Dawood Ibrahim : पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा अंडरवर्ल्ड डॉन कसा झाला?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2023
- #DawoodIbrahim #Dawood #crimestories
दाऊद इब्राहीमचा एकेकाळी मुंबई अंडरवर्ल्डमध्ये दरारा होता. 1992 सालच्या मुंबई बाँबस्फोटांनंतर भारतातला मोस्ट वाँटेड आरोपी बनलेला दाऊद मुंबईतल्या एका पोलिस कॉन्स्टेबलचा मुलगा होता. मग तो गुन्हेगारीकडे कसा वळला आणि भारतातला सर्वात मोठा डॉन कसा बनला?
रिपोर्टिंग - अमृता दुर्वे
निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - शरद बढे
सविस्तर वाचा - www.bbc.com/marathi/articles/...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
कशाला त्याची गोष्ट सांगत आहात आम्हाला
कशाला मोठा संत असल्या सारखं त्याचा इतिहास सांगताय
भारतात एकच डॉन तो फक्त अरुण गवळी कारण डॅडी नि मुंबई त राहून राज्य केल कोणा दाऊद सारखा पळून नाही गेला
कशाला आरोपीचा वाहवा करून बेरोजगार तरुणांना आकर्षित करताय
इतके चित्रपट निघालेत ह्याच्यावर आजुन तुम्ही काय वेगल सांगणार आहेत
पोलिसाचे पोर लय मोकाट असतात 😂😂
😮
Isk uper news chalane se apk news chanal ka महत्व कम होगा l ye koi prerna dayak kam nahi h. Only -ve news h.
PM, CM, Rastrapati abdul kalam sarkhe kahi tari dakhava he kay शिल्या कडी ला उत
RIP
कुणी किती ही काही म्हणा यानी ना द केलेला आहे 96 देशा चे pass port होते या च्या कडे होते या च्या एव ढि ऊंचि कुणा ला च गा ठ ता आले ली नाही
कही खर नाही कारण हे लोक जर चुकिने सुधा जर म्हत्वाचा खात्यात जर गेले ना तर भारताचा काही खर नाही कारण या community मध्ये एक बुवारी आहे ते म्हणजे जिथं हे लोक जातात त्या भागाचा नुकसानच होते
Janhvi mule khup divasani pahile
सगळ्यात बरबाद मुल कोकणातले आहेत आज वर सगळे कोकणातून येतात
Lvd7
@@mr_d_491 बग मनल होत ना बोरबाद मुल कोकणातलेच तू दाखवलं पण
@@mr_d_491
Dr baba shaheb ambedkar
Sachin Tendulkar
Rani Laxmi Bai
Nana patekar
Gopal krushn ghokhale
Vinobha vaman bhave
Pandurang Kane
Keshav Karve
Lata mangeshkar and mangeshkar family mulgav Goa che kokani
Hye sarv Jan kokani aahet aata bol Tula kay bolayche aahet te ...?
Maharashtra madhe saravath jast Bharat ratana pan ya kokani lokana bhetale aahe ❤
@@Communist14 Maharastra madhe 9 peki 6 Bharat Ratna kokani aahe dada
@@Communist14 barobar
Javed miandad cha phone hack kara , Dawood cha latest photo sapdel. 😢
Kuch to motivational, news chalavo, berojgari k uper charcha karo, margadarshan karo. Kyun itna value isko de kar जवानों दिमाग में कैसे बना isk uper program chala rahe h.
Rushi kapur la v 4 ra
तो मेलाय कधीच 😂😂😂 कुठे जाऊन विचारणार 😂😊
काळया बुटाला आणि खाखी वर्दी ला घाबरणारा दाऊद कसला ? मोठा डॉन.
Dawood Konkani hota pahilyandach samajlah.Goa shi connection aahe kaay tyachah.
Khed, dist. Ratnagiri
जितना यह व्हिडिओ बनाने टाईम लगाया उतना हमारे देश में कितने रस्ते खराब हे वो क्यु खराब हे क्यू खडे आये, हमारे देश में कितने सरकारी दवाखाना मे ठीक से इलाझ नही होता, कितने गाव मे अभी अभी तक light नही हे. और अहिसे कितने प्रश्न हे .. और आप इशमे लगे पडे हे सरम आणि चाहिए आपको, हमें क्या करना है डॉन कैसा बना और कैसे नही .....
Radical islam hi aplya jagala ani aplya deshala lagleli kid ahe! Vishvratn bharatratn mahamanav parampujy yogi modi shaha ahet desh surkshit ahe
Aani many surwe kon hota kay mitra
@@ubedatar5035त्यांनी बॉम्ब नहीं फोडले या लवड्या सारखे