तुमची रेसिपी बघून मी लगेच बनवली पण बोर मस्तच झाली. आमच्या ह्यांना पण आवडले.खूप वर्षाची इच्छा होती बोर बनवायची ती तुमच्या मुळे पूर्ण झाली.आत्या कडे जयजो तेव्हा आवर्जून बोर द्यायची.
ताई मी ही बनवतेतिळाची बोरं.. पण माझी कडक होतात आणि थोडया दिवसांनी चिवट होतात का ते कळतं नाही... तुम्ही त्यात घेतले तेच साहित्य घेते मी पण मग कुठे चूक होते ते कळतं नाही प्लीज मार्गदर्शन करा 🙏
खुपच सुंदर मस्त यमी माझी आई बनवायची छान
खूप खूप धन्यवाद 😊
आजच बनवली आहेत बोरं. अगदी याच प्रमाणात. खूप छान, खुसखुशीत झाली आहेत. धन्यवाद 🙏
मनःपूर्वक आभार!😊🙏
खुप मस्त रेसिपी मी या दीवाळीला नक्की करून पहाणार माझी आजी पण खूप छान बोर बनवायची धन्यवाद ताई
मनःपूर्वक आभार!😊🙏
मला माझे लहानपण आठवले आम्ही भावंड ही बोरं खिशातून खायला नेत असु. माझ आजोळचा हा पदार्थ कोकणात बनवतात. धन्यवाद 👍
मनःपूर्वक आभार!😊🙏
खूपछान
मनःपूर्वक धन्यवाद 😊
तुमची रेसिपी बघून मी लगेच बनवली पण बोर मस्तच झाली. आमच्या ह्यांना पण आवडले.खूप वर्षाची इच्छा होती बोर बनवायची ती तुमच्या मुळे पूर्ण झाली.आत्या कडे जयजो तेव्हा आवर्जून बोर द्यायची.
आपल्या अशा छान अभिप्रायामुळे मला नवनवीन रेसिपीज अपलोड करण्याचा हुरूप येतो. असंच प्रेम कायम असू द्या. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
ताई मी ही बनवतेतिळाची बोरं.. पण माझी कडक होतात आणि थोडया दिवसांनी चिवट होतात का ते कळतं नाही... तुम्ही त्यात घेतले तेच साहित्य घेते मी पण मग कुठे चूक होते ते कळतं नाही प्लीज मार्गदर्शन करा 🙏
@@ParipurnaSwad
😊
आम्ही काल तुमच्या रेसिपी नुसार बोरे केली छान खुसखुशीत झाली.
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद 😊
सुंदर रेसिपी
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Mast recipe thank you
Most welcome 😊
खूप छान रेसिपी
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुप सुंदर
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khup chan recipe 🎉🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏🏻
मस्तच
मनःपूर्वक धन्यवाद 😊
👌Mast... Mazi aajipn karaychi bor
खूप खूप धन्यवाद 😊
Khup sundar😊
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
@ aj bnvli mi thank you😊
Most Welcome 😊
Nice ❤❤❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Mi borenanvachi kashi hi video shodhat hote tumhi video banvlat tumche manapasoon dhanyavaad tai
मनःपूर्वक आभार!😊🙏
Wow nice recipe
Thank you 😊
Mazi aai pan karayachi.
रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Flavorful
Thank you 😊
Mi aj kele chan zale ahet pn jar tyat बेकिंग पावडर 1 tea spoon takle tar chalel ka
Mam please reply me
Borasathi garam pani ghytala tar chalel ka
👌👌😋😋
Thank you 😊
Thank you tai
Most Welcome 😊
❤
Aamchya ghri aaj hi bnvto vala jas krat
Mazhi bore kahi kadak kahi naram jhali karan kalu shakel ka
काही बोरं जास्त वेळ तळली गेली काही कमी वेळ. म्हणून ती कडक किंवा नरम झाली आहेत.
धन्यवाद!😊🙏
खूपच छान. माझी आत्या पण करायची.
खूप खूप धन्यवाद 😊
तुपात तळली तर चालतील का...आणी तुपात तळली तर किती दिवस टिकतील
हो चालतील.आठ दहा दिवस हवाबंद डब्यात छान टिकतात.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Shelf life kiti ?
आठ दहा दिवस छान राहतात. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Keti divas parent rahtat he
आठ ते दहा दिवस सहज टिकतात.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Mi नेहमी करते यंदा विकली bore 6 kilo
व्वा!! खूप छान,
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
मी तंदुळ भाजुन बनवते
आम्ही पण
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Maja tandalacha pithacha gola sarasarit zala ahe ....eksandh nahi zala....kai karave... please suggest
पीठ सैल झालं असेल तर अजून पीठ घालून पीठ मळून घ्या. आणि कोरडं असेल तर पाणी घालून मऊ करून घ्या.
धन्यवाद 😊
प्रमाणा सांगितले नाही
प्रमाण व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे. शिवाय साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