अहो शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची आहे ती पण बारक्या पोराला माहीत आहे पण काय झालं अहो राजकारणी लोकांनी सगळ नसावल आहे ह्याच्या पेक्षा इंग्रज बरे होते त्यांनी न्याय दिला असता पण हे त्यांच्या पेक्षा बेकार आहेत😅
कराड ला जिथे दिसेल तिथे त्याला कोणत्याही समाजाने ठार करावे. पोलीस आणि राजकारणी काहीही करणार नाहीत. देशमुख कुटुंबाला फक्त जाणता च न्याय देऊ शकतात.......
अजीत दादांची राष्ट्रवादी अशीच आहे भावांनो दादाने जेवढे नेते पोसलेत तेवढयाना दादा तिजोरी रिकामी करतं असतात म्हणून तर सामान्य माणसाला सरकारकडे पैसे नाहीत म्हणून सांगावं लागतं शेवटी दादांचा नाईलाज आहे
एक दिवस. सर्व जनता रस्त्यावर येऊन हातात शस्त्र घेऊन अशी गुन्हेगारी भ्रष्ट शासन यंत्रणा उद्ध्वस्त करील मग तो केवढा गुंड नेता असो नाही तर मंत्री हा आजपर्यंत चां इतिहास आहे प्रत्येकाचा पापाचा घडा भरलाकी लोक रस्त्यावर येतात
ताई.. नामांकित यु ट्यूबर भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी,प्रभाकर सूर्यवंशी ह्यांच्याकडून हया अपेक्षा होत्या पण तुम्ही हा विषय आपल्या माध्यमातून धसास लावत आहात ह्याबद्दल तुमच्या निर्भीडपणा बद्दल कौतुक वाटते 🙏
असेच धोरण संपूर्ण महाराष्ट्रात वापरा म्हणजे झाले तेल पंधरा दिवस जर आरोपी सापडत नाही तर जिल्हा बाहेर गेले का फडणविस साहेब धनजंय मुंढे साठी तुम्ही बदनाम होवू नका तुम्हच्याबद्दल महाराष्टातील जनतेला अभिमान आहे धनंजयबद्दल काहीत नाही त्यामुळे तुम्ही धन जयला मंत्रीमडळातून काढून वाल्मीक कराडला अटक करा यातच खरे आहे अजित पवार कराडला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे हे सिद्ध झाल पण तुम्ही वाचविण्यात सहकार्य करत नाहीना मग लवकर दोघालाही अटक करा आणि सिद्ध करा मी धनजय मु ढेला वाचविले नाही
बीडचा पालकमंत्री हा धनंजय मुंढे नको. तरच तेथे S P आणि पोलीस यंत्रणा योग्य काम करू शकतील. सर्वप्रथम S P साहेब यांनी स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी जे एका विशिष्ट जातीचे आहेत, वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी आहेत, त्यांची बदली जिल्ह्याबाहेर करावी जेणे करुण तपास योग्य होईल.
वाल्मिक कराड हा आज गुंड गिरी करत आहे का ? या आगोदर राष्ट्रवादी पक्ष एकत्र होता तेव्हा पासून ही गुंडगिरी चालू असेल तर तेव्हा आज जागे झालेले मीडियावाले व राजकारणी झोपले होते का ? तेव्हा गप्प का होते ? याच उत्तर कोण देईल
बिड मधील सर्व आमदार आणि खासदार यांची नार्को टेस्ट करून घेतली तर कोणी किती खुन केले आहेत कोणत्या आमदारांनी भ्रष्टाचार केला आहे ते महाराष्ट्राला आणि मराठी समाजाला कळेल .
