संतांचं काम असतं चुकीच्या गोष्टीचा खंडन करणे दोन गटांची मारामारी खरं उघडकीस आणलं शास्त्रीय वर टीका 😡
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- सौ. संगीता ताई वानखेडे या TH-cam Chanels ला अवश्य सबस्क्राईब करा, आणि बेल बटन दाबुन नोटिफिकेशन चालु करा.
🌺 "अन्याय तेथे प्रतिकार" 🌺
अन्यायाला वाचा फोडणारी रणरागिणी Sangita Tai Wankhede
◆ संक्षिप्त माहिती ◆
sangita tai wankhede Live
संगीताताई वानखडे लाईव्ह
संगीता ताई वानखेडे Live
Sangitatai wankhede live
#संगीताताई_वानखडे
#SangitaTai_Wankhede
All rights are received © SANGITA WANKHEDE OFFICIAL Don't Copy & Download to Other Social Platform (Facebook, Instagram, Twitter)
★सुचना- आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाउनलोड करून कोणत्याही सोशल फ्लॅटफॉर्म वर अपलोड करू नये, तसे केल्यास Copyright Act नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
This video is protected by International copyrights laws. Reproduction and distribution of this video content as in full or in part without written permission of the #SANGITA_WANKHEDE_OFFICIAL is strictly prohibited and all unauthorized usage, in any manner whatsoever, will be considered as copyright infringement and such acts will face legal prosecution and/or penal action.
ताई तुमच्या सारख्या पष्ट आणि खर बोलनारांची सध्या गरज आहे महाराष्ट्राला
ताई आपन खुप खुप सत्य बोलतात एक एक शब्द अप्रतिम आहे
ताई शास्त्री सारखे संत.महाराज राज्यात होणे नाही एवढा मोठा तगडा अभ्यास आहे 🙏🙏🙏🙏
खरं आहे भाऊ
ताई,,! तुमच्या सारख्या परखड विचारांची,आज समाजाला गरज आहे.🎉
मी पण मराठी आहे ज्या कोणी नामदेव महाराज यांच्या हातात दारु चा ग्लास दाखवून विडीओ बनवला त्याच पुर्ण वाटोळं झाल्या शिवाय रहाणार नाही आणि हे जास्त नाही थोड्या दिवसात होणार आहे
सर्व समाजाला आपली गरज आहे ताई
याला म्हणतात अभ्यासपूर्ण विश्लेषण.,..माझी बहीण आहे.... अन या वाघीणच्या पाठीशी आपण राहणार म्हणजे राहणार
अगदी बरोबर आहे दादा 🙏🙏👌
ताई खरोखर समाजाला तुमच्या विचाराची गरज आहे
याला म्हणतात आभ्यासपूर्ण विश्लेषण ग्रेट ताई
ताई तुमचया कार्याला लाख लाख सलाम,आज खरच तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे,जगा समोर खरी स्थिती तुम्ही माडली,खरी वाघिन आहे तुम्ही ताई.
ताई तुम्ही सत्य बाहेर आणत आहात तुमचे खुप आभार दोन टोळ्या मधील वादाला जातीयवादाचे स्वरूप देणार्यांना उघडे पाडत आहे त्यामुळे जे जातीयवाद निर्माण झाला आहे तो कमी होऊन सामाजिक सलोखा निर्माण होईल
एकदम बरोबर आहे ताई
ताई तुमचे खूप खूप आभार कारण सद्ःस्थितीत तुम्ही निर्भिडपणे सत्य मांडत आहात आणि ही हिंमत कोणीच करत नाहीत,, स्वतःला पुरुष समजणारे पुरुष सुद्धा येवडी हिम्मत दाखवत नाहीत,, याबाबतीत तुम्हाला त्रिवार सलाम आहे,,हे रझाकार विचारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला जातीपाती नास्वत आहे,, ताई आज भगवे कपडे आणि हिंदुत्व चे पांगरून घेऊन विष कालवत आहे रजाकर
सत्याची बाजू,खूप सुंदर आणि वास्तववादी विश्लेषण ताई
ताई तुम्ही खरं बोलल्या बद्दल अभिनंदन धन्यवाद ताई...💯
जरांग्या सारखा माणूस जर मराठा समाजासाठी आदर्श असेल तर समाजाची नक्कीच वाताहत होणार आहे. हे समाजाला आज समजत नाही..
