फणसाचे बिया कसे टिकवायचे | How to Store JackFruit Seeds

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 355

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว +15

    खरच व्हिडिओ पहाणे साेपे आहे पण बनविणे अवघड दमायला झाले हे अगदी बरोबर व पाणी पित रहा हे सांगतो तर ते खूप खूप छान व महत्वाचेच आहे एखाद्या वेळेस अन्न कमी खा पण शरीराला पाणी खूप खूपच गरजेचे आहे त्यामुळे हेल्थ पॉ्रबलेम होत नाही तू हे सगळे महत्वाचे सांगतो व पा्णी गवतीचाह व दुर्वा खातात हे खूपच छान आहे त्यांच्या शरीरात उष्णता कमी करते व शरीरात गारवा मिळतो व सूप बाहेरच धुवायला पाहिजे कारण आत फार चिखल झाला असता इतके सुंदर झाड आहे त्यांना माती व पाणी दोन्ही मिळाले 👌👍

  • @vijayakarki2964
    @vijayakarki2964 3 ปีที่แล้ว

    Video 👌👌👍

  • @ckpbalaji9093
    @ckpbalaji9093 3 ปีที่แล้ว +1

    Super idea

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan video kelas. Fansacha biya kasha tiktat he baghyla bhetl 👌👌👌

  • @chanchalakambli3886
    @chanchalakambli3886 3 ปีที่แล้ว

    छान आयडिया

  • @mangalasawant6093
    @mangalasawant6093 3 ปีที่แล้ว

    Very nice go on

  • @pallavisalunkhe4839
    @pallavisalunkhe4839 3 ปีที่แล้ว

    सुंदर आयडिया आहे छान वाटले

  • @lydiamiranda6019
    @lydiamiranda6019 3 ปีที่แล้ว

    Nice video

  • @smitakhavnekar7181
    @smitakhavnekar7181 3 ปีที่แล้ว

    खरच खूप छान पापुचे बोलणे
    फार आवडते
    तुम्हा दोघांच्या संवाद eaikt राहावे असे वाटते

  • @latabari9336
    @latabari9336 3 ปีที่แล้ว

    Video Chan👍👍

  • @mayankfamilyvlog6263
    @mayankfamilyvlog6263 3 ปีที่แล้ว

    Very nice video👌👌👌

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 ปีที่แล้ว

    Chan hota video

  • @rushaliraut9073
    @rushaliraut9073 3 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti

  • @vidyatawde5613
    @vidyatawde5613 3 ปีที่แล้ว

    Chhanch

  • @kiranmishra2404
    @kiranmishra2404 3 ปีที่แล้ว

    Very nice 👌👌 authentic information .👍

  • @yasmeendingankar4332
    @yasmeendingankar4332 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @suvarnagaikwad6913
    @suvarnagaikwad6913 3 ปีที่แล้ว +1

    खुप छानच पारिजातकाचा सडा तुळशीच्या ओट्यावर पडणार, आठल्या करताना खूप व्यायाम,हीच तर मजा आहे गावाकडे राहण्यात, तुम्ही दोघे खुप फ्रेश आहात तिकडे वातावरण छान आहे.नेहमी प्रमाणे व्हिडिओ छान आहे, खुप मेहनत घेताय व्हिडिओ बनवायला शुभांगी ताई आमच्याकडे पांढरी माती टोपाला लावतात त्यामुळे ते चुलीवर काळ झाले तरी धुतले नंतर लगेच स्वच्छ होते.

  • @swapnaja7963
    @swapnaja7963 3 ปีที่แล้ว

    एकदम मस्त छान आयडिया आहे फणसाचे बी स्टोर करायचा. खूप झाडे लावली आहेत तुम्ही .

  • @shailabirari3962
    @shailabirari3962 3 ปีที่แล้ว

    आयडीया छान आहे खूप छान

  • @latapatil5643
    @latapatil5643 3 ปีที่แล้ว

    मस्त

  • @balulohakare5885
    @balulohakare5885 3 ปีที่แล้ว

    Kup chan maheti deli

  • @smitakhavnekar7181
    @smitakhavnekar7181 3 ปีที่แล้ว

    Tai tumche bolane mala खूप आवडते

  • @tgtg4791
    @tgtg4791 3 ปีที่แล้ว

    खुप छान वीडियो बनवता रोज बघतो

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 3 ปีที่แล้ว

    कोरोना मुळे बाहेर पडता येत नाही पन तूमचे व्हिडिओ बघीतले की मस्त वाटत आपल्या मानसानां भेटल्या सारखं वाटतं

  • @arunadalvi9884
    @arunadalvi9884 3 ปีที่แล้ว

    खुपचं छान सांगितले काकु.

