अभिनेते वैभव मांगले यांना आवडलेलं कोकणातील सुंदर गाव - जुवाठी | A beautiful Village in Ratnagiri |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ส.ค. 2023
- ह्या व्हिडिओ मध्ये वैभव मांगले सर यांनी जुवाठी गावातील त्यांना आवडलेली ठिकाणे सांगितली आहेत.त्याचप्रमाणे जुवाठी गावाची सुदंरता तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहता येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा व चॅनल ला अजून subscribe केलं नसेल तर Subscribe करा.
धन्यवाद!!!!!!!!
विशेष आभार
सचिन मयेकर(बॉम्बे)
महेश मयेकर(मया शेठ)
#कोकण
#gaav
#juvathi
#kokan
#निसर्ग
#राजापूर
#रत्नागिरी
दादा मी नाशिक जिल्हयातील आहे, व्हिडीओ फारमनमोहक वाटला, वाटते जय पुन्हा जन्म असेल तो निश्चित कोकणात व्हावा असी इच्छा
👍 धन्यवाद ❤️
😊
Maz juwathi gav khup sundar aahe maze vadil baba yani gaylele geet apratim
👍🙏
अविनाश,छान! मी या पूर्वीचा व्हिडीओ पाहिला आहे. हा सर्व समावेशक व माहितीपूर्ण झाला आहे.Keep it up!
धन्यवाद
जय भंडारी मला गर्व आहे की माझे गांव कोकणातील आहे
अतिशय सुंदर देखण, आखिव रेखिव निसर्गाने विपुलतेची ऊधळण केलेल आणि ग्रामस्थांनी छान जोपासलेल अस हे नयनरम्य जुवाटी गांव.अप्रतिम.❤
❤️
खूपच छान व्हिडीओ 👍
धन्यवाद🙏
व्हिडिओ पाहून खूप सुंदर वाटले
धन्यवाद 🙏
खुप छान ..व्हिडीओ केला
धन्यवाद🙏
Aaprtim gava ahe. Mi lahan pani ya gavi rahily. Bhaccy khuup sundar nazara ahe.❤❤😊
धन्यवाद🙏
खूप छान खूपच छान .
धन्यवाद🙏
Apratim
🙏❤️
मस्त गाव
Maza aajval 🥰🙂
👍
Khup chhan 👌👌
धन्यवाद🙏
खुप छान मुलाखत🌷
धन्यवाद 🙏
खूप छान निसर्ग रम्य गाव आणि वैभव मांगले सरांची भेट
धन्यवाद
अविनाश खूप खूप सुंदर
ज्या ज्या लोकांना जुवाठीत राहून आपल्याला गावाची माहिती नाही, अशी तू आपल्या गावाची पूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहचवतो आहेस, अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा
धन्यवाद 🙏
Me pan ya gavi rahun mala etka mahit nahi mazy maherat etka sawadary lapl ahe.❤❤
सुंदर ते कोकण, सुंदर ते राजापूर,सूंदर ते जुवठी.... माझे गाव, आपले गाव...
👍
गावाची शिव दिसता
हर्ष दाटतो उरात
उमलून पाकळीचे
फुल होते क्षणात..😊
खूप सुंदर व्हिडिओ..👌👌😍😍❤❤
धन्यवाद 🙏
मांगले सर आणी तुम्हाला खुप खुप धन्यवाद.
तुमच्या गावची ओळख करुन दिल्याबद्दल.
मला तिथे येऊन रहायला खुप आवडेल.
निसर्गरम्य परिसर आहे. मस्त मस्तच आहे.
🙏🙏
धन्यवाद🙏😊
kHUP cHAAN!
धन्यवाद
माझ्या मुलगीचे सासर आहे, शिर्के वाडीत, मला अभिमान वाटतो.❤👍👍👍👍
👍
अविनाश तुझे गाव खुपच छान आहे. आम्हाला तेथे रहायला आवडेल. जागा उपलब्ध असेल तर. माहीती ची मदत करावी.
नक्की👍
खरंच इतकं सुंदर आहे जुहाटि गाव...अप्रतिम निसर्गाचा आविष्कार सुंदर विडिओ
👍 धन्यवाद
Short & sweet सर्वांगसुंदर ग्रामदर्शन
धन्यवाद 🙏
खुपच् सुंदर.व्हीडीओ बनवला आहे.
