सपनाची ऐक मुलाखात you tube वर बघीतली हिंदी होती तिने जे काही आपल्या काही गोष्टी सांगितल्या त्या ऐकुन खुप वाईट वाटले. तसेच समाजाने ह्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलले पाहीजे त्यांचा आदर केला पाहिजे आणि ते होणार ह्यात शंका नाही.🙏
balu ani sapna chi jodi chan ahe..pn tyani tyach comment section off ka thevlay..tyamul amhala comment krta yat nai. mla sapna tai khup avdtat..amchya kdn best wishes tyana.
लग्न केलं म्हणून समाज स्विकारतोच पण मला अजून एक विनंती आहे की तृतीयपंथीयांनी शिक्षण घेऊन स्वतः च्या पायावर उभे राहणे आणि शक्य होईल तेवढं समाजकार्य करणे.जेणेकरून समाजात तेवढाच मान सन्मान मिळेल.
Shikshan kuth milta baba he Yedha aahe ka Kay Shikshan mhnaylas Satish ji Tumcha mulga Samja kinnar ( transgender ) asla tar tumhi tyala Mulga mhnun school madhye Ghalnar ka Mulgi mhnun tyamule pratek Mansane Pratek Lingacha Adar Kela Pahije tyana saman Vagnuk Saman darja dila Pahije
तृतीय पंथीयांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे.
त्यांना ही तेवढेच अधिकार आणि ईच्छा आहे जेवढे एका सामान्य मानव ला आहे.
Gbu
बाबासाहेब ह्यांची पुण्याई 🙏🙏🙏
सर्वाना सामानतेने जगण्याचा अधिकार दिला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज की जय
सपना ताई तुमची सुखाचा संसार कायम असाच आनंदाने नांदो भगवान श्रीकृष्ण चरणी प्रार्थना
प्रीती माऊली तुमच्या कडे पाहून खरचं आनंद वाटला
खूपच छान जोड़ी आहे सपना ताई तुमचि, असेच आनंदी राहा,💐💐प्रति ताई आप्लेय विचार खुप मोठे आहेत सलाम तुम्हला👍👍👍
एक नंबर जोड़ी आहे भगवान तुमचं जोडीला आनंदाने राहै👌👌👌👌👌👌👌
माऊली आईसाहेबाचा आशिर्वाद 🙌 सदेव तुमच्या सोबत आहोत सगळं काही ठीक होणार
हार्दिक शुभकामना.काम कष्ट करून लग्न टिकवून ठेवा.सपना बोलायला आणि वागायला अगदी सुशिल आणि शांत वाटतात.आपल्या पुढिल वैवाहिक आयुष्यास अनेक शुभेच्छा.
Priti Tai tumachi maturity khup great ahe hats off.🙏
Gghgfg
ह्या समजून सांगणाऱ्या ताईचे विचार अतिशय चांगले आहेत
Very. Good. Meet.sapna.and.balu.merage.your.grate.think.mauli.laturkar.
माऊली तुमचे विचार आणि बोलण्याची शैली खुप छान आहे . तुम्ही असचं समाजामध्ये पुरोगामी विचारसरनीचं काम करण्यसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏
खुप छान देव आसेश तुम्हाला सुखि ठेवो
आई नमस्कार तुम्ही खरंच बरोबर बोलला 🙏🙏🙏👌👌❤🌹🙏🙏🙏
या गोष्टी खूपच सुंदर मांडल्यात तुम्ही nice👌👌असेच खुश रहा तुम्ही
Mauli tai tumche vichar mla tr khup aavdle
आईसाहेब तुमच्या दोघांची जोडी खुप छान आहे
खुप सुंदर🙏
सपना आणि बाळू पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 माझ्या माऊली चे खूप छान विचार आहे सगळ्यांना प्रोत्साहन देतात ❤️❤️🙏🙏🙏😘😘😘👌👌
काळे
म
माऊली खूप छान विचार तुम्ही मांडलेले आहेत
जय मल्हार माऊली लातूर कर ❤❤
Nice. Taee. Balu. Bhai. Grateful
लातूरकर आई व शिवलक्ष्मी आई यांचा आशिर्वाद म्हणजे तुम्ही 100% सुखी........
