मटर पनीर/ Matar Paneer Marvel/Matar Paneer recipe:/ matar paneer kaise banaye/ the cherrys kitchen

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पहात आहात द चेरी किचन. तुमच खूप स्वागत आहे.
    साहित्य -----
    मसाला बनवण्यासाठी __ 6 कांदे, 6 टोमॅटो, 2 तुकडे आलं, 2 गड्डी लसूण
    खडे मसाले--- १ चमचा जिरे, ४ दालचिनीचा तुकडे ५ ते ६ काळी मिरी, ४ते ५ लवंगा, ४ हिरवी वेलची, १ मोठी वेलची,
    तेजपत्ता.
    पावडर मसाले -- १/२ हळद, १ चमचा लाल मसाला, १ कश्मीरी लाल मिरची पावडर ,१ चमचा धने पावडर, १ चमचा गरम मसाला, कसूरी मेथी आणि मीठ, बटर
    500 ग्रम पनीर, 500 ग्रम मटर
    तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्काइब करा.
    धन्यवाद.
    Matar Paneer recipe:
    #Matar Paneer Magic
    green peas and creamy sauce)
    #Green Goddess CurryCurry# (highlighting the green peas and creamy sauce)
    #Royal Paneer Delight*
    #Matar Paneer Marvel
    #Creamy Pea Paneer Paradise*#Paneer Pea Passion*
    #Matar Paneer Masterpiece
    #The Great Pea Paneero

ความคิดเห็น • 2

  • @priyankachapade2408
    @priyankachapade2408 10 วันที่ผ่านมา

    Oho....mast matar paneer recipe.... तोंडाला पाणी सुटले 😋😋