bhaau khup chaan video banvliye ekdam khari video ashi banvliye baga je khare struggle ahet teh pan shoot kelet dusrya video made fkt varcha varcha snagatat sagle yaat sarva detail clear zala thank you so much
खूप छान माहिती दिली🙏🙏 आम्ही फॅमिली सोबत 1 जून ला तिरूपती बालाजी श्रीनिवास कॉम्प्लेक्स येथे SSD टोकन घेऊन 2 तासात दर्शन झाले रूम्स ऑनलाईन बुकिंग असल्यामुळे rambagicha rest house येथे मिळाले
@@mr.Darsh2050 renugunta warun tirupati la sarkhya train astat andaje 20 te 25 minutes madhye tirupatila pahachate, kinwa rengunta warun bus ne sudha tirupatila yeu shakata, kinwa renugunta station chay baaher direct tirumala la jayala bus aahet ka coukashi kara, aslyas direct war tirumala la jau shakata, tumhala tirupati madhye token kadhayachi garaj nahi tumachyakade already token/darshan paas aasel tar
दादा खूप धन्यवाद. खूप चांगली माहिती दिली तुम्ही. माझी मुलगी ८ महिन्यांची आहे तर आम्हाला कळलं की दर्शन पास ची गरज नाही. तर आम्हाला विनापास रूम मिळेल का? आणि तिच्यासाठी खायला करायला electric kettle घेऊन जाऊ शकतो का वर? आणि सकाळी किती वाजता buses चालू होतात वर तिरुमला ला जाण्यासाठी?
लहान बाळ असल्यास वेगळे दर्शन मिळते जे तुम्हाला अर्ध्या तासात होऊन जाईल फक्त तुम्हाला थोडे चौकशी करा वी लागेल. तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वर रूम मिळते . तुम्ही electric kettle घेऊन जाऊ शकता फक्त चेकिंग करताना त्यांनी काही मानल्यास त्यांना बाळ दाखवा. सकाळी 6 च्या दरम्यान बस चालू होतात .
सकाळी लवकरात लवकर म्हणजे ११ च्या आत वर तिरुमल येथे पोहोचणे व व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे चार माणसाला एक याप्रमाणे एकूण ६ लोकांनी रूम साठी टोकन घेणे एप्रिलमध्ये जास्तीत जास्त 3-4 तासांमध्ये रूम मिळून जाईल, ११ पर्यंत वर जाने शक्य नसल्यास खाली रेल्वे स्टेशन जवळ मानसी 200-400 रुपया प्रमाणे चांगल्या रूम मिळतात, तशी रूम घेऊन दर्शनाच्या वेळेच्या 2-3 तास आधी वर जाने
दर्शन चे पहीले बुकिंग केलं होत का तिरुपतीला गेल्यावर दर्शन टिकीट काडले होते माहिती द्या pls मला १ जुलै ला आम्ही सर्व फॅमेली जानार आहे माझ दर्शन टिकीट ५mits मधे क्वाटा फुल झाला बुकिंग करतांनी ट्रेन टिकीट झाले झाले आहे दर्शन टिकीट मुळे प्रॅाबलेम झाला आहे तिरुपती गेल्यावर टिकीट मिळेल का माहिती मिळावी 🙏
SSD टोकन रोज मिळतात दररोज चा १० हजार चा कोटा असतो , टोकन सकाळी(रात्री) 1 वाजल्यापासून द्यायला सुरु करतात, ती तिरुपती मध्ये 3 ठिकाणी मिळतात, रेल्वे स्टेशन जवळ, बस stand जवळ आणि जिथून लोक चालत डोंगर चढतात तेथे detail पत्ता: > Vishnu Nivasam (Opp Tirupati Railway Station) > Srinivasam Complex (Opp Tirupati Main Bus Station) आता तुमची रेल्वे तिरुपतीला किती वाजता पोहचते यावर पुढचे नियोजन अवलंबून आहे.
