शाहीर बाबासाहेब देशमुख आपणास मानाचा मुजरा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनावर आधारित जे पोवाडे गायले आहेत ते अप्रतिम व खुपचं कौतुकास्पद आहेत, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम
श्रध्दा आणि अंधश्रद्धा योग्य मांडणी शाहिर माझं आपलं पञव्यहार झालेलं आहे.ई स.१९९३ मध्ये.मी तेव्हा पासून आपला शिष्य आहे.आपण आता नाहीत...मी हि पोवाडे लिहितो.आपला आदर्श ठेवून.....
"शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण"..... खरोखरचं माझ्या बालपणापासून मी हा पोवाडा ऐकत मोठा झालोय आणि आज पुन्हा एकदा लहान होउन शांत पणे माझ्या बाल मित्रां बरोबर हा पोवाडा ऐकुसा वाटतोय.... ⛳जय भवानी ⛳जय जिजाऊ ⛳जय शिवराय ⛳
🚩🚩यशवंत , किर्तिवंत, गुणवंत , ज्ञानवंत , गोब्राम्हण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचे चरणी कोटी कोटी प्रणाम!! पु. बाबासाहेबानां पण साष्टांग दंडवत! खुप सुंदर सादरीकरण . 🚩🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷🚩🚩
धन्य त्या जिजाऊ व धन्य ते शिवराय ! अप्रतिम असा पोवाडा ! चित्तथरारक व ऐकताना अंगावर शहारे आणणारा असा पोवाडा ! ज्या खुबीने हा पोवाडा गाऊन ज्यांनी सर्वाना शिवरायांचा इतिहास प्रस्तुत केला अशा थोर राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा ! 💐🙏
@@rajendrahelkar9467loop o h. V lve vo yy huv hi nhi ho skta l hv also vvo vlog po for p. Vo VV VV v pata VV hoov le liya ho lh h vo. Lh lo the day pl only h oo o ll get poo 💩
लहानपणी रोज सकाळी रेडिओवर कॅसेट्स चालू असायची पण तेव्हा शाहीरांचे नाव माहीत नव्हते, आज पुन्हा हा आवाज ऐकून खूप बरं वाटलं. अंगावर शहारे आणणारा आवाज आणि आपल्या राजांचा इतिहास. 🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती अजरामर राहील. तोपर्यंत राष्ट्रशिवशाहीर स्व.बाबासाहेब देशमुख यांचा आवाज असाच खणकरपणे पिढ्यान्पिढ्या खणकत राहणार आहे.🚩🚩🚩🚩🚩
अतिशय सुंदर सुरेख चांगला मस्त शिकवण देणारा असा राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुखयांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अतिशय उत्तम सुंदर सुरेख असा पोवाडा खुप छान म्हणला आहे 🙏🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🧡जय भवानी जय शिवाजी 🚩🧡🚩🙏🚩🧡🧡🚩🙏🙏🚩🧡🧡🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡
भारदस्त आवाज मस्तच व आपल्या पिढीला हे सर्व माहिती नाही या दवारे समजणार आहे मी वंदना सुधाकर देशमुख नाशिक त्रिवार मुजरा महाराजांच्या गोडवे ऐकून शहारे येतात अंगावर खरच
*सुंदर... खुप छान...* *आवाज भारदस्त, खणखणीत...* *⚔️⚔️⚔️**#स्वराज्य** 🛡️🛡️🛡️* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙇♂️🙇♂️🙇♂️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏
तुमच आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र दिनांक. 23/2/2024 संपूर्ण पोवाडा मनापासून ऐकला शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या सादरीकरणाला मानाचा मुजरा
बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा कणखर आवाज आजच्या गायकाला जमणार नाही असा एक महाराष्ट्राचा रत्न हरपला त्यात वाळवा तालुका मुक्काम मालेवाडी बाबासाहेब देशमुख आजही त्यांचा पोवाडा शिवजयंतीला ऐकलं की जुने दिवस आठवतात शिवजयंतीचे
खूप दिवसांनी डोळ्यात पाणी आले माझा राजाचे गुणगान आणि कौतुक पोवाडा ऐकला शहारून आले लहानपणापासून बाबासाहेब देशमुख यांचा आवाज कानात आणि सर्वांगात वेगळीच उर्मी देऊन जातो 🙏🙏
मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात बाबासाहेब देशमुखासारखा शाहिर पाहीला नाही. जो दमदार आवाज आहे तो आवाज ईतीहास आपल्यासमोर उभा करतो. बाबासाहेब देशमुखांच्या आवाजातील शिवरायांचा पोवाडा ऐकताना मनात ऊर्जा निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. देशमुखांनी बाबासाहेबांवर सुद्धा खुप छान पोवाडा म्हटलाय. जय जिजाऊ जय शिवराय.
