पिहू ला उगीच व्हिडिओ साठी रडवत जाऊ नका बिचारीचा स्वभाव खूप शांत आहे आणि हसरा आहे उगीच तिची चिडचिड करू नका आजारी पडेल पोरं आणि चिडका होईल तिचा स्वभाव मग तुम्हालाच त्रास होईल त्याचा. सतत तिला हसरं राहू द्या तब्येतही ठणठणीत राहील तिची
पाडू. दादा.सोमा. दादाने. एक व्हिडिओ टाकला आहे आज.तर. मला.असे. म्हणायचे आहे. बायकोचा व्हिडिओ शक्यतो त्यांनी टाकू नये जास्त लोक त्याचा फायदा घेतात. सोन्याचा व्हिडिओ टाकला आहे. तुमच्या बायकोला दागिने केले तसे तिला पण लागत होते असा व्हिडिओ टाकला आहे. सोमा. दादाने.पण. मला.असे. म्हणायचे आहे की. चागल.नाही. प्रत्येकाच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम राहतात. असं. व्हिडिओ करायचा असल्यास त्यांनी शॉर्टकट मध्ये करायला पाहिजे. पांडू दादा तुम्हाला काय वाटते याच्यावर. प्लीज रिप्लाय द्यावा....
खूप खूप हसू आल 😂😂😂आधी rag आला pandu dada pihu ला रडू नको re दादा plz. पण नंतर कृष्णा ला मस्त ओरडले ते आवडल....❤पण pihu ने mobile घेतला खूप हसू आल 😂😂😂😂😂😂
पुजा पिहुने लघवी केलेली कपडे लवकर काढत जा आत्ता उन्हाळ्यात मुलांना इन्फेक्शन होते बाकी पिहु खुप छान आहे मला खुप आवडते
Dada porncha khany pinycha ladkrt ja mob cha nahi
पिहू ला उगीच व्हिडिओ साठी रडवत जाऊ नका बिचारीचा स्वभाव खूप शांत आहे आणि हसरा आहे उगीच तिची चिडचिड करू नका आजारी पडेल पोरं आणि चिडका होईल तिचा स्वभाव मग तुम्हालाच त्रास होईल त्याचा. सतत तिला हसरं राहू द्या तब्येतही ठणठणीत राहील तिची
दादा पिहुला रडु नका रडल्यामुळे मुलांची तब्येत खराब होती
दादा रडवू नका ना पिहू ला किती गोड आहे बाळ मला तिला हसताना खेळताना बघायला आवडते लव्ह you पिहू ❤❤❤❤
दादा पिहु ला अस रडऊ नका रडवल्याने लहान मुलाची तबेत खराब होत असते
नाकाच्या शेंड्यावर राग येतो पिहूला.😂😂😂रागवू नका ओ तिला. गुणी बाळ 🥰🥰🥰🥰
पिहु खूप गोड आहे रडवत जाऊ नका
किती छान हसते रडवु नका पिहुला ❤❤❤❤❤❤❤
खवळू शब्द पण पांडूदादा पिहूला कळायला लागला.
पाडू. दादा.सोमा. दादाने. एक व्हिडिओ टाकला आहे आज.तर. मला.असे. म्हणायचे आहे. बायकोचा व्हिडिओ शक्यतो त्यांनी टाकू नये जास्त लोक त्याचा फायदा घेतात. सोन्याचा व्हिडिओ टाकला आहे. तुमच्या बायकोला दागिने केले तसे तिला पण लागत होते असा व्हिडिओ टाकला आहे. सोमा. दादाने.पण. मला.असे. म्हणायचे आहे की. चागल.नाही. प्रत्येकाच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम राहतात. असं. व्हिडिओ करायचा असल्यास त्यांनी शॉर्टकट मध्ये करायला पाहिजे. पांडू दादा तुम्हाला काय वाटते याच्यावर. प्लीज रिप्लाय द्यावा....
दादा आमच्या पिहुला त्रास नका देऊ खूप गोड आहे तिला ओरडला का लगेच चेहरा बदलतो 😂
Pihu kapde lavkar badla wash yete kapde mulanche
भीती बसायला नको बाळाच्या मनात हो🤔🙆
बरोबर
खूप खूप हसू आल 😂😂😂आधी rag आला pandu dada pihu ला रडू नको re दादा plz. पण नंतर कृष्णा ला मस्त ओरडले ते आवडल....❤पण pihu ने mobile घेतला खूप हसू आल 😂😂😂😂😂😂
दादा पीहूला रडवत नका जाऊ please
खूप खूप छान पिहू❤
piyu so cute ❤️❤️❤️❤️❤️❤️
दादा कावो असं करता पिहुला रडवत नका जाऊ नाहीतर मी तुमचे विडीओ बघणार नाही
Tila kalte sagle as karu naka ti chid chid Karel ti kupch bhari hai shant hai
पिहु खुप हुशार आहे
पांडुरंग सर पूर्ण फॅमिलीला गुड मॉर्निंग तुम्ही दोन्हीही लेकरांना मोबाईल देत जाऊ नका तुम्ही आता जे केलत ना ते बरोबर आहे
पिहु बाळा खुप छान पण दादा रडुन नका😔😔
पिहु छान आहे❤❤❤❤😊😊😊😊😊
दादा पिऊ खूप छान आहे का रडवत
Dada pihula chu nako teela infection hoil
Ag bai kiti chan ruste radte so innocent girl pihu😘😘
पिहूला रडतांना पाहायला मला आवडत नाही😢😢
Kiti bhari rusty pihu😊 mala tila baghaila kuup avadty ❤😂
Dada pihula nka radvat jau pihu khup Chan aahe
Pihu khupch cute ❤❤
पियू हाय
Pihu la nka radar dada sarak ❤❤❤
पिहुला खुप राग येतो दादा 😂
Ka ugach radavato bicharila
😊😊Pihu la radau naka kalaji ghya
हाय पिहु 😘😘🍫
😡😡😡ka sark radvat asta pihu la tumi?? As sark lahan lekrana krtat ka?
Dada pihu khup hushar aahe
शेवटी पिऊ खूप छान मोबाईल पाहती होती😂
Dada eavde. Chotee video naka banvat jau mothe video banvat Java aamhala tumche jevde mothe video astil tevde bagayla aawdtet
😂😂छान😂😂😂
Dadapihu😢😢😢👌👌👌
Pihu so cute
पिहु 🥳😍🥰😘😘❤
❤❤❤❤❤❤
कारण नसताना रडवले
Pihu so cute princess 👸 ❤
😊😊😊😊😊
Dada khashala pihula radvtos😡
❤❤❤❤😊😊
लेकराला रडवू नका दिमाखात परिणाम होतो
😂😂
❤❤
Good morning dada
❤❤❤❤❤
❤❤
❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