हो नक्की मिळेल,काही महत्वाच्या सूचना: सर्वांचे आधार कार्ड हवे , रूम बुक करण्यासाठी तिरुमालाला सकाळी जेवढे लवकर जाता येईल तेवढे लवकर जा, कारण गर्दीच्या वेळेस सहसा रूम बुकिंग दुपारी १२ ते १ नंतर waiting full झाल्यामुळे बंद होते. गर्दी नुसार रूम चे बुकिंग केल्यानंतर रूम मिळण्यास 2 ते ६ तास वेळ लागू शकतो, संपूर्ण प्रोसेस या आणि याच्या पुढील व्हिडीओमध्ये दाखवली/सांगितली आहे, तेथे हि पाहू शकता, Happy Journey.👍
@@prafuldeulkarmotivationals3075 आम्ही फ्री दर्शन (with token) (तिरुपतीच्या भाषेत ज्याला सर्वदर्शन म्हणतात ) घेतले व त्याचे पास खाली रेल्वे स्टेशन जवळ विष्णू मंडपम या त्यांच्या भक्त निवास मध्ये मिळतात, हा पण ते मोजकेच असतात व त्याचे बुकिंग सकाळी लवकर सुरु होत.पण तुम्ही direct वर जाऊन रूम/किंवा locker(Locker-फ्रेश होण्याची सोय सहज उपलब्ध आहे अगदी full season मध्ये हि locker मिळून जातील) घेऊन फ्रेश होऊन direct फ्री/सर्वदर्शन(Without Token) रांगेत दर्शनासाठी थांबू शकता पण त्याचे waiting खूप जास्त असते, आमच्या वेळेस २४ तास waiting होते लोकांना २४ तास रांगेत किंवा त्यांच्या waiting hall मध्ये थांबल्यानंतर दर्शन मिळत होते, इतर वेळेस सुद्धा साधारण १२ ते १५ तास लागू शकतात.
बालाजी हे 10मिनटात बघण्या सारखे टिकान नाही ना म्हणून आर्धा तासा पेक्ष्या जास्त लावला आणि आर्ध्या तासा पेक्षा कमी व्हिडिओ खूप आहेत ते तुम्ही बघा आणि बालाजी ला जाऊन दाखवा समजणार नाही काही तुम्हाला तिथं गेल्यावर पण त्योच आमचा व्हिडिओ बघा आणि जावा फरक समझेल आर्द्या तास आणि 10 मिनटात ला 😀
खाली रेल्वे स्टेशन जवळ मिळणारे सर्वदर्शनचे/ फ्री दर्शनचे टोकन देण्याची व्यवस्था सकाळी लवकर सुरू होते, महत्त्वाचं म्हणजे हि टोकन खूपच लिमिटेड असतात व त्या त्या दिवसांचे टोकन संपल्यानंतर काउंटर बंद होतं.
नाही, आम्ही 300 रूपयाचा दर्शन पास काढला नव्हता, आम्ही फ्री (तिरुपतीच्या भाषेत ज्याला सर्वदर्शन म्हणतात ) घेतले व त्याचे पास खाली रेल्वे स्टेशन जवळ विष्णू मंडपम या त्यांच्या भक्त निवास मध्ये मिळतात, हा पण ते मोजकेच असतात व त्याचे बुकिंग सकाळी लवकर सुरु होत.
खूप छान माहितीपूर्ण दिल्याबद्दल धन्यवाद
चांगली माहिती मिळाली धन्यवाद
Khup chan
अद्भुत संकलन 🙏🙏👍
Khup Chan Mahiti sangitli.
