अमरावती काँग्रेसकडे, वर्धा राष्ट्रवादी पवारांकडे.. भाजपचा गेम का झाला? Lok Sabha Election 2024 | AM2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 มิ.ย. 2024
  • Amravati Wardha Loksabha Election 2024: अमरावती काँग्रेसकडे, वर्धा राष्ट्रवादी पवारांकडे.. भाजपचा गेम का झाला? Lok Sabha Election 2024
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 148

  • @dineshpundkar5871
    @dineshpundkar5871 11 วันที่ผ่านมา +72

    आमदार रवी राणा 2024 मध्ये 100/टक्के पडणार राणा मुक्त अमरावती

  • @user-mc4hw9in5e
    @user-mc4hw9in5e 11 วันที่ผ่านมา +96

    नवनीत राणा यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी घेतलेला पंगा कारणीभूत ठरला आहे

  • @shankarjogadand1813
    @shankarjogadand1813 11 วันที่ผ่านมา +41

    Bacchu भाऊ कमाल किया आपने हम तुम्हारे साथ हे

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 11 วันที่ผ่านมา +25

    स्टंट करणारे पडले हे चांगलेच झाले आता बसा घंटा वाजवत

  • @harishingle5238
    @harishingle5238 11 วันที่ผ่านมา +24

    भाऊ विधानसभा मधे बच्चू कडू यांना हमखास फायदा होईल

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 11 วันที่ผ่านมา +30

    बचु कडु लयभारी वाह

  • @seemanehete9149
    @seemanehete9149 11 วันที่ผ่านมา +43

    Over Confidence खूप होता राणा बाईंना 😢😂

  • @user-mc4hw9in5e
    @user-mc4hw9in5e 11 วันที่ผ่านมา +38

    नवनीत राणा पडली फार चांगले झाले आहे

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 11 วันที่ผ่านมา +51

    घरी बसून हनुमान चालीसाचे पठण करा आता😂

  • @ganeshthakare5601
    @ganeshthakare5601 11 วันที่ผ่านมา +32

    ठाकरे, पवार महाराष्ट्राचे ब्रॅण्ड आहेत.‌‌ठाकरे , पवार यांच्याशी पंगा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, नरेंद्र मोदी,अमित शाह यांना महागात पडला. नवनीत राणा काय चीज आहे. औरंगजेब, आदिलशहा महाराष्ट्र जिंकू शकणार नाही

  • @Shriramparab-zj5gd
    @Shriramparab-zj5gd 11 วันที่ผ่านมา +10

    महाविकास आघाडीच्या यशात निर्भय बनो च्या ॲड . असीम सरोदे, श्री विश्वंभर चौधरी आणि निखिल वागळे यांचे फारच मोठे योगदान आहे . त्याचे शेय त्यांना द्यायलाच पाहिजे . मात्र त्यांची नावे कुठे विश्लेषणात दिसत नाहीत . . . . एक खंत!

  • @jamirmagdum2459
    @jamirmagdum2459 11 วันที่ผ่านมา +9

    हनुमानजी चा आशिर्वाद बच्चु कडु आणि महाविकास आघाडीला

  • @rjprimeaction4945
    @rjprimeaction4945 11 วันที่ผ่านมา +9

    पोर्शे अपघात आता विसर पडला असेल लोकांना!!!

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 11 วันที่ผ่านมา +1

      नाही विसरणार, टिंगरे बाकी आहे अजून... अजितदादांनी तिकीट दिल्यावर जनता योग्य निर्णय देईल

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 11 วันที่ผ่านมา +7

    गेल्यावेळी राणा निवडून आल्या ते ही पवारांचेच पाप होते.