🚩⚔️👑अखंड हिंदूसस्थानाचे आराध्य दैवत प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय तंमाम हिंदू बांधवाना शिव जंयतीच्या शिवमय भगव्या शूभेच्या 👑⚔️🚩
शाहीर बाबासाहेब देशमुखांच्या पोवाड्याने शिवरायांचा ज्वलंत ईतीहास जागा केला, डोळ्यामधे पानी आनले बाबासाहेब आपन, आपनाला शतशहा प्रणाम , आपल्या आवाजाच्या भारदस्त पनात असंघ्य मावळे घडवीन्याची शक्ती आहे 🙏🙏🙏🙏
मला पोवाडा फक्त माननीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या मुळे खूपच आवड निर्माण झाली. टेपरेकॉर्डर पासून ऐकत आलो आहे
अगदी बरोबर
अगोदरच्या काळात टेप रेकॉर्डर आणि कॅसेट्स होत्या
भारीच होत की राव
अप्रतिम पोवाडा,जय भवानी,जय जिजाऊ,जय शिवाजी.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छञपती शिवाजी महाराज की जय
अखंड विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. खूप सुंदर पोवाडा.
शाहीर बाबासाहेब देशमुख आपणास मानाचा मुजरा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनावर आधारित जे पोवाडे गायले आहेत ते अप्रतिम व खुपचं कौतुकास्पद आहेत, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम
Pie qqaqQ*///+
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त हार्दिक शुभेच्छा...💐💐💐 महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏 19/02/2024
श्रध्दा आणि अंधश्रद्धा योग्य मांडणी शाहिर माझं आपलं पञव्यहार झालेलं आहे.ई स.१९९३ मध्ये.मी तेव्हा पासून आपला शिष्य आहे.आपण आता नाहीत...मी हि पोवाडे लिहितो.आपला आदर्श ठेवून.....
"शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण".....
खरोखरचं माझ्या बालपणापासून मी हा पोवाडा ऐकत मोठा झालोय आणि आज पुन्हा एकदा लहान होउन शांत पणे माझ्या बाल मित्रां बरोबर हा पोवाडा ऐकुसा वाटतोय....
⛳जय भवानी ⛳जय जिजाऊ ⛳जय शिवराय ⛳
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
खुप छान पोवाडा....ऐकताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही....शिवकालीन इतिहास ह्या पोवाड्यातून जिवंत उभा राहतो...जय भीम जय शिवराय..🙏
ऊर्जास्त्रोत आहे हे सगळं आपल्या साठी,
जय शिवराय ,
फक्त पोवाडा नाही तर छत्रपति शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर ज्यांच्या तोंडातून जय असा आवाज येतो तो खरा शिव भक्त
😮by 1:33
जय शिवराय 🚩🚩🚩 बाबासाहेब देशमुख ग्रेट शाहीर🙏🙏🙏
Jay Bhavani Jay Shivaji shiv shair babasaheb Deshmukh purandre 1no
🚩🚩यशवंत , किर्तिवंत, गुणवंत , ज्ञानवंत , गोब्राम्हण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचे चरणी कोटी कोटी प्रणाम!!
पु. बाबासाहेबानां पण साष्टांग दंडवत! खुप सुंदर सादरीकरण .
🚩🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷🚩🚩
*बहुजन प्रतीपालक
गोब्राम्हण चुकीचे आहे....