Thank you mahiti chalgali ahe
छान 👌सुंदर आहे तुमचे विडिओ 👌👌🚩🚩
Khup Chan video banawala ahe dada
Information changli milali
दादा खूप छान माहिती दिली आहे मी तुमचे व्हिडिओ बघितली आहे
धन्यवाद❤️
छान माहीती धन्यवाद
Nice re bhau ❤❤
दोघेही खूप छान आहात असेच हसतरहा
Khup chan mahiti dilit
Tu jaun aali ahe ka
छान माहिती आणि हिंदी बोलल्यावर तर हा हो करतात😂😂 ते तर खूपच छान वाटले..आमचा अनुभवही असाच होता..
Mast knowledge dila bhau❤❤❤
धन्यवाद 🙏🏻
तुम्हाला किती खर्च झाला ४जणांना
bhaau khup chaan video banvliye ekdam khari video ashi banvliye baga je khare struggle ahet teh pan shoot kelet dusrya video made fkt varcha varcha snagatat sagle yaat sarva detail clear zala thank you so much
धन्यवाद 😊
Great information
❤️😊
खूप छान माहिती दिली🙏🙏
आम्ही फॅमिली सोबत 1 जून ला तिरूपती बालाजी श्रीनिवास कॉम्प्लेक्स येथे SSD टोकन घेऊन 2 तासात दर्शन झाले
रूम्स ऑनलाईन बुकिंग असल्यामुळे rambagicha rest house येथे मिळाले
Ssd token किती वाजता भेटले
Ty😊
Dada Tumhi station warun bus sathi ticket kadle ki nantr toll plaza war ticket kadle
दादा एकदम बरोबर बोलला ( धावपळ होतेच )
Good
भाऊ शूटिंगसाठी Gopro कॅमेरा वापरण्यास परवानगी आहे का? मंदिर परिसर शूटिंग करण्यासाठी...?
मंदिर ट्रस्टची परवानगी घेतल्या शिवाय शूटिंग करू शकत नाही ,कोणत्याही कॅमेरा वरती
👍
🎉
Accomodation online kel asel tr tithe jaun room sathi konti procedure karawi lagte sangata ka dada
How is the weather in Tirupati , Tirumala.....???
Cold
Good foto
Brother very good video iam citizen iam nagitve place kadapa near 80km ❤❤❤
Tikade jr room nahi bhetla tr privet room che charges kiti ahet
तुमचे तिरुपती बालाजीचे विडिओ डाऊनलोड करून बघितलेत
भैय्या हा wireless rode mic किती चा आहे अन कुठून घेतला???
सर्व माहिती आमच्या setup tour च्या video मध्ये मिळेल 👇🏻th-cam.com/video/2B7WUNQFcxg/w-d-xo.htmlsi=P4H5lkR4dKLd0_9S
🙏
Sir apan jar online darshan passs book kel ahe tr ikade jayach garaj ahe ka... Station la sarvdarshan building madhi
Ani sir apalya train ch stop RENIGUNTA asel tr m
kahi garaj nahi tumchakade already darshan paas aahe, tymule tumhi direct tirumala la ja.
@@mr.Darsh2050 renugunta warun tirupati la sarkhya train astat andaje 20 te 25 minutes madhye tirupatila pahachate, kinwa rengunta warun bus ne sudha tirupatila yeu shakata, kinwa renugunta station chay baaher direct tirumala la jayala bus aahet ka coukashi kara, aslyas direct war tirumala la jau shakata, tumhala tirupati madhye token kadhayachi garaj nahi tumachyakade already token/darshan paas aasel tar
Ok Tysm Sir
Mam if we reached night 2am in sree niwasam compkex so how can get room ols tell us.
Govinda Govinda
Free drshan tikit kontya time la bhetn bnd hote
Gardi vr depend ahe gardi chya vele gela tr pahate 4 vaje pryant ch sampte ani without gardi la gela ki 9 pryant milte sakali
Hello aapne stay kaha kiya tha..or same day 5 bje ka entry ssd mila tha kya aapko
Tirumala ke bhakt niwas me stay kiya tha or hme dusre din ka pass mila tha
@@TheFamilyTour1 आपने morning me kitne bje tickets ki thi Darshan ki। Hm afternoon me 3 bje Tirupati pahuchege railway station to hme kaise plan kre
Kfup.chan.darshan.zale
दादा खूप धन्यवाद. खूप चांगली माहिती दिली तुम्ही.
