आनंद पोटात माझ्या माहेना,माहेना
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024
- 🌹श्री स्वामी समर्थ🌹
💥 श्री स्वामी समर्थ व श्री साई-दत्त सेवा ट्रस्ट माजिवडा, ठाणे. तर्फे सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत💐🙏
💥मंदिराची वेळ सकाळी = ६.०० ते दुपारी = १.०० व सायंकाळी = ५.०० ते रात्री = ९.०० वाजे पर्यंत असते.
💥 गुरुवार दि.५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता चे भजन = श्री रामकृष्ण हरी भजनी मंडळ माजिवडा,ठाणे.
*🌹स्वामी म्हणतात -
*धनवान होण्यासाठी एक-एक कणांचा संग्रह करावा लागतो. आणि गुणवान होण्यासाठी एक-एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो. या जन्माचा पैसा पुढच्या जन्मी कामी येत नाही. परंतु या जन्माच पुण्य जन्मोजन्मी कामी येत.
_कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो तुम्ही तुमचे कर्तव्य आणि चांगले काम करत रहा नेहमी लक्षात ठेवा... करोडो लोक झोपेत असतात म्हणून सूर्य आपला विचार कधीही बदलत नाही. सुर्योदय हा होतोच...
🌸!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🪷!!🌸