  • @geetagurav4913
    @geetagurav4913 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती देता.

  • @rekhascooking5905
    @rekhascooking5905 3 ปีที่แล้ว

    Thanks

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 ปีที่แล้ว

    नमस्कार काकू ओंकार मस्त जां स्वद कडिपत्ता वातावरण छान आहे

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 3 ปีที่แล้ว

    खरच खुप छान घोटये बोलतात आमचे कडे

  • @TURBOGAMMINGG70
    @TURBOGAMMINGG70 3 ปีที่แล้ว

    तुमचे सर्वच व्हिडिओ खूपच छान असतात एकदम घरचासारखे वाटतात एकदातरी तुमच्या गावच्या घरी यायचे आहे माझी खूप इच्छा आहे 🙂🌹हे मावशी साठी

  • @geetaladva2845
    @geetaladva2845 3 ปีที่แล้ว

    khup khup chan tumhi ani tumcha jada sudha mala khup avdte ghara javal jada ashtat te

  • @anitapatil2522
    @anitapatil2522 3 ปีที่แล้ว

    ताई त्या पत्त्यावर एक चिरा ठेवा म्हणजे भुभू काढणार नाहीत रेसिपी मस्त👍👍

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 3 ปีที่แล้ว

    ताई आमच्या गावी रत्नागिरीला आम्ही असेच करतो कारण फणसाची झाडे भरपूर आहे

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 ปีที่แล้ว

    फणसाच्या बीयाना अशीच माती लावतात आमच्या गावी विडियो मस्त

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 3 ปีที่แล้ว

    गावीच रहा मस्त वातावरण आहे गुलाब मोगरा लावा

  • @asharedkar1483
    @asharedkar1483 3 ปีที่แล้ว

    पपु तुअशी बोलताना मज्जा करतोस बर वाटत. तु जस बोलतोस तसच बोल मी रोज तुमच्या व्हिडिओची वाटत बघत असते.

  • @vidyashanbhag2127
    @vidyashanbhag2127 3 ปีที่แล้ว

    Tumcha gaav ani ghar donhi chan ahe

  • @SumangalCreations
    @SumangalCreations 3 ปีที่แล้ว

    आजचा व्हिडिओ एकदम सुंदर 👌👌ओंकार तू पाणी पिण्याचा सल्ला देतोस तो अगदी योग्य आहे🙏 फणस बिया टिकवण्याची पद्धत खूपच छान👌👌

  • @Kajalgaikwad719
    @Kajalgaikwad719 3 ปีที่แล้ว

    Tumhi gavi raha khup chan vatat amhala hi gavi gelya sarkh vatat

  • @priyashetke8990
    @priyashetke8990 3 ปีที่แล้ว +1

    Chen

  • @vibhavarigujare4219
    @vibhavarigujare4219 3 ปีที่แล้ว

    Phansachhya बिया टिकवण्याची पद्धत aavdli

  • @geetausrasoi8258
    @geetausrasoi8258 3 ปีที่แล้ว +3

    Beautiful view. In this video. Nice to learn new things from your mom. We didn't know this process of seeds of jackfruit. Thanks for sharing.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 ปีที่แล้ว

    खूप छान👏✊👍 बंगल्याच्या मुख्य जीन्यावरून उतरताना,चढताना साईडबार लावला तर बरे हाेईल, वयस्कर, किंवा लहान मुलांनाही बारला पकडून चढता, उतरता येईल.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 ปีที่แล้ว

    आठळ्या store करायची idea मस्त आहे... खरेच माझ्या मनात हा विचार यायचा की तुम्ही दमता की नाही, आज ऊत्तर मिळाले...पप्पू तू सांगत जा पाणी पिण्याचे तू बरोबर सांगताे.. लाेकांना काय नावे ठेवायची असतात