  • @vilasshinde8079
    @vilasshinde8079 11 วันที่ผ่านมา +8

    जो अती शहाणा त्याचा बैल रिकामा प्रकाश आंबेडकर पण त्यात आले😅😅

  • @Zragfawas7649
    @Zragfawas7649 11 วันที่ผ่านมา +5

    अमरावती नाची पडली

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 11 วันที่ผ่านมา +10

    बछु कडू बाईला पण कडू केलं

  • @JagdishChandekar771
    @JagdishChandekar771 11 วันที่ผ่านมา +5

    हि कायची हाय प्रोफाइल बौध्द आणि मुसलमान यांचे भरवश्यावर निवडून आली‌ होती

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 11 วันที่ผ่านมา +4

    मूळ मराठी माणसाने पटेल राणा गोयल यांच्या पाठीशी राहु नये मराठी माणसालाच निवडून द्यावे

    • @ashishgawande6363
      @ashishgawande6363 11 วันที่ผ่านมา

      ज्या लोकांचा तुम्ही उच्चार केला ती लोक फक्त बोंबळतात आणि वातावरण निर्माण करतात ,lote घेउन आलेले आता व्यापार करता करता राजकारण करून मूळ लोकांना बेघर करण्याच्या तयारीत आहे ह्या लोकांना लवकर राजकारणातून बेघर करा.

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 11 วันที่ผ่านมา +23

    ति राणी खुप शहा नी आहे पडली

    • @kishorkirsan2591
      @kishorkirsan2591 11 วันที่ผ่านมา

      Ati sahana tyacha bail rikama

  • @sohailshaikh5666
    @sohailshaikh5666 11 วันที่ผ่านมา +4

    बबली पडली रे 😂
    नाची बुलाती हे 😂
    मगर जाणे का नहीं 😂

  • @ramdaskatke3898
    @ramdaskatke3898 11 วันที่ผ่านมา +3

    पवार साहेब कुस्ती परिषदेचे अध्यक्ष होते या रामदास तडस भाजप सत्तेत आल्यावर अध्यक्ष झाल्यानंतर लई मोठा पैलवान असल्या सारख वावरत होता त्या माज उतरवण्या साठीच येथून उमेदवार दिला

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb 10 วันที่ผ่านมา +1

    असच करा. देशाची वाट लावलीत व आता विधानसभेची वाट लावा. कोणीही कमी पणा घेऊ नका. म्हणजे एकगठ्ठा मत टाकणारांचा फायदा होईल.

  • @SM-le5fv
    @SM-le5fv 11 วันที่ผ่านมา +3

    अती महत्त्वाकांक्षा राजकारणात रुजत नाही, यांचे मुर्तीमंत उदाहरण रामदास तडस... महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेची निवडणूक आठवली कि लक्षात येते रामदास तडस यांचा पराभव का झाला.

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 11 วันที่ผ่านมา +5

    नवनिता राणाचा माज उतरला ठाकरे बरोबर घेतलेला पगा भारी पडला

  • @rupeshkhedkar4167
    @rupeshkhedkar4167 11 วันที่ผ่านมา +2

    हनुमंत रायाचा आशीर्वाद मान.बळवंत भाऊ वानखडे यांना मिळाला. आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शाप नवनवीन राजाला बसला.

  • @jivanade63
    @jivanade63 11 วันที่ผ่านมา +4

    Rana chi changli jirlli ati jhali hoti

  • @vaibhaosinhe5205
    @vaibhaosinhe5205 7 วันที่ผ่านมา +1

    दलित-मुस्लिम-कुणबी राजकारणात एकमेकांच काम करतात...
    आणि वर्धेत 50%च्या वर या तिघांचं मतदान भरत,
    हेच विजयाच कारण आहे बाकी काही नाही

  • @ChatGptIot
    @ChatGptIot 11 วันที่ผ่านมา +15

    आता राणा ने हनुमान चालीसाची सुपारी घ्यावी आणि गावोगावी गात फिरावं

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 11 วันที่ผ่านมา

      Sobat f20 la pan ghyawe

  • @uvg8171
    @uvg8171 11 วันที่ผ่านมา +5

    नवनीत पडली आणि आपण खुश झालो काय त्या दोघा नवरा बायकोची फालतूगिरी करत होते

  • @ravisurve4167
    @ravisurve4167 10 วันที่ผ่านมา +1

    नवनीत राना दिनेश बुब 85000+ बळवंत वानखेडे 19000 म्हणजे एक लाख मतांनी पराभव झाला नवनीत राना चा

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 11 วันที่ผ่านมา +5

    राणा राणीला झेल मध्ये टाका

  • @vikrantghaytadak8794
    @vikrantghaytadak8794 11 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @samuelsp204
    @samuelsp204 11 วันที่ผ่านมา +3

    नवनीत राणा आता फक्त जोपायला 😂

  • @vaibhaosinhe5205
    @vaibhaosinhe5205 7 วันที่ผ่านมา

    कशाचा मृदू स्वभाव???
    3 वेळ माजी आमदार असून स्वतःच्या घरासमोरचा रस्ता देखील बनवू नाही शकले ते...
    जरा हे पण सांगा...

