क्या बात ❤️😊🙏 आम्ही गेले कित्येक दिवस शोधत होतो की नारायण बापट कोण आहेत किंवा कुठे आपण शोधू शकतो. आज कळले 🙏😊 तुमचे खूप खूप आभार की तुम्ही हे इथे सांगितलेत.अतिशय सुंदर आरती लिहिली आहे आजोबांनी😊🙏 अगदी अजरामर होणार आहे ही आरती खूप खूप आभार परत तुमचे. तुमचा नंबर मिळू शकेल का
ताई ईतकी छान सेवा केलीत तुंम्ही देवीची आंम्हाला अगदी योग्य वेळी अंबाजोगाईची आरती मिळाली. खूपखूप धन्यवाद.देवी तुमच्या सगळ्या चांगल्य ईच्छा पूर्ण करो हिच तिच्या चरणी नम्र प्रार्थना. अंबाजोगाई माता की जय.
माझे नाव पण कर्वे. कुलदेवीची आरती खुपच भावपुर्ण लिहिली आहे आणि तितक्याच प्रसन्नतेने गायली आहे. हि आरती लावली कि एकदम प्रसन्न वाटते. मनापालून धन्यवाद. 🙏🏻तुम्ही गायलेले हरीहरेश्वराचे गीत हि ऐकले आहे. ते पण छान आहे. हरिहरेश्वराची पण अशीच प्रसन्न आारती पण केलीत आवडेल.
योगेश्वरी दव्यै नमः
श्री योगेश्वरी दव्यै नमः
श्री योगेश्वरी दव्यै नमः
खूप छान... प्रसन्न...
योगेश्वरी देवीची आरती माझे आजोबा कै. श्री नारायण विनायक बापट, पुणे यांनी लिहिलेली आहे.
🙏🚩🔱😊
क्या बात ❤️😊🙏 आम्ही गेले कित्येक दिवस शोधत होतो की नारायण बापट कोण आहेत किंवा कुठे आपण शोधू शकतो. आज कळले 🙏😊 तुमचे खूप खूप आभार की तुम्ही हे इथे सांगितलेत.अतिशय सुंदर आरती लिहिली आहे आजोबांनी😊🙏 अगदी अजरामर होणार आहे ही आरती खूप खूप आभार परत तुमचे. तुमचा नंबर मिळू शकेल का
Pls mail your your number on this devyani.Kothari9@gmail.com
खूप सुंदर 👌
आमची कुलदेवी आहे योगेश्वरी आई ❤
खूप खूप छान आरती आहे,
जय योगेश्वरी माता.
श्री योगेश्वरी दव्यै नमः
श्री योगेश्वरी दव्यै नमः
अतिशय सुंदर वर्णन देवीआईचे केले..व सुमधुर स्वरात गाईली आहे आरती
Yogeshwari Mata Navsala pawnari devi aahe......Devi Aamchi kulswamini aahe.....🙏🌸💓I consider myself blessed as I am from AMBAJOGAI😊
वा!!!खूपच छान!भावपूर्ण!मन प्रसन्न झाले,आमचे कुलदेवता आहे,आवाज पण गोड आहे!!
Amcha ghar ahe ... Mangalwar peth itha ... Ambejogai la... 🙏🚩🔱
खूप छान ताई 🙏😊 आईच्या जवळच तुमचं घर आहे
@@devyanikarvekothari 🙏 Champawati patrak che Sampadak "Sudhakar Gumte" yanchi porgi ahe mi .. maze wadil gele ... Ghar sodun takla kadhich ...😔
अप्रतिम शब्दरचना व सुंदर चाल . तेवढेच सुमधुर गायन . जय माते योगेश्वरी .
