लाडक्या बहिणीसाठी अवघड सोपे झाले हो

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 116

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 หลายเดือนก่อน +22

    एकनाथ शिंदेनी , देवेंद्र भाऊंनी, दादांनी फकत हिंदू बहीणीची काळजी घ्यावी.

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 28 วันที่ผ่านมา

      @@vijayadhokale1572 कॉ॑ग्रेसच्या बेगमांच काय करायचे मगॽ

  • @avinashbabar9410
    @avinashbabar9410 หลายเดือนก่อน +24

    सरकारच्या प्रत्येक योजनेचा फायदा नेहमीच अल्पसंख्यांक समाजाच्या लोकांनी जास्त घेतलेला आहे...आता ते सर्वात आधी धाव घेतील..

    • @ipu947
      @ipu947 หลายเดือนก่อน +4

      आता पर्यंत जेवढ्या सरकारी योजना आल्या आहेत त्याचा फायदा तोच समाज घेत आहेत.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 หลายเดือนก่อน +1

      @@ipu947 ani matdan congress lach kartaat hi lok.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 หลายเดือนก่อน +46

    नुसतच कागज नहीं दिखायेंगे नाही तर मोदी से सब फुकट में लेंगे मगर मोदी को वोट नहीं देंगे‌

  • @tvyas6331
    @tvyas6331 หลายเดือนก่อน +17

    मी लाडकी बहिण नाही! कारण मला या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाही..कारण मी काम करून इन्कम टॅक्स भरते!

  • @kathalay..
    @kathalay.. หลายเดือนก่อน +8

    नोटाबंदीच्या काळात रांगा लागल्या तेव्हा कुरकुरणारे आज आनंदाने रांगा लावताहेत

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 หลายเดือนก่อน +20

    दोनच दिवसात एवढ्या रांगा लावल्या जात आहेत.इतक्या महिलांना मतदान करायला वेळ नव्हता.

    • @nitabhosale3512
      @nitabhosale3512 หลายเดือนก่อน +3

      हे बाकी खरंय..फुकट पैशासाठी दिवसभर रांगा आणि मतदानाच्या दिवशी घरात...

  • @indianclassicaltreasure1530
    @indianclassicaltreasure1530 หลายเดือนก่อน +8

    गोव्यात ही योजना सहा वर्ष झाली लागू आहे.त्याचा दुष्परिणाम पण होतो.शेती बागायती कामासाठी महिला आता येत नाहीत

  • @rahulphapale407
    @rahulphapale407 หลายเดือนก่อน +14

    एका घरात दोनच महिलांना लाभ मिळणार फडणवीसांनी विधान परिषदेत घोषणा केली...एक विवाहीत दुसरी अविवाहित ✌️🚩

    • @Kals1005
      @Kals1005 หลายเดือนก่อน

      Changla zaala nahitar kahi communities madhe 4-5 ladies astilach ghyayla😂😂😂

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 หลายเดือนก่อน +10

    एकाच नवऱ्याच्या दोन बायका असल्यास फक्त एकीलाच फायदा द्यावा 😄

  • @apa3153
    @apa3153 หลายเดือนก่อน +33

    जे मतदार सरकारला मतदान करीत असेल त्याला योजनेचा लाभ द्यावा

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 หลายเดือนก่อน +26

    दोन महिने उशिरा का होईना पण Pan कार्ड सुद्धा सक्तीचे करा.

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 หลายเดือนก่อน +15

    शांतीदूत समूदाया ची सगळी बोटे तूपात.चार बायका चाळीस प्रजा म्हणजे एकाच घरात पंधरा वीस हजार ची खैरात. ....

    • @Kals1005
      @Kals1005 หลายเดือนก่อน +1

      Nahi eka familyla 2ch mahilanna allowed bara zaala ha niyam kela

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 หลายเดือนก่อน +22

    शांती पि्य महिला लाईन लावून सगळयात पुढे आहेत.

