पोस्ट ऑफिस मधे खुप म्हणजे खुपच हळु व्यवहार होतात रांग लांब असते कंटाळा खुप येतो वेळ खुप वाया जातो शिवाय पोस्टाची स्टेशनरी विकणारी व्यक्तिच पोस्टाचे आर्थिक व्यवहार व्यस्त असल्याने स्टेशनरी तिकीटे, पाकिटे पोस्टकार्ड ऊपलब्ध असुनहि (गर्दी असल्याने) सरळ ऊपलब्ध नाहित म्हणुन सांगतात. हल्ली सर्व ठिकाणी डिजीटलायझेशन झाले असल्याने अर्थिक व्यवहार फास्ट होत आहेत मात्र पोस्ट ऑफिस ला यातले कशाचे सोयरसुतक नाहि अजुनहि बाबा आदम च्या जमान्यात पोस्ट ऑफिस वावरते त्या मुळेच पोस्टात गुंतवणुक करायची कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो......
तुम्ही पोस्टाच्या मुदत ठेव, आवर्तक ठेव इत्यादी मध्ये इंटरनेट बँकिंग द्वारे गुंतवणूक करू शकता. त्यासाठी तुम्हाला पोस्टात बचत खातं सुरु करावं लागेल आणि त्याचा इंटरनेट बँकिंगचा ऍक्सेस घ्यावा लागेल
@upayukta_marathi एक ठेवीदार एकच खाते उघडू शकतो नंतर ही रक्कम प्राप्त झाली तर आपण जुने खाते असताना ही त्याच पोस्टात दुसरे अगर तिसरे खाते ओपन करता येते का.
खुप छान माहिती
Khup khup dhanyawad 🙏 ya video sathi .
Nice information, small period and more interest, which one is good.
fixed deposit is good
@@upayukta_marathiमुलाचा नावाची fd changli ki aai chi
50 hjarchi FD 5 vrshasathi keli tr kiti return bhetel 5 vrshani
Kupe sunder Marite🙏🙏🙏🙏👌👌👌👌
dhanywad!
खुप छान माहिती मिळाली
Chhan mahiti
धन्यवाद
Yes
तुम्ही म्हटल्याप्रमाणे यातल्या कोणत्या योजना करमुक्त आहे ते सांगा ना🙏 बाकी आपला व्हिडिओ खूप सुंदर आहे छान माहिती दिली तुम्ही
कृपया खालील व्हिडिओच्या लिंक वर क्लिक करून तो व्हिडिओच्या बघा. त्यामध्ये तुम्हाला अपेक्षित माहिती आहे
m.th-cam.com/video/qNtLIBw0ou8/w-d-xo.html
Public provident fund
👌
Investment Information Video.....
पोस्ट ऑफिस मधे खुप म्हणजे खुपच हळु व्यवहार होतात रांग लांब असते कंटाळा खुप येतो वेळ खुप वाया जातो शिवाय पोस्टाची स्टेशनरी विकणारी व्यक्तिच पोस्टाचे आर्थिक व्यवहार व्यस्त असल्याने स्टेशनरी तिकीटे, पाकिटे पोस्टकार्ड ऊपलब्ध असुनहि (गर्दी असल्याने) सरळ ऊपलब्ध नाहित म्हणुन सांगतात. हल्ली सर्व ठिकाणी डिजीटलायझेशन झाले असल्याने अर्थिक व्यवहार फास्ट होत आहेत मात्र पोस्ट ऑफिस ला यातले कशाचे सोयरसुतक नाहि अजुनहि बाबा आदम च्या जमान्यात पोस्ट ऑफिस वावरते त्या मुळेच पोस्टात गुंतवणुक करायची कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो......
अगदी अचूक विश्लेषण!
तुम्ही पोस्टाच्या मुदत ठेव, आवर्तक ठेव इत्यादी मध्ये इंटरनेट बँकिंग द्वारे गुंतवणूक करू शकता. त्यासाठी तुम्हाला पोस्टात बचत खातं सुरु करावं लागेल आणि त्याचा इंटरनेट बँकिंगचा ऍक्सेस घ्यावा लागेल
सहज पणे हातात आलेल्या गोष्टी हातातून सहजपणे जातात
खर आहे
अगदी बरोबर
खूप छान
Post office cha time change kela pahije
3:34 यावर एक वेगळा व्हिडिओ बनवा
ह्या सर्व योजना चांगलेच आहेत पण
"माहिती मिळत नाही"
Sir mazhi mulgi 9 yer 2 math ahe ya yojanela kiti vay lagta
तुमच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजना चांगली आहे
❤❤❤❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍🏻
Yojanaen
जेष्ठ नागरिक बचत योजनेत ठेवीदार अनेक वेळा ठेव ठेवू शकतो की नाही.
हो. एकावेळी अनेक ठेवी ठेवता येतात
@upayukta_marathi एक ठेवीदार एकच खाते उघडू शकतो नंतर ही रक्कम प्राप्त झाली तर आपण जुने खाते असताना ही त्याच पोस्टात दुसरे अगर तिसरे खाते ओपन करता येते का.
छान वाटली माहिती
धन्यवाद
खूप छान माहिती
धन्यवाद
छान माहिती आहे