खूपच सुंदर अप्रतिम आवाज.❤😊
खूप सुंदर ...मंत्रमुग्ध करणारे शब्द आणि सूर ...🙏🙏🙏
आमची कुलस्वामिनी आहे श्री अंबाजोगाई 🙏🙏..अप्रतिम आरती रचलीत .. माझ्या सासऱ्यांना पण ऐकवली .. मन प्रसन्न झाले.. खूप सुंदर सादरी करण आणि भाव !💐
आमची कुलस्वामिनी आहे आई.. अंबाजोगाई..🙏🙏🙏
पहिल्यांदाच श्रीयोगेश्वरी-अंबाजोगाईदेवीची आरती ऐकली.खूप छान प्रसन्न वाटले.सौ.शैला गजानन दीक्षित.अंबरनाथ.
Khup khup abhar
आमची पण हिच देवी आहे
मी माझ्या लग्ना नंतर पहिल्यादा च ऐकली आरती आमची पण कुलदेवी आहे... छान आहे छान गायली ahe😊
देवी योगेश्वरी अंबामातकीजयतुझाघरातटाक आणल्या पासूनतूसदैवमाझासोबतराहणारमलाखूप आनंदझालाआईमाझतिथयेणशकयनसलयानेतूलाघरीआणलेमखतामखझाकुटूंबावरदयाकुरपारक्षाअसूदेजययोगेशवरी
Jai ambe jogai Jai kuldevi yogeswari ma ambe jogai Jai Shri yogewry ma ambe jogai
Va VA khup Chan gaili aarti mn prsnn zale jy yogeshvri aai
खूप च छान लिहिली आहे तसेच खूप छान गायली आहे. अगदी वेळेवर. चाल सोपी, शब्द पण सोपे. आमचे कुलदैवत आहे.
सगळ्यांचे खूप कौतुक आणि खूप धन्यवाद.
श्री योगेश्वरी देव्यै ऩमः
श्री योगेश्वरी देव्यै ऩमः
श्री योगेश्वरी देव्यै ऩमः
श्री योगेश्वरी देव्यै ऩमः
श्री योगेश्वरी देव्यै ऩमः
🙏🏻🙏🏻🙏🏻
Aamchi kuldevi yodeswary amba jogai aamchi kuldevi yogeswary amba jogai
खुपच छान
आमची जाधव कुळाची कुलस्वामिनी 🙏🙏🙏🚩🚩
अती सुंदर.
श्री योगेश्वरी देव्यै नमः।।
मनाला ऊर्जा मिळाली.मंदिरात असल्याचा भास होतो.खूप छान.Thanks
आज या आरतीला 3लाख views पूर्ण होतील 🙏🏻😇😇😇 नवरात्रीच्या पावन दिवशी. तुम्हा सर्वांवर अशी च देवी कृपा राहो 🙏🏻😇. सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप आभार 🙏🏻
खूप छान
Jai Shri kul sawani ambe jogai
Jai Shri kul Swami ambe jogai
Jai Shri kul Swami ambe jogai
Jai kul Swami ambe joai
Jai Shri kul Swami ambe jogai
फारच सुंदर स्तोत्र आरती आहेत प्रत्येक स्तोत्रा च्या पाठीमागे जाहिराती ठेवल्यामुळे आनंद मिळत नाही
Ho pan te amhi nahi karat. youtube wale kartat 😄 thx
Jai shree kulswami ambe jogai Jai shree kul Swami ambe jogai
Jai shree kul Swami ambe jogai
जय श्री कुलस्वमी मा अंबे जोगाई
जय श्री कुलस्सवामी मा अंबे । जोगई
आम्ही या नवरात्रि मधे ,घरी दोन्ही वेला म्हणतो आहे.लिहून घेतली आहे.
