पूजा बेटा नावाप्रमाणेच तु खरच पूजनीय आहेस- ईतकी धीरोदात्त मुलगि मी माझ्या आयुष्यात पाहिलि नाही मि आता 70 वर्षाची आहे मला ब्रेस कँसल डिटेक्ट झाला ऐकून माझँपायाखाची जमिनच सरकलि मनात ठरवलं देवाने जे भोग भोगायला दिले ते तर भोगलेच पाहिजेत ते आनंदाने भोगले आता मि एकदम ओके आहे!तू खरच पूजा ग्रेट आहेस च ❤❤🎉
पुजा ताई मी पम एक कन्सर पण पेशंट आहे माझ्या लग्नाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि माझी मुलगी दुसरी असताना मला कन्सर झाला मलाही माहित नव्हते की पुढं काय होईल माझ आपरएशन झाले आणि मी चागली झाली पण काय माहित देवाच्या मनात काय चालू आहे मला पुन्हा सात वर्षांनी कन्सर झाला आहे पण तुझ्या कडे बघून पुन्हा एकदा मनाला उभारी आली आहे थँक्यू पुजा
ताई ग्रेट, तुम्ही पॉजिटिव पणे या आजारावर मात केली, माझ्या वडिलांना cancer detect झाला हे जेव्हा डॉक्टर नी मला सांगितले तेव्हा खरच माझ्या पाया खालची जमीन हादरली, खुप कठीन असते या परिस्थितीतुन बाहेर पड़णे ..
I really appreciate how Joshtalk knows the power of selling stories on the internet. There are many people on this planet who have suffered through Cancer but seldomly anyone come on any stage to cry about their struggle.
Hi madam 11:56 mala pan blood cancer ahe.mi tar khup lahan pana sasun tars sahan kela Aai nahi vadlani dusr lagan kela tich jach love marriage त्याची गरीब परिस्तीत त्यात मुलीची माया ४ year त्यात हा आजार थोडी सगळ्याची तर कोणाचे टोमणे.तर आता kimo therypi chalu ahe.pan mi harle nahi.mala maja susar ani maji mulagi nahi गमवायची जे माझ्या nashiba बरोबर zhal te Aaradhana borobar hou naye.be happy kashi sotala kami समजायचं एका स्त्री मध्ये ९ रूपे असतात.हे नाही विसरायचं.😊
पूजा मॅडम , सगळ्या महिलांसाठी वीरांगना आहे तुम्ही , दुःख सुद्धा हसत हसत कसे झेलायचे , आपलं मन दुसरीकडे कडे divert करायचे हे आपल्या कडून शिकावे, आपण या युगातील झाशीची राणी आहात आपलया जीवनात आपल्याला सुख समृद्धी तसेच निरोगी आरोग्य लाभो ह्या कल्याणकर परिवाराकडून शुभेच्छा❤
पूजा......तुझ्या जागी एखादी सामान्य स्त्री असती तर हे ऐकूनच खचून गेली असती... पण तू असामान्य तर आहेसच ,पण धिरोदात्त हा शब्द सुद्धा अपुरा पडेल अशी रणझुंजार व कमालीची कणखर आहेस, तुझी इच्छाशक्ती, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोण याला सलाम!!!इतकं सोसूनही तू बाणेदारपणे उभी आहेस, मी दिग्दर्शित केलेल्या "शिवरायांचे आठवावे रूप"या नाटकात तू जिजाऊ साकारलीस, शिवरायांच्या जिजाऊसाहेबांना मी पाहिलं नाही, पण तुझ्या रूपात मला ती दिसली....बाणेदार, करारी, पण प्रसंगी दुधावरच्या सायी सारखी सात्विक,मायाळू व हळवी!! पुढील आयुष्यात तुला यश, कीर्ती, उत्तम आरोग्यसंपदा याची समृद्धी व्हावी हीच सदिच्छा!अशीच हसत रहा!!!!!!!🙏🙏🌹🌹
तुमचे खुप खुप धन्यवाद काका ... तुमच्या सारखी प्रेमळ माणस माझ्या आयुष्यात आहे माझ्या पाठीवर शाब्बासकीची थाप देऊन लढ असे सांगाणारे आहात म्हणून मी हा प्रवास करू शकले ...🙏🏻🙏🏻😊
Gret tumhi ahat mala sudha brest cancer ahe sarjary zali chimo zale ani ata rediyation ahet but ok ahe ase rahayche ki aplayala kahich zale nahi all is well
Maam ethun pude parlor madhlya,,chemical treatments karna band kara...like straightening,,rebonding...USA madhe ak डेटा aahe tyat proof zaly ki he chemical khup dangerous aahet..
