणून असेसमेंट चालतो का
आवश्यक आहे
How to register for authorized civil engineer for giving grampanchayat permission drawing. I am an Civil engineer
घेऊ माहिती
शेतात बांधकाम करावयाचे आहे. त्यासाठी चे परवानगी घेणे बंधनकारक आहे कां?
सहाय्यक संचालक नगर रचना विभाग व मुल्यनिर्धारण विभाग प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतो तिकडे जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करू शकता किंवा आता ऑनलाइन पध्दतीने पण करू शकता 3 वर्षा करिता.
@@pramodkulkarni8664 घर कुठेही बांधा परवानगीशिवाय बांधता येत नाही साहेब.
पण जर शेतात बांधत असेल तर तुमचं क्षेत्र हे 40 गुंठे किंवा जास्त पाहिजे तेव्हा तुम्हाला शेतघर परवानगी काढता येईल.👍
सर,ग्रामपंचायत हद्दीत N.Aप्लाॅटवर बांधकाम करण्याची परवानगी (plan & estimate approved )कोणाकडून करुन घ्यावी.
नगरचना विभाग की ग्रामपंचायत please reply.
माझा प्लॉट हा गावठानाच्या बाहेर आहे . बांधकाम परवाना कोठून काढावे.
फार्म असेल तर पाठवा सर
Sir ha gr pahijey mla pn download hot nhiye
सर प्रक्रीया जुनी आहे का
सर जमीन आपल्या मालकीची असली तरी हा ग्राम पंचायत परवाना घ्यावा का ?
सर मी 150 चौ.मी.बिनशेती जागा घेतली असून त्याचा टाऊन प्लान देखील आहे तरी देखील ग्रामपंचायत बांधकाम परवानगी देत नाही त्यांच म्हणणं आहे की अम्हाला ते अधिकार नाहीत मार्गदर्शन करा
मला एक सांगा सर माझी जागा येणे प्लॉट आहे ग्रामपंचायत एरया मध्ये परंतु गावठाणा बाहेर आहे तर मला ग्रामपंचायत कडून बांधकाम परवानगी घ्यावी लागेल का TP ऑफिस मधून घ्यावी लागणार
ग्रामपंचायत
TP
ग्रामपंचायत मार्फत NA plot बांधकाम परवाना मिळतो का?
हो
Hello sir , Nagarpalika sathi GR kadhi yenar aahe sir and process kay asel?
Udcpr पहा
सर ग्राम पंचायत परवाना pdf अर्ज भेटेल काय
गावठाण जाघ्याचे सातबारा असतो का
Ho
सर नमस्कार दिनांक 24 फेब्रुवारी 2021 ची अधिसूचना शासनाच्या कोणत्याही साईडवर नाही. ती कोणत्या साइडवर बघता येईल लिंक पाठवा. UDCPR कायदा 2020 मराठीpdf मिळेल का.
नाही मराठी pdf नाही इंग्लिश आहे
डिस्क्रिप्शन पहा
बांधकाम क्षेत्र साडेसातशे ते हजार स्क्वेअर फुट आहे यासाठी परवानगी ग्रामपंचायत देऊ शकते का नाहीतर मग काय करावे लागेल
Grampanchayat स्वतः बांधकाम करणार असेल तर बांधकाम परवान्याची आवश्यकता आहे काय
Sir अर्ज नमुना pdf मिळेल का
Solar pamp online kadhi chalu honar ahe...
अपडेट येईल
Sir आपला नंबर भेटेल का
Mahadbt ch payment kse karayche sanga sir
हे पहा
th-cam.com/video/wCdwClRJR1I/w-d-xo.html
गावठान.बद्धल सागा.जमिनी
७/१२ बांधकाम परवानगी मिळवायचे आहे कसं करावं...
ग्रामसेवक म्हणतो माझे अधिकार नाहीत ते तहसीलदारांचे अधिकार आहेत किंवा तलाठ्याचे अधिकार आहे म्हणत आहेथ तहसीलदार साहेब म्हणतोय नगररचनाकार कडे अधिकार आहे
ग्रामपंचायत क्षेत्रात N.A प्लॉट आहे.परंतु ग्रामपंचायत बांधकाम परवानगी देत नाही.
कृषी यांत्रिकीकरण योजना 2020 ची दुसरी लिस्ट कधी लागणार आहे
या महिन्यात
होम लोन साठी ग्राम पंचायत प्रमाणपत्र ग्राह्य धरत नाही, काही उपाय असल्यास सुचवा...नगररचना कार्यालय ची परवानगी आवश्यक आहे असे बँकेकडून सांगण्यात आले
नवा gr दाखवा त्यांना
नव्या GR नुसार पण रजिस्टर्ड स्थापत्य अभियंता यांचेकडून बांधकाम परवानगी घेणे आवश्यक आहे.
प्लॉट गावठाण क्षेत्राबाहेर असल्यास कुणाची परवानगी घ्यावी?
GR pdf asel tar shair kara
Sir. ग्रामीन भागात मंगल कार्यालय काढणे साठी जमीनीचा NA गरजेचा असतो काय ??
कॄपया माहिती द्यावी
सर mahadbt मध्ये माझं बैलचालीत यंत्रे मध्ये नाव आले असून फक्त ड्रम सिडर एकच अवजार आले आहे, आपण किती अवजारे घेउ शकतो ते सांगा
1
कृपया मला अर्जाची pdf पाठवलं का सर?
डिस्क्रिपशन पहा
@@GrShetiYojnaसर अर्ज दिसत नाही
हा परवाना बॅंकेत चालेल?
हो तसा निर्णय घेऊन राजपत्र आलं आहे
आज sbi बँक प्रतिनिधी शी बोललो तर ग्राम पंचायत चा परवानगी प्रमाणपत्र बँक लोन साठी ग्राह्य नाही म्हणाले...
नवा gr दाखवा आणि परत नकार असेल गुन्हा दाखल करू शकता
माझ्या कडे 30 गुंठे sheth जमीन (bagayat as per 7/12) आहे sindhudurg ला . Mala tithe ghar/ sheth ghar बांधायला kona kona chi parwangi लागेल? फक्त gram panchayat?
धन्यवाद
शेत घर बंधू शकता
शेतघर बांधकाम परवानगी साठी कमीतकमी 40 गुंठे (0.4ha) क्षेत्र पाहिजे असते.
@@pravinbankar5793 tahasil NA plot ahe....pn grampanchyat parvangi det nahi jmin gavthan baher aslyane...ky karave
Sir tumacha number milu shakel ka
🙏
Gharkul yojna kadhi chalu honaar aahe sir
कधी बंद झाली
@@GrShetiYojna पंडीत पिलाणे सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा सरपंच ग्रामपंचायत अंतर्गत 24/2/2021चे घर बांधणी चा जार वटशापला पाठवा म्हणेजे सदर पिंट काढून ठेवायला सोईस्कर होईल धन्यवाद
डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे
Sir tumcha contact number milu shakel ka
Gr asaltar taka
कोणता
@@GrShetiYojna ग्रामपंचायत बांधकाम परवाना
आहे का सर