👌👌💐💐
धन्यवाद 🙏
Nice video.
🙏😊
सुंदर माझा कोकण
👍😊
जुवाठी गाव खुपच सुंदर आहे, मला तर खुप आवडले आणि व्हिडिओ सुद्धा छान झाला आहे 👌👌👍👍
धन्यवाद 🙏😊
खूप छान माहिती दिली आहे आणि आपले गाव पण सुंदर आहे
धन्यवाद 🙏
अविनाश जुवाटी हे प्रसिद्ध गांव आहे. गाव पाहून खुप समाधान झाले. मी सुद्धा तुज्यासारखा निसर्ग प्रेमी आहे व्हिडीओ दाखवल्याबद्दल धन्यवाद
👍🙏😊
खूपच सुंदर गाव राजापूर- जुवाठी
धन्यवाद 🙏
वैभव मांगले साहेब विनोदी अभिनेते आहेत. ते सुद्धा कोकणातले आहेत आम्ही पाडावे कुटुंबीय त्यांचे कार्यक्रम नेहमीच आवडीने पाहातो मी देवगड पोयरे या गावचा आहे
👍
Mangle sir chikne dist hy heropeksha
👍
खूप छान विडिओ केलास एक नंबर 👌🙏👍
धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडीओ झाला आहे, मी हरेश्वर नाईक, वसई. 50वर्ष्या पूर्वी मी तुमच्या गावात आलो होतो, काका हर्डीकर कोंडये यांचा सहकार्यन जनता विद्यालची स्थापना झाली तेव्हा माझे गुरु स्वर्गीय शन्कर दिनकर काणे हे मला कोकणात घेऊन आले होते मी इयत्ता 9विला असल्याने नवीनचन्द्र मफटलाल खारेपाटन ला शिकायला होतो कोंडये ते खारेपाटण चालत जावं लागत असे, त्या वेळचे जुवाठी खूप सुंदरच होतं, परंतू धरण झालं आणी सुंदरते बरोबर समृद्धी सुद्धा आली, जुवाठी चा जयवन्त कोण्डविलकर हा माझा चांगला मित्र आहे, तुमच्या व्हिडीओने मन कोकणात येऊन धडकल, खूप खूप धन्यवाद 🌹
👍 धन्यवाद 🙏
विडीओ नेहमीप्रमाणे एक नंबर झालेलो हा❤
धन्यवाद🙏😊
छान गावं आहे धन्यवाद दादा
खुपच सुंदर 👌👌
धन्यवाद
गाव खूप छान आहे आवडल ❤नमस्कार
🙏😊
NISSRGSCHYA KUSHIT AANI NAISARGIK KHORYAT VASLELE EK SUNDAR GAON ..
👍
Beautiful village of my friend
👍🙏
🎉🎉🎉
Hya vlog mule khup kahi ajun samjle aplya juvathi gava baddl.....❤😍
👍
मांगले सर तुमचा गाव कोणता मला वाटते माखजन कि संगमेश्वर कि आरवली गाव मी पण तीथून जवळचाच
अतिशय सुंदर आहे विडिओ अविनाश.. ❤️😌
धन्यवाद 🙏
आपलं गाव सर्वांना आवडतण्यासारखंच आहे
🙏
Khup sundar chitrikaran
धन्यवाद 🙏
मी जुवाठीचीच आहे .अप्रतिम व्हिडीओ.
धन्यवाद 🙏
Khup chhan mandani aani khup chhan Maz gaon. 🙏🙏👌
धन्यवाद 🙏
माझा गाव राजापुर शहारा मध्ये.. जुवाठी हे गाव आईकुन आहे.. तु दाखवल्या प्रमाणे मी हया मंदिर बघायला जाईन.. खुप छान माहिती.
👍
Khup sundar gaav aahe, jhuvati 💯🫶💗
धन्यवाद 🙏
खूप छान गाव आहे.
धन्यवाद 🙏
👍👍🙏🙏
🙏
Mast
धन्यवाद🙏
खूप सुंदर ❤
धन्यवाद 🙏
Khup chan👌👌
धन्यवाद 🙏
खुप सुंदर भावा
धन्यवाद 🙏
😍❤️
❤
❤️
माझं आजोळ.
