You get Slotted Sarvadarshan tickets SSD tickets at Vishnu Nivasam or Govindraja Choultry or Srinivasam Nilayam. Each day two slots are allotted in thousands one at 2 pm and one at 9 pm. For 2 pm SSD tickets you need to get in line at SSD counters at 5 AM onwards. For 9 PM slot you need to get in line at SSD counters anytime between 11 am and 12 pm. You get the SSD tickets for that particular day itself. Therefore when you arrive at Tirupati first thing you need to try is getting in line for the night slot at above mentioned places. With this your Darshan will happen mostly with 3-4 hours.
Thanks and appreciation for detailed addition, for Marathi user translating your comment: तुम्हाला विष्णु निवासम किंवा गोविंदराज चौल्ट्री किंवा श्रीनिवासम निलयम (हि सर्व ठिकाणे खाली तिरुपती मध्ये आहेत ) येथे स्लॉटेड सर्वदर्शन (SSD) तिकिटे मिळतील. दररोज दोन प्उरकारचे SSD तिकीट पलब्एध असतात ज्यामध्ये पुरेशा प्रमाणात slots असतात. त्यातील एक म्हणजे दुपारी 2 वाजता आणि एक रात्री 9 वाजता. 2 pm SSD तिकिटांसाठी तुम्हाला SSD काउंटरवर सकाळी 5 AM नंतर रांगेत उभे राहावे लागेल. रात्री 9 च्या स्लॉटसाठी तुम्हाला सकाळी 11 ते दुपारी 12 दरम्यान कधीही SSD काउंटरवर रांगेत उभे राहावे लागेल. तुम्हाला त्या विशिष्ट दिवसासाठीच SSD तिकिटे मिळतात. म्हणून जेव्हा तुम्ही तिरुपतीला पोहोचता तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला वर नमूद केलेल्या ठिकाणी रात्रीच्या स्लॉटसाठी रांगेत उभे राहण्याचा प्रयत्न करावा लागतो. यामुळे तुमचे दर्शन मुख्यतः 3-4 तासांत होईल.
जर तुम्ही कोल्हापूरहून रेल्वेने जाणार असाल तर स्लीपर ची तिकीट येऊन जाऊन हजारच्या आसपास होते व तेथील एका माणसाचा एका दिवसाचा साधारण खर्च तीनशे रुपये पकडल्यास चार दिवसाचे बाराशे असे मानसी दोन ते अडीच हजार इतका खर्च येऊ शकतो, यात तुमच्या सोयीनुसार खर्च कमी जास्तही होऊ शकतो, आम्ही जाताना थ्री एसी व येताना टू एसी ने आल्यामुळे आमचा खर्च थोडासा जास्त झाला.
@@TheFamilyTour1आम्ही पण कोल्हापूर चे आहोत आणि तिरूपती लां चाललो आहोत पण परत येताना आमची पण ट्रेन बेळगाव पर्यंत च येणार आहे... तर प्लिज आम्हाला सांगा बेळगाव ते कोल्हापूर बस ही तुमचे तुम्ही शोधली की तुम्हाला त्यांनी अरेंज करून दिली...
आमच्या चॅनलचं नाव आहे "द फॅमिली टूर" आणि यामध्ये आम्ही प्रत्येक वेळेला सांगत असतो की आम्हाला आमचा प्रवास आणि त्याचबरोबर माहिती या दोन्ही गोष्टी लोकांना दाखवायचे आहेत आणि ते आम्ही सुरुवातीपासून करत आहोत आता हे सगळं करत असताना काही वेळेस ज्या गोष्टी आम्हाला वाटतं की प्रेक्षकाला चांगल्या वाटतील त्या आम्ही व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तरीही काही गोष्टी आपणास आवडत नसल्यास त्यासाठी क्षमस्व, आणखीन काही सूचना असल्यास नक्की कळवा, मंडळ आभारी आहे.
धन्यवाद ताई तुम्ही खूपच चांगली information देता व मला तुमचे vlogs खुपच आवडतात 😊
गाेविंदा गाेविंदा
Kup Chan sir mahiti
Khup chan video aahe sagle part pahila balaji
खूप छान माहिती देतात तुम्ही
Thank you❤
@TheFamilyTour1 दादा १ रूम मधे किती जण राहू शकतात
Govinda govinda
govinda 💖
Khup chan zhala video 👌👌
मस्त
Thanks sir for viodo 😊
खूप छान 😊
😊 चांगली माहिती देताय 😊
Happy journey sir
Jaychya adhichi exitment khup bhari aste
पाऊस पाण्यात प्रवास करण्याची मजा अनुभवत आहात
भाऊ आमाला सुधा चानलकाडायेचेहोभाऊकायकरावेहोभाऊसागाबरभाऊतुमीसागाभाऊ
You get Slotted Sarvadarshan tickets SSD tickets at Vishnu Nivasam or Govindraja Choultry or Srinivasam Nilayam. Each day two slots are allotted in thousands one at 2 pm and one at 9 pm. For 2 pm SSD tickets you need to get in line at SSD counters at 5 AM onwards. For 9 PM slot you need to get in line at SSD counters anytime between 11 am and 12 pm. You get the SSD tickets for that particular day itself. Therefore when you arrive at Tirupati first thing you need to try is getting in line for the night slot at above mentioned places. With this your Darshan will happen mostly with 3-4 hours.