पूजा बेटा नावाप्रमाणेच तु खरच पूजनीय आहेस- ईतकी धीरोदात्त मुलगि मी माझ्या आयुष्यात पाहिलि नाही मि आता 70 वर्षाची आहे मला ब्रेस कँसल डिटेक्ट झाला ऐकून माझँपायाखाची जमिनच सरकलि मनात ठरवलं देवाने जे भोग भोगायला दिले ते तर भोगलेच पाहिजेत ते आनंदाने भोगले आता मि एकदम ओके आहे!तू खरच पूजा ग्रेट आहेस च ❤❤🎉
(र)
ताई, किती मार्मिक शब्दात जीवनाचं सार सांगितलं तुम्ही, तुमच्यातला खिलाडू वृत्तीने सलाम, अमी पुढील आयष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
You are a brave girl
ताई तु आज इथे उभी आहेस ह्याचा खूप आनंद वाटतो .तुला ह्यापुढील आयुषयासाठी खुप खुप शुभेच्छा.
पूजा ताई खरंच खूप खूप ग्रेट आहात तुम्ही. तुमचे पुढचे आयुष्य तुम्हाला निरोगी आणि सुखकर जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना 💐💐💐
किती मोठी लढाई होती ताई तुमची....❤
पुजा ताई मी पम एक कन्सर पण पेशंट आहे माझ्या लग्नाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि माझी मुलगी दुसरी असताना मला कन्सर झाला मलाही माहित नव्हते की पुढं काय होईल माझ आपरएशन झाले आणि मी चागली झाली पण काय माहित देवाच्या मनात काय चालू आहे मला पुन्हा सात वर्षांनी कन्सर झाला आहे पण तुझ्या कडे बघून पुन्हा एकदा मनाला उभारी आली आहे थँक्यू पुजा
तुझी कहाणी खुप प्रेरणादायी आहे . सध्या माझी एक जीवलग व्यक्ती ह्याच परिस्थिती ला तोंड देत आहे .
पुढील आरोग्यमयी वाटचाली साठी खुप शुभेच्छा!🎉
ताई तुम्ही खरच great आहात तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेछ्या
तुम्ही खरच आदर्श आहात ताई, तुम्हाला भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🚩🙏🤝
खरेच .. या जगात खूप दुःख आहे..... कोणाला कशाचं आणि कोणाला कशाचं ❓️❓️❓️❓️जबरदस्त दुःख आहे
पुजा खुप छान वाटले बघुन. तुझ्या खिलाडी वृतिला सलाम ❤
ताई ग्रेट, तुम्ही पॉजिटिव पणे या आजारावर मात केली, माझ्या वडिलांना cancer detect झाला हे जेव्हा डॉक्टर नी मला सांगितले तेव्हा खरच माझ्या पाया खालची जमीन हादरली, खुप कठीन असते या परिस्थितीतुन बाहेर पड़णे ..
माझ्या आईची पण अशीच परिस्थिती झालेली. आता एकदम व्यवस्थित आहे,
Khup chan josh talk tumi ji mahiti lokan parayant pochvatat tya mule lokancha confidence ani navin mahiti milte, thank you 🙏👍🏼👌
I really appreciate how Joshtalk knows the power of selling stories on the internet.
