काय पखवाज वाजवला बारक्यानी लोकांनी सोडले पैसे कु शुभंम गायकवाड आषाढी एकादशी पंढरपूर 2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • मूर्दंग साधना गुरुकुल विधार्थी शुभम गायकवाड आपल्या गुरुजीच्या आशीर्वादने गुरुजी च्या समोर बिनधास्त पखवाज वादन

ความคิดเห็น • 125

  • @ashoksalunke8931
    @ashoksalunke8931 2 ปีที่แล้ว +6

    धन्य माता पिता तयाची या ज्याचा पोटी असे सुंदर रत्न जन्माला आले 🌹🌹

  • @kailasgadigaonkar5392
    @kailasgadigaonkar5392 2 ปีที่แล้ว +13

    एकदम निरागस बालक .कोणतीही घमेंड नाही.जे काम गुरूंनी देले ते प्रामाणिक करून मंत्रमुग्ध करून .सर्वांची मने जिंकून. गाणे संपल्यावर ती जागा कोणतेही श्रेय न घेता तितक्याच लदिवरापने दुसऱ्यास देवून . फक्त आणि फक्त गुरूची व ईश्वराची सेवाकरणे हाच ध्यास.🙏🙏🌹🌹सलाम तुझ्या कलेला

  • @sushilkumarjadhav1482
    @sushilkumarjadhav1482 2 ปีที่แล้ว +5

    वा 👌🤟 वा 👌🤟 खुप छान. शुभम . इतक्या लहान वयात तू एवढा महान कलाकार आहे.मी तुझं पखवाज वाद्य एकूण आश्चर्य चकित झाला.सलाम🙏 तुझ्या या वादनाला 🙏 . तुला माझ्या कडून भरभरून प्रेम व प्रतिसाद व शुभेच्छा देतो.व श्री संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) चा आशीर्वाद देतो.🙏 पंढरीया तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहवो...
    जय हरी 🙏

  • @ramgaykawad3193
    @ramgaykawad3193 2 ปีที่แล้ว +2

    वीक्ष्वमाऊली ज्ञानोबारायांच्या कृपा आशीर्वादाने श्री ह भ प मृदंग सम्राट माधवराज नरवडे गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने आसच मोठा हो दादा हीच माझ्या जीवनातली कमाई आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @mahdevsatpute4106
    @mahdevsatpute4106 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान सुंदर पखवाज वादन वयाने लहान असताना एवढं सुंदर पखवाज वादन करतात हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन जय सदगुरू गुरूदेव दत्त दत्त दत्त वासुदेव हरी पंढरिनाथ भगवान कि जय राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अभिनंदन.

  • @vilaskadu4772
    @vilaskadu4772 2 ปีที่แล้ว +5

    खुप. अतिशय सुंदर खुप मोठा होशील बाळा शुभेच्छा तला.

  • @madhukarkate8711
    @madhukarkate8711 2 ปีที่แล้ว +2

    जय हारीं माऊली सुंदर अविष्यात पहिला पाऊल भगवंताच्या माता स्वरावतीच्या आशीर्वादाने टाकला गॉड ब्लेस यौ 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwartupe7811
    @dnyaneshwartupe7811 2 ปีที่แล้ว +3

    हाच एक आनंद असतो
    तोच आनंद पुढे जान्याच एक मोठा मार्ग आहे म्हणून लोक प्रिय होतात नाव निघणार च जय हारि

  • @rangnathparchure4133
    @rangnathparchure4133 2 ปีที่แล้ว +3

    खुब छान मन लावुन अभ्यास आहे धन्य वाद असेच पाउल पुडे पडे विठ्ठ्ल चरणी प्रार्थना आहे

  • @jitendrasutar9764
    @jitendrasutar9764 2 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम वाजवले आहे 👌👍शब्दच नाहीत त्याचे गुण गाण्यासाठी

