बहू ही सुंदर गीत !!!.... बहुत ही अच्छी फोटोग्राफी, मनमोहक फोटोग्राफी !!! लता मंगेशकर से भी बहुत ही अच्छा गायन और संगीत !!! वाह! वाह!! वाह !!! जिंदगी मे पहले टाइम yah और ऐसा गाना सुनेने को मिला !!! भाग्य है हमारे..!!! 💐💐💐🌹🌹🌹👏👏👏✌️✌️✌️👍👍👍👌👌👌🙏🙏🙏😄😄😄
महाराष्ट्राच्या महान गायिका आदरणीय लावणी स्वरसम्राज्ञी सुलोचनाबाई चव्हाण यांची जागा घेणं तसं एवढं साधंसोप्प काम नाही परंतु जुईलीने खूप सुंदर गाणं सादर करुन त्यांना एक प्रकारची मानवंदना दिलेली आहे... बाकी आपल्या निवेदिका आणि आमच्या आवडत्या अभिनेत्री सौंदर्यवती तेजश्री प्रधान यांचं सुंदर निवेदन देखील या कार्यक्रमाला अधिक उंचीवर घेऊन गेलेलं आहे... Navnath Mazire (पुणे)
th-cam.com/video/PWKdaR5zkbU/w-d-xo.htmlsi=yGdt117BtLSw12Hp Watch This Video🤩
जूळी जोगळेकर ने हुबेहूब सुलोचना चव्हाण यांच्या सारखं गाण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला आहे. स्पष्ठ शब्दोच्चार.
nice
Juli 😅😅😅😅😅
@@sandeepchavan1875 ,😆
डोळ्यातून पाणी आल येवढा खतरनाक आवाज खरच सुलोचना ताई चि आठवण झाली ❤
खूप छान झालं जुईली. याएका गाण्यामुळं मी तुझा मोठ्ठा फॅन झालोय ❤️❤️❤️
अत्यंत हुशार,हरहुन्नरी आणि तेवढीच गाण्याचा मनमुराद आनंद घेणारी एक अप्रतिम गायिका..
मी रोज एक वेळा पाहतोय ही लावणी 👌
बहू ही सुंदर गीत !!!.... बहुत ही अच्छी फोटोग्राफी, मनमोहक फोटोग्राफी !!!
लता मंगेशकर से भी बहुत ही अच्छा गायन और संगीत !!!
वाह! वाह!! वाह !!! जिंदगी मे पहले टाइम yah और ऐसा गाना सुनेने को मिला !!! भाग्य है हमारे..!!!
💐💐💐🌹🌹🌹👏👏👏✌️✌️✌️👍👍👍👌👌👌🙏🙏🙏😄😄😄
खरंच सुलोचना चव्हाण साक्षात डोळ्यासमोर दिसत होत्या... अप्रतिम आणि सुंदर गाणं ❤❤
आगदी सुलोचना चव्हाण दीदी आवाज समोर येत होता
एकदम ठसकेबाज झाला आहे
मस्तंच जुईली
keep it up
अप्रतिम ❤❤
महाराष्ट्राच्या महान गायिका आदरणीय लावणी स्वरसम्राज्ञी सुलोचनाबाई चव्हाण यांची जागा घेणं तसं एवढं साधंसोप्प काम नाही परंतु जुईलीने खूप सुंदर गाणं सादर करुन त्यांना एक प्रकारची मानवंदना दिलेली आहे...
बाकी आपल्या निवेदिका आणि आमच्या आवडत्या अभिनेत्री सौंदर्यवती तेजश्री प्रधान यांचं सुंदर निवेदन देखील या कार्यक्रमाला अधिक उंचीवर घेऊन गेलेलं आहे...
Navnath Mazire (पुणे)
SP ur are great (sattu sir / prabha sir)
खूप च छान ओरिजनल सुलोचना चव्हाण आवाज ऐकू येत आहे खूप खूप छान
सुलोचना चव्हाण यांची एकदा आठवण करून दिली जबरदस्त आवाजात साम्य आहे ❤🙏👍💐
खूप छान दिदि 🎉
ताईने दिलखुलास गान गायलं.ताईचे अभिनंदन....🌹🌹🌹🌹👏
जुळी जोगळेकर ने हुबेहूब सुलोचना चव्हाण यांच्या सारखं गाण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला आहे स्पष्ट शब्दोच्चार.
Mast Juilee di 🎉
खूप छान ताई ❤
छान 👍 चांगली तयारी आहे. खूप नाव कमवालं .
खूप सुंदर सादरीकरण 👌🏻👌🏻
सुलोचना बाईंपेक्षा उत्तम. शहरी ब्राम्हणी घरात जन्म घेउनही गावरान टोन अश्चर्यकारक आहे.
खरं आहे;सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी पण ग्रामीण ठसक्यात अनेक गाणी गायलीत...👍
खूप छान दीदी मराठ मोळी खूप छान केली आहे दीदी
मस्त ठसकेबाज सादरीकरण
No.1
मी हे गाणं तीन दिवसात 43 वेळा पहिल एवढं छान आहे अगदी हुबेहूब
👌🏻👌🏻 एकदम ठसकेबाज आवाज
खूप छान नादखूळा❤😮
खुप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
चाबूक टांगा पलटी घोडे फरार
ओरिजनल संगीत आणि आवाज कौतुक
खुप सुदर लावनी🎉🎉
Super voice
❤
90%perfect
👌👌❤🙏
Very nice
खूप छान जुईली
No 1
Very nice and very lovely song
Good 🎉🎉
Dholki ❤ power full ❤❤
Nice Juhi ❤❤❤
Very good
Sweet song
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Best of the best
छान....
Super🎉
Juilee very good
Very nice song
Niche 🎉
खूप छान आहे
👌👌👌👌🌹♥️
2:00
Very good.
Very nice voice
Nice song
Nice
अप्रतिम
👌🏿
Doghe navra bayko best singers ahet
वास बघून तुमी जाणाव पाव्हण , असं नाही ते, मासला बघून असे आहे मासला maens = LITTLE BIT OF TASTE
नादखुळा 👍👍👍👍👍👍👍💪💪💪💪
❤❤
🎉
❤
🎉
गायक आणि संगीत करायचं मनापासून कौतुक !!
Naad khula
Nice music
Music nice
👌👌👌👌😜😜😜😜
Khapat Sundar
वाजवणारा ते कौतुक करायला पाहिजे होतं
Bala aamba zadala pikto padala nahi 😅😅😅😅
जुईली जोगळेकर यांची गाणी गायली आहेत
same sulochona chavan yanchi copy keliye
Same Sulochana chawan yanch voice.
मराठी बोल
जुळी जोगळेकर ने हुबेहूब सुलोचना चव्हाण यांच्या सारखं गाण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला आहे स्पष्ट शब्दोच्चार
Very nice
Very good
Nice