माझ्या भिमाची पुण्याई🎉
Sapnaji baluji tumchi doghanchi Jodi khupach chhan
खुपच छान ताईसाहेब लवयु आमचा कडे पन या
Chan mauli Guru tumce vichar sundar ahet
खूप छान वाटले तुमला भेटून माऊ
तुम्हाला चांगले दिवस आलेत
आईसाहेब छान उदाहरण दिले आहे
Ptiti mauli tumi pan ekada mhattara shodha lagnala😍😍😍😍😍😍
❤❤❤❤❤.so.sweet.chagan.balu
खुप. छान. ताई.साहेब. 🙏🙏🌹
ताई खुप छान बोलात
खूप खूप छान...👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Sapna tai tu aai sahebancha aadarsh
Samor thev tu ghabaru nkos
God bless both of u
सुपर खुप छान
बाळू तुला मनाला भाऊ 👍
Super se bhi uper
Butful.aai.👌👌👌👌👌
Very nice thought
Congratulations,god bless you, respect 👌😊
Sapna vahini Balu dada tumhi pn tumch you tube channel banva ❤️
मानाचा मुजरा ताई
खूप छान👌👌👌👌
जस शिवलक्ष्मी आईला आणि सपना ताई ला, साथ देणारे मिळाले, तसेच लातूरकर आई ला पण भेटो हीच प्रार्थना आई जगदंबा कडे 🙏🙏🙏
माज अगोदरच झालंय
@@pritimaulilaturkar469 अरे वाह, छान.. आम्ही सगळे पाहू शकतो का?? त्यांचा सोबत पण व्हिडिओ बनवा... 🙏🙏🙏👌👌👌👌☺️☺️☺️
@@pritimaulilaturkar469 कधी झालय जोडी बघायची आहे तुमची
Latur kr tumche mistr dakhva ki
जात आणि धर्म या दोन्ही खुळचट कल्पना आहेत...शेवटी माणूस महत्वाचा आहे
Khup chan Mauli
ताई तुम्हाला नमस्कार फार सुंदर स्वपना तुम्ही मागे पाहु नका तुम्हाला सर्व ना खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹
Very nice
माऊली खूप छान
खूप छान जोडी
ताई तुमची जोडी खुप छान आहे आशेच दोघ पण हासत
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🇮🇳🇮🇳🙏🙏🌹🌹💐💐😊😊
खूप छान आईसाहेब
प्रितीताई माऊली लातूरकर तुम्ही ताई तुम्ही बरोबर बोलत आहात समाजात कोणतीही बाजू मांडण्याचा उपयोग होत नाही कष्टा शिवाय पर्याय नाही
Very nice 🔥🔥🔥
आई नमस्कार...🙏🙏🙏🙏🙏🙏
Chan ditay tumi aeisaheb
खूप छान आई मी पण बीडचे आहेत
Hi tai tr shirur madhye pahili
very nice 🙏🙏🙏🙏
जय श्री कृष्ण राधा
Good thought didi
❤❤❤❤❤❤तुम्ही कुठे राहता
काय झाले बोला की
सुखी राहा 🌹🌹🌹❤️❤️❤️❤️🙏🙏
सपनाची ऐक मुलाखात you tube वर बघीतली हिंदी होती तिने जे काही आपल्या काही गोष्टी सांगितल्या त्या ऐकुन खुप वाईट वाटले. तसेच समाजाने ह्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलले पाहीजे त्यांचा आदर केला पाहिजे आणि ते होणार ह्यात शंका नाही.🙏
Congratulations
Best of luck ☺️👍
खुप छान
तृतयपंथी सपना बोलण्यापेक्षा सोभाग्यवती सपना बोला
Hi
👌👌👌
तुमच्या सारखे विचार व्हायला हवेत
खूप छान ताई 😘😘👌👌👌👌👌
Aamchya ithe tumcha sarkha tai n cha bachat gat chalu kela 11 janicha, parivartan bachat gat nav ahe gatache
Sahi baat hai didi 💯💯👌
मस्त
I like it
Yanch TH-cam channel asel tr tai link taka na mnje ami sarv tyanna pn support kru
balu ani sapna chi jodi chan ahe..pn tyani tyach comment section off ka thevlay..tyamul amhala comment krta yat nai. mla sapna tai khup avdtat..amchya kdn best wishes tyana.
So sweet ❤️
👌👌👌🙏
Nice
Yancha saunsar sukhacha houde☺
बरोबर आहे मलाच नाही मुल,बाळ,दहा वर्षांत मी काय कराच आता
Balula pn vichara.. lajtoy kasa
🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌💗💗💗💗
खूप खूप धन्यवाद
Balu la ky koni kimmat dyayna bho
Nice 💐💐💐
.ilove. You
👌👌👌👌👌
Congratulations🎉🥳👏
Lll
👌👌👌💐🌹
लग्न केलं म्हणून समाज स्विकारतोच पण मला अजून एक विनंती आहे की तृतीयपंथीयांनी शिक्षण घेऊन स्वतः च्या पायावर उभे राहणे आणि शक्य होईल तेवढं समाजकार्य करणे.जेणेकरून समाजात तेवढाच मान सन्मान मिळेल.
Shikshan kuth milta baba he Yedha aahe ka Kay Shikshan mhnaylas Satish ji Tumcha mulga Samja kinnar ( transgender ) asla tar tumhi tyala Mulga mhnun school madhye Ghalnar ka Mulgi mhnun tyamule pratek Mansane Pratek Lingacha Adar Kela Pahije tyana saman Vagnuk Saman darja dila Pahije
👌👍🙏
👍 jay shri radhe krishna
Hi aai,
Mauli Tu kadhi lagan karnar
संसार सुखाचा करा
❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️