दररोज सकाळी "श्री योगेश्वरी कवच"श्रवण केल्याने मन प्रफुल्लित होते व भक्तीमय वातावरणात विलीन होऊन फक्त श्री योगेश्वरी देवीचे स्मरण करावयासे वाटते 🙏 "देवी भक्तजनप्रिया सुवदनां खड्गं च पाञं तथा स्वर्णालंकृतलांगलंसमुसलंहस्तैर्दधानां श्रियं | विद्युत्कोटीरवींदुकांतिधवलां दंतासुरोन्मूलिनीम् ब्रम्हेंद्राद्यभिवंदितां च वरंदा योगेश्वरी संभजे || जोगाई मातेचा उदो उदो....🙏🙏🙏 #बालाजी खैरमोडे (अंबाजोगाई)
न ओओओओओओओओओओओओओ व आजोबा होते ओओओओओओओओओओओओओओ व अंगणवाडी ओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओ ओओओओओओओओओओओओओओ औ ओओओओओओओओओओओओओओऔ ओओओओओओओओओओओओओओऔ व ओओओओओओओओओओओओओओऔओओ
श्री योगेश्वरी अंबेजोगाई मला पाव. माझे रक्षण कर. मला सतत सांभाळ. मला तुझ्याशिवाय दुसरे कोणी नातेवाईक नाही. तूच माझे सर्वस्व आहेस. सतत माझ्याबरोबर रहा. मला सतत मार्गदर्शन कर.
देवी कवच ऐकून मन प्रसन्न झाले मंदिरात देवी समोर उभे राहिल्या चा आनंद मिळाला
देवी कवच ऐकून मन प्रसन्न झाले
श्री योगेश्वरी कुलदेवतेचे कवच ऐकून देवी सोबत असल्याचा भास होतो. फारच अप्रतिम गायले आहे. 🙏
0o
श्री योगेश्वरी देवी कवच ऐकुन मन शांत होते व प्रसन्न वाटते. आमची कुलदेवता आहे
Yogeshwari devi la prasad kay cadawtat ani phool kon che cahwayche
Kawach khoopach Chhan ahe, aikun man shant hote .
11111111¹1¹¹¹
श्याम जी कुलदेवता नाही 'कुळदेवी म्हणा.कुलदेवता वेगळे असतील 🙏🙏
Jai. Yogeshwari. Devi. Ambejogai. Aamachi
Kuldevi. Pranam.
🙏श्री योगेश्वरी प्रसन्न 🙏
अंबाजोगाई शहराची ग्रामदेवता.
सुंदर कवच. आज प्रथम ऐकले.
छान गायिले.
🌹🌹
आमचे कुलदैवत श्री याेगेश्वरी माता अंबेजाेगाईच्या चरणी साष्टांग दंडवत
🙏 श्री योगेश्वरी माता की जय 🙏🌹 आम्ही योगेश्वरी कवच रोज सकाळी ऐकतो, छान म्हटले आहे,मन प्रसन्न होते 🌹
Yogeshwari माँ हमारी कुलदेवी हैं, शरद पूर्णिमा पर पहली बार दर्शन किए मन प्रसन्न हो गया
दररोज सकाळी "श्री योगेश्वरी कवच"श्रवण केल्याने मन प्रफुल्लित होते व भक्तीमय वातावरणात विलीन होऊन फक्त श्री योगेश्वरी देवीचे स्मरण करावयासे वाटते 🙏 "देवी भक्तजनप्रिया सुवदनां खड्गं च पाञं तथा स्वर्णालंकृतलांगलंसमुसलंहस्तैर्दधानां श्रियं | विद्युत्कोटीरवींदुकांतिधवलां दंतासुरोन्मूलिनीम् ब्रम्हेंद्राद्यभिवंदितां च वरंदा योगेश्वरी संभजे ||
जोगाई मातेचा उदो उदो....🙏🙏🙏
#बालाजी खैरमोडे (अंबाजोगाई)
खूप छान मन प्रसन्न झाले जय योगेश्वरी देवी
खूप छान. मनाला प्रसन्न वाटते. अतिशय सुंदर चाल आणि आवाज सुद्धा. त्यामुळे पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं. ऐकून ऐकून माझं बरंचस पाठही झालंय.
Triwar Vandan Aai Yogeshwarichi Devi
Rachna Gayan Khup chhan
श्री योगेश्वरी देवीचे कवच ऐकून मन प्रसन्न झालं आमची कुलदेवता आहे ती
श्री योगेश्वरी माता की जय. सुंदर म्हंटले आहे. प्रथमच ऐकायला मिळाले.
