श्री स्वामी समर्थ 🌺 मठातील आगळावेगळा दत्तजन्मोत्सव २०२४
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025
- श्री स्वामी समर्थ व श्री साई दत्त सेवा ट्रस्ट माजीवाडा ठाणे येथील शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी श्री दत्त जयंती जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी श्री नांदुरकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे सचिव:- श्री विजय कदम वैशाली विजय कदम यांच्या हस्ते विधिवत मंत्र बोलून दत्तजन्मोत्सव करण्यात आला. सर्व वातावरण दत्तमय झाले होते. प्रत्येक जण आपापल्या परीने दत्ताचे नामस्मरण करत होते. त्यावेळी श्री दिपक कोळेकर व श्री पेनकर काका यांनी दत्ताचे काही गाणे गायले. व भारत टॉवर महिला भजनी मंडळा तर्फे दत्ताचा पाळणा सादर करण्यात आला.अशा या दत्त गजरात 🌺🌺 मोठ्या उत्साहात, आनंदाने अनेक भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. 🙏