ताई तुम्ही जे सांगतात हे उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे.परंतु तुम्ही पुनश्च सांगायचे धाडस केले या बद्दल आपला सर्व महाराष्ट्र आभारी आहेच.परंतु फक्त पुढील काही महिने आपल्यालाही सदरील राक्षंसापासुन सांभाळावे.नंतर माणुसकीच येइल
भीहार राज्य मागे पडलं महाराट्रच्या. जय भा ज प. असं जय देवराव. असच पार्ट्या फोडा आणि असंच सरकार चालवा. महाराष्ट्र खुप वरच्या लेवल्ला नेऊन ठेलावलं. अभिनंदन देवराव अभिनंदन 💐💐
मी बीड चा सद्या बीड मध्ये जे चाललंय ते आ म्हाला नवीन नाही पण मला वाटते नेते फक्त भेटी देतात आश्वासन देतात पण काही करत नाही सर्व नेते एकच आहेत सर्वांचे लगे बांधे आहे कोणालाच अटक होणारच नाही व हे असेच चालू राहणार
अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे.खरे गुन्हेगार धनंजय मुंडे, वाल्मीक कराड, हेच आहेत बीड मधील लहान पोर सांगतील राव
Pritam v pradnya munde ya pn tya chya jodidar ahet
पण फडणवीस ले माहीत नाहीत
आता encontar आका
फडण420 यांना वाचवत आहे. हे पण महाराष्ट्राला माहीत आहे.😢
अहो शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची आहे ती पण बारक्या पोराला माहीत आहे पण काय झालं अहो राजकारणी लोकांनी सगळ नसावल आहे ह्याच्या पेक्षा इंग्रज बरे होते त्यांनी न्याय दिला असता पण हे त्यांच्या पेक्षा बेकार आहेत😅
देशात कायदा नावाची गोष्टच नाही राहीली😅
धनंजय गुंडे.. पालकमंत्री बिहार...महिला विकास मंत्री. करुणा शर्मा प्राजक्ता माळी .... अन्न वासना मंत्री धनू भाऊ 😂..
😂100%bhiar sarkha rajy sambhltil munde saeb he tar maharashtra ahe m&bhair doni cha banva
ताई तुम्ही जे विश्लेषण केले. ते तंतोतंत अगदी बरोबर आहे...
प्रत्येक मंत्र्याचे फक्त आश्वासन आहेत.. फडणवीस साहेब ठोस निर्णय घेत नाहीत..
विजया मॅडम तुमचे धन्यवाद, आसाचं मुद्दा लावून धरा.
अभिनंदन ताई तुम्हीं वास्तव मांडल आहे त्या पेक्षा घातक लोक आहेत यांची दादागिरी अति झाली आहे
तालुका परळी जिल्हा (बीड बिहार)
थोड्या दिवसातच धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन वाल्मिक
कराडचा राम नाम सत्य होणार.
व्वा!विजयाताई.. निर्भीड विवेचन केलं
कराड सापडणार नाही ,DM यांनी काटा काढून टाकले, बघत रहा
सगळ्यांना माहीत आहे धनु मुंडे आणि कराड मुख्य आरोपी आहेत, सत्तेचा दुरुपयोग करून राहीले,
कराड ला जिथे दिसेल तिथे त्याला कोणत्याही समाजाने ठार करावे.
पोलीस आणि राजकारणी काहीही करणार नाहीत.
देशमुख कुटुंबाला फक्त जाणता च न्याय देऊ शकतात.......
दम नाही कोणात
बरोबर
Andhale. Ahet. Sagale
@@Gopal-p9ehdum asto , konitari surwat karnare Ani madat karnare lagtat
DM च वाल्मीक चा गेम करणार, प्रकरण दाबायला
राज्यात अंदाधुंद स्थिती आहे. लोकांना हे का समजत नाही.
निर्भीड पत्रकारितेला सलाम
शिंदे सरकार ने बदलापूर प्रकरणात जसे इनकांउटर केले तशी शिक्षा देवा भाऊ देऊ शकतात काय.