सगल्यांना आवडली आहे👌👍💐❤
Thx 👍
भावे आमची कुलस्वामिनी आहे आई योगेश्वरी देवी प्रसन्न खुप छान मस्त आरती म्हटली आवडली ❤❤👏👏👏🌷🙏🌷🙏🌷🙏
श्री कुलदेवतायै नमः 🌹🙏🙏🙏
Jai kudevi yogeswy amba jogae jai kudevi yogeswary ma amba jogai
खूप सुंदर आरती 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई ईतकी छान सेवा केलीत तुंम्ही देवीची आंम्हाला अगदी योग्य वेळी अंबाजोगाईची आरती मिळाली. खूपखूप धन्यवाद.देवी तुमच्या सगळ्या चांगल्य ईच्छा पूर्ण करो हिच तिच्या चरणी नम्र प्रार्थना. अंबाजोगाई माता की जय.
उज्वला वहिनी , देवयानी खूपच सुंदर, अतिशय भावपूर्ण . ..शब्दरचना 👌👌
प्रसन्न वाटलं...
प्रसन्न वाटले आरती ऐकून
खुप सुंदर सुमधुर आरती गायली आहे शब्द आणि संगीत दोन्ही छान हार्दिक अभिनंदन सगळ्यांचे 🌹🌹🙏🙏
योगेश्वरी दैव्यै नम:
चाल खूप छान सहज सोपी! सर्वांना म्हणता येईल अशी आहे.
अतिशय सुंदर वाटतंय हो ऐकताना !
खूप खूप आभार
खूपच छान.. माझी लहान मुलगी आहे 6 वर्षाची तिची सुध्दा आरती थोडी थोडी पाठ आहे रात्री आरती ऐकल्याशिवाय ती झोपतच नाही
अरे वा.खूप छान वाटलं वाचून. खूप आभार 🙏
आमची पण कुलस्वामिनी अंबाजोगाई खुप सुंदर आरती 🙏🙏
श्री योगेश्वरी दैवे नमः
माझं लहानपण माझं स्वप्न माझं सर्वस्व. माझी अंबाजोगाई
श्री योगेश्वरी देव्यै नमः।।
अंबेजोगाईला नमस्कार...आरती खूप छान गोड आवाजात गायली आहे.
आम्ही रोज लावतो तुम्ही म्हटलेली आमच्या कुल देवतेची आरती. आमचा दिवस देवी आरती ने सुरू होतो. 🙏🙏🙏
क्या बात. 🙏🏻खूप छान वाटलं वाचून
खुप आरती आवडली. प्रसन्न वाटले. 🙏🙏
योगेश्वरी देवीची आरती खूप सुंदर भावपूर्ण स्वरात गायली आहे.. आमची कुलदेवता आहे
जय योगेश्वरी🌹🙏🙏🌹.
खूप गोड आरती
श्री योगेश्वरी देव्यै ऩमः
कुलस्वामिनी अंबाजोगाई योगेश्वरी माते नमो नमः 🙏🏻🚩🚩
नमस्कार, एक विनंती..
ह्या नवरात्री मध्ये आपण महिषसूरमर्दिनी स्तोत्र जरूर रेकॉर्ड करून यू ट्यूब वर डाऊन लोड करावे 🙏🏻
@amitnatu9913 अरे वा नक्की. आईगिरीनंदिनी ना
@@devyanikarvekothari हो
सुंदर आरती
अप्रतिम....आमची कुलस्वामिनी आहे. अतिशय भावपूर्ण रचना आणि सादरीकरण !!! धन्यवाद...जय योगेश्वरी माता.
Aamchi kulswami yogesvri ma amba jogai
Sunder Yogeshwari Aarati bhavbhaktine tula arpili yoeshvari 🙏🏻🙏🏻🌺🌺🙏🏻🙏🏻
જય શ્રી કુલસ્વમી અંબે જોગોઈ જય શ્રી કુળદેવી અંબે જોગાઈ
खूप सुंदर आरती बोडणाच्या बायकांना आवडली
खूप छान. ऐकून प्रसन्न वाटले. आज नवरात्रीच्या पहील्या माळेला नवीन आरती मिळालो.