माझी मुलगी ८ महिन्यांची आहे तर आम्हाला कळलं की दर्शन पास ची गरज नाही. तर आम्हाला विनापास रूम मिळेल का?
आणि तिच्यासाठी खायला करायला electric kettle घेऊन जाऊ शकतो का वर?
आणि सकाळी किती वाजता buses चालू होतात वर तिरुमला ला जाण्यासाठी?
लहान बाळ असल्यास वेगळे दर्शन मिळते जे तुम्हाला अर्ध्या तासात होऊन जाईल फक्त तुम्हाला थोडे चौकशी करा वी लागेल.
तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वर रूम मिळते .
तुम्ही electric kettle घेऊन जाऊ शकता फक्त चेकिंग करताना त्यांनी काही मानल्यास त्यांना बाळ दाखवा.
सकाळी 6 च्या दरम्यान बस चालू होतात .
Thollappa garden kitna dur Tirupati stn se
Tikde jaun aplyala drshanache pass miltata ka ki online pass kadave lagtata
ऑनलाईन पास हे पैसे देऊन काढावे लागतात फ्री पास हे तुम्हाला रेल्ेस्थानकापुढे मिळतील
Tren madhun tirupati la utrayche ka renigunta la utrayche
Tirupati la
आम्हाला दर्शन पास मिळाली आहे परंतु रूम मिळाली नाही तर काय करावे लागेल आम्ही जानार आहोत ८ऐप्रील ला माहिती मिळेल का एकुण २४जन आहेत
सकाळी लवकरात लवकर म्हणजे ११ च्या आत वर तिरुमल येथे पोहोचणे व व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे चार माणसाला एक याप्रमाणे एकूण ६ लोकांनी रूम साठी टोकन घेणे एप्रिलमध्ये जास्तीत जास्त 3-4 तासांमध्ये रूम मिळून जाईल, ११ पर्यंत वर जाने शक्य नसल्यास खाली रेल्वे स्टेशन जवळ मानसी 200-400 रुपया प्रमाणे चांगल्या रूम मिळतात, तशी रूम घेऊन दर्शनाच्या वेळेच्या 2-3 तास आधी वर जाने
Which app you use for vlogging ❤ ???
For Editing We Use Premiere Pro For Best Vlogs 🤗
@@TheFamilyTour1 thanks
Ye renugunta railway station he kya
Nahi ye tirupati railway station he
दर्शन चे पहीले बुकिंग केलं होत का तिरुपतीला गेल्यावर दर्शन टिकीट काडले होते माहिती द्या pls मला १ जुलै ला आम्ही सर्व फॅमेली जानार आहे
माझ दर्शन टिकीट ५mits मधे क्वाटा फुल झाला बुकिंग करतांनी ट्रेन टिकीट झाले झाले आहे दर्शन टिकीट मुळे प्रॅाबलेम झाला आहे तिरुपती गेल्यावर टिकीट मिळेल का माहिती मिळावी 🙏
SSD टोकन रोज मिळतात दररोज चा १० हजार चा कोटा असतो , टोकन सकाळी(रात्री) 1 वाजल्यापासून द्यायला सुरु करतात, ती तिरुपती मध्ये 3 ठिकाणी मिळतात, रेल्वे स्टेशन जवळ, बस stand जवळ आणि जिथून लोक चालत डोंगर चढतात तेथे detail पत्ता:
> Vishnu Nivasam (Opp Tirupati Railway Station)
> Srinivasam Complex (Opp Tirupati Main Bus Station) आता तुमची रेल्वे तिरुपतीला किती वाजता पोहचते यावर पुढचे नियोजन अवलंबून आहे.
