कोकणात घरा घरात बनवली जाणारी फणसाची भाजी | कुरकुरीत फणसाचे Cutlet | कुयरीची भाजी | Jackfruit recipe|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 37

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 7 หลายเดือนก่อน

    khup chan mast nice tai

  • @priyaj1704
    @priyaj1704 10 หลายเดือนก่อน

    Kuoop chaan Navin receipe.

  • @omkarnaik-oc5ie
    @omkarnaik-oc5ie 9 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @pallavichavan9590
    @pallavichavan9590 10 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻

  • @gamers-tp8dv
    @gamers-tp8dv 10 หลายเดือนก่อน

    Nice recipe

  • @RanuShukla-g6q
    @RanuShukla-g6q 10 หลายเดือนก่อน

    Nice and New Recipes for us❤

    • @LifeInKonkan
      @LifeInKonkan  10 หลายเดือนก่อน

      Many many thanks

  • @pratibhatarfe3518
    @pratibhatarfe3518 10 หลายเดือนก่อน

    👌👌❤️

  • @aaryakambli4472
    @aaryakambli4472 10 หลายเดือนก่อน

    Cutlet chaan

  • @loveyouzindagi3799
    @loveyouzindagi3799 10 หลายเดือนก่อน +2

    खुप छान. आमच्याकडे कुवऱ्याची भाजी म्हणतात.

  • @faustinapinto6726
    @faustinapinto6726 10 หลายเดือนก่อน

    Nice recipes God bless you and your family dea

    • @LifeInKonkan
      @LifeInKonkan  10 หลายเดือนก่อน

      Thanks a lot

  • @ranjana6370
    @ranjana6370 10 หลายเดือนก่อน

    Nice 👍

  • @minalrajapurkar2947
    @minalrajapurkar2947 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan ek.no.❤

  • @VirShri
    @VirShri 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सुगरण ताई 🙏

  • @NandkishorRajapurkar
    @NandkishorRajapurkar 10 หลายเดือนก่อน

    Khup chaan 👌

  • @NehaRajapurkar
    @NehaRajapurkar 10 หลายเดือนก่อน

    Wow 😋

  • @nsakhalkar746
    @nsakhalkar746 10 หลายเดือนก่อน

    masttt ❤

  • @Jiteshmali8567
    @Jiteshmali8567 10 หลายเดือนก่อน

  • @lifesimplerecipes
    @lifesimplerecipes 10 หลายเดือนก่อน

    Tai and dada Red soil stories la copy kelya sarkhe wattat videos, thodsa kahitri change asta tar ajun chan hotil videos. Anyway tumcha shoot khup chan ahe pan ekdum clear ani saglynna samjel asa. All the best for your future ❤

    • @LifeInKonkan
      @LifeInKonkan  10 หลายเดือนก่อน +2

      नमस्कार,
      ताई आम्ही copy करतोय असं नाही बोलता येणार. आम्ही कोकणात राहतो तर similar काही तरी दिसणारच videos मध्ये . खरं बोलायचं झाल तर आम्ही Life in wetland, The traditional life and Poorna - the nature girl सारख्या channel ला inspire होऊन आमच्या channel ची सुरुवात केली आहे . 18 month पुर्वी आम्ही set up बांधायला सुरुवात केली होती. त्या वेळेस आम्हाला असं वाटत होत की कोकणात ह्या प्रकारचे channel आमचे असेल सुरुवातीला. पण त्या नंतर आम्हाला कळाले की already red soil story channel chi सुरुवात झाली आहे कोकणात.
      Thank you🙏

    • @lifesimplerecipes
      @lifesimplerecipes 10 หลายเดือนก่อน

      @@LifeInKonkan yes nakkich 😊 🙏 amhalapn navin pahyala avdel nakkich. Tumchya pudhil vatchalisathi khup khup shubhecha👍