म्हणजे प्रकरण दाबयच
कुठ नेऊन ठेवला बीड... अमानवी क्रूरता कळस... न्याय नाही सरकार बॅक फूट वर जाण्यास सुरुवात झाली.. असंतोष वाढीस लागला
धनंजय मुंडे चं मंत्री पद काडून घ्या म्हणजे वाल्मिक कराड ला अटक करा सर्व आरोपी सापडतील
तुम्ही पन सावध व सुरक्षित रहा. कारण पूजा खेडकर, वाल्मीक कराड धनंजय मुंडे,पंकजा मुंडे सर्व एकच आहेत.
ताई कराडला अटक झाल्यावर त्याची नारको चाचनी घ्यायला पाहीजे मग सगळे आरोपी कळेल कराड परळी मदयच आहे पन पुलिस त्यांना लगेच पकड़नार नाही
कट्टर मराठा विरोधी मुख्यमंत्री झाला आहे.. मराठा समाजाला खूप भोगयच आहे ५ वर्ष
सत्य गोष्टीसाठी लावून धारा ताई अभिनंदन तुमचे आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे
देवेंद्र जी ने देशमुख परीवाराला न्याय द्यावा
गृहमंत्री हे असले की फक्त राजकारण होत। आबा आज खरच तुमची गरज होती🙏🙏
100% खर आहे.
मुख्यमंत्री वाचवतोय मग आरोपींना
पोलिसांवर मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे
बदलापूर सारखं यांचा इनकावटर भर चौकात करा म्हणजे बाकीचे सर्व काही ठीक होईल
Kharch important bolala bhau
या सर्व बातम्या वरून असे वाटते की मुख्यमंत्र्यी फडणवीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत असा मेसेज जातोय
देवेंद्र फडणवीस च्या ऐवजीआज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर वाल्मीक कराड कधीच तुरुंगात गेला असता.
भाजप आणि फडणवीस ने वाट लावली या महाराष्ट्राची
Good vijaya
पेटून उठून लोकांनी मोठे आंदोलन केले पाहिजे
अजीत दादांची राष्ट्रवादी अशीच आहे भावांनो दादाने जेवढे नेते पोसलेत तेवढयाना दादा तिजोरी रिकामी करतं असतात म्हणून तर सामान्य माणसाला सरकारकडे पैसे नाहीत म्हणून सांगावं लागतं शेवटी दादांचा नाईलाज आहे
पकडलेले आराेपी आणि हे प्रकरण मिल्ट्री कडे काम द्यावं आणि पुर्ण तपास करायला लावावे, 10 दिवसाचा टाईम,काम फत्ते हाेनार
💯✅✅
धनंजय मुंडे आरोपी आहे, म्हणून आका लां वाचवत आहेत
एक दिवस. सर्व जनता रस्त्यावर येऊन हातात शस्त्र घेऊन अशी गुन्हेगारी भ्रष्ट शासन यंत्रणा उद्ध्वस्त करील मग तो केवढा गुंड नेता असो नाही तर मंत्री हा आजपर्यंत चां इतिहास आहे प्रत्येकाचा पापाचा घडा भरलाकी लोक रस्त्यावर येतात
धन्याच वालयाचा गेम करणार😂....