There are many people on this planet who have suffered through Cancer but seldomly anyone come on any stage to cry about their struggle.
खुप छान वाटले होते ताई तुमच्यासोबत we'll done 👍🌷
Khup strong aahat Pooja tai..pudhil ayushyas tumhala khup khup shubhechha
Chan tai tuza fighter spirit khupch chan ahe👌 God bless you for your future life.
Shree swami samartha Tai swami tumacha sarva changalaya ichha poorn karo asech aanadi raha
मी पण या आजारातुन बाहेर पडली आहे पुजा आता एकदम मस्त् मजेत आहे काळजी घे बाळा
Rekha rai tumala pn hach hota kaa
Khup inspiring story ahe tumachi .God bless you Pooja.
Hi madam 11:56 mala pan blood cancer ahe.mi tar khup lahan pana sasun tars sahan kela Aai nahi vadlani dusr lagan kela tich jach love marriage त्याची गरीब परिस्तीत त्यात मुलीची माया ४ year त्यात हा आजार थोडी सगळ्याची तर कोणाचे टोमणे.तर आता kimo therypi chalu ahe.pan mi harle nahi.mala maja susar ani maji mulagi nahi गमवायची जे माझ्या nashiba बरोबर zhal te Aaradhana borobar hou naye.be happy kashi sotala kami समजायचं एका स्त्री मध्ये ९ रूपे असतात.हे नाही विसरायचं.😊
पुढिल आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा ताई
किती छान ताई
Tai khupach inspiring video
Mala pan cancer zala hota ata mi ok ahe last 7 year fight karat ahe .
पूजा मॅडम , सगळ्या महिलांसाठी वीरांगना आहे तुम्ही , दुःख सुद्धा हसत हसत कसे झेलायचे , आपलं मन दुसरीकडे कडे divert करायचे हे आपल्या कडून शिकावे, आपण या युगातील झाशीची राणी आहात आपलया
जीवनात आपल्याला सुख समृद्धी तसेच निरोगी आरोग्य लाभो ह्या कल्याणकर परिवाराकडून शुभेच्छा❤
Your Are great Mam Really
You are inspirational Madam .... Thanks for sharing your story
Very nice mam, khup chan
पूजा......तुझ्या जागी एखादी सामान्य स्त्री असती तर हे ऐकूनच खचून गेली असती... पण तू असामान्य तर आहेसच ,पण धिरोदात्त हा शब्द सुद्धा अपुरा पडेल अशी रणझुंजार व कमालीची कणखर आहेस, तुझी इच्छाशक्ती, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोण याला सलाम!!!इतकं सोसूनही तू बाणेदारपणे उभी आहेस, मी दिग्दर्शित केलेल्या "शिवरायांचे आठवावे रूप"या नाटकात तू जिजाऊ साकारलीस, शिवरायांच्या जिजाऊसाहेबांना मी पाहिलं नाही, पण तुझ्या रूपात मला ती दिसली....बाणेदार, करारी, पण प्रसंगी दुधावरच्या सायी सारखी सात्विक,मायाळू व हळवी!! पुढील आयुष्यात तुला यश, कीर्ती, उत्तम आरोग्यसंपदा याची समृद्धी व्हावी हीच सदिच्छा!अशीच हसत रहा!!!!!!!🙏🙏🌹🌹
तुमचे खुप खुप धन्यवाद काका ... तुमच्या सारखी प्रेमळ माणस माझ्या आयुष्यात आहे माझ्या पाठीवर शाब्बासकीची थाप देऊन लढ असे सांगाणारे आहात म्हणून मी हा प्रवास करू शकले ...🙏🏻🙏🏻😊
खुप छान विडिओ आहे.
Very inspirational talk
God bless you....Proud of u.....!
Khup inspirational story ahe di tumchi 🥰
Great.