कोटी कोटी धन्यवाद ताई ग्रेटस्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ
तुम्ही जजै काय बोल ता तै खर आहै तथै आहे
खुपच सुंदर बोललात ताई,तुमच्या बोलन्यात खुपच सत्येता आनी ताकद आहे.
देशमुखच्या डोक्यात जरांगे घुसला होता त्याने वाद मिटवायचा पण वाढवला त्यामुळे पुढे परिस्थिती निर्माण झाली हे त्रिवार सत्य आहे
Barobar bolale sir tumhi
बिल्कुल बिल्कुल खरा गुनाहगार जरांगे आहे कारण जरांगेने तरूणांना भडकावन्याचे काम केले आहे आणि त्याच धमक मध्ये सरपंचाने जीव गमावला आहे हे सत्य आवघ्या महाराष्ट्रात फक्त संगीता ताई बोलतात परंतु मानव कोनी करायला तयार नाही
ताई पुर्ण महाराष्ट्रात ही समस्या आहे की पोलीस प्रशासन पिडिता ची केस घेत नाहीत म्हनुन गुन्हेगारी कमी होत नसुन वाढत आहेत 😢
आता देवा भाऊ यांनी योगी स्टाईल होम मिनिस्टरची पद्दत स्वीकारली तर गुन्हेगारी कायम संपेल जय जय श्री राम ❤❤❤❤
अगदी लाख मोलाचे बोललात तुम्ही@@JayshriRam-v1t
अगदी बरोबर आहे ताई कायदा हातात घेतला संतोष देशमुख यांनी
ताई साहेब आपण खरंच योग्य भुमिका मांडली आहे
धनंजय देशमुख ला टाकीवर जाण्यासाठी, जरांग्यानेच सांगीतलं, असले स्टंट जरांग्याच्याच डोक्यात शिजते...
ताई ... 🙏🙏🙏🙏
ताई साहेब रनराघीन आहेत तुम्ही सत्य सत्य आहे
Khup chhan vislesen karta tai
खुप छान ताई
ताई आपल्या बद्दल खूप आपुलकी वाटत्या कारण तुह्मी फक्त सत्याची बाजू मंडतात the gret tai 🙏🙏
ताई प्रत्येकाच्या मनातली गोष्ट बोलल्या धन्यवाद 🙏🙏
ताई खूप आदर वाटतो तुमचा सत्य आणि परखड विचार मांडता तुम्ही
ताई तुम आगे बडो हम तुमारे सात है.
ग्रेट ताई
ताई साहेब तुम्ही ग्रेट आहात खर बोलता
बरो्बर आहे ताई🎉🎉
एखादा आजार का झाला? हे विचारण जसं डाॅक्टरचं काम आहे, तसं समाजात एखादं दुष्कृत्य का झालं, हे विचारण संतांचं काम आसतं.