  • @keshavbhakte608
    @keshavbhakte608 11 วันที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर आहे बच्चू कडूंनी

  • @tthakre3577
    @tthakre3577 11 วันที่ผ่านมา +1

    बच्चु ने गेम केला नाही,वरुन राना ला विरोध पण आत गेम अलग उमेदवार ऊद्धवजी चा कारण म वि आ चे वोट काटन्या साठी।रानाला मार्ग सुरलित करन्यासाठी।पण मतदार हुशार आहे।आता स्वताचा संघ सांभाला?

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 11 วันที่ผ่านมา +3

    नाची खासदार,,,,आत्ता कुठे हनुमान चालीसा बोलणार हे सांगा,,,नवतंकी बाई आता मोदी कुणाकडे बघून भाषण देणार

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 11 วันที่ผ่านมา

      नवनीत राणा बाई चा फोटो हातात घेऊन भाषेण करण्यात येणार

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 11 วันที่ผ่านมา

    Perfect analysis always Mr. Jadhao. Thanks for such a nice video.

  • @shahrukhkalawant5853
    @shahrukhkalawant5853 11 วันที่ผ่านมา +1

    Over confidence अंगलट आला 😂😂

  • @shakilmomin9442
    @shakilmomin9442 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    धुले चूकिच निकाल दाखवला

  • @nitinc.mkamble4197
    @nitinc.mkamble4197 9 วันที่ผ่านมา

    ग्रेट 👍👍

  • @technoteacher1482
    @technoteacher1482 11 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 10 วันที่ผ่านมา

    बळवंतभाऊ आपण निवडून जरी आलात तरी यशोमतीच्या तालावर नाचत राहावे लागणार १०० टक्के!

  • @ashishgawande6363
    @ashishgawande6363 11 วันที่ผ่านมา +2

    कुणबी,दलीत ,मुस्लिम आदिवासी आणि इतर ओबीसी समाज ह्या लोकांनी मतदान केले.

  • @BABAVIOG8792
    @BABAVIOG8792 11 วันที่ผ่านมา

    😢😢

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 11 วันที่ผ่านมา +2

    Vidhan sabhela Ravi Rana padnar

  • @pramodkamble4703
    @pramodkamble4703 11 วันที่ผ่านมา

    सत्ते चा माज कुणीही करू नये सोशल मीडिया आपल्या कडे बघत आहे मग पक्ष कोणताही असो बोलताना संयम पाळा माज करू नाका...

  • @user-oj4zo4rh8r
    @user-oj4zo4rh8r 11 วันที่ผ่านมา +1

    Ravi Rana Dekhil parabhut Hotil

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 11 วันที่ผ่านมา +1

    तिने काय हिंदुत्व वैगरे स्वीकारले नव्हते...
    तिने सत्तेसाठी नवीन राणा स्वीकारला होता 🤪🤪🤪🤪

  • @sunilandhare9218
    @sunilandhare9218 10 วันที่ผ่านมา

    आशिष जाधव बॉडी लँग्वेज सुधारा. फारच arrogant वाटतंय.

  • @pankajpatel5064
    @pankajpatel5064 11 วันที่ผ่านมา +6

    5 years ti chalisa and mandir karat basel

  • @gauravkadam717
    @gauravkadam717 11 วันที่ผ่านมา

    नाची पडली अमरावती कर खुश आहे विशेष मराठा समाज

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 11 วันที่ผ่านมา +1

    Yah to tailor hai abhi picture Baki Hai

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 11 วันที่ผ่านมา +3

    Danywad Yeshomati Tai Yache Navnit Rana Hi Amaravati La Laglela Cancer ♋ Aahe Ata Ravi Rana Baki Aahe

  • @balimungekar1221
    @balimungekar1221 11 วันที่ผ่านมา

    एनडीए ne कडु la जवळ करू नये.