अप्रतिम 👌
Pooja Mami tumhala pudhchya aaushychy khup sarya shubheccha
Great
Khup Chan
आज च्या रणरागिणी... निशब्ध 🙏
Tai tumhi khup chhan aayushy jagat aahet nehami hasat raha 😊😊
Khup chan post 🙏🙏
Khup chan vatl yekun 🥀🥀🥀
God bless u Tai
Nice ☺️ inspirational
God bless you pooja 🥰🙏
Very nice
Tai maza 32 varshacha mulala brain tumar zala hota 37 rediation kele ,pan nanter tempreture utrlech nahi v 3 mahinyatch(ajari zalyapasun )gela
Majhi aai recently stomach cancer ne geli. Kalayla ushir zhala 😢 kalji ghya... Bare vha ashi prarthana karto 🙏
Best of luck for your future my sister 🎉🎉🎉
Mazi Aai hya condition mdhun jatey tai😢😢😢😢😢
Inspiring story 👍
खूप छान
ताई धन्यवाद. तुम्ही खूप ग्रेड आहात
ताई माझे वडील पण वारले तोंडा चा कॅन्सर जाल होत पण नाही वाचले पूर्ण इलाज केला पण नाही वाचले 😢😢😢😞😞😞
Take care......🎉
माझी पण सेम condition hoti tai mi पण बरी झाली
Desease worriers वर खूप सारे video बनवा please
🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏 Good luck Dear Taai
Nice
Hats off you Dear
God bless u Tai...
😊
Gret tumhi ahat mala sudha brest cancer ahe sarjary zali chimo zale ani ata rediyation ahet but ok ahe ase rahayche ki aplayala kahich zale nahi all is well
Kiti kharch zala tumacha ya sagalya tretment madhe
सहीहै जिंदगी लबीं 👍👍👍👍👍 नहीं बडी होना चा हीये
Kay mhanu ?
Hatsoff beta !
👍👍
Tai ✋️🙋♀️
Great mam take care
Mam mazya misterana aaj 7 kimo zali pan mi radle nahi mazya mulinni mulane javayani vyahi ani vihinbaini😮
Our conditions is same in 2015
खूप छान मात केली तु कॅन्सर वर
❤❤❤❤
😥😥😥😥😥😥मि जात आहे सद्या या सिचुएशन मधुन मला माऊथ कैंसर झाल दोन सर्जरी सूध्दा झाल्या आता रेडिएशन चालू आहेत १६ झाले आता पार थकलो 😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥
थकू नका लढा मी पण लढतोय
Marda hoshil bara devavar vishvas thev
मी पण यातून बाहेर पडले आहे
Tai mazhi condition same hoti 2019 madhe aata me Ok
पूजाताई माझ्या आईला झालेला आहे तरी पण मला डॉक्टरांचा सल्ला द्याल काय
Maam, tumhi kuthlya city Ani kuthlya hospital madhye upchaar ghetle hote?
Nashik, Suyes HOSPITAL
Tai tumchya doctor che name and address please share kara
Maji aai pn hyacha kandishan mdhye ahe😢😢
D ap ki jindagi ka tajurba👍👌🤲🏻🤲🏻🤲🏻🤲🏻🤲🏻🤲🏻
Maam ethun pude parlor madhlya,,chemical treatments karna band kara...like straightening,,rebonding...USA madhe ak डेटा aahe tyat proof zaly ki he chemical khup dangerous aahet..
बरोब्बर
पुजा माझी मैत्रीण आहे....खूप मोठ्या आजारातून हसत उभी राहिली आहे...खरोखरच सर्वांसाठी तु प्रेरणादायी आहे..आपण कायम सोबत राहणार आहोत....
बरोबर आहे ब्युटी पर्ल मधील केमिकल कारणीभूत असू शकतात ह्या साठी
हिम्मत ठेवा
Yapudhil aayushya tumhala sukh samrudfhi he jawo
Insta la short vid share Kara 👌