    • @anandvakil6147
      @anandvakil6147 หลายเดือนก่อน

      त्यांना रांगेतून बाहेर काढले पाहिजे आणि हातात खुळखुळा दिला पाहिजे

    • @shashikantsangar4178
      @shashikantsangar4178 29 วันที่ผ่านมา

      Ya kade sarkar ne lakshay dene gajeche aahe nahitr part ye re majhya maglya honar

  • @KewalbieBhosle-vp7ou
    @KewalbieBhosle-vp7ou หลายเดือนก่อน +22

    खटाखट -खटाखट पैसे घेऊन लोकसभेला मतदान करणारे लोकांना या योजनेचा लाभ देऊ नये...🚩🙏🙏🇮🇳

  • @atultamhan250
    @atultamhan250 หลายเดือนก่อน +11

    काही उपयोग नाही होणार, परत जे मतदार नाहीत त्यांनाच भाजप लाभ देत आहे, मुचलिम आणि दा*लीत कधीच भाजपा ल मतदान करणार नाहीत, मध्यम वर्ग हो भाजपा चां सर्वात मोठा मतदार आहे त्याला उपेक्षित ठेवून नको त्यांना लाभ मिळतोय

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 หลายเดือนก่อน +6

    एवढं ही करून त्या बहिणींनी भावाला मत द्यावं ही अपेक्षा 😄😄😄

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 หลายเดือนก่อน +1

      हो काही नाही तर जातीचे कार्ड काढून जे लोकभेत जसं मराठा आंदोलकाना युति विरोधी मतदान करावे म्हणून प्रलोभने दाखवली तीच गोष्ट मुस्लिम मतदारांची शासनाचे सर्व फायदे घेऊन १ लाख खटाखट आणि ८,५००साठी म वि आ ला मते गेली

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 หลายเดือนก่อน

      हो काही नाही तर जातीचे कार्ड काढून जे लोकभेत जसं मराठा आंदोलकाना युति विरोधी मतदान करावे म्हणून प्रलोभने दाखवली तीच गोष्ट मुस्लिम मतदारांची शासनाचे सर्व फायदे घेऊन १ लाख खटाखट आणि ८,५००साठी म वि आ ला मते गेली

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 หลายเดือนก่อน +9

    ह्या महिलांनी मतदानाच्या वेळी यायला हवे , अनयजी .

  • @apa3153
    @apa3153 หลายเดือนก่อน +13

    सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पुढें येतात त्यांनी मतदान करतात का ? मतदान करीत असतील त्यांना लाभ द्यावा

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 หลายเดือนก่อน +3

    बस चे अर्ध टिकिट vhave या साठी ज्यानी ज्यानी 65 वर्षे वय vadvun बस चा फायदा घेतला आहे त्याना आज पश्चाताप झाला आहे 😂😂😂😂

  • @sunilghadi1076
    @sunilghadi1076 หลายเดือนก่อน +6

    हे पैसे घेऊन भाजपला मतदान करणारच नाही हे लोक.

  • @ghanshyambarve278
    @ghanshyambarve278 หลายเดือนก่อน +4

    अनय जी मला फक्त 1305 /- गेली 19 वर्ष EPFO योजने अंतर्गत मिळत आहेत आम्हा वृध्द लोकांसाठी एकदा तरी लिहा

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 หลายเดือนก่อน

      मोदींनी आमच्या तोंडाला पाने पुसली गेली दहा वर्षे या योजनेचा रिव्ह्यू पण घेतलेला नाही.

  • @mangeshvaidya3182
    @mangeshvaidya3182 29 วันที่ผ่านมา +3

    महत्त्वाचे म्हणजे खरच गरजवंताला मिळावे नाही तर iphone घेऊन फॉर्म भरायला जातील आणि बरख्यांना २ मुलांची अट ठेवणे गरजेचे होते नाही तर ते पैसे bjp च्या विरुद्ध वापरला जाईल

  • @hgbhawe
    @hgbhawe หลายเดือนก่อน +3

    योजना जरूर राबवा पण माझ्या सारख्या स्वतः एक छोटा एजन्ट इन्शुरन्स कंपनीचा, त्याचा झिजिया कर असलेला प्रोफेशनल tax बंद करा...