    • @LifeInKonkan
      @LifeInKonkan  10 หลายเดือนก่อน

      Thank you so much

    • @twogetherstudio7419
      @twogetherstudio7419 10 หลายเดือนก่อน +2

      ​@LifeInKonkan 18 महिने? पण तुम्ही तर तुमच्या मागील व्हिडिओ मध्ये म्हटले की 6 महिने झाले मुंबई सोडून?
      बरं झाले असतील 18 महिने म्हणून एवढा similar सेटअप? ते नीळ टेबल, ती मागची लाकडी मांडणी, चुलीचा same setup, मागील भिंती चा same colour with white dado line. ते सगळ कमी म्हणून exact same music? 😅
      एवढं copy करू नये. Inspiration आणि Copy मध्ये खूप फरक असतो आणि तो दिसून येतो.
      Red Soil वाल्यांना आता 2 वर्ष होत येतील. मान्य आहे कोकणात setup असल्यामुळे similar गोष्टी दिसतील पण exact similar? नवल आहे.😅

    • @LifeInKonkan
      @LifeInKonkan  10 หลายเดือนก่อน +1

      ​@@twogetherstudio7419 नमस्कार, Next Video ची तयारी चालू असल्या मुळे तुमचा Msg बघू नाही शकले. बरोबर वाचले तुम्ही 18 month. खरं तर खूपच late झाला set up उभा करायला आणि videos ची सुरुवात करायला. 7 महिन्या पूर्वी shift झालो कारण माझी daughter primary school ला असल्या मुळे मध्येच शाळा सोडून आलो नाही. बाकी तुमच्या प्रश्नांची उत्तर already दिलेली आहे.
      Thank You so much तुम्ही आमचे विडियो बघत आहात त्या बद्दल.
      देवाक काळजी 😊🙏

  • @smitasawant3037
    @smitasawant3037 10 หลายเดือนก่อน

    Kuvariche cut लेट छान आहेत पण त्यामधे जे मसाले घातले त्यांची नावे जाहीर केली नाहीत

    • @LifeInKonkan
      @LifeInKonkan  10 หลายเดือนก่อน

      Ingredients ची नावे टाकले आहेत.

  • @हमारीसंस्कृति-छ7ण
    @हमारीसंस्कृति-छ7ण 10 หลายเดือนก่อน +2

    red soil stories ची copy करता तुमचं स्वत:च काय नाही का काय फालतुगिरी लावलीय त्याच बघून तुम्ही करू नका लोकांना original आवडतं लोक मूर्ख नाहीत . जरा जे काय करता ते स्वत:च करा लोक उचलून घेतील #kokanhartedgirl सारखं नालायकपणानं वागू नकात

    • @LifeInKonkan
      @LifeInKonkan  10 หลายเดือนก่อน

      कारण नसताना दुसऱ्या Creators बद्दल कशाला बोलता, तुम्हाला जर आमचे videos आवडले नसतील तर आम्हाला बोला.
      Devak Kalji 🙏

    • @हमारीसंस्कृति-छ7ण
      @हमारीसंस्कृति-छ7ण 10 หลายเดือนก่อน +1

      @@LifeInKonkan आता एवढे लोक सांगतात तर जरा तरी स्वत:च बघा आणि राहीला विषय #kokanhartedgirl चा तर तिचं Creator काय जी मुलगी आई वडिलांना सोडून पळून जाते नवर्‍याला सोडून पुन्हा आई वडिलांजवळ येते ती किती लायकीची आहे. तुम्ही सुधारणा करा तुमच्यात लोकांना copy केलेलं नाही आवडत आणि ज्यांना निट मालवणी बोलता येत नाही ती आम्हांला कोकणातील परंपरा काय दाखवणार आधी नवर्‍याला 2 शब्द मालवणी भाषेत बोलायला सांगा. तुमचं कसं झालं स्वतःचं काही नसल्याने दुसर्‍यांचं उचलून दिवस काढायचे. मालवणी आमका नको शिकवू आधी स्वतः शिका

    • @LifeInKonkan
      @LifeInKonkan  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, माहिती दिल्या बद्दल 🙏