पर्याय नाही,,, नाहीतर राजकीय अंत😂
ताई.. नामांकित यु ट्यूबर भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी,प्रभाकर सूर्यवंशी ह्यांच्याकडून हया अपेक्षा होत्या पण तुम्ही हा विषय आपल्या माध्यमातून धसास लावत आहात ह्याबद्दल तुमच्या निर्भीडपणा बद्दल कौतुक वाटते 🙏
ही बया पक्की जतिविरोधी आहे कधी पण ही विरोधी भूमिका घेते
याच्यात गृह खाते कुठे तरी कमी पडत आहे अस वाटत आहे 😂😊
असेच धोरण संपूर्ण महाराष्ट्रात वापरा म्हणजे झाले तेल पंधरा दिवस जर आरोपी सापडत नाही तर जिल्हा बाहेर गेले का फडणविस साहेब धनजंय मुंढे साठी तुम्ही बदनाम होवू नका तुम्हच्याबद्दल महाराष्टातील जनतेला अभिमान आहे धनंजयबद्दल काहीत नाही त्यामुळे तुम्ही धन जयला मंत्रीमडळातून काढून वाल्मीक कराडला अटक करा यातच खरे आहे अजित पवार कराडला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे हे सिद्ध झाल पण तुम्ही वाचविण्यात सहकार्य करत नाहीना मग लवकर दोघालाही अटक करा आणि सिद्ध करा मी धनजय मु ढेला वाचविले नाही
खुप खुप धन्यवाद
बीडचा पालकमंत्री हा धनंजय मुंढे नको. तरच तेथे S P आणि पोलीस यंत्रणा योग्य काम करू शकतील. सर्वप्रथम S P साहेब यांनी स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी जे एका विशिष्ट जातीचे आहेत, वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी आहेत, त्यांची बदली जिल्ह्याबाहेर करावी जेणे करुण तपास योग्य होईल.
सुरेश दास यांनी देवाची जमीन त्यांच्या नातेवाकांच्या नावावर केली आहे.
गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच पाहिजे
अगदी बरोबर
वाल्मिक कराड हा आज गुंड गिरी करत आहे का ? या आगोदर राष्ट्रवादी पक्ष एकत्र होता तेव्हा पासून ही गुंडगिरी चालू असेल तर तेव्हा आज जागे झालेले मीडियावाले व राजकारणी झोपले होते का ? तेव्हा गप्प का होते ? याच उत्तर कोण देईल
गृहखाते आणि गृहमंत्री वडा पाव खात बसलेत का
राज्यात गुन्हेगार मोकाट सुटले आहेत
त्यांना कुणाचीही भीती वाटत नाही
100% खरय, सरकार वचवत आहे याना.
Khup chhan tai niddar tai
अतिक अहमद आहे तो आका
Right judgement
दोन्ही मुंढे यांची हकालपट्टी केली तर च याचा तपास निष्पक्षपाती पणे होईल💯
विजया मॅडम खूप खूप अभिनंदन
फडणीस किती खरे बोलतात?
फडणवीसपेक्षा एकनाथ शिंदे कार्यक्षम मुख्यमंत्री
दे्वाभाऊचाच कराड मित्र असेल
तुम्ही राजकारणी जनतेला पिळून खताव. &तुम्ही मीडिया पण सत्य दाखवत जावा. हा असे बोला तो तसा बोला.. नका दाखवू
जुनी गोष्ट आहे एका राक्षसाचा जीव एका पोपटात होता तशीच गोष्टी बीडची आहे.सर्वात आधी पोपटाला पकडयाला गरजेचे आहे.
फडणवीस नेहमीच असे म्हणतात अजित पवार चे काय झाले
आरोपी आत गेला तर त्याचे आरोपी सोबती सापडतील मंत्री आहे म्हणून कोणी काही करू शकतो का
Tai sundar
अगदी योग्य विश्लेषण केले आहे बरं का
काहीच होणार नाही सत्तेत जर गुन्हेगार असतील त्या देशात हेच होणार
आपली बोलणेही पद्यत खूप चांगली आहे.
ताई तो कितीही मोठा तूरमखा राहू द्या त्याला कायद्यापुढे झूकावच लागणार आज सत्ता आहे उद्या राहणार नाही एवढं लक्षात ठेवा..
Good Vijaya Madam
ताई आमचा डीएनए ओबीसी आहे आम्ही कस काय कोणाच्या विरोधात जाणार जय हो देवा भाऊ
सगळ्यांना सरकार बदनाम करायचे आहे. 😢😂😢😂
बिड मधील सर्व आमदार आणि खासदार यांची नार्को टेस्ट करून घेतली तर कोणी किती खुन केले आहेत कोणत्या आमदारांनी भ्रष्टाचार केला आहे ते महाराष्ट्राला आणि मराठी समाजाला कळेल
.