  • @sunilm3223
    @sunilm3223 หลายเดือนก่อน +19

    एरवी इतर नोंदणी करता मदतदान करण्या करता लाईन लावून उभे राहण्याची कुरकुर करणारी जनता उन पावसात लाडकी चा लाभ घेण्यासाठी उपाशी तडफडतेय तरी कुरकुर करत नाही , सुविधा रेवडी फुकट 100% ला पायजे पण मतदान 50% जण नाय करणार , वा रे जनता 👎

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 หลายเดือนก่อน +4

    Oppositions che chehare kale padlet.

  • @ppc4061
    @ppc4061 27 วันที่ผ่านมา +1

    PM किसान योजनेचा 2000 पन महिलेच्या account मध्येच टाकायला पाहिजे, शेतकरी आलेला पैसा दारू पिण्यात घालतो

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 หลายเดือนก่อน +8

    या योजनेला खूप प्रतिसाद आहे

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केलेल आहे. आणि ते मनाला पटण्यासारख आहे. धन्यवाद अनयजी.

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann หลายเดือนก่อน +21

    अनय जी काय करताय हो तुम्ही हे अपपेक्षित नाही. 🙏 इथे ग्राउंड वर बीजेपी च्या हा हा कार माजलाय तिकडे जरा देवेंद्र जी लक्ष्य दयायला सांगा. आणि ते बावनकुले ला लवकर हाकला म्हणा. 🙏

    • @vasantisidhaye4400
      @vasantisidhaye4400 หลายเดือนก่อน +10

      ह्या योजनेची गरजच नव्हती . खटाखटची टिंगल करताना स्वतःचे हसे करुन घेतले . आता खऱ्या पेक्षा खोटे लाभार्थी फायदा घेतील . मदतीला एजन्ट व सरकारी कर्मचारी आहेतच

  • @meenajadhav1219
    @meenajadhav1219 หลายเดือนก่อน +2

    पण मुळात या योजनाच चुकीच्या आहेत कारण आम्ही मध्यात वर्गियांनी income tax भरायचा आणि बुकट्यांना तो वाटण्यात यावा या सारखं दुर्दैव ते काय.... आम्ही हतबल आहोत..... आमच्या पैशाचा अपव्यय आहे हा....

  • @sanjaynatekar8186
    @sanjaynatekar8186 หลายเดือนก่อน +3

    Anay ji ....ek saangaal ? He sagle konachya BAAPAACHE paise ? TaxPayer cha paisa besharmaa saarkha lootaayla kaahich laaj naahi vaatli sarkaar la ?

    • @devk5061
      @devk5061 หลายเดือนก่อน

      Tyavar joglekar khi bolnar nahi..

  • @neelavadhawkar9887
    @neelavadhawkar9887 หลายเดือนก่อน +2

    मध्यम वर्गीयासाठी पण काही विचार होऊ देत. इमानेइतबारे आम्ही मतदान करतो. ते कधीच विरोधी ना नसते पण उत्पन्न २५०००० च्या वर नसते. व्याजावर जगतो. पेन्शन नसते.महागाई डॉक्टर चार खर्च वाढला आहे. त्यांनी काय करायचे?

  • @milindkulkarni9654
    @milindkulkarni9654 28 วันที่ผ่านมา

    एकाच कुटुंबातील मुली/बायका त्याच पत्त्यावर वेगळे रहात आहोत असे दाखवून या योजनेचा तथाकथित समाज गैरफायदा घेऊ शकतात.

  • @deepakkulkarni4665
    @deepakkulkarni4665 หลายเดือนก่อน +2

    EPF 95 पेन्शननर जेष्ठ नागरिक आहे, 1466 रु पेन्शन आहे, त्यांच्यासाठी bjp काही करणार की नाही ह्या वर एक व्हीडिओ करा सर, खूप जेष्ठ नागरिक खितपात पडले आहे ....

    • @shivadasshiva5650
      @shivadasshiva5650 หลายเดือนก่อน

      जेष्ठांचा सरकारला कांही उपयोग नाही असेच वाटते.

