हा मुलगा एकटा संपुर्ण कार्यक्रम आपल्या ढोलकीच्या नादाने गाजवतो | जबरदस्त ढोलकी वादक शुभम सावंत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2022
- आम्ही तुमच्या पर्यंत अशी नवनवीन विडिओ youtube च्या माध्यमातून पोचवण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहोत..
तुम्हाला विडिओ आवडले तर नक्की Like, Share, Subscribe & Comments नक्की करा.
🔴Follow Facebook
/ gavalik
🔴Follow Instagram
/ gavali.k
तुम्हाला जर आपल्या चैनलवर Audio किंवा Video प्रदर्शित करायचे असतील तर नक्की आमच्याशी संपर्क साधा
Contact:
Email id : gavalikiran3@gmail.com
contact : 8087369742
#ShubhamSawant
#Tejalpawar
#kirangavali
--------------------Disclaimer--------------------
Copright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips tha balance in favor of fair use - บันเทิง
Thnx kiran dada aani aaplya Heya rasiklokana thnx mala evd prem dilyabadla
🙏👍
Dada number de tumca
Kiran dada
8087369742
@@ShubhamSanjay.officialno1
दिल खुश हुआ. क्या बात, अप्रतिम, हॅट्स off यू
मी देवेश शिगवण,गाव होडखाड.
खरच शुभम दादा तुझ्या हातून होणाऱ्या वादनाला तोडच नाही.....
नाद खुला 🎵🎵🎤🎤
पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🌷🌷
शुभम तुझ्या सारख्या कलावंतांनी आपली संस्कृती जोपासली आहे धन्यवाद. ❤❤
जबरदस्त शुभम दादा अशी ढोलकी वाजलेली कधीच नाही ऐकली आतापर्यंत
खरंच मनापासून खुप खुप छान
अप्रतिम तोड नाही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
एवढी जबदस्त ढोलकी पहिल्यांदा ऐकायला मिळाली एकदम कडक वाह भाई वाह मान गए गुरु❤❤❤💪💪💪💪👍👍👍👍👍👏👏👏
Tula Slam SAYBA❤
कला ही अजरामर आहे तिला कधीही मरण नाही
जे पेराल ते उगवणारचं खुप छान वादक
Aprtim BHAVA❤
जय महाराष्ट्र मुजरा
Awesome presentation !!
💐💐💐🙏💐💐💐
वा सुंदर लय भारी भावा 🌹 हार्दिक शुभेच्छा.
कडक मित्रा वाडी अधिष्ठी देवडे गुप कडून अभिनंदन
जबरदस्त कडक ढोलकी पट्टू अभिनंदन.
शुभम तुला आपल्या ग्रुप कडून हार्दिक शुभेच्छा तू नेहमी असाच पुढे जात रहा आणि तुझं नाव मोठं करत रहा...💐💐आम्हाला अभिमान आहे की तुझ्या सारखा हिरा आमच्या ग्रुप मध्ये आहे 💐💐
खूप छान ढोलकी वाजवली शुभम भावा नादच खुला ❤👌🌹👍
ह्याच शो ची दुसरी बारी मधील सुप्रसिद्ध ढोलकी pattu महाराष्ट्राची शान पांडूरंग सुतार यांचा सोलो असेल तर pls taka 🙏🏻🙏🏻🙏🏻 आणि त्यांचा सोबत सतिश दादा साळवी हया दोघांचा व्हिडिओ असेल तर पाठवा त्यांनी तर नाद खुळा वाजवले आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
शुभम आणि रामचंद्र घाणेकर आणि सर्व शक्ती तुरेवाले कोकणाची परंपरा जोपासली आहे.. शतशः आभार धन्यवाद.
शुभम भावा खुप खुप छान तुझी वाजवणी 👍👍👍👍👍
नाद खूळा शुभम... 💓💕
Love from navenagar.. 🙏
Ha bhau ekdam kddak vajavto dholki ekdam full classically
Chan
एक नंबर ढोलकी वाजवत आहे साहेब 😊
Khup chan Dholki vadan Dada 👌👌👌😍
लाजेवाब वां भावा🎉🎉🎉🎉
Nice
ऐक नंबर ❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ एक नंबर साहेब
नाद खुळा ❤
कान तृप्त झाले ढोलकीलकीचा नाद एकूण
Nyc shubham
Abhinandan shubham khup Chan
Shubham salam tuzya hatanna. Solid. Kamal. Mantra mugdha zale kan
कडक आहे लय भारी मिञा
एक नंबर
Naad khula ❤
Va Jabardasta 👌 Yek No 👌💪 Khup Khup Chan
Ek no. Vajli dholki
tufaaannnn vajavaliy dholki
Classic bhava Sweet Vadan👌👌👌👌👌👌
वाह बहुत खूब👌👌
Ekdam kadak...🔥
Lai bhari bro❤❤❤❤❤❤
अप्रतिम वादन मित्रा,नाद खुळा....
कडक्..👍
खदलवलान🔥🔥👌
Mast dholaki vajavli❤❤
Khup Chan dada no 1
shubham khup chan ❤❤❤
खूप छान भावा👌♥️
अप्रतिम 🥰 खूप छान 😊 भावा
सुंदर वादन 💐
Ekdam sundar❤❤❤
खुपच छान, अप्रतिम ❤❤❤
कड़क भावा ....
Masta Shubham bhava ❤️
Kdk 🔥🔥💯
1 no bhava👍
खुप छान ढोलकी वाजवली शुभंम भावा नाद खुळा ❤🥰💪🤟🤙🥳🥳❤
एकदम कडक भावाएकच नंबर🙏🙏🙏🙏
कडक भावा सुंदर
Wahhhh 😍
लय भारी 👌👌👌👌👌
1 number मित्रा
Brand is brand bro ❤
खुप छान दादा 🎉
अप्रतिम❤
एकदम रावस...❤🔥🔥🔥
Solid solid jabbardast
👌👍कडक
लय भारी भावा
Naad Khula ....Bhava.......
कडक भावा 👉👍
Lay bhari bhava❤ keep it up
खूपच छान 👍👌🏿
शुभम दादा खतरनाक ढोलकी वाजवतो कडक❤️💙💙💙💙💙💙💙💙💙💙
Ek number bhai ......
Kdkk bhavaaa 🔥🔥
❤🎉kadak bhava ❤❤❤🎉🎉🎉😊
Kadakkk 💯👌🤗🤗😊
Zhakaaaaaasssssssssss....🔥🔥🔥
शुभम तुला शुभेच्छा
Jabrdat
Lay bhari bhava ❤️
Kadakkk re Bhava
खुप छान शुभम फक्त एक रिक्वेस्ट मित्रा ढोलकीच्या तोड्यावर थोड लक्ष दे बाकी वादन अप्रतिम आहे नाद खुळा राग मानू नकोस हि नम्र विनंती ❤🙏
अप्रतिम वाद्य
सुंदर 👌
खुप सुंदर हात आहे गोड वादन
लय बारी ढोलकी वाजवली आहे
Kadakkkkkk bro Jaan ❤️❤️❤️
बबडी 😷💏👬👄💝💘
कोकण पुरस्कार मिळणार
नाद खुळा काय वाटतोय
नादखुळा अभिनंदन
🔥🔥❤😘
Nice 👌👌
खूप छान
कडक
Super
All the best bhai