👌👍💐🙏
👍
Nice👌👌
धन्यवाद
खूप छान ❤
🙏😊
Khup mast ❤
🙏
Wa khup chan 👍
धन्यवाद🙏
आम्ही जर गृपसोबत आलो तर आमच्या रहाण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था कशी होऊ शकते तै कळवा
👌👌❤️
धन्यवाद 🙏
आमचं गाव
👍
हे गाव पुण्यापासून किती अंतरावर आहे, मंदिरापर्यंत गाडीने जाता येते का तेथे स्थानिक निवास भोजनाची सोय आहे का,.
Gav mast aahe mala juvati gavacha abhiman aahe
❤❤❤
🙏
जुवाटी शिर्के वाडी बस स्टॉप जवळ मम्मीनचे घर आहे त्यांचे नाव अनुसया अनंत शिर्के त्यांना प्रेमाने सर्व मम्मी बोलतात. त्या खूप प्रेमळ आहेत.
👍
Mast❤
धन्यवाद🙏
Keep it up 👍
Thanks 🙏
😍स्वप्नातलोSSSS ह्यो माझो कोकण गाव😍
❤️
Juwati hey mi mazya aai vadilanchya tondi yeikalele Goan Ani tey aamachyagoanvachya shejarache gaon aahe khuddhha Ratanagiri hey maze aajol aani mazya maherache Goan aahe mi tithe Tashi lahanpani geleli hotey parantu nanatar nahi baki sarv gharatale nehmich jayache mala Goan aawadat nase karan mala khup manase pahanyachi saway Ani motmotte rastehi tase gaovi nasayache hmanun mi gaovi janyache talale hya aathawani hya nimittane jaagya zalya
Rahanech soy ahe kay
अप्रतिम अभ्यासपूर्वक मांडणी. व्हिडिओ पाहून मन गावाकडे धाव घेऊ लागलेलं आहे. कॉमेंट्स थांबू देऊ नका.❤🔥
धन्यवाद 🙏
Mst❤😍
धन्यवाद 🙏
एका सुंदर, टुमदार गावाचा एक छानसा व्हिडिओ! 🙏
या गावाची लोकसंख्या साधारण किती आहे? महाविद्यालयीन शिक्षणाची सोय काय आहे?अशा सुंदर गावात आरोग्य विषयक सुविधा कशा आहेत?
खरच फार सुंदर गाव आहे 👌👌❤️ इथे राहण्याची व जेवणाची सोय आहे का कृपा करून समजावे
New vlog shirkewadi ka cha kadh ani post kar na me shirke wadi madhe mhanje majh gaon hai pn mi Mumbai la rahto
👍
I am from sawantwadi . I liked ur village . Would ibe able to get 5 gunthas of land to build a house and settle in the village. Please reply
💯🫶💯
आजोबा वाटायला लागले वैभव मांगले.
Tumhi ha vidio savistar don bhagat savistr dakhvava hi विनंती sarv ठिकाणे व्यवस्थित पाहता येतील vidio khup chan aahe pan samadhan hot nahi म्हणूनच मोठा banvava
हा नक्की👍
A̤v̤i̤n̤a̤s̤h̤ a̤a̤p̤l̤i̤ k̤ṳl̤a̤d̤e̤v̤a̤t̤a̤ g̤o̤a̤ m̤a̤d̤h̤i̤l̤ m̤a̤y̤e̤ g̤a̤v̤a̤t̤i̤l̤ k̤e̤l̤b̤a̤i̤ d̤e̤v̤i̤ a̤a̤h̤e̤ k̤a̤y̤ ?̤.̤.̤.̤.̤.̤v̤d̤o̤ s̤ṳn̤d̤e̤r̤ .̤n̤i̤s̤a̤r̤g̤a̤r̤a̤m̤y̤a̤ g̤a̤a̤v̤.̤ .̤
होय...
@@AvinashMayekarVlogs m̤i̤ g̤o̤a̤ m̤a̤d̤h̤i̤l̤ a̤a̤h̤e̤ m̤h̤a̤n̤ṳn̤ v̤i̤c̤h̤a̤r̤l̤a̤ h̤o̤t̤a̤.̤t̤h̤a̤n̤k̤ ṳ.̤
छान व्हिडिओ आहे.
धन्यवाद🙏
❤
❤️
❤😍
❤️