महाराषट्रा मध्ये अशा प्रकारचे प्रदर्ष होणे गरजेचे आहे जेणे करून शेतकरी स्वतः ह्या शेती पूरक व्यवसाय मध्ये इंटरेस्ट घेतील येऊन जाऊन कृषी प्रदर्शन घेता महाराष्ट्र मध्ये त्यात तेच तेच औषधाचे दुकान , ट्रॅक्टर वाले यांच्या शिवाय काहिच नाही
EXPO khup changla prakare cover kealay tumhi , nice and easy info THANKS for covring the expo and provide us a info.... . . food dehydration process providing great value for farmers and rich material for food industries !!!!
योजना भरपुर पण बॅक वाले उभेपण करत नाही हा माझा अनुभव कुठेही लोण घेतले नसताना
या योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत मदतीला योग्य माणूस निवडा
Khare aahe
आपला अभिप्राय अचूक आहे हि फक्त नालायक पणा जास्त आहे..
कोणाचा नालायकपना
महाराषट्रा मध्ये अशा प्रकारचे प्रदर्ष होणे गरजेचे आहे
जेणे करून शेतकरी स्वतः ह्या शेती पूरक व्यवसाय मध्ये इंटरेस्ट घेतील
येऊन जाऊन कृषी प्रदर्शन घेता महाराष्ट्र
मध्ये त्यात तेच तेच औषधाचे दुकान , ट्रॅक्टर वाले यांच्या शिवाय काहिच नाही
EXPO khup changla prakare cover kealay tumhi , nice and easy info
THANKS for covring the expo and provide us a info....
.
.
food dehydration process providing great value for farmers and rich material for food industries !!!!
धन्यवाद🙏
Next exibition kadhi & kothe ahe inform it??
Amazing information video.. yojna baddal pan thodi mahiti dya sir.
लवकरच येत आहे काम चालू आहे Subscribe करा
Next exhibition kadhi rahanar aahe sir plz inform
Orange 🍊 sathi information dya sir
Sir company owner che interview & contacts show karayla pahije
तुम्हाला कोणता कॉंटॅक्ट हवा आहे
Next Exhibition kut ahe dada te pn sangt ja
कुठल्या शहरांमध्ये होते प्रदर्शन
हे प्रदर्शन कोणत्या शहरात होते याचा व्हीडिओ मध्ये सुरुवातीलाच स्पष्ट उल्लेख करायला हवा होता
Delhi असा सुरुवातीलाच मॅप मधे बोललो आहे सर
Lakdhi ghana