Handsip. Sangita. Wankhedeyai. Tai
एक दम बरोबर बोललात ह्या एका माणसाने सारया समाजाच वाटोळे करण्याचे काम चालवलं आहे
एकदम मस्त विश्लेषण ताई पण खरं यांना पटत नाही
त्या मुलांना मारण्याचा काय अधिकार कोणाला पोलीस केस करायला पाहिजे होती .जरगे किती नीच आहे त्यांनी देशमुख याच्या मुलाला पाय दाबायला लावले कमाल आहे समजला कसे कळत नाहीं
Sanmanniy namdev shastri bhagvangadha yana manacha trivar naman babaji
धनंजय दैशमुख टाकी वर चढला जरागै दाही मीटात आला सगळे नाटक यांना जमल
बरोबर ताई
ताई आपण खूपच खर बोलता, ताई तुम्ही खर काय आहे ते बाहेर काढा
खुप जातींचे लोक होते शिवराय बरोबर लडाई साठी
barobar Tai
Tai tumhi khara boltey
जरांग यांनी धनंजय देशमुख ला जातीवादी बोलण्यासाठी दम दिला तरच आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तेव्हापासून धनंजय देशमुख कसा एकतर्फी बोलतो
WAGHIN❤SE🙏
ताई तुम्ही ग्रेट आहात
ताई हे सगळे रिकामे जराग्या समर्थक फक्त राजकारण करत आहेत
बरोबर ताई👍👍👍
खर आहे सत्य बाहेर येईल
ताई बरोबर
ताई शास्त्री बरोबर बोलले हत्येच्या आगोदर काय घडलं त्यांची पणं चैकशी होयला पाहिजे ना
ताई 👍
ताई देशमुख कुटूंबाने याच्या नादी लागू नये त्यांना न्याय नकीच मिळेल पण yacha नादी लागून जातीवाद होणार😢😢😢
जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र
Right tai
ताई तुम्ही सांगिल्या प्रमाणे तुमचे वडील खरंच
माणुस म्हणुन जगले.🙏🙏
बरोबर आहे मि बुलढाणा आहे
खंरच वाटोळे होईल या जरांनगेचे
सलाम ताई तुमच्या कार्याला सत्य कटू असते पण पराजित नसते.. जातीजातीमध्ये हिंदू हिंदू हिंदू हिंदू मध्ये मोठी दरी निर्माण करून मोठी फूट पाडली आहे जाती जातीजातीमध्ये विष पेरून माणसात माणूस या जरा नंगे न ठेवला नाही आज प्रत्येक व्यक्ती आडनाव बघून जात बघतोय शाळेत म्हणा नोकरीमध्ये म्हणा प्रत्येक व्यक्ती ही प्रत्येकाची आडनाव बघून जातीच्या जातीचे इतकं भयानक विष पेरून राजकारण केलं आहे की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये येत आहे की हा कोणत्या जातीचा तू कोणत्या जातीचा आहे आरक्षण हे आरक्षणाच्या मार्गाने मिळवायला पाहिजे हक्क हे हक्काच्या मार्गाने मिळवायला पाहिजे संविधाना मध्ये आहे तपास खून आरोपी हे आरोपीला शिक्षा होऊ शिक्षा शिक्षा च्या मार्गाने व्हायला पाहिजे मार्गाने व्हायला पाहिजे आणि ह्यामध्ये राजकारण करून बाजार मांडला आहे आरक्षणाच्या आडून किती राजकारण किती राजकारण करत आहेत खून झाला आहे तर कोणाच्या आढळून किती राजकारण करत आहे राजकारण करणे हे पण कितपत योग्य आहे हेपन लोकांची मती आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोणत्या थराला जातात हे पण समजत नाही
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
संगीताताई बोलते जरांगेला कोलते😂😂😂
Khar ahe tai
एक नंबर ताई 🎉
नासके कीडे सीला पण सोडतं नाहीत म्हणुन ते संतांना कसे सोडतील
ताई जेव्हा भगवानबाबा चा जन्म झाला तेव्हा लाई नव्हती पण पूर्ण गावात दिवे लावले होते अश्या लोकांनी बाबा ला खुप त्रास दिला तेव्हा बाबा नी लिग कापून टाकले आणि आजही त्या जागी तुळशी आहे त नामदेव शास्त्री त्याच्या कुळात ले आहे त
महाराष्ट्रात असा एक तरी नेता हवा होता परखड आणि स्पष्ट
🙏🙏🙏🙏
आवादा कंपनी काय झोपली होती काय वाचमन भाऊ ला मारलेल्या सिसीटिही दाखवायला पाहिजे
ताई 💯%✅
ताई तुमाला ला पन लई ताप देनार आहे त खरे पोस्ट केली मनुन बरोबर आहे ताई हे 6होते मसाजोग मधले 25ते 30 माणसे दिसत आहे
ताई तुम्ही सत्य समोर आणले आज ,तुम्ही जे जे सांगतात ते बरोबर आहे...