  • @MK-fg1er
    @MK-fg1er 3 ปีที่แล้ว +1

    Khupach Chhaan information dila tumhi aathalya baddal, Thk u so much

  • @anitakarkera7085
    @anitakarkera7085 3 ปีที่แล้ว +7

    I learnt something new in today's video. Shubhangiji has a lot of knowledge about old traditions. 👌👌👍👍

  • @shubhadaapte398
    @shubhadaapte398 3 ปีที่แล้ว

    तुम्ही दोघेही खूप साधे सोपे मनापासून बोलता.. खूप पारदर्शक आहात.. असेच मजेत रहा

  • @vrushalibengali2325
    @vrushalibengali2325 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast vdo asatta tumche dil la gheun ya na tila khup majja yeil ya ghari😊

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 ปีที่แล้ว +23

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏

  • @poonamjadhav1813
    @poonamjadhav1813 3 ปีที่แล้ว

    Mavshi tumhi gavala raha must vatte bgayla

  • @shilpabhagat1516
    @shilpabhagat1516 3 ปีที่แล้ว

    Amchakedea pan same kartate🙏

  • @amitasule9995
    @amitasule9995 3 ปีที่แล้ว

    चांगली माहीती मिळाली.शेअर केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.

  • @swapnaja7963
    @swapnaja7963 3 ปีที่แล้ว

    कित्ती मेहनत घेता तुम्ही दोघे, आम्हाला नवनवीन गोष्टी दाखवायला. तुम्हाला सलाम. देव तुम्हाला शक्ति देवो. तुमच्या वीडियो बघून आनंद, हुरूप मिळतो आम्हाला. अंगणातल्या झाड,रेसीपी, नवीन माहिती. खूप खूप आभार. तुमच्या वीडियो सारखे बघावे वाटतेच. वाट बघते मी रोज नवीन वीडियो ची.

  • @madhavichaware7870
    @madhavichaware7870 3 ปีที่แล้ว

    Nice video very informative about atalya

  • @revatifashionsclub2018
    @revatifashionsclub2018 3 ปีที่แล้ว

    हे अठूळ अळूच्या भाजीत टाकली तर खूप छान लागते

  • @shekharparkar
    @shekharparkar 3 ปีที่แล้ว +7

    664 वा like.. उशीर झाला vlog पाहायला आज...लाल माती लाऊन हटला टिकवण्याची माहिती उपयुक्त आहे...👌👌
    आणि हो, टिंग 🔔 आम्ही खूप वर्षांपूर्वीच करून ठेवले आहे..🔔🔔😄👍✌️✌️

    • @ShubhangiKeer
      @ShubhangiKeer  3 ปีที่แล้ว +1

      Are wahh , Rank changla aahe , Thank you so much 😊

  • @diptimayekar3817
    @diptimayekar3817 3 ปีที่แล้ว +14

    शुभांगी ताई तुम्ही गावालाच रहा. सुरक्षित राहू शकता. दिलला पण घेऊन या. आणि मुंबईचा घर भाड्याने द्या. गावासारखी मुबंईला मज्जा नाही. आम्हाला पण व्हिडीओ बघून गावाला गेल्यासारखे वाटेल.

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 3 ปีที่แล้ว +1

    Nice video ❤️👍👌👌🙏🙏🙏🙏❤️

  • @KappisRecipes
    @KappisRecipes 3 ปีที่แล้ว +20

    आजचा व्हीडीओ मस्त होता. आमच्या गावाला असं स्टोर करून ठेवतात. मी एक सांगू का पारिजातकाचे जे झाड लावले आहे ते थोडे जास्वंदा पासून जरा लांब लाव ते खूपच जवळ लावले गेले आहे. प्लीज.

    • @sunandasuryavanshi5334
      @sunandasuryavanshi5334 3 ปีที่แล้ว

      खूप सुंदर व्हीडिओ उपयुक्त माहिती छान ताई फार हुशार आहेत. मि उशिरा पाहीला व्हीडिओ

  • @rubygsd8865
    @rubygsd8865 3 ปีที่แล้ว +5

    आजचा विडीओ खूप छान आहे आणि पप्पू तू सांगतोस अगदी बरोबर आहे पाणी भरपूर प्यावे आपल्या शरीरासाठी चांगले आहे 👍

