हो कधी च नाही म्हणत तर नाही च ... पांडू दादा मागे राहण्याच कारण आई आहे . राग येऊ देऊ नका दादा पण तुमच्या आई मुळे तुम्ही पैसा जपून वापरू शकला नाही ..तुमची आई च तुम्हाला याला दे काय होत त्याला दे काय होत आपला च भाऊ आहे आपली च बहीण आहे अस म्हणत असणार आहे. माझा फक्त guess आहे.. आई वडिलांचं ऐकावं पण एव्हढ पण नाही की स्वतः ची लाईफ ची वाट लावून घ्याल. त्यांना जपणे आपले कर्तव्य आहे पण त्यांचं सर्व ऐकणे चुकीचं आहे.
Aho tyana mahit ahe divas baddaltat Karan tya lokani kiti garib paristitun varti ale ahe ...n ata te jagat ahe tase lok baghtat jagayla mhanj tyanche divas changle ahet n infuture asech asude ...asech Deva kade prathna karu
काय दादा तुम्ही पण ..पूजा ताईंना चांगले भारी घसघसीत ठसठसीत पाच तोळ्याचे घंटन घ्यायचे होते ना ..तुमच्यासाठी काय जास्त आहे का रक्कम ....जवळचेच होते जरा कमी करून दिले असते दहा पाच रूपये
काय हो दादा पीहू ला अजीबात रागवायच नाही किती छान आहे पीहू बाळ ❤❤
पूजा आहे म्हणून पांडुरंग सर आहेत पांडुरंग सर आहेत म्हणून पूजा आहे ही जोडी खूपच मस्त आहे
पांडू दादा पूजा खूप साधी भोळी मुलगी आहे तू तिला मस्त संभाळून घेतोस त्या मुळे संसार छान चाललाय
😂😂😂😂😂😂
खरंच पूजा खूप साधी भोळी आहे
दादा तुमही आईवर पंण खूप प्रेम करता आणी पुजावर पंण खूप मायाळू आहे तूमही
Dada he mini gantn kara pooja la khup sudar disaty so sweet pooja boltiye tr kara tichi tevdhi ch haus ❤
कानातले खूपच छान आहे.👌👌
घंटन खूप छान होता. हळूहळू नंतर करा सेम तोच. अशीच प्रगती होऊद्या. छान वाटले.
पूजा नाचले का नाही माझ्या या गाण्यावर 👌👌👌❤️
पिऊ किती छान रडती. खूप छान पिऊ 👌👌
कोणती पण बाई ला नवरा सोन करतो त्या वेळेस बाईचा डोळयात एक वेगळेच आनंद असतो।
पिहू ❤❤❤❤❤❤❤😊😊😊 किती छान
Minigantal pooja la kuup sunder disty ani rich disty pooja, sadi kuup mast disty.
Dada कानातल किती ग्रामच आहे ,मला खूप आवडलं कणातल मी पण घेणार आहे तसलं ❤❤
पुजा दीदी आईंना म्हणावं पुढे बसा म्हणुन.कारण आपली संस्कृती तर भर पडेल ग पुजा दीदी राग मानु नका मला वाटलं म्हणुन क्षमा असावी.
Aaipn poojala Kay ghyaych mhnl ki swatachach mandate kr baba sunela mhnaych kdhitr
आई कधीच नाही म्हणतं नाही..
Yes
हो कधी च नाही म्हणत तर नाही च ...
पांडू दादा मागे राहण्याच कारण आई आहे .
राग येऊ देऊ नका दादा पण तुमच्या आई मुळे तुम्ही पैसा जपून वापरू शकला नाही ..तुमची आई च तुम्हाला याला दे काय होत त्याला दे काय होत आपला च भाऊ आहे आपली च बहीण आहे अस म्हणत असणार आहे. माझा फक्त guess आहे..
आई वडिलांचं ऐकावं पण एव्हढ पण नाही की स्वतः ची लाईफ ची वाट लावून घ्याल.
त्यांना जपणे आपले कर्तव्य आहे पण त्यांचं सर्व ऐकणे चुकीचं आहे.
मागे केलेले कानातले कुठे आहेत एव्हढ तर विचारू शकता आई ला.
परत करायला लागली होती म्हणून म्हंटले..
पाडू पूजा आई व पिहू सर्वजण खूपच छान आहेत
दोन्ही पण कानातले छान होते आणि बदाम पण छान आहे 👌👌👌
आहो दादा पिहु गाल नका ना ओढत जाऊ रडत नाही म्हणुन का.