  • @maheshpande2701
    @maheshpande2701 2 ปีที่แล้ว +4

    क्या बात है जबरदस्त ,,,,,येवळा वाजतो त्याच्या मागे त्याची साधना आहे,,,राम कृष्ण हरी👌👌👍🙏🌹सुंदर साथसंगत

  • @namachagajar1
    @namachagajar1 2 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त वादन
    शेम भरत महाराज पठाडे ,

  • @maheshagale1860
    @maheshagale1860 2 ปีที่แล้ว +3

    वारकरी संप्रदायाचे भविष्य खूप सुंदर पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा माऊली

  • @ashokkhaladkar6567
    @ashokkhaladkar6567 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान, अप्रतिम पखवाज वादन त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो त्यासाठी खूप शुभेच्छा.

  • @rajeshripatil8490
    @rajeshripatil8490 2 ปีที่แล้ว +4

    शुभम राम गायकवाड.. देऊळगावगात ता.सेलु जि.परभणी येथील आहे मुलगा

    • @ajaygaikwad5633
      @ajaygaikwad5633 ปีที่แล้ว +1

      मोबईल नंबर पाठवा

  • @sakshimishal6303
    @sakshimishal6303 2 ปีที่แล้ว +2

    माऊली १ नंबर पखवाज वादन

  • @kuldipkangare9597
    @kuldipkangare9597 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम पखवाज वादन.

  • @chandrakantpatil6961
    @chandrakantpatil6961 2 ปีที่แล้ว +2

    त याची तुलना कैसी.... असे अप्रतिम वादन

  • @sourabhkamble436
    @sourabhkamble436 2 ปีที่แล้ว +2

    शुध्द बीजापोटी फळ रसाळ गोमटी
    अप्रतिम वादन👌

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 2 ปีที่แล้ว +2

    जय जय राम कृष्ण हरी
    खुप छान
    असेच पुढे चालत राहा पांडुरंगचरणीआम्हीं प्रथना करतो

  • @punammahaddev4411
    @punammahaddev4411 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम वादन,निशब्द.मनापासुन आभार व भावी वाटचालीस शुभेच्छा.अकोले,अहमदनगर.

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 2 ปีที่แล้ว +1

    छान पखवाज वादक बाळा प्रगती कर

  • @Aniketkumbhar_
    @Aniketkumbhar_ 2 ปีที่แล้ว +1

    कडक कडक ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💖💖💖♥️❤️❤️♥️♥️💖💖💖♥️❤️❤️💖💖♥️💖♥️🔥🔥🔥💖💖🔥♥️💖🔥🔥💖🔥💖💖💖♥️♥️💖🙏♥️♥️♥️♥️♥️🎧🎧

  • @rameshpuralkar8346
    @rameshpuralkar8346 2 ปีที่แล้ว +2

    Very nice Beta
    God bless you ☝️

  • @ankushsalate3647
    @ankushsalate3647 2 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर छोटे मृदंगभुषण

  • @mrudungsevaksurajsutar3735
    @mrudungsevaksurajsutar3735 2 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर छोटे माऊली🙏🥰👌

  • @vishnuwavge7201
    @vishnuwavge7201 2 ปีที่แล้ว +2

    व्वा खुप सुंदर खुप खुप शुभेच्छा या छोट्या माऊलीला

  • @Aniketkumbhar_
    @Aniketkumbhar_ 2 ปีที่แล้ว +2

    Yekdam bhari kdak bhawa kadak 🔥♥️♥️🤩🤩♥️❤️😘❤️😍💖♥️😍

  • @jayharimauli2301
    @jayharimauli2301 2 ปีที่แล้ว +3

    ह.भ.प. मृदंगाचार्य शुभम महाराज गायकवाड देवगाव गात (आळंदी)

  • @kailaskadam3629
    @kailaskadam3629 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान 👌असे मुलं जन्माला यावीत