श्री कुलस्वामिनी योगेश्वरी देवी नमो नमहा
खूपच सुंदर गायले आहे.. मन प्रसन्न होते.. ऐकून मनाला शांतता लाभते... जय योगेश्वरी देवी
श्री योगेश्वरी दैव्ये न म: 🌹☘️🌷🌿🙏
योगेश्वरी कवच स्तोत्र खूप सुंदर आहे. सुश्राव्य आहे. योगेश्वरी देवी आमची कुलस्वामिनी आहे. धन्यवाद
सुंदर आहे सकाळी ऐकल्या ने दिवस भर प्रसन्न वाटते धन्यवाद
Devi mazya mulicha saglya sankantapasun rakshan karo..namaskar
फारच अप्रतिम कवच आहे.आवाजही फार छान.ऊच्चार स्पष्ट आहे.ऐकावेसेच वाटते
खूपच सुंदर गायन.
मन प्रसन्न झाले.
धन्यवाद
॥जय योगेश्वर माता॥
हे खुब छान सुंदर आहे सुबह नही सुना जीस दीन उस दीन अच्छा नही लगता
जय माते कुलदेवते ! खुपचं सुरेख म्हटलं आहे ! मन प्रसन्न झाले !!
कुलस्वामिनी जय योगेश्वरी देवेयै नम खूप छान गायले आहे
मन प्रसन्न झाले. खूप छान म्हटले आहे.
🙏🌹🙏
खुप छान आहे कवच. मनाला प्रसन्न वाटले. धन्यवाद सर
Khup sunder. Far chan watla
@@aartideshpande6490 0⁰⁰⁰⁰⁰⁰0000
न ओओओओओओओओओओओओओ व आजोबा होते ओओओओओओओओओओओओओओ व अंगणवाडी ओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओ ओओओओओओओओओओओओओओ औ ओओओओओओओओओओओओओओऔ ओओओओओओओओओओओओओओऔ व ओओओओओओओओओओओओओओऔओओ
ओओओओओओओओओओओओओओऔ ओओओओओओओओओओओओओओ आहे
ओओओओओओओओओओओओओओ व बी दिसले का
जय आई योगेश्वरी
खूप मधुर आहे खूप छान
Jai Shri kuldevi yogesvri ma amba jogai Ja.kuldevii yogesvri ma amba jogai Jai kuldevi yogesvri maamba jogai Jai kuldevi yogesvri ma amba jogai
જય કુળદેવી યોગેશ્વરી માં અંબા જોગાઈ જય શ્રી યોગેશ્વરી માં અંબા જોગાઈ જય યોગેશ્વરી માં અંબા જોગાઈ
Khoop chan shabda Rachana n chan mhatle aahe 👌👌 Devila trivar vandan
🙏🌸🌼🙏
श्री योगेश्वरी जोगेश्वरी अंबेजोगाई कुलदेवतायै नमः
🙏. Aum. Shri. Yogeshwari. Devyai. Nam : ,🙏
Namaskar. Kulswamini. Devi. Yogeshwari 🙏🙏🙏
जय कुलस्वामिनी योगेश्वरी माता की जय 🎉🎉🎉
योगेश्वरी कवच ऐकून आनंद झाला रा
श्री योगेश्वरी माता की जय आमची पण कुलस्वामिनी आहे खुपच छान आहे ऐकायला मन प्रसन्न होते
श्री योगेश्वरी।श्री योगेश्वरी।श्री योगेश्वरी।प्रसन्न
॥ ॐ श्री योगेश्वरी देव्यै नम:॥
🌺🙏🙏🌺
खुप छान मन अगदी प्रसन्न होते ऐकून
Aai yogeshwari prasanna
खूब खूब खूब सुन्दर आहे मन प्रसन्न होते
किती तरी दा मी ऐकून असत
Shree Yogeshwari devicha udayostu udayostu. 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
योगेश्वरी कवच एकेलेने खूप प्रसन्न व छान वाटते 🌹🙏
योगेश्वर कवच पाठ केलेच पाहिजे.जय योगेश्वरी
खुपच छान मन प्रसन्नण झाले जय योगेश्र्वेरी
मी लता नरवणे योगेश्वरी देवी ही आमची कुल देवता आहे कवच ऐकुन प्रसन्न वाटले आणि योगेश्वरी देवीचे नवरात्र या बद्दल पण माहीत सांगा्वी ही विनंती सांगली
॥ श्री योगेश्वरी देव्यै नम:॥
🌺🙏🙏🌺
आमची कुलस्वामिनी आहे, खूप छान वाटले ऐकुन प्रसन्न वाटलं
|| श्री कुलदेवतायै नमः ||
🌹🙏🙏🙏
llश्री योगेश्वरी भैरव देवताभ्यो नमः ll🙏🙏
Jai Shri kul Swami yogeswari ma ambe jogai
Jai Shri kul Swami yogeswari ma ambe jogai
खुप छान आहे योगेश्वरी कवच.
मनाला प्रसन्न वाटले.
धन्यवाद सर..!
