Bacchu Kadu :लोकसभेत राणांना पाडलं, विधानसभेत रवि राणांना पाडणार का? बच्चू कडू काय म्हणाले पाहा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 มิ.ย. 2024
- #bachchukadu #navneetrana #ravirana #bjp #eknathshinde #uddhavthackeray #shivsena #mahayuti #mahavikasaghadi #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #marathilivenews #lokshahimarathi
Bacchu Kadu :लोकसभेत राणांना पाडलं, विधानसभेत रवि राणांना पाडणार का? बच्चू कडू काय म्हणाले पाहा
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 TH-cam - / lokshahinews
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
#Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
#LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या TH-cam चॅनलला subscribe करा / lokshahinews
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
#LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत aapan महाविकास आघाडीत येऊन रवी राणालाही घरी बसवा
बंटी बबली चां माज जिरवा,
रवी राणा पडायलाच पाहिजे
हनुमान चालीसा गलत जागेवर पठण केल्याबद्दल नवनीत राणा च्या डोक्यात गदा बसली हे चांगलं झालं आनंद झाला
विधानसभेत बिजेपि चि 💯💯💯 हार आहे
बच्चुभाऊ नंबर एक बच्चुभाऊ बोलतात तेच करतात लगे रहो बच्चुभाऊ जनता तुम्हारे साथ है
बंटी बबली दोघांना आता हनुमान चालिसा म्हणत महाराष्ट्र फिरु दया.. ..?
कडू साहेब सर्व खरे बोलता जे पाहिजे तेच झाले
चांगलं पाडा 😁
विधानसभेत तर इंडिया आघाडी , २०० पार
एकवेळ पाडा भाऊ याला
बच्चु भाऊ तुम्ही अमरावती लोकसभा का लढवली नाही तुम्हाला लोकांचा सपोर्ट मिळाला असता
अज्ञान 😅😅😅😅भावा अमरावती लोकसभा मतदारसंघ एसी करीता राखीव आहे अभ्यास करून प्रश्न विचारला पाहिजे
बच्च्यु भाऊ तुम्ही mva ला सोडून चूक केलीय ती विधानसभेत सुधारा
रवी राणा च्या पाण्याच्या ऐवजी तुम्ही अचलपूर मध्ये काय यांना फिनाले मिलसाठी आंदोलन करा, रेल्वे स्टेशन आना, एक्सप्रेस वे आना अचलपूर मध्ये, मेडिकल कॉलेज आण अचलपुरात.
निवांत ..2 रणा हनुमान पटन करणार
बहोत खूब
आपल्यालाही मंत्रिपद न देण्याचं कारण म्हणजे राणा कुटुंब
नवनीत राणा हनुमान चालीसा पठण केली नाही,मग देव कसा पावणार,
याला आता कोणीही विचारत नाही
श्री बचचु कडू साहेब अपक्ष उमेदवार श्री रवि राणा ना निश्चीत पाडु शकतात
हे सत्य नाकारता येणार नाही
तुम्ही परत सत्य महावि कास आघडी कडे जावे परत मिदे गदार होवू नये बचू भाऊ
हार्दिक शुभेच्छा!!!
पाडाच कारण यांचे राजकारण संपले च पाहिजे
Kam ahet bhau tyanche tashe rana sarkhe nhi padnar 😂
बचुभाऊ पाडा पाडी मधी तुम्ही पडू नका
एक आई 24 दिवस अन्न त्याग आंदोलनांवर बसली होती बच्चुभाऊ कुठे गेले होते अमरावती जिल्ह्यामध्ये मोठे मोठे घोटाळे होतात ते नाही आमदाराला दिसत नाही खासदाराला दिसत मग मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून काही अर्थ आहे का
Ok
Noutaki baz padli tya cha Deshala Annad zall
😂😂बजरंग बलिंच्या शेपटीला डिवचले आहे तेव्हा अवघड आहे बुवा रानाचे
तुम्ही महाविकास आघाडी सोबत जायला पाहिजे ह्यावेळी BJP ला मतदान नाही विधानसभेला
त्याशिवाय बंटी बबली चा माज उतरनार नही
चांगली कामे करता येत नाही. पण दुसऱ्याने केले ते पाचवत नाही. जनतेनी यांचं का ऐकावं. अमरावतीत विकास पाचवत नाही म्हणून पडा पडीच याजकरण बाकी
🚩🚩🚩🚩🚩
असे किती खड्डे खोदणार दुसरा साठी स्वतः च पडाल त्यामध्ये ,हिंदु म्हणता स्वतः ला तर तो अभिमानाने सांगा
ठीक आहे rana ला पाडून मतदार संघाचे नुकसान होणार आहे. भाऊले त खोके भेटलेच आहे 😮😮
आहो बच्चू भाऊ काय बोलता आहात, रवी राणा आणि तुम्ही एका पक्तीत कधीच बसू शकत नाहीत, मग आता सत्तेत आहात ती कोणती पंगत आहात, जरा विचार करून तरी बोला..
बच्चुभाऊ l नवनीत राणा सारख्या क्या खासदाराला पाडू शकतात तर माझा पोस्टमार्टम घोटाळा चा निकाल का लावू शकत नाही हे करून तुम्ही महान काम नाही केलं भाऊ
Ravi rana thaklet aamdarkila aata tyana aaram dya janata kantaliye😢😢😢😢 only Congress
✅
नक्कीच राणालाही पाडू यंदा
रानाचा हनुमान झाला 😄😄😄
Bachu bhau.naber.ak tumi je bolta.tech.karta janta apke.ke sat.hai
Br zal padli prt nhi zali phije ata 😂
Badnera made pada banty la
बच्च्यु भाऊ ला पाडण सोपी nhi भाऊ
हा स्वतः पळापळ करतो कावळा बसण्याची आणि फांदी मोडण्याची वेळ एकच झाली एवढच.मतदार हुशार असतो बाबा.हे त्यांना समजल पुढे तुम्हालाही समजेल.
कोनाच्या भरवष्यावर
बीजीपि१००/.वीधान.सभा.हारनार.बच्चु.भाउ.कडु
Kadula ata MVA madhe yayche ahe ... he nakkii
बस घरी हनुमान चालीसा म्हणत
Nawnit rana padawya hi tar hanumanachi ichha.
बबली ची जिरली बंटी चा जिरवा
ह्या राणा दांपत्याला फक्त नीवडनुकीत नाहीतर नीवडनुकीच्या बाहेर सुध्दा चांगले आपटा .
Agodr tu nivdun yeun dakv
Babli ke baad Bunty ka no.hai.😅😅😅
हनुमान चालीसा 🤣🤣🤣🤣
Atirek Nadlaa..Navneet la .
Wakli..Lavalee .Ata zoopnaar😂
ASHA ASHLIL ASABHYA NETYANA PADHALEV PAHIJE DUDNYA JANATA ASHA ASHLIL LOKANA MAT DEY NASTAT.
Pahilyanda aapan kon aaho he janun ghya savidhan vacha
राणा कामाच्या भरवष्यावर निवडुन येतों
Aate te tumhala Padnar
तू पडला आता
Tumhi rananna kivha itar mla lokanna padnyacha vichr krt aahat .. swatah baddal hi vichr kra .. tumhi pn padu shkta
Kahi Tari vaate ka
Tu padnar
फडतूस पलटुराम नौटंकी बंटीला विधानसभा निवडणुकीत पराभूत करा