❤
Great
बरोबर बोलने गुन्हा झालय ताई😢
संगिताताई सुदर्शन ला मारहाण केली हे सत्य का लपवलं
आधीचा video बगीतला त्यामध्ये दोन जणाला वीस तीस जण मारत होते ,त्यामुळे ही घटना झाली .
Tai yala responsible jarange aahe , yani tya porana marun status la thevle hote kase vanjari palvu palvu marle tyatun he ghadalay.
एकदम बरोबर
Barobar bolale
चुकी मान्य करून पुढे कस चालता येईल या वर भर दिला पाहिजे ताई... जरंग्या सारखं जर कोणी म्हणत असलं की आम्ही अशे.... अन आम्ही तशे.... तर यात कोणी कोणाला कमी नाही.... माझ्याकडून पण चुका होतात... पण मी चूक मान्य करतो अन पुढे चालतो
जराग्यामुळे एवढा जातीवाद वाढलाय लोक आडनाव पाहुण लाईक कमेंट करायला लागले
एकदम परखड बोललात ताई
जे कोणी संताना ट्रोल करत आहेत.... त्यांच्या आयला घोडा लावलाय मोकळाच हे मी..... फक्त यांनी यांचा नंबर अन address द्यावा.,.. बघा मग ताई यांची कशी वासून काढतो
अगदी बरोबर महाराज लोकांचे हॉटेल आहे100 %
Nमन्या साधू आश्यर्य आहे माहित न्हवत मन्या साधू आहे
खर बोललकी सख्या माईला पण राग येतो ञ
ताई कस तैैनच धस आणि जरागै है दोघ जातीच घैऊन पळतै बाकी काहीच नाही दैशमुख फक्त नाव आहे बाकी काही नाही
बडै ची खरदी कैली धस आणि जरागै है दोघांनी
जरांगे तुझं नाव घेत नाही तरी तुच त्या च नाव घेऊन भुकते
वीलास बडै तैची सुपाऱ्या घैतो जाती कड बोट करतो
सत्य मनाच्या तळाशी जाऊन मी का बोलते असा विचार केला तर केवळ अहंकारी वृती आहे,,,
Aamhi beed chya aahot pn aamhla shejarii jarange bhakta bolt nhit hinvla jaata
Aamcha dosh ky sarva samnya aahot aani 2 varshaa hicha aahe bhgha
मुर्खाना प्रतिसाद देऊ नका विचलीत होऊ नका . आपला सुसंस्कृत पणा हीच ताकद आहे . मात्र अंगावर आला तर निग्रहाने हर प्रतिकार करा . हीन मुढमती माणसे कमजोर असतात . झुंडी च्या आडून बोलतात .
दुनिया मोठी आहे एकाला वगळा पुढे चाला
तुला कोणी विचारलं नाही
संतोष देशमुख चा भाऊ जराग्या चा समर्थक आहे पहा आता जराग्या काय काय दिवे लावणार आहे भविष्यात खुप लोकांना हे पचणार नाही
Tai tumi kharach motha manacha ahat aikta ladat ahet pidadya yodha ani jatiwadi toli virodhat
Namdeo shastri na pan khup vedevakde bolat ahet
Jarangechya leki kadhun as Koni dusrya uposhn karnaryane pay chopun ghetle aste tr ks watle aste aste ha Kay nich manus ahe .
वो दुसरे गोले से आया है
Khotarda manus jarange
ताई तुम्ही नेहमी एकाच बाजूने चुकीच बोलतात