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 หลายเดือนก่อน

      शेतकरी ,महिला यांवर शब्द शहा खैरात पण हक्काच्या ईपीएफ95
      च्या पेन्शनरां ना धत्तुरा. ...

  • @gurudini
    @gurudini หลายเดือนก่อน +2

    सर, लोकसभेत सुसताईंनी कोणाला फ्लाईंग किस दिला काही कळले का ?😂

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 หลายเดือนก่อน

    पैसे घेऊन भाजप ला मतदान होईल याची गॅरंटी काय

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 หลายเดือนก่อน +1

    छान समजावून सांगितले

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 28 วันที่ผ่านมา

    संजय राऊत, रोहित पवार यांनी विश्व विजयी संच व त्यांच्या साठी दिलेली बस या विषयी अत्यंत संकुचित विचार व राजकारण आणले. खेद वाटतो. एक तर स्वतः एक दमडी कोणाला देत नाहीत. लोकशाही व क्रिकेट मधे मधे काहीही बोलायचे स्वातंत्र्य आहे पण ते बोलताना असं संकुचित बुध्दी चे प्रदर्शन नको.

  • @nageshkshirsagar56
    @nageshkshirsagar56 หลายเดือนก่อน +1

    जिसका साथ उसका विकास …

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 หลายเดือนก่อน +2

    Since the scheme is already running in MP, it should not be difficult to cross all the hurdles.
    your point of cross verification is brilliant!

  • @Neil03180
    @Neil03180 หลายเดือนก่อน

    ‘कागज नहीं दिखाएँगे’ वाले आता कागज दाखवयला लाइन मध्ये सागलयात पुढ़े डिस्टील

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 หลายเดือนก่อน +1

    हमीपत्र कसे मिळवायचे हे कोणी सांगत नाही.

  • @jaihind6515
    @jaihind6515 หลายเดือนก่อน +4

    दौलतजादा करायचा? टॅक्स पेयरच्या जिवावर? माझे म्हणणे असे आहे की फक्त मतदान कार्ड बघून पैसे द्या. मत हवे आहे ना?

  • @Vijaykulkarni27
    @Vijaykulkarni27 หลายเดือนก่อน +1

    लाडकी बहीण नाही कडकी बहीण योजना नाव द्या

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 28 วันที่ผ่านมา

    सरकारी तिजोरी खाली होईल बाकी काही होणार नाही केजी च काय झाल

  • @dhanashreet
    @dhanashreet หลายเดือนก่อน +1

    Government should open recurring deposit account for every beneficiary woman for say period of 1 year and issue RD passbook to them which they can update every month and ensure credit of 1500 rs into that RD account, on maturity they will get a lump sum amount

  • @mandakinijoshi3292
    @mandakinijoshi3292 23 วันที่ผ่านมา

    मध्य प्रदेशात यश मिळाले म्हणजे महाराष्ट्रात मिळेल असे वाटते kase?

  • @rohinipandit3571
    @rohinipandit3571 27 วันที่ผ่านมา

    Shantipriya jamatikadun kahi apeksha dharu naka. Govtcha sarva facilities gyayacha ani deshabaddal ghruna balagayachi hey tar tyancha raktat bhinalela aahe. Bakiche kahi partyanshi loyal asnare tyancha hi kahi bharawasa nahi. Rahul Khanchi astyaniti.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 หลายเดือนก่อน

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @aparnajadhavrao2193
    @aparnajadhavrao2193 หลายเดือนก่อน +1

    पिवळं आणि केशरी कार्ड मिळत नाही.

  • @satishchabukswar2634
    @satishchabukswar2634 หลายเดือนก่อน

    👍

  • @mohankundley8040
    @mohankundley8040 29 วันที่ผ่านมา

    Care should be taken that the women may think that the money is given by Rahul Gandhi as declared during loksabha election. 😮

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम 🙏🏻

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv หลายเดือนก่อน

    लाईक 791😮😊

  • @sayali9817
    @sayali9817 หลายเดือนก่อน

    Middle class sathi kuthala hi sarkar kahich yojna ka aanat nahi. Nehmi bjp la vote karnatyana gruhit dharla jatai ka?