गो ब्राह्मण प्रतिपालक ❤❤
😮
@UCC4Gzz8DSaOmqqKjF1DbEog
खुपखूप छान पौवाडा नतमस्तक आहे आपल्या राज्यांन समोर आणी पौवाडागानार्या त्या प्रत्येक शाहीरांनसमोर,,,,
अप्रतिम, रोमांचकारी, अंगावर शहारे आणणारी कलाकृती आहे
जय शिवराज
🎉😊😊😅NBA b.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हा सर्व महान मानव विनम्र अभिवादन
आदी नमन शिव शाहीर बाबासाहेब देशमुख यांना.... आयुष्यातली अविभाज्य असी शाहीरि येणाऱ्या कित्येक पिढ्यांणा प्रेरणादायी असं कवन👏
😮
😮
शीव शाहीर आमच्या तालुक्यातील आहेत ❤
🙏🏻
K
शाहिरांना मानाचा मुजरा ❤शाहिर जोपर्यत छत्रपती चं नाव घेतल जाईल ,तोपर्यत तुमचं नाव लक्षात राहील.❤जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
28/03/2024
अप्रतिम..देशमुख सर
शिवाजी जन्म सोहळा.... पोवाडा
....आपला आवाज ऐकून साक्षात शिवाजी महाराजाचं दर्शन झालं.......धन्यवाद.
धन्य त्या जिजाऊ व धन्य ते शिवराय !
अप्रतिम असा पोवाडा ! चित्तथरारक व ऐकताना अंगावर शहारे आणणारा असा पोवाडा ! ज्या खुबीने हा पोवाडा गाऊन ज्यांनी सर्वाना शिवरायांचा इतिहास प्रस्तुत केला अशा थोर राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा ! 💐🙏
अप्रतिम पोवाडा, सन्मा.शिवशाहीर बाबासाहेब देशमुख साहेब आपणास मानाचा मुजरा.🙏..नभी चंद्र सूर्य तारे जयघोष करीती, त्रिखंडात गाजत राही माझ्या शिवबाची किर्ती 🙏🚩
❤❤❤
लय भारी आहे पोवाडा
शाहीर बाबासाहेब देशमुख यांना माझा मानाचा मुजरा
असा पवाडा होणे नाही यच्यातुन खरचच आम्हाला
शिवाजी महाराजांचं स्मरण झाल
जय जिजाऊ जय शिवराय
पवन ढोक li_+3$+×#@₹××
जय शिवाजी जय भवानी
*#कर्तव्यदक्ष** सिंहासिनाधीश्वर*
*#दुर्गपती** गज अश्व पती ! सुवर्ण रत्न* *श्रीपती !*
*#अष्टावधान** प्रेष्टीत ! अष्टप्रधान वेष्टित !*
*#राजनीती_धुरंदर** ! प्रौढप्रताप पुरंदर !*
*#क्षत्रिय_कुलावतंस** सिहासानाधीश्वर महाराजाधिराज*
*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा...*
*तमाम शिवप्रेमिना ३९१ व्या शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...🚩🚩 खूप छान....पोवाडा❤️
Jay bhavani Jay shivaji 🚩🙏🚩🚩🚩
युगे युगे संपून जातील काय वर्णावी गाथा!
शिव तूझं प्रताप तेजापुढे नतमस्तक हा माथा!!🚩🙏🏻
Bhau kay lihilay mast 🚩🚩🚩🚩jay shivaji jay bhavani 🚩🚩🚩🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏खूप छान वाक्य आहे...
@@rajendrahelkar9467loop o h. V lve vo yy huv hi nhi ho skta l hv also vvo vlog po for p. Vo VV VV v pata VV hoov le liya ho lh h vo. Lh lo the day pl only h oo o ll get poo 💩
@@shardakhadtare1185of my video lch oo h vo hohc hvhvoooovc. H hvhhhhh h hh hhllylhhhy hhhll9lolll
❤u@@shardakhadtare1185
जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद 🪴🇮🇳🪴
बाबासाहेब देशमुख यांच्या सारखा दुसरा शाहिर नाही.आप्रतीम आवाज.
Babasaheb Deshmukh tumcha Awaz khup chan Ani powada Aikun Amchya Dolya samor Shivaji maharaj ubhe Rahatat, 🙏
अप्रतिम पोवाडा.👌
मी ऐकत आहे...ऐकतच राहावं असं वाटतंय....👍
Mi pn aaikat aahe mast aahe 🚩🚩🚩
लहानपणापासून आतापर्यंत आपला आवडता पोवाडा 1नंबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या
Khup chhan. Jai Shivray
पुन्हा असे शिवशाहीर होने नाही आम्ही नतमस्तक आहोत आपल्या चरनी
जय भवानी जय शिवराय
Correct aahe🚩🚩🚩
Ruiyyiooi🎂💐🍫🎈
⛸️🎣🎣🎣🎣🎣🎣🎣🎣🎣
Huipyr890fhkh
लहानपणी रोज सकाळी रेडिओवर कॅसेट्स चालू असायची पण तेव्हा शाहीरांचे नाव माहीत नव्हते, आज पुन्हा हा आवाज ऐकून खूप बरं वाटलं. अंगावर शहारे आणणारा आवाज आणि आपल्या राजांचा इतिहास. 🙏🏻
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
Jay shivray Bhau 🚩🚩🚩
खूप छान.
वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩👌👌👌
Khoopach chan awaz And Powada jai Bhawani Jai Shivaji Jai Maharshtra
जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती अजरामर राहील. तोपर्यंत राष्ट्रशिवशाहीर स्व.बाबासाहेब देशमुख यांचा आवाज असाच खणकरपणे पिढ्यान्पिढ्या खणकत राहणार आहे.🚩🚩🚩🚩🚩
😊😊😊😊
😊😊😊😊
Jay shiv❤ray
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लाल डबा; 139=1(,)
आ़थस
६❤@@Bunnyblox_790
अंगावर रोमांच उभे राहतात आवाज ऐकुन😍...माझी Dailer Tune आहे हा पोवाडा♥️🙏
🙏
दादा कुठून डाऊनलोड करायची tune
@@padyyadav1327 JioSaavn Vr Aahe
पोवाडा ऐकावा तर बाबासाहेब देशमुख
यांचाच...जसच्या तसं चित्र उभं... आवाज , शब्दफेक ...अनेक ऐकले परंतु या सम हा...
शिवनेरीवर झुलणाऱ्या त्या पाळण्याने, हिंदोस्तानातील भले-भले तख्तो-ताज हदरवुन सोडले.
#शिवजन्मभूमी_शिवनेरी ❤️
#शिवजयंती२०२१ 🙏🏻🚩
❤q QA a
❤ pp1 pu ni ko
जर प
सुंदर पोवाडा प्रत्येक मराठी माणसाने जरूर ऐकावा.
शाहीर देशमुख यांना मनाचा मुजरा.
Mmdshhikdhplhdfa
Thank You Babasaheb Deshmukh Ji
बाबासाहेब देशमुख शिवाजी महाराजांचा पोवाडा खूप छान आहे ती शिवाजी महाराजांनी त्या माळ्याला एकत्र केले सगळे स्वराज्य झाली जय जिजामाता जय शिवराय जय शंभू
जय शिवाजी जय सभाजी जय भवानी हिदंवी सोराजं जय महाराष्ट्र जय भारत
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांना शत शत नमन
संपूर्ण पवित्र इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. खूप खूप धन्यवाद.
Jay bhavani Jay shivaji
X
X
कोणत्या शब्दात वर्णन करावं तेच कळत नाही, अंगावर शहारे आणणारा आवाज, डोळ्यासमोर सर्व ईतिहास दिसत होता , छत्रपतींना मानाचा मुजरा .......
शिवछत्रपती चा पोवाडे घराघरांत पोहचविण्यासाठी आपल्याला मानाचा मुजरा शिवशाहीर श्री बाबासाहेब देशमुख यांना.
एकच अन एकच शिवशाहीर बाबासाहेब देशमुख बाकी निव्वळ वाचाळचवीर
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏 अंगाला काटाच येतोय महाराजांचा पोवाडा ऐकताने
Kddk
Jabardast shabd prabutvapudhe natmastak vhave Jay shivaji
🙏🙏जय शिवाजी जय भवानी 🙏🙏
🚩🚩जय शिवराय🚩🚩
खडा आवाज,राष्ट्रीय शिवशाहीर ......
असा आवाज की जिवंत इतिहास। उभा राहतो...
Nice 🙏
अतिशय सुंदर सुरेख चांगला मस्त शिकवण देणारा असा राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुखयांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अतिशय उत्तम सुंदर सुरेख असा पोवाडा खुप छान म्हणला आहे 🙏🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🧡जय भवानी जय शिवाजी 🚩🧡🚩🙏🚩🧡🧡🚩🙏🙏🚩🧡🧡🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡
जबरदस्त पोवाडा,अंगावर शहारा आणणारा,राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे अनेक पोवाडे ऐकलेत,आवाज खडा आणि जबरदस्त आहे.