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 ปีที่แล้ว +3

    एकदम छान व्हिडिओ दाखवला काकु माहिती छान सांगितली 👍

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 3 ปีที่แล้ว

    नवीन माहिती मिळाली..वाह छान.. आटलाया कशा स्टोअर करायचा ..काकू खूप छान माहिती दिली..काकू एकदम great.. आभारी आहे❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @poonamkillekar5690
    @poonamkillekar5690 3 ปีที่แล้ว

    मस्तच आयडिया आहे एकदम भारी

  • @premapandurangi2161
    @premapandurangi2161 3 ปีที่แล้ว

    You can plant alu cha plant

  • @ruhipatil7544
    @ruhipatil7544 3 ปีที่แล้ว

    खूप मस्त पहिल्यांदाच पद्धत बघितली आठले सेव्ह करायची खूप छान पद्धत आहे...आणि खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायलादादा खूप छान दादा कॅरिऑन.....

  • @prachirokade1154
    @prachirokade1154 3 ปีที่แล้ว

    अनतांच झाड लावा ना...खुप मस्त सुगंध येतो

  • @premapandurangi2161
    @premapandurangi2161 3 ปีที่แล้ว

    Very informative tip u showed thank u

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 3 ปีที่แล้ว +5

    🙏🙂 अप्रतिम !

  • @narendramayekar8369
    @narendramayekar8369 3 ปีที่แล้ว

    पप्पु खूपच छान विडिओ आहे.आरोग्यांसाठी पाण्याची योग्य टीप आहे.धन्यवाद..🙏 फणसाच्या बियाणची सुद्द्धा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताईला पण🙂🙂

  • @saritathale1203
    @saritathale1203 3 ปีที่แล้ว +1

    माय लेकांना मैत्री दिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा

  • @ashwinidesai2907
    @ashwinidesai2907 3 ปีที่แล้ว +1

    ताई, आटला माती लावून store करायची पद्धत मस्त दाखवलीस .

  • @jyotidalvi6344
    @jyotidalvi6344 3 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 ปีที่แล้ว

    खूप खूप छान व्हिडीयो

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 3 ปีที่แล้ว +1

    फणसाच्या बिया टिकवायची पद्धत खूप छान. पप्पू दादा पाण्याचे महत्त्व सांगतो ते अगदी बरोबर.Thanks👌

  • @bhushanjadhav955
    @bhushanjadhav955 3 ปีที่แล้ว +11

    काकू व पप्पूदादा तुम्ही रत्नागिरीला च रहा तिथले वातावरण खूपच छान सुदंर आहे मस्त वाटते

  • @cookwithsunandamore3943
    @cookwithsunandamore3943 3 ปีที่แล้ว

    मी हे पहिल्यांदाच ऐकलं आणि बघितलं सुद्धा अशीच नवीन नवीन माहिती आम्हाला सांगा गावच्या काही गोष्टी आम्हाला माहीत नाहीत पण तुमच्याकडून आम्हाला त्या समजतात थँक्यू शुभांगी ताई आणि पप्पू

  • @shekharparkar
    @shekharparkar 3 ปีที่แล้ว +2

    ओमकार भाई, तू 10-20 pool-chairs घेण्या पेक्षा एक rocking chair घेऊन पडवीत ठेव.. पावसात कांदा-भजी आणि चहा तिच्यावर बसून पीण्यात मजा वेगळीच..
    सर्व ऋतूत ही rocking chair वेगवेगळ्या सुखद आठवणींना उजाळा देणारी तशीच भविष्याची सुखद planning करण्यास उपयुक्त होय...पडवीत वाहणारा झुळझुळ वारा आणि रम्य निसर्ग बघता-बघता एकदा चुटका कधी लागेल ते सुद्धा कळणार नाही..पडवीत सध्या झोपाळ्याचा plan नसेल तर ही आराम खुर्ची/rocking chair त्याची उणीव भासू देणार नाही..मला सुद्धा खूप दिवसांपासून एक घ्यायची आहे गावच्या घरी माझ्या आई-वाडीलांसाठी !!😊👍

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 3 ปีที่แล้ว

    Khup chan recipi

  • @vishakhamalgundkar7103
    @vishakhamalgundkar7103 3 ปีที่แล้ว

    Very much informative

  • @shubhadagidh8484
    @shubhadagidh8484 3 ปีที่แล้ว

    Khup upyukta mahiti hatala tikavanyachi. Thank you.

