द्वेषाची बीजे व्यवस्थित पेरली जातात ! | शरद पोंक्षे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 24

  • @kedardesai9718
    @kedardesai9718 10 วันที่ผ่านมา +14

    अतिशय परिपूर्ण भाषण सर. सर्व दोष फक्त ब्राह्मणांना दिला जातो. मनू हा क्षत्रिय होता जो नंतर ऋषी झाला. भीम आर्मी प्रत्येक गोष्टीत मनुवाद पाहते.

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 3 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏
    अप्रतिम वक्तव्य !
    अप्रतिम प्रस्तुति !!
    अप्रतिम विचारवैभव !!!
    *श्रीशरद पोंक्षेजीं सारख्या व्याख्यानमालिकां द्वारे समाजातील वैचारिक दारिद्र्य नष्ट होऊन, सारा महाराष्ट्र विचारधनाने अधिक धनवान होत आहे !! हे सत्कार्य सामान्य नव्हेच !!*
    🙏🙏🙏

  • @ramdasmahajan3405
    @ramdasmahajan3405 8 วันที่ผ่านมา +1

    तात्याराव सावरकर यांचे विचार भारतभर पसरवण्याची गरज आहे...🙏स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी नमन..🙏🚩

  • @सत्यवानसातवसे
    @सत्यवानसातवसे 10 วันที่ผ่านมา +4

    🙏🚩जय हो शरद पोंक्षे जी🚩🙏🚩मनःपूर्वक आभार धन्यवाद🚩🙏🚩कोटी कोटी नमन तुमच्या कार्याला🚩🙏🚩जे हिंदूंना जागे करत आहात🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏

  • @आनंदतुळपुळे
    @आनंदतुळपुळे 10 วันที่ผ่านมา +5

    नमस्ते, वंदेमातरम्.

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 8 วันที่ผ่านมา +1

    जय श्रीराम 🎉

  • @sujatakhanderia6345
    @sujatakhanderia6345 8 วันที่ผ่านมา +1

    👌👌👍👍🙏🙏🚩🚩🚩

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59 10 วันที่ผ่านมา +2

    Great presentation 👏

  • @satyajeetkolapkar5472
    @satyajeetkolapkar5472 10 วันที่ผ่านมา +2

    Khup chaan

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 10 วันที่ผ่านมา +2

    शदरजी एके काळी अमेरीकन घव्हाबरोबर एक बियाण पाठवल गेले.ते बियाणे भारतभर पसरले
    त्याच नामाकरण काय झाले नामान्तरझाले काॅंग्रेस गवत.फुलाला आणि फळाला द्वेषाची सूई टोचली
    पुढे कार्य आपोआप झाले.

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 10 วันที่ผ่านมา +6

    आपण इतकी छान उकल केलीत पण नेते मंडळींची गाडी शाहु आंबेडकर फुले ह्यांच्या karyapudhe जाताच नाही ह्याचे वाईट वाटते

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 9 วันที่ผ่านมา +1

    Nice

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59 10 วันที่ผ่านมา +2

  • @subodhgokhale3574
    @subodhgokhale3574 3 วันที่ผ่านมา

    येथे कर माझे जुळती. .. मी नतमस्तक 🙏🙏🙏

  • @gangadharathavale1577
    @gangadharathavale1577 5 วันที่ผ่านมา

    आमच्या घरीही परीस्थिती अशी च होती पण दोघेही प्रेमाने वागत.

  • @tasteit525
    @tasteit525 4 วันที่ผ่านมา

    Sajan re jhooth mat bolo actor 🔥

  • @manjireeprabhune9294
    @manjireeprabhune9294 10 วันที่ผ่านมา

    यामध्ये एकनाथ महाराज कुठेही उल्लेख केलेले जाणवत नाहीत.

  • @pradnyaptipendse894
    @pradnyaptipendse894 10 วันที่ผ่านมา

    Are itke detail samjaavun Brahmanach saangu shakto, haach motha problem aahe. Mag Politics cha Khel kasa chaalnaar😅

  • @shyamchaudhari2499
    @shyamchaudhari2499 10 วันที่ผ่านมา

    तूम्हाला रोजी रोटी साठी गांधी हत्येचा आधार घ्यावा लागतो.

  • @sk-xy9wh
    @sk-xy9wh 11 วันที่ผ่านมา

    British pensioner..