बदलत्या लग्नसंस्थेचे वास्तव | घटस्फोट, संपत्ती वाटणी आणि कायदा | Divorce, Property Division and Law

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 25

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 18 วันที่ผ่านมา +3

    खुप छान माहिती दिली आहे.आणि खरंच लग्नाच्या बाबतीत जुनं ते सोनं असंच म्हणावं लागेल, कारण आजकाल च्या व्यथा चं असं म्हणण्याची पाळी आलेली आहे इतकं लग्नाचा अगदी अर्थ च बदलून टाकलेला पाहायला मिळतं मग ती मुलगी असो किंवा मुलगा लग्न म्हणजे आता काही मुलींना वाटतं मी लग्न केलं म्हणजे मी तुझ्या वर मेहरबानी केली आहे तर मी कशीही वागली तरी तु व तुझ्या घरच्यांनही ते सहन करायलाच हवे मेहरबानी नाही करत मला सांभाळता ही भाषा असते काही मुलींची नाही तर मी चालली असं सतत वागून हैराण करण्यात पटाईत असतात व स्वतः ची मनमानी चालू असते हे करण्यापलीकडच असतं आणि त्या एखादं मुलं झालं कि ह्या अजून माजतात आणि महिलांच्या कायद्याच्या आधारे ह्या मुली नवरयाच व सासरच्या लोकांचं जगणं मुश्कील करतात.
    सासरचे चांगले असल्यामुळे ते सर्व सहन करत राहतात हे सर्व पाहिल्यावर असं वाटतं की लग्न नसते केलं तर बरं झालं असतं.
    तुम्ही सांगितलेला मार्ग योग्य आहे लग्ना अगोदर च पुर्वी जी चौकशी दोन्ही बाजूंनी करून ती लिखीत स्वरुपात च करार करणे खुप गरजेचे आहे.
    त्यामुळे अशा बेशिस्त मुली कायद्याच्या भितीने तरी आनंदाने व समजुतदार पणे संसार करतील
    ह्या मुली चांगुलपणा चा फायदा घेतात
    चांगुलपणा सोडून पुर्ण करार करून च आता लग्न करायला हवीत
    नाही तर ह्या काही मुली फक्त मुलांच स्वभाव व पैसा बघून स्वतः च्या मौजमस्ती साठी च लग्न करताना समाजात दिसत आहे.
    कायद्यात बदल करणे पुरुषांसाठी फार गरजेचे आहे.
    धन्यवाद आपले ह्या माहिती बद्दल

  • @sachinpawar3436
    @sachinpawar3436 16 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती आहे

  • @kishorrawate8099
    @kishorrawate8099 19 วันที่ผ่านมา +1

    Nice interview and information

  • @pankajkhot9791
    @pankajkhot9791 19 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती वरती विडिओ बनवला आहे 🙏

  • @sunandaboxey
    @sunandaboxey 19 วันที่ผ่านมา

    छान मुलाखत. माहिती ही महत्वाची.

  • @pratapdhat843
    @pratapdhat843 18 วันที่ผ่านมา

    Informative clip , for all.

  • @ShivaniSurywanshi-z2w
    @ShivaniSurywanshi-z2w 18 วันที่ผ่านมา

    Very nice akshuu didi very informative information

  • @shanumane3506
    @shanumane3506 18 วันที่ผ่านมา

    खुप छान मुलाखत

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 18 วันที่ผ่านมา +2

    kaa appeal kaerayach Revision karave?Judge kaay Kartata? Tyana kalat nahi?

  • @VocalistVakeel
    @VocalistVakeel 19 วันที่ผ่านมา

    Amazing 👏

  • @sadhanadeshmukh3706
    @sadhanadeshmukh3706 18 วันที่ผ่านมา

    Excellent...

  • @DhananjayKhandekar-k7j
    @DhananjayKhandekar-k7j 19 วันที่ผ่านมา +1

  • @MangeshShinde-c9y
    @MangeshShinde-c9y 17 วันที่ผ่านมา

    Hello ek Sangu ka madam Vakil Vakil Karela Paisa Lagta Hai Paisa nasl tatha Purush

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 18 วันที่ผ่านมา

    Basic needs potgit yetat> Tehi Tya jar eble body.Ed.job asel tar nahi na?
    Mala saanga kaahi nalayak judges kru vagvtaat! Niched aahet

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 18 วันที่ผ่านมา

    No not at all madamji He'd in formed ot all to his kiths -n-kins police Courts and Councilors>>> If #voteBank #FeminishtCancerCoourtPolitics kya kar sakta hai Contrtol? ? How long ? Thounds of such cases in India!Meet me see Details about many!

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 18 วันที่ผ่านมา

    Madam Kiti courts kiti appeal Kiti vakil Kiti tarkha>>lasa jagan janjivanshi kahi Vel? samaj natewaik Naytewaik Bahisdhkrut Karatat !Shejarisuddha! Ti bai police court Saglsec Durlaksh kartaat!
    tyamule Tyawar Sadar judges Councelors Kay Kartaat? Tyana He judgements maahiti Nahit?\pl.See
    krur #theFamilycourtsAct 1984 sec 5! Tethe Mahila NGO astat Pressure groups ! Saervaavar dabaav Police judges Ghabartaat~
    Naahi madam not !

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 18 วันที่ผ่านมา

    हे सहन करण फार कठीण असतं हे मुलींच वागणं

  • @rajendrakarpe5687
    @rajendrakarpe5687 17 วันที่ผ่านมา +1

    Do murkhanchi charcha