Pandu dada mini gantan karayala hava hota pooja la ti khup divas zale ti magte ❤❤
❤
पांडू दादा एक विनंती आहे पिहूवर ओरडू जाऊ नका
आणि तिला ओरडून रडवू नका
Mini gattn kuhp chan disty pooja la 😊
Mast aahe kharch khup khup br wathale.asech pragati kara
Like पहिली कॉमेंट्स माझी दादा pihu हुशारआहे दादा 💕😍 sweet
Khup Chan aahe Puja tai che kanatle pihuch galyatl pn Chan aahe
पुजा👌👌👌
दादा आसं राहात जा बायकला केलं तर आईचं पण मन ओऴखता
Khupch cute pihu dada radvat jau naka
Mast❤❤❤
Puja saree kup sunder diste
पिहुला खवळ्यावर ती खूप छान रडते
असूद्या पांडू पूज्या वहिनी खचून जायचं नाही असेल त्या परिस्थिती त खुश रहायच, दिवस नक्की बदलतात.
Aho tyana mahit ahe divas baddaltat Karan tya lokani kiti garib paristitun varti ale ahe ...n ata te jagat ahe tase lok baghtat jagayla mhanj tyanche divas changle ahet n infuture asech asude ...asech Deva kade prathna karu
🎉
आरे
तु जिबायको
खूप छान आहे मला खूप वाईट वाटले
ं
खूप छान ❤❤❤❤
Very very nice
खुप छान सगळे खुश झालेत❤❤
Hello chhan aahet tumche vidio ..mla khup aawdtat
पिहु ❤❤❤
काय घेतल दादा
बरका ले कानातले छान दिसत आहेत
छान पिहु
Chan diste puja
Pihula ghugrache paijan ghya dada
Mast sone kharedi dada pihu cha badam pan chan, pooja tai che kanatle pan chan , Aai che mani pan mast👌👌👍
छान पियू
छान ❤❤
खूप छान.
आई ला आता च मागे कानातले केले होते ना कुठे गेले ते ... साखळी चे.
Big fan Dada ❤❤❤❤
Mast
Khoop sundar ahe earrings ani ganthan pan❤❤
As mehnat kara faimily khush deva ajun puja acting karel
👌👌👌👌👌👍
Pihu vahini dada hiii nice pihu😘😘😘😘😘😘😘
दादा 2 छान आहे
Don no chi dizain chan hoti
Pandu dada kup jeev lavte family var
#एकनिष्ठ ❤❤❤
Dada pihula ajibat rdvu nka
Mast cha Tai video Aahe ❤❤❤👌👌
Hii sir❤
Dada tu kup vegala aahe asach changal rahva❤❤❤❤
पिहु 🥰🥰🥰
गळ्यातील केल बर झाल
छान घेतलेत काणातले नाजुक
Aadhich ch ghya
👌👌👍👍🙏🙏
दादा सोन्या चा दर कसा आहे
👌👌👌
हाय पिहु 😘😘🍫
Dada bhaji khart zalyavr tyat thodi chimutbur thodishi sakhar takaychi mhnje sakharne khart pna nigun jata khrch dada❤❤❤❤❤❤❤❤❤❤
bar
Pihu ❤❤❤❤❤
Car AC basva
❤
❤❤❤❤❤
Sasu sobt mage basaych pooja ni.
😀😀❤👌
Hii dada
Gandhan ghai chan vatte
मणीगंठण 2 तोळयात मोठ गंठण येईल
दोन तोळा नसल कमी असलं, माझं दोन तोळ्याच मोठं आहे
पुजाला सगल घेता आणी आई ला घेईला काय होतय
काय दादा तुम्ही पण ..पूजा ताईंना चांगले भारी घसघसीत ठसठसीत पाच तोळ्याचे घंटन घ्यायचे होते ना ..तुमच्यासाठी काय जास्त आहे का रक्कम ....जवळचेच होते जरा कमी करून दिले असते दहा पाच रूपये
दादा पुजा दीदी चे वरती बटन सारखे असेल तर खुप चांगले कारण घरात डेली वापरण्यासाठी फक्त वरच वापरू शकते पुजा .
छान 🎉
Dada tumhi khop samjut dar ahet ❤
Pihu tumchi copy hai
❤❤
Mast
❤❤
❤❤
❤❤❤
❤❤
❤❤❤