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 11 วันที่ผ่านมา

    Boss is always right.... Ajit Pawar tight. 🎉🎉🎉

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 10 วันที่ผ่านมา

    नवनीत राणा हया केंद्रीय मंत्री होणार 100 टक्के

  • @nileshfarande
    @nileshfarande 11 วันที่ผ่านมา

    अमर काळे विजय होण्यामागचं कारण आहे कारण या ठिकाणी मोदीजींनी घेतलेली सभा वर्धा जिल्ह्याच्या आणि अमरावती जिल्ह्याच्या टोकावर घेतली आणि मतदारांनी तिथेच ठरवलं ना इधर का ना उदर का मी वर्धा जिल्ह्यातील एक शेतकरी आहे मला अमर दादा आले तितका आनंद तर झाला त्यावरून डबल आनंद नवनीत राणा पडल्यावर झाला

  • @rajudhote6635
    @rajudhote6635 11 วันที่ผ่านมา +2

    DMK fyaktar आणि शीव सेनेची भक्कम साथ

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 10 วันที่ผ่านมา

    रवी राणा हे सुधा आमदारकीचा पडणार

  • @santoshrpawar5970
    @santoshrpawar5970 11 วันที่ผ่านมา +1

    Beed madhe Kamal ka dakhavta ahet correct kara pls

  • @vaibhavwankhede388
    @vaibhavwankhede388 11 วันที่ผ่านมา +2

    82,000 matani amarbhau kale nivdun ale

  • @dheerajwakode3987
    @dheerajwakode3987 11 วันที่ผ่านมา

    रवी राणा विधानसभेला पडला.

  • @user-yu4hr9kl3w
    @user-yu4hr9kl3w 11 วันที่ผ่านมา

    Sharad kale ❤❤❤
    Amar kale ❤❤❤

  • @pramoddhurandhar14
    @pramoddhurandhar14 11 วันที่ผ่านมา

    दिनेश बूब हे उमेदवार नसते तर बळवंत वानखडे हे जास्त मतांनी निवडून आले असते

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 5 วันที่ผ่านมา

    M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad pm

  • @vijayjagtap7091
    @vijayjagtap7091 11 วันที่ผ่านมา +2

    नवनीत राणाला एक सल्ला आता मस्त पैकी हनुमान चालिका बोलत बस. नाही जमल तर आपली फिल्म सिटी बरी. तिथे मिळालेल्या पैशाला इडी ची भीती नसते

  • @ravisurve4167
    @ravisurve4167 10 วันที่ผ่านมา

    नवनीत राना पडली खुप चांगले झाले

  • @user-yu4hr9kl3w
    @user-yu4hr9kl3w 11 วันที่ผ่านมา +1

    She is not high profile
    Becoz high profile people use a respectful language
    And she is insulting senior respected politicians
    Udhav ji
    Raut ji
    Owaisi brothers
    Imtiaz Jalil
    Rahul ji etc
    Izzat do izzat pao
    Insult karo insult pao

  • @akshaypanch-up5kd
    @akshaypanch-up5kd 11 วันที่ผ่านมา +1

    Karale master mule kale jinkale. ।।।

  • @bharattakalkar2483
    @bharattakalkar2483 11 วันที่ผ่านมา

    नवनीत राणा यांच्या वर बजरंग बली कोपले . कारण हनुमान चालीसा घरा मध्ये बोलायची असते रोड वर नाही. आती तेथे माती.

  • @ashishgawande6363
    @ashishgawande6363 11 วันที่ผ่านมา +1

    अमर भाऊ काळे विदर्भातले सगळ्यात gentleman khasdar आहे, सगळ्यात सोबर पर्सन आहे अमर भाऊ.