@@TheFamilyTour1 रेनुगुन्ठा ला उतरनार आहे ९:३० २जुलै ला
@@mangeshbonde6737 सकाळी का रात्री?
@@TheFamilyTour1 morning la
एका रूम मध्ये किती जण राहू शकतात
Dada 5 varshyachya mulicha pn pass kadava lagto ka darshanasati
लहान मुलांना पास ची गरज नाही
Room booking sathi kiti vel lagla
गर्दी किती आहे ह्याच्यावर अवलंबून असते आम्हाला 8 तास लागले
मी June 23 .4.24 ला तिथे सकाळी पोहचणार आहे तरी मला दर्शन pass मिळेल का व रूम मिळेल का
लवकर गेला पास घ्यायला तर तुम्हाला पाहिजे असेल त्या वेळेचे मिळेल.
19:54 Konta ticket?
रूम बुकिंग काउंटर ची वेळ काय असते? आमची ट्रेन दुपारी 3 वाजता पोहोचणार आहे.
सकाळची असते दिवसाला एक लिमिट असते रूमचे ती लिमिट पूर्ण झाली की रूम बुकिंग काउंटर बंद होते
Direct darshan gheta yet ka
ho gheta ye pan jast wel lagato
अप्रैल 2024 की आनलाइन दर्शन पास की बुकिंग कौनसी तारीख से चालू होंगी
1.5 months before
रात्री किती पर्यंत room च टोकन भेटेल कोणी सांगू शकेल का
Room चे lot संपले की भेटणे बंध होते
दादा आम्ही 8 मित्र जाणार आहे काही guidence देना. आणि process kashi aste आम्हाला 5 दिवसाची ट्रीप आहे 6 December 10 am ल निघणार आहे
आपल्या चॅनल वरचे तिरुपती बालाजी चे संपूर्ण Video पाहा तुम्हाला सगळे समझेल 🤗
रूम ची line किती वाजता चालू होती म्हणजे तुम्ही किती वाजता line लागला???
लाईन सकाळी सुरू होते आणि आम्ही 11 ला लाईन ला लागलो होतो
Free darshan token counter pahate chalu hoty
सकाळ 7 वाजता चालू होते
@@TheFamilyTour1 2 tasasati aste fkt
टोकन कुठून काढले
रेल्वे स्टेशन मधून बाहेर आलो की तिथे देवस्थानची इमारत आहे तेथून टोकण मिळेल
रिटर्न टिकिट किती आहे
रिटर्न साठी पण तोच दर अरब
2025 मध्ये तर तिकीट कधी काढायचं
दादा आम्ही 5 मित्र (Boys)जण जात आहे तिरुमला ला तर अमहला रूम मिळेल का ❓
हो नक्की मिळेल,काही महत्वाच्या सूचना: सर्वांचे आधार कार्ड हवे , रूम बुक करण्यासाठी तिरुमालाला सकाळी जेवढे लवकर जाता येईल तेवढे लवकर जा, कारण गर्दीच्या वेळेस सहसा रूम बुकिंग दुपारी १२ ते १ नंतर waiting full झाल्यामुळे बंद होते. गर्दी नुसार रूम चे बुकिंग केल्यानंतर रूम मिळण्यास 2 ते ६ तास वेळ लागू शकतो, संपूर्ण प्रोसेस या आणि याच्या पुढील व्हिडीओमध्ये दाखवली/सांगितली आहे, तेथे हि पाहू शकता, Happy Journey.👍
जस आम्ही रात्री आलो 10 वजता Direct नॉर्मल लाईन साठी पण तिकीट काडव लागेल का ❓
आणि तिथे lockers आणि फ्रेश व्हायला available आहे का तिथे ...❓
@@prafuldeulkarmotivationals3075 आम्ही फ्री दर्शन (with token) (तिरुपतीच्या भाषेत ज्याला सर्वदर्शन म्हणतात ) घेतले व त्याचे पास खाली रेल्वे स्टेशन जवळ विष्णू मंडपम या त्यांच्या भक्त निवास मध्ये मिळतात, हा पण ते मोजकेच असतात व त्याचे बुकिंग सकाळी लवकर सुरु होत.पण तुम्ही direct वर जाऊन रूम/किंवा locker(Locker-फ्रेश होण्याची सोय सहज उपलब्ध आहे अगदी full season मध्ये हि locker मिळून जातील) घेऊन फ्रेश होऊन direct फ्री/सर्वदर्शन(Without Token) रांगेत दर्शनासाठी थांबू शकता पण त्याचे waiting खूप जास्त असते, आमच्या वेळेस २४ तास waiting होते लोकांना २४ तास रांगेत किंवा त्यांच्या waiting hall मध्ये थांबल्यानंतर दर्शन मिळत होते, इतर वेळेस सुद्धा साधारण १२ ते १५ तास लागू शकतात.