फडणवीस साहेब आकावर 2आका पकडा
ताई खूप छान धन्यवाद
कावत आपण एकच काम करा खरा गुन्हेगार आणि पाठीराखे पकडा.
Madam Salute Tumhala..🙏🏻💯
ताई तुम्ही जे सांगतात हे उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे.परंतु तुम्ही पुनश्च सांगायचे धाडस केले या बद्दल आपला सर्व महाराष्ट्र आभारी आहेच.परंतु फक्त पुढील काही महिने आपल्यालाही सदरील राक्षंसापासुन सांभाळावे.नंतर माणुसकीच येइल
राष्ट्रपती राजवट लागू करा पण चौकशी करा
अशा लोकांना सीएम योगी ट्रीटमेंट च दिली पाहिजे...
देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच गुन्हेगारी कशी काय वाढते... हा मोठा प्रश्न आहे....
Kadak❤❤❤
गृहमंत्री मुख्यमंत्री वाल्मिकीला अजिबात अटक करू शकत नाहीत इतके दिवस लागतच नाहीत मुख्यमंत्र्याचा सहकारी आहे
मोठे मासे वाचविण्यासाठी कराडचे पोलीसांकडून इनकाउनटर होऊ शकतो
श्री देवा भाऊने संतोष देशमुख खुन प्रकरणात गय न करिता कठोरपणे भूमिका घेवून संबंधितांना शिक्षा द्यावी.
खरं आहे
Atak zalich paheje
कायद्याच्या पुढे कोन मोठा नाही त्याला अटक झालीच पाहीजे. जय महाराष्ट्र
थर्ड डिग्री द्या त्या कराड ला पोपटा गत बोलेल खर
आका नाही गेला तर रुबाब महाराष्ट्र नाय देश पेठेल
आसेच व्हिडीयो बनवत राहा ताई
DM च्या बऱ्याच भानगडी कऱ्हाड लां माहित आहे..त्यामुळे धनंजय भित आहे..जो सख्या चुलत्याला नाही भिला तो वाल्मीक ल भीती
असे दादा किति.आहेत.आहो.सगळयाच.आमदार.खासदार
सगळ्याच जवळ जवळ दादा आहेत काय
Thank you Madam
वाल्मिक कराडच नाही असे अजून भरपूर आहेत,आव्हाड,सारखे डाकू विसरू नका,
चला आता वाटल की महाराष्ट्र सुरक्षीत हातात आहेत 😂😂😂
सत्तेचा दुर उपयोग
काही होत नाही
😂😂
भीहार राज्य मागे पडलं महाराट्रच्या. जय भा ज प. असं जय देवराव. असच पार्ट्या फोडा आणि असंच सरकार चालवा. महाराष्ट्र खुप वरच्या लेवल्ला नेऊन ठेलावलं. अभिनंदन देवराव अभिनंदन 💐💐
मी बीड चा सद्या बीड मध्ये जे चाललंय ते आ म्हाला नवीन नाही पण मला वाटते नेते फक्त भेटी देतात आश्वासन देतात पण काही करत नाही सर्व नेते एकच आहेत सर्वांचे लगे बांधे आहे कोणालाच अटक होणारच नाही व हे असेच चालू राहणार
Beed cha D pan jaanar P pan jaanar aani D pan jaanar pura PWD ABDAR JAYYENGE YE UTNA HI SACH HAI JITNA SURAJ KA UGNA
आरोपींना पकडायचं स्वप्नात 😅सरकारने पाहू नये
मुख्यमंत्रीच पाठीशी.घालतात.काय.आरोपीला.अशिषेंका.घेऊ.लागली.महाराष्ट्राची.जनता
🙏💯👍👍