माझा आजी ची आठवण आली 😊 माझी आजी एवढे अप्रतिम करायची बोरे . झाडावरची आसतात तशीच बनवायची . त्या बोराना भेगा पडलेल्या असायच्या , गावाहून मुंबई ला येताना आजी गावची भेट म्हणून , स्वतःच्या सुती लुगड वापरात नसलेल्या लुगड्याच्या कापडात पुरचुंडी आजही आठवते . Thanks मॅडम रेसिपी दाखवल्या बद्दल . आठवणी जागृत झाल्या ❤🙏🙏
Mazi Ajji Attu n Tai bnvte khup chan lagtat m aaj try kele
माझा आजी ची आठवण आली 😊 माझी आजी एवढे अप्रतिम करायची बोरे . झाडावरची आसतात तशीच बनवायची . त्या बोराना भेगा पडलेल्या असायच्या , गावाहून मुंबई ला येताना आजी गावची भेट म्हणून , स्वतःच्या सुती लुगड वापरात नसलेल्या लुगड्याच्या कापडात पुरचुंडी आजही आठवते . Thanks मॅडम रेसिपी दाखवल्या बद्दल . आठवणी जागृत झाल्या ❤🙏🙏
आमच्या कडे दिवाळीला आवर्जून केला जाणारा पदार्थ. आईची आठवण झाली आज.
सुंदर 😋😋❤️❤️🙏🙏
Khup chaan recipe 👌
Chan
❤❤
Tempting😋
tai bhajpith chi recipe Kona kade asel tar share kara pleased
First comment ❤️🎉
Thanks a lot! Lahan astana mazy eka maitrinikade mi hi bora khalleli. Khup chhan. Nakki karun baghu
खोबरे किती घेतले?
1 cup
कोकणात जास्त करून काळे तीळ वापरतात