Thanks and appreciation for detailed addition, for Marathi user translating your comment: तुम्हाला विष्णु निवासम किंवा गोविंदराज चौल्ट्री किंवा श्रीनिवासम निलयम (हि सर्व ठिकाणे खाली तिरुपती मध्ये आहेत ) येथे स्लॉटेड सर्वदर्शन (SSD) तिकिटे मिळतील. दररोज दोन प्उरकारचे SSD तिकीट पलब्एध असतात ज्यामध्ये पुरेशा प्रमाणात slots असतात. त्यातील एक म्हणजे दुपारी 2 वाजता आणि एक रात्री 9 वाजता. 2 pm SSD तिकिटांसाठी तुम्हाला SSD काउंटरवर सकाळी 5 AM नंतर रांगेत उभे राहावे लागेल. रात्री 9 च्या स्लॉटसाठी तुम्हाला सकाळी 11 ते दुपारी 12 दरम्यान कधीही SSD काउंटरवर रांगेत उभे राहावे लागेल. तुम्हाला त्या विशिष्ट दिवसासाठीच SSD तिकिटे मिळतात. म्हणून जेव्हा तुम्ही तिरुपतीला पोहोचता तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला वर नमूद केलेल्या ठिकाणी रात्रीच्या स्लॉटसाठी रांगेत उभे राहण्याचा प्रयत्न करावा लागतो. यामुळे तुमचे दर्शन मुख्यतः 3-4 तासांत होईल.
8:30 पहिलं प्रेम तर आपलं आई असते ❤❤
Jai shree Balaji
Mast dada
धन्यवाद 🤗
Santosh mast
गेविदा
Sir please Tirupati.Madurai minakshi mandir andi Rameshwar trip guide kara
नक्कीच🤗
तुमची ट्रेन 2 Ac Ahe ki 3 Ac Sanga Sir
3rd Ac आहे
Ntes application Bhari aahe
मी आणि माझे मित्र नाही चलो तिरुपती बालाजीला 😢😢😢😢😢😢😢
Tiruptihun yetna train belgav mdey stop zalti tyaveli gelta ka
जाताना नव्हती cancel zhale पण येताना cancel झाली बेळगाव पासून.
@@TheFamilyTour1 ho aamhi sudha hoto tya busmdey
❤❤❤
Tirupati darshan kiti divasat hote
दर्शन पास घेतला असेल तर 4-5 तासात होत. फ्री दर्शनाला गेला गर्दीच्या वेळी तर 24 तास लागतील
Mi pan islampur cha ahe
Islampur kar 🤟🏻
@@TheFamilyTour1 ahmi tr sarkh jato pratek varsha la KulSwami ahe amcha dada🙏
Sed tickets kadla 19 th April cha payment successful pann ala pannn tickets kasssa kadaycha
Which tickets? Darshan Tickits?
@@TheFamilyTour1 sed
@@aaryaaa__here_ what is sed? can you be more specific.
@@TheFamilyTour1 special entry darshan300 rupees wala
किती खर्च होईल ४जना साठी
जर तुम्ही कोल्हापूरहून रेल्वेने जाणार असाल तर स्लीपर ची तिकीट येऊन जाऊन हजारच्या आसपास होते व तेथील एका माणसाचा एका दिवसाचा साधारण खर्च तीनशे रुपये पकडल्यास चार दिवसाचे बाराशे असे मानसी दोन ते अडीच हजार इतका खर्च येऊ शकतो, यात तुमच्या सोयीनुसार खर्च कमी जास्तही होऊ शकतो, आम्ही जाताना थ्री एसी व येताना टू एसी ने आल्यामुळे आमचा खर्च थोडासा जास्त झाला.
Sir me he islampur cha aahy mala information havi hoti connect hohel la aapla aaj udya
@@TheFamilyTour1आम्ही पण कोल्हापूर चे आहोत आणि तिरूपती लां चाललो आहोत पण परत येताना आमची पण ट्रेन बेळगाव पर्यंत च येणार आहे... तर प्लिज आम्हाला सांगा बेळगाव ते कोल्हापूर बस ही तुमचे तुम्ही शोधली की तुम्हाला त्यांनी अरेंज करून दिली...
2 November janer ahe
वायफळ बडबड खूप आहे
आमच्या चॅनलचं नाव आहे "द फॅमिली टूर" आणि यामध्ये आम्ही प्रत्येक वेळेला सांगत असतो की आम्हाला आमचा प्रवास आणि त्याचबरोबर माहिती या दोन्ही गोष्टी लोकांना दाखवायचे आहेत आणि ते आम्ही सुरुवातीपासून करत आहोत आता हे सगळं करत असताना काही वेळेस ज्या गोष्टी आम्हाला वाटतं की प्रेक्षकाला चांगल्या वाटतील त्या आम्ही व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तरीही काही गोष्टी आपणास आवडत नसल्यास त्यासाठी क्षमस्व, आणखीन काही सूचना असल्यास नक्की कळवा, मंडळ आभारी आहे.
Islampur madhe nemke kothe rahata sir?