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 29 วันที่ผ่านมา

    Excellent Scheme for women

  • @samirjathar9197
    @samirjathar9197 หลายเดือนก่อน +1

    Jo koni matdan kara nahi tyala yojanya deu naka

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 หลายเดือนก่อน

    Hope our MVA led by Balak Buddhi leader do not promise Khatakhat Rs. 3,000 instead of 1,500 using the same the data!!! Come new MVA Govt and the Ladli Behana becomes Bahu Ladli Behana!!

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj หลายเดือนก่อน +1

      8 lakh crore loan state overall income of state is 1 lakh crore free scheme is worth 2 lakh crore will anya father or all you supporter will gice that money

  • @janhavinatu5520
    @janhavinatu5520 28 วันที่ผ่านมา

    AA

  • @snehalsathe3672
    @snehalsathe3672 26 วันที่ผ่านมา

    ऑनलाईन अर्जाची लिंक दिली आहे?

  • @sanjeevmahajan276
    @sanjeevmahajan276 หลายเดือนก่อน

    Online form chi links asel tar dya

  • @AaiJijaiShivShambhu
    @AaiJijaiShivShambhu หลายเดือนก่อน +1

    ज्यांना जुळ्या मुली असतील त्या कुटुंबात आई+2 मुली यांना मिळतील का प्रत्येकी 1.5

    • @mh48
      @mh48  หลายเดือนก่อน +3

      नाही एक विवाहित आणि एक अविवाहित

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj หลายเดือนก่อน

      Gail mp la ka gele tyachyavar pan bola anni vedanta gujrat hun south kade ka gele te sanga tup khalle ahe tumhi

  • @nileshpashte5506
    @nileshpashte5506 หลายเดือนก่อน +1

    ज्या बहिणी वारीत गेल्या आहेत त्यांच काय?

    • @mh48
      @mh48  หลายเดือนก่อน +1

      वारी नंतर दीड महिना आहे

  • @bhikanpatil6105
    @bhikanpatil6105 หลายเดือนก่อน +1

    हमीपत्र द्यायचे म्हणजे नेमके काय

    • @sandeepbiradar3875
      @sandeepbiradar3875 หลายเดือนก่อน

      नारीशक्ती दूत ऐप डाउनलोड करून तुम्ही त्याच्यावर अर्ज भरू शकता त्यामध्ये हमीपत्र पीडीएफ फाईल डाऊनलोड करून प्रिंट करून तुम्ही त्याच्यावर सही करून अर्जदार महिलांचे सही करून परत डाऊनलोड करणे अर्ज भरताना

  • @DecodingAgendas
    @DecodingAgendas หลายเดือนก่อน

    Online form chi website konti ahe...mala khup lokani vicharale pan ajun mala website sapdali nahi

    • @DecodingAgendas
      @DecodingAgendas หลายเดือนก่อน

      @@sandeepbiradar3875 thank you, actually amchya gavatil mahilana madat karnar ahe, agent lok khup fasawatat tyana.

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 หลายเดือนก่อน

      नारी शक्ति अॅप नारी शक्ति दूत अॅप

  • @hemprabhakumbhar7294
    @hemprabhakumbhar7294 หลายเดือนก่อน

    Bjp vale jada mudhamvagri Jada aahet

  • @vishalvadabhat5739
    @vishalvadabhat5739 หลายเดือนก่อน

    Faltu pana ahe sagla . Ajit Dada kasa thenga dakhavnar bagha. Mahathagbadhan aalya var 3000 rs detil ani tyat 2000 swatah cha khishat

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 หลายเดือนก่อน

      थोडं वरण घ्या भातावर... वड्या वर तेल खुप जास्त असेल तर वांगीताईला पोचवा 🤣

  • @sanjaygadekar1156
    @sanjaygadekar1156 หลายเดือนก่อน +1

    आताच नाचायला लागू नका हातात तर येऊ द्या