  • @trymbakshelar6098
    @trymbakshelar6098 2 ปีที่แล้ว +3

    🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹👌

  • @preetipatki8127
    @preetipatki8127 2 ปีที่แล้ว +3

    Apratim wadan khup Chan Jay Hari

  • @ajayborude9348
    @ajayborude9348 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर वादन

  • @mahadevpawar9649
    @mahadevpawar9649 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान..शुभम भैय्या.
    .बाप से बेटा सवाई 👍👍

  • @krushnatsutar3197
    @krushnatsutar3197 2 ปีที่แล้ว +2

    बाळा सलाम तुझ्या कलेला व्हिडिओ पाहून अंगावर शहारे आले 👌🏼👍🏻

  • @bandopantkulkarni7089
    @bandopantkulkarni7089 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर, राम कृष्ण हरी 🌹🌹

  • @kailasnaikare476
    @kailasnaikare476 2 ปีที่แล้ว +4

    वा महाराष्ट्राचा भावी मृदंग सम्राट

  • @nikhildhanawade2758
    @nikhildhanawade2758 2 ปีที่แล้ว +3

    माउली क्रुपा
    याला म्हणतात रक्तात ताल लय असणे.... उत्तम उदाहरण...

  • @bksahivalsahival3738
    @bksahivalsahival3738 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan 🌹🌹🌹🌹🌹Jabardast

  • @brandvarkarichannel9512
    @brandvarkarichannel9512 2 ปีที่แล้ว +4

    Khup Sunder Pakhawaj vadan

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 ปีที่แล้ว +2

    वा अप्रतिम... संयोजकांनी या बाल मृदंग सम्राटाचं साधं नावगाव पत्ता सुध्दा निटनेटक लोकांना सांगू नये हे दुर्दैव ....मधीच त्याच्या डोक्यात ते बघुल टोपड कुणी आडकवल काय गरज होती ... बाकी धन्य त्याचे मायबाप धन्य त्याचे गुरू ... शतदा प्रणाम .....
    🙏🏵️🚩🏵️🙏

    • @gangadharkulkarni3421
      @gangadharkulkarni3421 2 ปีที่แล้ว

      अक्षरशः डोळ्यात पाणी आले अप्रतिम मृदंग वादन ,
      दैवी शक्ती म्हणतात त्याचे जिवंत उदाहरण आहे हे ,

    • @ramgaykawad3193
      @ramgaykawad3193 2 ปีที่แล้ว

      दादा माझा मुलगा आहे आणी मृदंग साधना गुरुकुल आळंदी येथे मृदंग सम्राट श्री ह भ प माधवराज नरवडे गुरुजी यांच्या कडे शीकत आहे सारी गुरुजींची कृपा आहे माऊलींचे कृपाआशीर्वाद आहेत शेवटी माऊलींच्या चरणावरती आहे🙏🙏🙏

    • @ramgaykawad3193
      @ramgaykawad3193 2 ปีที่แล้ว

      त्याच नाव शुभम राम गायकवाड रा देऊळगाव गात ता सेलु जी परभणी 🙏🙏🙏

  • @ga1234indrajit
    @ga1234indrajit 2 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त पखवाज वादन

  • @akashgavhane4041
    @akashgavhane4041 ปีที่แล้ว

    खूप छान.... आवडलं आपल्याला👌

  • @pramodthakare2997
    @pramodthakare2997 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर मुलाचे नाव काय व त्याचे आई-वडिलांना व गुरूंना माझ्याकडून मानाचा मुजरा

    • @ramgaykawad3193
      @ramgaykawad3193 2 ปีที่แล้ว

      शुभम राम गायकवाड🙏 मृदंग साधना गुरुकुल आळंदी

  • @sudhakartilkari6888
    @sudhakartilkari6888 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम वाजवले आहे