🙏🙏🙏🙏
🌹जय योगेश्वरी देवी शत शत नमन. 🙏🌹🌿🙏
आई योगेश्वरी देवी प्र जय जय जोगाई
खूपच छान, सुमधुर, स्पष्ट उच्चार आहे, ऐकतांना खूप आनंद मिळतो,
गायक यांचे नाव कळेल का,
AA😅
Jai shri yogaeshwari kulswamini devi aaye matae
आमची कुलस्वामिनी आहे हे कवच ऐकून मन प्रसन्न होते
Aikne Sunder anubhav 🙏🙏🙏
खूपच सुंदर म्हटल आहे आवाज छान मन प्रसन्न झाल
Yogeswari ma ambe jogai
Yogeswari ma ambe jogai
अतिशय सुश्राव्य पठण केले आहे. धन्यवाद.
🌹🙏श्री योगेश्वरी देवी नमो नमः 🙏🌹
Yogesnhyari pathan khup chan vidya wad amachi deviahe
श्री योगेश्वरी देवी आमची कुलदेवता आहे. कामाच्या व्यापात वेळ देऊ नाही. आज अचानक हे कवच समोर आले आणि बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. शतशः धन्यवाद.
Jai. Yogeshwari. Devi. Ambejogai. Aamachi. Kuldevi. Namaskar.
आई योगेश्वरी माता की जय...🙏🙏🙏
श्री योगेश्वरी अंबेजोगाई मला पाव. माझे रक्षण कर. मला सतत सांभाळ. मला तुझ्याशिवाय दुसरे कोणी नातेवाईक नाही. तूच माझे सर्वस्व आहेस. सतत माझ्याबरोबर रहा. मला सतत मार्गदर्शन कर.
Very powerful and strengthen our mind creates possitivity
जय माता योगेश्वरी
🙏🙏🙏जय श्री योगेश्वरी माता की जय
🙏shree Yogeshwridevyai namh.🙏
🙏🏻 जय योगेश्वरी देवी
Kuldevteche kavach ahe. Namaskar. Khup Chan vatle
Shree wyadeshwar prasanna
Shree yogeshwary prasanna
Ashwin Arvind naik
Shubhvivah
Swati narhar patankar
He kuldevi tula aamantran shubhvivahas yawe.
खूप सुंदर जय योगेश्वरी माता
श्री योगेश्वरी देवी आमची कुलस्वामिनी आहे. मी रोजच श्री योगेश्वरी कवच ऐकण्याचा प्रयत्न करते. असे वाटते की ती माझी आई आहे. मला सगळीकडून सांभाळत आहे.
स्तोत्र ऐकून मन प्रसन्न झाले.
🙏🌹☘️ योगेश्वरी देवी उदे उदे आमचा नमस्कार स्विकार कर....🌹☘️🙏
Yogeswari ma ambe jogai
Jai yogeswari ma ambe jogai
अप्रतिम 👌
TH-cam वर Share केल्या बद्दल शतशः धन्यवाद
Jay maa shri Yogeshwari.Anant2 shradha namah.Aashish de mey kripa kuru maa.
Bahut Sundar bhajan ka bhajan
जय योगेश्वरी माते🙏🌹
OM SHRIM HRIM YAGINI YOGINI YOGESWARI YOGHA BHAYANKARI MUKA HIRUDHAYAM MAMA VASAM AKARSHYA ISVAHA
Jai Yogeshwari Mataye Namah🙏😇💐💐💐💐
Joy maa Jogeshwari joy❤️🙏👍
jay shree yogeshwari
Aamchi Kuldevata aahe Jay Yogeshvari Mata ki Jay mata ki jay ho💐💐🙏🙏
Deviche kavach mantra khup Chan aahe.
Yoheshwari Devi konatya adnavachi, jati, jamati Chi kul Devi aahe. Plz sanga
Maze Nov Vaijnath mane
MI jatine godhali aahe.
Plz khulasa Kara.
Jai yogeshwari Mata 🙏🌷⚘
Jai yogeshwari devi 🙏🙏🙏🙏🌹
योगेश्वरी कवच ऐकून छान वाटले
ओम श्री योगेश्वरी दिव्ये नमः
श्री योगेश्वरी देवी की जय! 🙏🙏🌹
देवी सगळ्यांवर कृपा असु दे
Jai kulswamini yogashwari Devi cha udayastu udayastu
Shri yogeshwari devi su prasann🙏🙏🌹🌹🙏🙏
SHREE YOGESHWARI is our Kuldevi .
My mind is full of energy and enthusiasm and passion and dedication after listening the Stotra of DEVI AMBEJOGAI
Shri yogeshwari Mata ki Jay
Shri Yogeshwari devi namah
Sunder 🙏🙏
खूप छान, आवाज ही छान आहे, कवच थोडे फास्ट हवे होते, म्हणजे सोबत सोबत छान म्हणता येईल, क्षमस्व. श्री योगेश्वरी नमः
Ma Yogeshwari Namha
खुप छान वाटते ऐकुन मन पसन्न वाटते.
आई योगेश्वरी माता की जय
श्री योगेश्वरी devye नमो नमः
Jay yogeswari aaie,,,🙏