Tu ky lay motha zala Kay ... kunala bolto kalta ka ?? Pratyekacha ek vegla vyaktimattva asta ...yacha artha asa nahi ki mi pt Tukaram buvanna manat nahi ...pan asa ekeri bhashet bolaych nahi.. tukaram buwa pan changle aahet Ani bakiche pan...
सदगुरू सदानंद महाराजांनी, सकल वारकरी संप्रदाय च्या वतीने आळंदी येथे "भजनगंधर्व" पदवी देवून गौरव केला. "भजनगंधर्व तुकाराम गोसवी" हे नामकरण केलं. .....ग्रेट गोसावी बाबा...
tabala vadan sundar apratim gayaki chi sath tabala vadan aati sundar apratim dhanyavad tabalyachi sath sundar apratim kai bolu govinda chi sath aahe tumhala dhanyavad kai bolu jai hari tabala vadak bap aahe apratim sundar
भजन गंधर्व तुकारामजी गोसावी हे भजन क्षेत्रातील मोठे व्यक्तीमत्व
अति सूंदर महाराज असे वाटतेकी ऐकतच रहावे ज्यावेळेस मधला आलाभ म्हनताना साक्षात सरस्वति कंठात विराजमाण होते जय हरि माऊलि
महाराज अगदी मनापासुन गायलेत. या वयात ही सूर ताल शब्द यांना एकत्रित सादर करण्याची ताकद आपल्यात आहे. परमेश्वर आपल्याला दीर्घायुष्य देवो 🌹🙏🌹❤️
रामकूषणहरी.हरीहरी.महाराजमाझयामंनाचापागफीटलाधंनंवाद
क्या बात हे. बुवा शब्दाच नाहित वर्णन करायला. किती भावपूर्ण गायकी आहे तुमची. लाजवाब. प्रणाम तुमच्या चरणी
वा माऊली साक्षात गंधर्व सभेत गायन ऐकल्यासारखे वाटते
छान गायण
आज खरचं महाराज डोळे पाणावले गायन ऐकुन🙏🙏🙏👌👌👌👌👌🙏
छान गायन कर्ण मधुर भक्तीरस व श्रंगार रसाचा सुरेल मिलाफ
अप्रतिम खूपच सुंदर
VA VA Kya BAT SUNDAR
आरे याला म्हणतात कसलेला आवाज दमदार गायकी आणि भक्तीचा संगम जीव ओतून गायलेला अभंग बाळ्या आणि वाडेकर यांनी यांनी समजून घ्या आपण किती झुरळ आहोत
Tu ky lay motha zala Kay ... kunala bolto kalta ka ?? Pratyekacha ek vegla vyaktimattva asta ...yacha artha asa nahi ki mi pt
Tukaram buvanna manat nahi ...pan asa ekeri bhashet bolaych nahi.. tukaram buwa pan changle aahet Ani bakiche pan...
खरंच वरच्या लेवल ची गायकी अप्रतिम सादरीकरण 🙏👌🚩🚩
Kay bat hai panditji apratim❤
तुकाराम.बुवांच्या.आहेत.मतदानाचा.मात्र.आहेतानेफारगरीबीतदीवसकाडलेआहत.हवामानामुळे.तयेभजे.सशक्त.असते.वे.उभारावीत.अनुभवातील.तेलसाठा.जेवण.भेटलेनाही
हा अभंग सुरेश वाडकर यांनी गायलं आहे पण खरी चाल पंडित तुकाराम बुवा यांची आहे
होय
गणेश गुरूजी बहोत खुब तबला वादन
कोटी कोटी प्रणाम
असे वाटते नुसते ऐकतच राहावे सर या वयात पन जवानीचा आवाज कायम आहे
सुरेश वाडकरजी पेक्षा सुंदर गायन केलात गुरुजी...!
धन्यवाद
धन्यवाद माऊली
महाराष्ट्राची शान तुकाराम गुरुजी
तुकाराम बुवाचे दिवसातून दोन तीन अभंग ऐकल्याशिवाय माझा दिवस जात नाही खूपच छान आवाज आणि खूपच गोडवा आहे असे गायन लोक खूपच कमी आहेत
आपले समाधान हेच आम्हाला प्रेरणा मिळते धन्यवाद
कोटी कोटी धन्यवाद
देवाची देण दांडगी लाभली गुरूजीना मेहनत पन तशीच आहे
अतिशय सुरेख आहे.व माझ्या नावाचं हे आवडत आहे
. मला तो मना लागो छंद लावायला सांगतो.
❤
बाप तो बापच असतो चामको आणि चमाचानो याला म्हणतात कसलेला आवाज दमदार गायकी जीव ओतून गायलेला अभंग
❤❤❤❤❤❤❤
जगात कल्पनेच्या बाबतीत कोणी कोणाचा बाप नसतो.🌹🙏❤️
👍खुप गोड💐👌👌
अप्रतिम सादरीकरण
अप्रतिम गायकी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
एकदम भारी
apratim sundar tukaram guraji dhanyavad
संताची अमृत वाणी या मधील सर्व अभंग .सुंदर आहेत. भैय्या गाडी वाला सांगड बांधा रे भक्तीची
खरच आवाज मस्त आहे
बेस्ट
एक नंबर गायन
वा क्या बात है सर ,खूपच सुंदर ,तबला वादक पण खूपच सुंदर वाजवतात
Superb gayan maharaj
अतिशय छान अतिशय छान
खरच,गुरूजी,तुमच,गायन,ऐकल,कि,मनशांत,होत
Bhari
खरेच अतिशय उत्तम आवाज आणि उच्च दर्जाचे गायण तोंड नाही नमस्कार. और असेच सादरकरीत जाल
छान गायन.ऐकतच रहावं अस वाटते.श्री गोसावी महाराजांना जयहरी.