८8
मला हा पोवाडा ऐकून गर्व वाटते 🚩🚩🙏🙏🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
🚩🚩🚩
Kubir,kalel
@@swapnilugade4491ए एन एस ऐऐ😮😮😮😮😮ओर
अति उत्तम गायन आणि पोवाडा
मनाचा मुजरा 💐जय शिवराय 🙏
Jai Shivaji Maharaj ki 🚩🔱
अप्रतिम पोवाडा जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय महाराष्ट्र
लहानपणीची आठवण करून देणारा पोवाडा. छत्रपती श्री शिवाजी महाराज हे रक्तात भिनले, त्यांचे संस्कार झाले कोवळ्या मनांवर ते अशा या पोवाड्यांमुळे. 🙏
भारदस्त आवाज मस्तच व आपल्या पिढीला हे सर्व माहिती नाही या दवारे समजणार आहे मी वंदना सुधाकर देशमुख नाशिक त्रिवार मुजरा महाराजांच्या गोडवे ऐकून शहारे येतात अंगावर खरच
।।जय जिजाऊ।। ।। जय शिवराय।। मानाचा मुजरा
सात-बाऱ्यावर जरी आपलं नाव असलं तरी जमिनीचे खरे मालक छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
🚩जय शिवराय 🚩
🚩जय भवानी जय शिवाजी 🚩
🚩हर हर महादेव 🚩
Khar aahe 👍🙏
हे उंदीर नगरला माहिती पाहिजे ना
अगदी बरोबर आहे
छत्रपती शिवाजी महाराज की जय
आज पण राजांची गरज होती
खरचं खूप रडू येत पोवाडा ऐकल्यावर माझा शिवबा चा
़़
मी तिच्या बाजूला करून घेतले तर त्या कृतींचे मी या
Nako aaj jar raje jivnta aste tar te radle aste karan mahraj ani mavle jama kelte jati bedh
Jai Bhavani Jai Shivaji
Hi
jay shivaray🚩🚩🚩🚩
Jay shivray 🚩🚩🚩🚩
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा🙏💓
जय शिवराय
जय जिजाऊ
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र🙏💓🚩
जयोस्तु मराठा
Q
Q
बा
0
@@nareshmane4983 lllpppppp00ppppppppp00ppppp0pppppppp0pplllllllllllllllllppppppppppplpllllllllllllllllppplllppppppppppppppppppppppppp0pppppppppppppppppppppppp0p0pppppllllllllllllllllllllllllllllllllllllllppppppppppppppppllpppllllllll0
Shree Chatrapati Shivaji Maharaj ki jay
कोटी कोटी प्रणाम, मा जिजाऊ साहेब
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ मा साहेब 🙏🙏
खूप छान
🚩🚩जय भवानी जय शिवाजी🚩🚩
🚩🚩 जय शंभूराजे🚩🚩
🚩 जय महाराष्ट्र 🚩
*सुंदर... खुप छान...*
*आवाज भारदस्त, खणखणीत...*
*⚔️⚔️⚔️**#स्वराज्य** 🛡️🛡️🛡️*
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙇♂️🙇♂️🙇♂️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏
*388 व्या शिवजयंतीच्या माझ्या*
*शिवजनांना, शिवकन्यांना, शिवमावळयांना*, *शिवभक्तांना शिवमय शिवशुभेच्छा*!!!
*जय जिजाऊ*, *जय शिवराय जय शंभूराजे*!!!!🚩🚩🚩🚩
0
ॲॲ
मानाचा मुजरा🌹🙏🌹 माझ्या छत्रपती शिवाजी राजांना 🌹🙏🌹
तुमच आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय
जय महाराष्ट्र
दिनांक. 23/2/2024
संपूर्ण पोवाडा मनापासून ऐकला
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या सादरीकरणाला मानाचा मुजरा
बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा कणखर आवाज आजच्या गायकाला जमणार नाही असा एक महाराष्ट्राचा रत्न हरपला त्यात वाळवा तालुका मुक्काम मालेवाडी बाबासाहेब देशमुख आजही त्यांचा पोवाडा शिवजयंतीला ऐकलं की जुने दिवस आठवतात शिवजयंतीचे
खूप छान पोवाडा
छञपती शिवाजी महाराज की जय
खूप दिवसांनी डोळ्यात पाणी आले माझा राजाचे गुणगान आणि कौतुक पोवाडा ऐकला शहारून आले लहानपणापासून बाबासाहेब देशमुख यांचा आवाज कानात आणि सर्वांगात वेगळीच उर्मी देऊन जातो 🙏🙏
मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात बाबासाहेब देशमुखासारखा शाहिर पाहीला नाही.