  • @shilpabhatt6286
    @shilpabhatt6286 3 ปีที่แล้ว

    # wow new tips jackfruit seeds storage (amazing) # thanku sharing # video watching feeling n energy positive # subhangi Aunty n omii lovely

  • @vidyapatil4507
    @vidyapatil4507 3 ปีที่แล้ว +1

    पपू आणि काकू तुम्ही दोघे आयुष्यभर असेच हसत रहा,आनंदी रहा आणि आम्हाला पण दररोज विडिओच्या माध्यमातून छान हसवत रहा म्हणूनच तुम्हा दोघांना आज मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🍫💐🙂

  • @umalad9303
    @umalad9303 3 ปีที่แล้ว

    शुभागी वहिनी तुम्ही आमच्या लाडक्या वहिनी आहात तुमचे ठाणेला काय॔क्रम होते त्यावेळी मला यायचे होते

  • @leenakuckian1880
    @leenakuckian1880 3 ปีที่แล้ว

    Amhi yeu ka tumchya gavi rahayala, tumche gav khupach avadale.

  • @harshadanarkhede7372
    @harshadanarkhede7372 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili mavshi.

  • @PoojaJadhav-rw9fg
    @PoojaJadhav-rw9fg 3 ปีที่แล้ว

    माहिती नव्हते हे आठीळ साठवण्याची प्रक्रिया.छान माहिती.

  • @shubhangibhalerao7867
    @shubhangibhalerao7867 3 ปีที่แล้ว +1

    Mast 👌 video mavshi

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 ปีที่แล้ว

    Khup chaan video

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 3 ปีที่แล้ว

    आटला स्टोर करण्याची पद्धत आवडली ढगाळ वातावरण मस्त वाटते काव्या आली तर बर वाटत

  • @musica.000
    @musica.000 3 ปีที่แล้ว

    हो काकी. आमच्या गावी पण असेच करतात. कडवे वाल पण ह्याच पद्धतीने ठेवतात. श्रावणात गे सगळं गावी वापरता येतात. मस्त तुमचा व्हिडिओ बघून छान वाटले. काकी खरंच तुम्हाला खूप माहिती आहे. अशीच आम्हाला माहिती देत रहा

  • @surekhamarne2201
    @surekhamarne2201 3 ปีที่แล้ว

    तुमचे व्हिडिओ पाहुन खूप छान वाटते

  • @poonamjadhav1813
    @poonamjadhav1813 3 ปีที่แล้ว

    Mavshi kavya kuthe ahe tila pn dhakhva tumchi tigana bgayla aavdte

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 ปีที่แล้ว +2

    पप्पु, शुभांगी ताई 🙏🙏 शुभ सकाळ
    आज आपल्या साठवणूक खुप छान प्रकारे दाखवले, खूप दमतो असेल ना थोडी तू पण मदत कर....बाळा, त्या खूप मेहनती,सोज्वळ, हसतमुख आहेत.खुप छान वाटलं 👌👌

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 3 ปีที่แล้ว

      Bhu Bhu to nay ti aahe

    • @vibhavarikarnataki4401
      @vibhavarikarnataki4401 3 ปีที่แล้ว

      @@rekhakilpady487 ssubhangi tu kacchya phanasache papad karates ka amchya ghri sarwana khup awadatst

    • @vibhavarikarnataki4401
      @vibhavarikarnataki4401 3 ปีที่แล้ว

      PhanSache kap kache phanasache papad yacha vidio kela tar bRe

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 ปีที่แล้ว

    Khup.chn sundar

  • @SwatiBhosale-ji9rw
    @SwatiBhosale-ji9rw 3 ปีที่แล้ว

    छान माहिती सांगितली आहे काकू💖....vlog मस्तच ओमकार..

  • @aakankshasupal8469
    @aakankshasupal8469 3 ปีที่แล้ว

    खूप मस्त वाटले

  • @meerakiran63
    @meerakiran63 3 ปีที่แล้ว

    Tai kharach khup chan mahiti....

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 3 ปีที่แล้ว +9

    आपल्या कोकणात असच करतात.फणसाच्या बिया,कडवेवालाला पण माती लाऊन सुखवतात.

  • @rams1988
    @rams1988 3 ปีที่แล้ว

    Khup chaan video.

  • @HS358YS
    @HS358YS 3 ปีที่แล้ว +1

    Ati Uttam. 👌🏻👌🏻❤️ take care both of you.