Dada...Tumcha contact number dyal ka...mala tirupatila jayache aahe...jast mahiti havi aahe.. please...From Sandip
सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
अधिक माहिती साठी insta ला msg करू शकता
Me 24 04 2024 la tith pochnar hai
Sir jaun ale ka
१० मिनिटात द्यायची माहिती द्यायला अर्धा तास लावलास
बालाजी हे 10मिनटात बघण्या सारखे टिकान नाही ना म्हणून आर्धा तासा पेक्ष्या जास्त लावला आणि आर्ध्या तासा पेक्षा कमी व्हिडिओ खूप आहेत ते तुम्ही बघा आणि बालाजी ला जाऊन दाखवा समजणार नाही काही तुम्हाला तिथं गेल्यावर पण त्योच आमचा व्हिडिओ बघा आणि जावा फरक समझेल आर्द्या तास आणि 10 मिनटात ला 😀
एका माणसाला 3 हजार rs खर्च होतो
हो किमान इतका येतोच
Bas ch tikit kuthe kadhal
दर्शन चे तिकीट रेल्वे स्टेशन च्या बाहेर मंदिराची इमारत आहे तेथे मिळते
Ruma buking
gopuramu
टोकन तर पहाटे 3 लाच भेटते तुम्हाला कसे एवढ्या उशीरा भेटले मग
आम्हाला दुसऱ्या दिवसाचे भेटले होते
दर्शन टोकन कीति वाजता चालू होते आणि बंद होते
खाली रेल्वे स्टेशन जवळ मिळणारे सर्वदर्शनचे/ फ्री दर्शनचे टोकन देण्याची व्यवस्था सकाळी लवकर सुरू होते, महत्त्वाचं म्हणजे हि टोकन खूपच लिमिटेड असतात व त्या त्या दिवसांचे टोकन संपल्यानंतर काउंटर बंद होतं.
दादा मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
Tumhi 300 rs cha pass nahi kadhala ka mag to adhicha pass konata hota
नाही, आम्ही 300 रूपयाचा दर्शन पास काढला नव्हता, आम्ही फ्री (तिरुपतीच्या भाषेत ज्याला सर्वदर्शन म्हणतात ) घेतले व त्याचे पास खाली रेल्वे स्टेशन जवळ विष्णू मंडपम या त्यांच्या भक्त निवास मध्ये मिळतात, हा पण ते मोजकेच असतात व त्याचे बुकिंग सकाळी लवकर सुरु होत.
Bar zal re baba tu ha vedio banvala , konich nit mahiti det nahi ashi
20.2 min 😂😂😂😂😂😂..... Piche too dhekho tumare piche 😂😂
😂
I speak.in.hindi.
Next time Hindi 🤗
Kitna shal ke Bache o tak chal ta he
How is the weather in Tirupati , Tirumala.....???
Govinda Govinda
How is the weather in Tirupati , Tirumala.....???
How is the weather in Tirupati , Tirumala.....???