जो दमदार आवाज आहे तो आवाज ईतीहास आपल्यासमोर उभा करतो.
बाबासाहेब देशमुखांच्या आवाजातील शिवरायांचा पोवाडा ऐकताना मनात ऊर्जा निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.
देशमुखांनी बाबासाहेबांवर सुद्धा खुप छान पोवाडा म्हटलाय.
जय जिजाऊ जय शिवराय.
Shivaji maharaj ki Jay
🚩⚔️👑अखंड हिंदूसस्थानाचे आराध्य दैवत प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतस सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय तंमाम हिंदू बांधवाना शिव जंयतीच्या शिवमय भगव्या शूभेच्या 👑⚔️🚩
Kkwrutiukk
1
Q
खुप छान
.....✒️
*"वेदांचा अभ्यास करणं खुप सोपं आहे परंतु ज्या दिवशी आपण दुस-याच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजा."*
*🙏सुप्रभात🙏*
Sagla Itihas Aathavla 🙏 Jay Bhavani Jay Shivaji
Jay bhavani jay shivaji
ऊर्जावर्धक, प्रेरणावर्धक पोवाडा, महान शाहिर बाबासाहेब देशमुख 🚩🙏
अशी माता आणि असे राजे पून्हा होणे नाही , हे जग जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराजांची कीर्ती सूर्याप्रमाणे नेहमी या दुनियेला कस जगाव हे शिकवत राहील
शिव छत्रपतीच्या भुमीतले आम्ही भाग्यवान आहोत
Ekdam mast aahe .....Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩Aangavar kata aannara Aahe ,🚩🚩🚩🚩jay hindvi swarajya
छत्रपती शिवाजी महाराज जय जय शिवराय धन्य धन्य मनापासून नमस्कार 🌹🙏🌹🙏
Khup sunder prassan vatale mast jai bhavani jai shivaji har har Mahadev chatrapati shivaji maharaj ki jai
छञपती शिवाजी महाराज की जय आज पन राजांची गरज होती
खरच खूप रडू येत
Correct aahe 🚩🚩🚩🚩
@@shardakhadtare1185 u
@@shardakhadtare1185 आहे
@@shardakhadtare1185 पण आता ते रियल हिरो होंडा सुद्धा आहे का असा विचार केला की ते लोक ते म्हणाले
@@anjusvlogs546 😮
वाहहहह... तोच आवाज...जो लहानपणी ऐकलेला २००४ साली...मन अगदी भरून पावले...
जय भवानी
जय शिवराय
जय शंभुराजे
जय हिंदुराष्ट्र....
🙏🚩🚩🚩🚩🙏
जय शिवराय
मी लहान असताना माझे वडील हे शिवाजी महाराजांचे पोवाडे गात होते आज त्यांच्या पण आठ्वणी येत आहेत
पोवाडा ऐकून ज्याच्या अंगावर शहारे येणार तोच खरा शिव भक्त छञपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
Tukarammaharajurade
जय भवानी जय शिवराय....
लय भारी.
शाहीर बाबासाहेब देशमुखांच्या पोवाड्याने शिवरायांचा ज्वलंत ईतीहास जागा केला, डोळ्यामधे पानी आनले बाबासाहेब आपन, आपनाला शतशहा प्रणाम , आपल्या आवाजाच्या भारदस्त पनात असंघ्य मावळे घडवीन्याची शक्ती आहे 🙏🙏🙏🙏
हो खूप सुंदर पहाडी आवाजात पोवाडा सादर करतात
p
6:43
Jai Shivaji Maharaj ki Jai 🚩🙏🌹❤️🔱
Jai Bhavani 🚩🔱
Jai Shivaji 🚩🔱
जय छत्रपती शिवराय, 🚩🇮🇳👏🙏
कुळवाडीभुषण,बहुजनप्रतिपालक, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शिवशुभेच्छा...💐
शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात..❤️🙏🚩
Wyirvj
Jay shivaray
@Suresh .....bhai kay message taklays 🙄🙄🙄🚩🚩🚩
अं
8
1.15.2 Gossebumps ❤