  • @radhakisanthombare6590
    @radhakisanthombare6590 2 ปีที่แล้ว +2

    वा एकच नबंर पखवाज

  • @prashantmestri8693
    @prashantmestri8693 2 ปีที่แล้ว +4

    आनंदी आनंद आहे जय हरि 🌷

  • @rushikeshgurav5543
    @rushikeshgurav5543 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माऊली🙏

  • @ga1234indrajit
    @ga1234indrajit 2 ปีที่แล้ว +4

    भरत महाराज पठाडे यांच्यानंतर तुझाच नंबर असं वाटतं

  • @prajwaljagtap-md3ly
    @prajwaljagtap-md3ly 2 ปีที่แล้ว +1

    हेलो माऊली

  • @ramraoparatkar6424
    @ramraoparatkar6424 2 ปีที่แล้ว +3

    क्रपात्या त्या पांडुरंगाची,तुला आशीर्वाद बाळा

  • @ganeshbhoirgb8377
    @ganeshbhoirgb8377 2 ปีที่แล้ว +2

    व्हा क्या बात है , अप्रतिम

  • @ajitchavan6902
    @ajitchavan6902 2 ปีที่แล้ว +3

    कमी वयात अप्रतिम वादन. 👍👍

  • @chandrakantrajurkar4868
    @chandrakantrajurkar4868 2 ปีที่แล้ว +1

    Vere vere good

  • @Kiran_pund
    @Kiran_pund 2 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप छान 👌🏻❤️

  • @kashinathrangle1437
    @kashinathrangle1437 2 ปีที่แล้ว +2

    Khup Khup Shundar

  • @akashukade683
    @akashukade683 2 ปีที่แล้ว +6

    🙏❤️ राम 🙏❤️ कृष्ण 🙏❤️ हरी🙏❤️ माऊली🙏❤️

  • @sainathshindedharmabad3976
    @sainathshindedharmabad3976 2 ปีที่แล้ว +3

    वा बेटे मौज करदी बहुत बढिया

  • @santoshawatade1772
    @santoshawatade1772 2 ปีที่แล้ว +7

    कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक ,
    दंडवत
    गुरुदेवांना

  • @santoshkapate.skkapate8267
    @santoshkapate.skkapate8267 2 ปีที่แล้ว +2

    माऊली maza pn मुलगा टाकायचा आहे. किती वर्ष्या पासून टाकवे लागेल माऊली 🙏प्लिस रिप्लाय द्या

  • @संगीतवैभव
    @संगीतवैभव 2 ปีที่แล้ว +6

    जबरदस्त 😊👌 नाव काय आहे ह्या कलाकाराच 👌

  • @chandrakantamup3187
    @chandrakantamup3187 2 ปีที่แล้ว +3

    धन्य ते गुरुकुल 🚩🚩🚩🚩🌹

  • @rajeshdube4691
    @rajeshdube4691 2 ปีที่แล้ว +3

    Very nice

  • @भजनप्रेमी-ड7ठ
    @भजनप्रेमी-ड7ठ 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान महाराज 🙏

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 2 ปีที่แล้ว +1

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @gajananp049
    @gajananp049 2 ปีที่แล้ว +3

    खुप शुभेच्छा

  • @Surajgore6677
    @Surajgore6677 2 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर 🙏🙏🙏🙏🙏💥💥

  • @prajwaljagtap-md3ly
    @prajwaljagtap-md3ly 2 ปีที่แล้ว +2

    मला पण शिकायचा आहे काय करावे लागते

  • @jitendrasutar9764
    @jitendrasutar9764 2 ปีที่แล้ว +1

    पखवाज शिकवणारे गुरुजींचा मोबाईल नं द्या

  • @prajwaljagtap-md3ly
    @prajwaljagtap-md3ly 2 ปีที่แล้ว +2

    कुठे शिकला हा मुलगा मला पण शिकायचा आहे दादा.पिलीज रिप्लाय दे कुठं शिका लागते

  • @nuteshkadam6405
    @nuteshkadam6405 2 ปีที่แล้ว +2

    Superb 🙏

  • @maheshkulkarni1342
    @maheshkulkarni1342 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @bhausahebkale6918
    @bhausahebkale6918 2 ปีที่แล้ว +2

    Wa Wa khup chan.

