बोरं । Bore
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- दिवाळीत लाडू, करंजी, चकली, शंकरपाळी असे पदार्थ तर सर्वत्रच केले जातात. पण कोकणात त्याचसोबत केली जातात ती बोरं.
कुरकुरीत-खुसखुशीत अशी ही बोरं, बनवायला अगदी सोप्पी असतात.
चला तर मग, अजिबात वेळ न दवडता लगेचच करूया हि बोरं.
बोरं बनवायला लागणारे साहित्य:
======================
तांदूळ पीठ - १ कप
गहू पीठ - अर्धा कप
गूळ - पाऊण कप
पाणी - पाव कप
सफेद तीळ - २ मोठे चमचे
सुखं खोबरं - २ मोठे चमचे
खसखस - १ लहान चमचा
वेलची पावडर
मीठ - पाव चमचा
तेल - २ मोठे चमचे
तेल - बोरं तळण्यासाठी
#KonkanKanya #कोकणकन्या #बोरं
Kup Chan
Kupch mast sopi recipe ahe 👌👌
खुप छान ताई रेसिपी
लहान पणाची आठवण झाली. Receipe Number one
Very nice 👌
Khup chhan lagtat khayla mala phar aavadtat
हो 😊👍 मलाही आवडतात बोरं.
Khup chan recepi mi krun pahili khup mast zali....thanks
छान👌👌
Mod alelya pawatyachi bhaji recipe dakhawa
वालाचे बिरडे / कडव्याची उसळ th-cam.com/video/q9LLWQcUl-8/w-d-xo.html
Bore vali nhi geli tr extra ghvhache pit ghatle tr chalte ka
खुपच छान , माझी आई बनवायची मी लहान असताना, मस्त लागतात खायला, जुनी आठवण झाली. धन्यवाद तुमचे.
majhe kaka ratnagiri varun hi bore anayche...I used to love it....thanks for recipe....will definitely make it
खूप छान आजीची आठवण
ईस में सोंट पाउडर डाल सकत। हैं
ही आपली पारंपरिक कोकणी स्पेशली रत्नागिरी ची . 👍
माझी आई बनवते .. आणि माझी अगदी आवडती बोरं😍😍😍😍 ह्यामध्ये तांदूळ भाजून जात्यावर दळून घेतात त्याची टेस्ट तर अप्रतिम😋😋😋
Ekdam zhakaaas.
khup diwsapaun recipe mala pahije hoti thank u Soo much.
तुम्ही नक्की करून पहा हि बोरं 😊👍 आणि तुमचा अनुभव नक्की कळवा 😊🙏.
Khup chan receipe aahe. Mi aaj karun pahili chan khuskhushit zhali. Thanks.
खुप छानच आजची आठवण आली
You are professor of recipe
1no लहान पण आठवलं मस्तच ताई
😊🙏 धन्यवाद.
Khup chan...mazi aai asech bor banvaychi...aaichi aathvan karun dili tumhi...Thanx...
आपल्या पारंपरिक पद्धतीच आहेत ह्या 😊👍 खूप खूप आभार 😊🙏.
Khupach tasty .junya athvanincha ujala thnx mazi aji karaychi
mast tai .diwalitlya faralachi aatvan zali.
खुपच छान रेसिपी आहे ,छान लागतात बोरं
My favourite..😋😋
खूप छान लहान पणाची आठवण आली
sweet
Agadhi apratim me mazhya aaji chya haatche lahanpani khalale
Kupche Chan recipe mam 😋😋👌👌
mast mi pan karate.
chan lagtat chavila.
😊👍
पूनमजी आपण खूप सविस्तर आणि समजावून रेसिपी सांंगातात खूप ' छान
khup chan bor etke divas kuthe hoti
Khup sundar
Aami pan banvto sem khup chan
Khup chhan mazi aai banavayachi
Khup khup Chan 👌👌👌💪💪💪😋😋😋
बालपणीचा काळ सुखाचा बोर आणि फव.
रेसिपी मस्त आहे
ह्या प्रमाणात किती बोरे होतात
Mastach
👌👌
मस्त
खुप सुंदर आम्ही लहानपणी खायचो आमचे शेजारच्या घरी गावावरुन पाठवायचे लहानपणीची आठवण झाली
hai I am Kokani mulaye
माझी आज्जी आणि आई बनवायची, पण त्यात बाजरीचे पीठ घालायची. डिसेंबर जानेवारी महिन्यात हे खाण्यास पौष्टिक असते.
Lahan pani khup khalli...Gavawarun Aaji Aatya pathvaychya...
😊👍
छान रेसिपी आहे पण तिन गोष्टी सांगितल्या तर बरे होईल १. किती दिवस टिकतात २. स्टोअर कसे करावे ३. बोरांना भेगा कशामुळे पडल्या आहेत.
Manasi khuskushit zalyamule borana bhega padlya ahet
Tyani bore ardhe karun dakhvayla have hote
खूप सुंदर बोर ताई
ताई तुम्हाला तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान रेसिपी..
Super
Thank you 😊🙏
No
Chakli dakvana plz