  • @progamerhd120
    @progamerhd120 11 วันที่ผ่านมา

    People are not interested in political news,neet exam scam zala,tyachi news viral kara,ata bas😢😢😂😂

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 11 วันที่ผ่านมา +1

    Nachi padli

  • @prakashkadam2233
    @prakashkadam2233 11 วันที่ผ่านมา

    लयी फडणवीसाच उदो उदो करत होते राणा आता बसा हानुमान चालीसा वाचीत

  • @qazimujahed9473
    @qazimujahed9473 11 วันที่ผ่านมา

    Navnit Dancer Cast certificate verification kra

  • @gulabshaikh3536
    @gulabshaikh3536 11 วันที่ผ่านมา +1

    Aashish jadhav tumhi tar nikala aadhi sangital hot navnit Rana yenar mahnun aata kas vat tay

  • @sunilningawale4818
    @sunilningawale4818 11 วันที่ผ่านมา

    आपण सुजय आंबेडकर ची फार स्तुती करत होतात त्याने दक्षिण मध्य मुंबई मध्ये उभे राहणे का जरुरी आहे हे वंचित पेक्षा तुम्ही जास्त समजवून सांगत होतात तो व्हीडिओ आठवा आणि त्यावर बोला

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 5 วันที่ผ่านมา

    M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @akshay104
    @akshay104 4 วันที่ผ่านมา

    Over estimate karu naka kadula

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 11 วันที่ผ่านมา

    जाधव साहेब जरा तब्येत् कमी करा

  • @nileshpatil2945
    @nileshpatil2945 11 วันที่ผ่านมา

    Je aamdar, khasdar aani ghatak paksh eaknisth nasatil tyana saral kadhun takave.

  • @humanehumane759
    @humanehumane759 11 วันที่ผ่านมา +1

    मराठी फिल्म करा मॅडम

  • @akabhijeet5188
    @akabhijeet5188 11 วันที่ผ่านมา

    आता नवनित मडम ला भरपूर वेळ आहे घरी बसून हनूमान चाळसा पाठ करत बसा

  • @karanrajdan114
    @karanrajdan114 11 วันที่ผ่านมา

    Rana chhyaa Jawanicha Jalwaa nahi chal laa😂

  • @user-cj5pm1uz2j
    @user-cj5pm1uz2j 11 วันที่ผ่านมา +1

    नवनित राणा आता तू घरात बसून हनुमान चालीसा वाचत रहा.

  • @kewalsingthakur5788
    @kewalsingthakur5788 11 วันที่ผ่านมา

    तरी नवनीत राणा हेच मंत्री बनणार

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 9 วันที่ผ่านมา

    हनुमान चालीसा कामाला आली😂

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 11 วันที่ผ่านมา +1

    आता घरी बसुन हनुमान चाळीस वाचत बेस

  • @rampatil1219
    @rampatil1219 11 วันที่ผ่านมา

    Parprantiy hakla, yana vote deu naka.

  • @snehaldeshmukh3322
    @snehaldeshmukh3322 11 วันที่ผ่านมา

    अजून किती दिवस जातीच राजकारण करून निवडणुका जिंकणार विंचू काका.. खोट नान जास्त दिवस चालत नाही, पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान 😂😂😂🚩🚩

  • @seemadeshmukh8979
    @seemadeshmukh8979 11 วันที่ผ่านมา +2

    Nachni la jante padle

  • @nandkishorekude7772
    @nandkishorekude7772 11 วันที่ผ่านมา

    नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे च्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसाचे वाचन करावे 😂😂😂😂 ज्यांचे पाच होते त्यांचे 9 झाले... ज्यांचा 1 होता ते 0000 झाले.... आणि ज्यांनी मोदीच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली त्यांचे 13 होते. आता 7 झाले😂😂😂😂🤣🤣🤣🤣🔥🔥🔥🔥🔥🙏

  • @user-iw6pk7sx6q
    @user-iw6pk7sx6q 11 วันที่ผ่านมา

    सगळ्यात जास्त रोष महागाई बेरोजगार आणि फालतु JST.या कारणा मुळे B J P हारली

  • @spindustries4673
    @spindustries4673 11 วันที่ผ่านมา

    Kaduna vidhan sabha la bhari padnaar ani padnaar

  • @pradiptodankar3872
    @pradiptodankar3872 11 วันที่ผ่านมา +3

    राणा पडली आनंद गगनात माझा मावेना

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 11 วันที่ผ่านมา

    ठाकरे ला त्रास नोको

  • @DeepshreeGharat
    @DeepshreeGharat 11 วันที่ผ่านมา +2

    65

  • @kewalsingthakur5788
    @kewalsingthakur5788 11 วันที่ผ่านมา

    Bachu kadu mule ..navnit rana harvile