  • @madhavbhujbal5185
    @madhavbhujbal5185 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान👏✊👍

  • @SUSHIL.29
    @SUSHIL.29 2 ปีที่แล้ว +2

    छान ❣❣🚩🚩🚩🚩🚩

  • @प्रमोदफुलझाडे
    @प्रमोदफुलझाडे 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान बाळा खुप मोठा हो

  • @ganeshgerime8607
    @ganeshgerime8607 2 ปีที่แล้ว +2

    छान

  • @sadeephegishte6245
    @sadeephegishte6245 ปีที่แล้ว +1

    मोठे पण भरत पठाडे होणार.. बेटा. आशिवर्वाद ...

  • @jayedragudekar6832
    @jayedragudekar6832 ปีที่แล้ว

    Nice brother

  • @VaibhavGajmal-hp2ou
    @VaibhavGajmal-hp2ou ปีที่แล้ว +1

    🙏🙏👌👌💯💯

  • @maulishinde6480
    @maulishinde6480 2 ปีที่แล้ว +2

    Krupa maulichi 🙏🙏🙏🙏

  • @kishorgirisangitkar5142
    @kishorgirisangitkar5142 2 ปีที่แล้ว +1

    मोठे तर मोठे असतातच छोट्यांनाच वाव द्यायला पाहिजे

  • @prajwaljagtap-md3ly
    @prajwaljagtap-md3ly 2 ปีที่แล้ว +2

    रिप्लाय दे माऊली

  • @dhirajmestry9459
    @dhirajmestry9459 2 ปีที่แล้ว +2

    🔥

  • @kishorgirisangitkar5142
    @kishorgirisangitkar5142 2 ปีที่แล้ว +1

    मंत्रमुक्त केलं रे बाळा

  • @maheshbidwe9982
    @maheshbidwe9982 2 ปีที่แล้ว

    दादा त्या बारक्या मुलाचं नाव पण टाकायचं ना caption मध्ये 🙏🙏🙏🙏🙏

  • @_rahulsutar8715
    @_rahulsutar8715 2 ปีที่แล้ว +2

    जय हो

  • @krutikadhas2759
    @krutikadhas2759 2 ปีที่แล้ว +1

    Khoop motha honar re Bala...Mauli chi Krupa aahe tujhyavar Bala...aai vadilach nav..deshach nav khoop moth kar Bala....

  • @Dheyshivshyammaske8600
    @Dheyshivshyammaske8600 ปีที่แล้ว

    Very good

  • @balasahebgaykar7209
    @balasahebgaykar7209 9 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🏻🙏🏻

  • @abhishekparashar9509
    @abhishekparashar9509 2 ปีที่แล้ว +3

    🤗🤗

  • @narayanpalve454
    @narayanpalve454 2 ปีที่แล้ว +3

    उगवता हिरा

  • @kishorgirisangitkar5142
    @kishorgirisangitkar5142 2 ปีที่แล้ว +1

    कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा

  • @SantoshJadhav-ez5fs
    @SantoshJadhav-ez5fs 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pravinagawade9764
    @pravinagawade9764 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏😭😭😭सलाम

  • @samadhanjadhav5099
    @samadhanjadhav5099 2 ปีที่แล้ว +2

    शाब्बास

  • @krishnaaage7751
    @krishnaaage7751 2 ปีที่แล้ว +1

    Foto cha video taka foto ak aahe aani video ak

  • @गोपालकृष्णमोहाडीकर

    God gift 🙏🎉

  • @माझीगजाननमाऊली
    @माझीगजाननमाऊली 2 ปีที่แล้ว +2

    Shabd nhit

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 2 ปีที่แล้ว +3

    थछा