Khup chan music Ani gayley pan chan👌👌👏👏
खूपच गोड आवाज अतिशय प्रसन्नता वाटते.भावे दीपशिखा 🙏
छानच आहे आरती
Thxx 🙏🙏🙏🤗
आरती खूप छान म्हटली आहे जय योगेश्वरी माता
जय योगेश्वरी माता की जय💐💐🙏🙏
ओम् माता योगेश्वरी देवै नमो नमः.
જય શ્રી કુળદેવી માં અંબે જોગણી
खूप छान आरती आहे छान वाटले
Jai Shri kuldevi ma ambe jogsi
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth
અમારી છે કુળદેવી અંબે જોગાએ જય કુળદેવી અંબે જોગએ
अतिशय सुरेख
माझे नाव पण कर्वे. कुलदेवीची आरती खुपच भावपुर्ण लिहिली आहे आणि तितक्याच प्रसन्नतेने गायली आहे. हि आरती लावली कि एकदम प्रसन्न वाटते. मनापालून धन्यवाद. 🙏🏻तुम्ही गायलेले हरीहरेश्वराचे गीत हि ऐकले आहे. ते पण छान आहे. हरिहरेश्वराची पण अशीच प्रसन्न आारती पण केलीत आवडेल.
अंबाजोगाई प्रसन्ना हो
Khup chan...dhanyawad...🙏🌺🙏 Navratri nimitta arti mhanayla sopa zala...👌👌👌
Jai Shri kuldevi ma ambe jogai
आरती खूप छान गायली आहे दोघींनी छान म्हणाली आमच्या रेणुका देवी स्वरुप आहे
खुपच छान आरती . श्री अंबाजोगाई नमो नमः
Very nice👍👍 jai Ambajogai mate ki jai.. Thanks.
खूप छान आरती आहे ताई. मी दर मंगळवारी लावते. खूप प्रसन्न वाटते आरती ऐकून. आमची कुलस्वामिनी आहे योगेश्वरी माता.
Kul Swami ambe joai jy Shri kul Swami ambe joai
Jy Shri ambe jogai
🌹🙏🏻जय योगेश्वरी माता 🙏🏻🌹
खूप सुंदर
Khup chan Devyaniji ......abhinandan ......ani sarva team la shubhechcha ❤🙏
Khupach chan prassan vatle
योगेश्वरी माता ❤
Khup sunder aarti. Aamchi kulsaswanini ahe hi🙏🙏 Devlat gelyasaarkha vatta. Amhi navratrat roj mhanaycho hi aarti🙏
अप्रतिम.👌👌👌खुप खुप छान👍
Aamchi suddha kuldevi yogeshwari aahe🙏🙏🙏🙏🌸😇
Jay mata rani
खूप आभार 😊 माताराणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो.
नि:शब्द होतो मी, फार सुंदर!
का कोणास ठाऊक पण ही आरती ऐकली की डोळ्यात पाणी येतं, योगेश्वरी देवीच्या दर्शनाची ओढ लागते अन त्याचवेळी समाधानही वाटतं! 💐🙏
Hamari kul ki devi h Jay mata Yogeshvari ji ki
Thx
Khup sunder prasanna vate ekdam
Jai Shri kul.swami ambe jogai
खरच खुप सुंदर, खुप भक्तिपूर्ण 👌👌👌👌🙏🙏
Yogeshwari mate ki jay🌍❤🙏🌼
खूप छान
,mi ४० varshe shri yogeshari matechy savlit ghalavli matechy ashirvadane mi khup khup samadhni aahe
चाल खुपच छान सहज सोपी!सर्वांना म्हणता येईल अशी आहे.ऐकतच रहाव अस वाटत.
खरोखरच मनाला प्रसन्न वाटते एक प्रकारची ऊर्जा मिळते
खूप 👌👌🙏
खूप छान आरती आहे ऐकून मन प्रसन्न झाले
Khup abhar..Do share 🙏😇