आपण सगळेच जण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात व सर्व सामान्य माणसाच्या मुला मुलींना पण आसेच प्रेम द्यावे व द्याल अशी आशा व्यक्त करतो पहावे आपणासी आपण जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ असे मला वाटते
सृष्टी जेव्हा रडते तेव्हा मला खुप वाईट वाटत😢 आणि मला पण रडायला येत कारण तिने माझ्या बाबा जे गाण गायचे तेच ती गाते आणि ती माझ्या बाबा ची आत्मा ला शांती देत आहे फक्त आणि फक्त फक्त तिच्याच मुळे मला तिला भेटायच आहे मी गौरी पाटील जर तिच जर ओळखिच असेल तर सांगा ना प्लीज प्लीज प्लीज सांगा ना तिला 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
आणि ह्याज्या आधी काय कार्यक्रम होते हे कोणीही सांगण्याचा आम्हाला प्रेत्न करु नका आणि हे नुसते बोलुन दाखवतय असे नाही वाईट कार्यक्रमाचे परिणाम वाईटच होणार कर्मानुसार असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
Maha antim sohalyat 1ch prise 500000 ahe te teen janana vatun dyave ase mala vatate eakalach deu naye sarve jan han gani gat ahet 1le prize 2 Lakh dusare va Tisare did Lakh dyave ase mala vatate 3 janana prise dyave
फालतू व्हिडिओ फोटो वगैरे अजिबात नको हा आपली लहान मुले मुळ मायमावुली महाराष्ट्र व भारतातील नागरिक चांगले संस्कार व्हावेत अशी मालिका किंवा कार्यक्रम दाखवतील अशी मी आशा व्यक्त करतो
सगळेच खुपच चांगले गातात.पहिला दुसरा winner घोषित करून मुलांच्या मनावर परिणाम होत असणार.सगळ्यानीच खुप मेहनत घेतलीय.सचिनने स्वत: कट्यार काळजात घुसली सिनेमात हार पत्कारावी लागते म्हणून ईर्षेने पेटलेला माणूस काय करू शकतो हे स्वत: दाखवले आहे.नको नंबर लावू
या सर्वांनीच डोळ्यात पाणी आणलं......कमाल आहे सर्वच
सगळेच विनर आहेत यार. उगाच नंबर द्यायचा म्हणून दिला प्रोटोकॉल आहे न. अभिनंदन सर्वांना ❤❤❤🎉🎉🎉
बरोबर 👍👍👍👍👍👍
❤❤😂😅Best singer सगळे खूप छान गातात पहिला आणि दुसरा winner श्रृती भांडे आणि संकल्प काळे ❤❤❤😅😂
गजाल खरी काय होय महाराजा🥰👌💕💞♥️❤️👍😊❤🎉
संकल्प काळे गात असतांना "वैशाली"ताई हिच्या चेहऱ्यावरचे भाव खूप कांहीं सांगून जात होते. त्या अगदी एकाग्र होत होत्या.
आपण सगळेच जण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात व सर्व सामान्य माणसाच्या मुला मुलींना पण आसेच प्रेम द्यावे व द्याल अशी आशा व्यक्त करतो पहावे आपणासी आपण जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ असे मला वाटते
Sagle khup chan gatat very nice
And congratulations for all ❤
Shruti and sankalp avadhya lahan vayat itk chhan
आई वडील आपल्या मुलांना असा कार्यक्रम दाखवतील व इतरांना पण सांगतील अशा कार्यक्रमातून समाज्याचा विकास होईल असे मला वाटते जय महाराष्ट्र जय शिवराय जय
Congratulations Shruti bhande
Winer shruti and sankalp🎉
सृष्टी जेव्हा रडते तेव्हा मला खुप वाईट वाटत😢 आणि मला पण रडायला येत कारण तिने माझ्या बाबा जे गाण गायचे तेच ती गाते आणि ती माझ्या बाबा ची आत्मा ला शांती देत आहे फक्त आणि फक्त फक्त तिच्याच मुळे मला तिला भेटायच आहे मी गौरी पाटील जर तिच जर ओळखिच असेल तर सांगा ना प्लीज प्लीज प्लीज सांगा ना तिला 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
खूप अभिनंदन
My favourite Shruti ❤❤❤
Congratulations kavya ❤🎉
Shruti bhande best singar
Shruti bhande best 🎉
आणि ह्याज्या आधी काय कार्यक्रम होते हे कोणीही सांगण्याचा आम्हाला प्रेत्न करु नका आणि हे नुसते बोलुन दाखवतय असे नाही वाईट कार्यक्रमाचे परिणाम वाईटच होणार कर्मानुसार असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
Beat singers ❤
खूप छान आहे
Winner:- kavya bhoir👍
Very Bad selection 🤬
My favourite Shruti bhande 🎉
Congratulations srushti, Shruti, Sankalp ❤❤❤,🎉🎉🎉
Congreatione Shruti 🎉
साधुसंताचे विचार
Winer winer asto
8:40
उद्या सकाळी बघु
Ticha performance first to end top hota
Best singer Shruti bhande ❤❤🎉
winner : kavya bhoir👍❤️
Congratulations shruti ❤
Barobar number del aahet 🎉
आदर्श शिंदे सचिन सर व सगळेच विनर व संपूर्ण टीमचे अभिनंदन
हेचि दान देगा देवा ❤❤
Mala hi hyamde yayche aahe
असो
जास्तीत जास्त भक्ती मार्ग पोवाडे भारत देशाच्या आदरे गाणी वगैरे वगैरे जय महाराष्ट्र जय शिवराय
Kavyach winner ahe channel be cheating kele🤬Jay Aagrii Jay Koli❤
Maha antim sohalyat 1ch prise 500000 ahe te teen janana vatun dyave ase mala vatate eakalach deu naye sarve jan han gani gat ahet 1le prize 2 Lakh dusare va Tisare did Lakh dyave ase mala vatate 3 janana prise dyave
ओके
Wa
Shruti la Pratham no Ela pahije hotha yah chukechi number padh le
Kavya is best
Shreya la dyayla pahije hote
फालतू व्हिडिओ फोटो वगैरे अजिबात नको हा आपली लहान मुले मुळ मायमावुली महाराष्ट्र व भारतातील नागरिक चांगले संस्कार व्हावेत अशी मालिका किंवा कार्यक्रम दाखवतील अशी मी आशा व्यक्त करतो
आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील सर्व जनतेला प्रेम द्यान यात काही शंका नाही असे मला वाटते
सगळेच खुपच चांगले गातात.पहिला दुसरा winner घोषित करून मुलांच्या मनावर परिणाम होत असणार.सगळ्यानीच खुप मेहनत घेतलीय.सचिनने स्वत: कट्यार काळजात घुसली सिनेमात हार पत्कारावी लागते म्हणून ईर्षेने पेटलेला माणूस काय करू शकतो हे स्वत: दाखवले आहे.नको नंबर लावू
फालतू नंबर दिले
Tyanchya mehnati che number aahet te
हा ना 😮
नंतर बघू
हुशार आई वडील कधीच कधीच आपल्या मुलांना असा कार्यक्रम दाखवणार नाही. असा कार्यक्रमा पासून समाजाच् विकास होणार नाही.
Congratulations shruti ❤❤❤
Shruti bhande best 🎉