Tujhich Kamai Ahe G Bhimai | तुझीच कमाई अहे ग भीमाई | Wamandada Kardak | Raviraj Bhadre
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- Tujhich Kamai Ahe G Bhimai | Wamandada Kardak
Singer : Raviraj Bhadre
Lyricst : Wamandada Kardak
Music : Sanjay Bhadre
All Copyrights Reserved "Orange Music".
✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
● Hungama ►Link ►
● Wink Music ►Link ►
● Gaana ►Link ►
● ITunes ►Link ►
● Apple Music ►Link ►
● Spotify ►Link ►
● Resso ►Link ►
● TH-cam Music ►Link ►
► Please Like & Fallow our Facebook Page
●Facebook ►Link ► / orangemusic
SUBSCRIBE "Orange Music" Channels for Unlimited Songs :
►For Marathil Songs : goo.gl/AymY1d
Note :
►आपल्या जवळ ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या TH-cam Channel वर सहर्ष प्रदर्शित करू.
► तसेच Hungama | Gaana | JioSawan | I Tunes/Apple | Amazon Music | Wink Music | Spotify इत्यादी अशा एकूण 75 ठिकाणी प्रदर्शित करू. व तसेच आपल्या गाण्यांची CRBT | Caller Ring Back Tone रिंगटोन Idea | Airtel | Vodafone | Jio | BSNL | Verjin Mobile इत्यादी ठिकाणी करू.
For Any Trade Inquires Please Contact
Orange Music
Email -: orangemediaent@gmail.com
Websites: www.orangeentertain.com
HandPhone - 8885600200
#ravirabhadregayak#bhadreravirajtejerav #ravirajtejeravbhadre
anandshinde #vishnushinde #milindshinde #dinkarshinde #rahulshinde #dattashinde
सुंदर गीत अतिशय लय बद्द तसेच तबला पण फारच सुंदर आपले मनापासून अभिनंदन जय भीम
Ramesh Damodhar 🙏 jai bhim Tabla Aati Sundar 👍🙏👍
खूपच छान रवींद्र दादा धनराज शिलवंत कोल्हापूर
तबल्याची साथ संगत अतिशय तडफदार जबरदस्त.
जय 💙 भीम......आवाज खरच खूप छान... 💙 तबला दादा खूप छान 👍🏻
श्री भद्रे साहेब आपल्या आवाजाला तोड नाही मी आपले गीत ऐकत राहावं असे वाटते. शिंगाडे परिवाराकडून आपले मनापासून अभिनंदन.
अप्रतीम दादा सप्रेम जयभीम .. तबला वादन पण अप्रतीम दादा
तबलावादकाचे अभिनंदन🎉🎊
💯💯👌👌👌 अप्रतिम गीत गायलं आहे..
Salam kadak chan saheb jai bhim kup sudar
काय आवाज आहे.खुप छान.
क्या बात है सर अप्रतिमच..तबला 👌👌
वा तबला छान
एकच नंबर 🎉🎉
ATI Sundar ATI Sundar
सुंदर अति सुंदर
सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सबका मंगल हो
मस्त.रवी.दादा.तुम्हीं.बाबा.साहेबांची.च.गाणी.जास्त. गात.जा.ही.गीत.इतकी.गोड.वाटतात.मी.पोतराज.दौलत.कसबे.दुसरी.गाणी. गाता.तुम्ही.पण.बाबा.तुमच्या.गळ्यातून.आईकण्यात.जास्त.मजा असते.धन्यवाद.चुकल.असेल.माफ.करा.लहान.तोंडी.जास्त.बोललो.आवाजाला.तोड.नाही
जास्ती बाबासाहेब च गातो साहेब
सन्माननीय श्री भद्रे सर आपले दिवसात दोनचार गीत ऐकल्याशिवाय राहवत नाही अतिशय मनाला प्रसन्न वाटते. खरोखर आपले मनापासून अभिनंदन
Jay bhim
जयभिम नमोबुद्धाय🙏
खुप। खुप खुप छान आवाज जय भिम
Jabardast!, tabla& singing 👌
खूप सुंदर 👌👌👌
खातो तो घास आणि घेतो ते श्वास भिमा तुझ्या मुळे .
Bhot badiya sir ji 👌👌
वा दादा क्रांतिकारी जय भिम
Khup chan Ravi Bhau
क्या बात है दादा !👌
जयभीम🌷🌹🙏
Very nice tabla master
Jay bhim
रवी दादा हार्मोनियमच्या पट्ट्या कमी पडतात, आवाज चढत जातो, ऐकणारे गुंग होतात, डोळ्यात पाणी येतं.. तुमचं गाणं फार प्रभावी . परळीकर दादांचा तबला खूपच छान. जय भीम 🎉
खूप खूप सुंदर
क्या. बात है.बहुत.खूब.रवी.दादा.आपला.दौलत.कसबे.पोतराज. शिराल. टे.ता.मा. डा.जी.सोलापूर.तोडच.नाही.
Very.good.jaibhim
Jul
Very nice
क्या बात है दादा, तुमचा आवाज कोकिळे सारखा गोड आहे .
खुप छान 👌👌👌👍👍👍👍👌
👌👌👌
Ekdam mast song, and Tabla super 👌🌹
अप्रतिम गीत आणि सूपर सादरीकरण !!
Super song and voice best👍💯
मन अगदी प्रसन्न झाले गीत ऐकुन खुपच छान
खूप सुंदर 👌👌👌आवाज खूप मंजुळ.अशीच गीते सादर करत राहावे.खेडेगाव सुधारणा करणे.फीस पाहू नये कारण तुमचा आवाज ऐकण्यासाठी आणि गीते प्रसार व धम्म
प्रचार सुरू करावं ही माझी विनंती.तुमच्या कलेला प्रोत्साहन नक्कीच मिळेल .खेडेगावातील जनता खूप आवडीने सहकार्य करतात 🙏🙏🙏 खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐
सुमधूर आवाजात सुंदर गित यथार्थ ज्ञान अंगावर शहारे आणणारे जयभीम नमो बुद्धाय
Bhim army sing soda dada you tube var tumi gaylela
आवाज है..👌👌
बऱ्याच दिवसांनी सुमधुर गळ्यातून सुमधुर गीत...तबला वादन उत्कृष्ट...👌👌👌
Jay Bhim 🙏
माझा.तुम्हाला.प्रेमाचा.जय.भीम
Jay Bhim