आपले समाधान हेच आम्हाला प्रेरणा मिळते धन्यवाद
लय.भारी.
छान वाटलं ऐकून
नमस्कार महाराज मी भारत सोनवणे खैरेवाडी आपला अभंग ऐकला खूपच सुंदर मधुर आवाज ऐकत रहावे असे वाटते
धन्यवाद माऊली
खूपच छान स्वर संगम मन प्रसन्न आणि एकाग्र झालं जय हरी महाराज
धन्यवाद
खूपच सुंदर गायकी 🙏
अप्रतिम 🙏🙏
अप्रतिम गायकी❤
अतिशय उत्तम 👌
सदगुरू सदानंद महाराजांनी, सकल वारकरी संप्रदाय च्या वतीने आळंदी येथे "भजनगंधर्व" पदवी देवून गौरव केला.
"भजनगंधर्व तुकाराम गोसवी" हे नामकरण केलं.
.....ग्रेट गोसावी बाबा...
भजन गंधर्व फक्त बाबाच
अपलातून गायन ❤
भजन गंधर्व......🙏🙏🙏🙏🙏
व्वा खुप छान महाराज
अप्रतिम खूपच सुंदर 🙏
खुपचं सुंदर सर
मंत्रमुग्ध करणारे गायन.
वारे गायकी...जय श्रीराम..
Vah ustad
Waaah khup sundar....gaayan......aani titkich sundar tabla sath
वा गुरुजी
💜👌🙏💜🧡🧡💛💙💚💚💛💛💙💚💛💜💜🙏💜🧡🧡💛💙💚💚🧡💜💜🙏
खुपच सुंदर आवाज तबला हार्मोनियम साथ सुंदर धन्यवाद भानुदास एकनाथ
अप्रतिम ❤
आमचे.माझेमीत्रे.तुकाराम.व्वा.गोसावी.वालावलकर.ता.माढा.जी.सोलापूर.गौतमभाऊकाबळे.आपले.अभय.आठवण.मंअगदीपृसंझाले
Sunder
प्रती अभिषेकी बुवा
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏
खुप जीव ओतून गायन तबला वादन🙏🙏🙏🙏
Very nice guruji
tabala vadan sundar apratim gayaki chi sath tabala vadan aati sundar apratim dhanyavad tabalyachi sath sundar apratim kai bolu govinda chi sath aahe tumhala dhanyavad kai bolu jai hari tabala vadak bap aahe apratim sundar
खुप सुदंर गुरुजी सूरेल गायन
सुपर आवाज सुपर वादन
जय हरी माऊली
जुने ते सोने यालाच म्हणतात, गोड आवाज
J
N
Khupch.chan.
राम कृष्ण हरी
bramha rup hohi kaya tumcha aavaj aikatani aani tabala vadanachi vadanachi aikatani bramha rup hohi kaya talachisathi vadakanchi sath sundar apratim kai bolu mi arvind kalyan
Maharajanche abhang bhajnavaril prabhutv apratim...
Namskar Sarvana.
भजनगंर्धव बाबा
खूपच सुंदर आवाज आहे महाराजांचा गिरी गोसावी परतुर
Great 👍
खूप गोड आवाज...
Kuf chan बाब
24 carret pure GOLD sir ji.jay hari Mauli. Prati abhisekhi buwaji......🙏💐💐💐🙏
Veri nice
❤
।। राम कृष्ण हरी।।
तबला नाद खुळा 👌❤🙏💐
धान्यवाद
🙏Guruji Apratim 🙏
Apratim
छानमहाराज
खुप छान माऊली राग कळेल का कोणता आहे 🙏🙏👍👍
Siriyl या 👌👌🌹🌹🌹🌹🌹👌👌🌹🌹🙏🏻
खूपच छान
Super
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Tabla wadan todch nahi ,apratim,👌👌👌👌👌👌👌
तरुण वयात खूप छान गायन केले ,तेच आजही आहे गुरुजी ।
तुम्हाला जोड नाही ।
apratim sundar voice tumcha aavaj samadhan aahe apratim aati sudhar kohinur hira sudha tyachi chamak hiravun jael tumchya aavaja samor jai mavali dhanya to maharashtra kiti jiv otoon gaile aahe apratim buva tee krupa tya pandurangachi dhanyavad
EXCELLENT VOCAL QUALITY. EXCELLENT SINGING.....TABLA PLAYING IS NO 1 .
0
RESP.GOSAVI GURUJI NA NAMSKAR
Va khupch chan
खुप खूप खूप आवडलं एकतच रहावं असं वाटत 🙏
जज
जन
Very nice👍
धन्यवाद