खुप सुंदर तुमच्या आजुबाजुला वातावरण पण खुप छान आहे आणि तुम्ही खुप नशीब वान आहे तात्या तुम्हाला दोघांनाही निरोगी व दिर्घायुष्य लाभो हि परमेश्वर चरणी प्रार्थना 🎉
मसाला कोंबडी बघून तोंडाला पाणी चं सुटलं कि तात्या / काकू.. कढई मध्ये कोंबडी मस्त " cute " दिसत होती खायला पण लय भारी झकास फक्कड चं झाली असणार माहितीये मला 😊
तात्या आमच्या मित्राचे वडील टेम्पो चालक आहेत ते तुमच्या येथे रोपे घेऊन आले होते माझा ही टेम्पो आहे तो व्हिडिओ मी पाहिला त्या मुळे तुम्ही आमच्या भागातील आहात तुम्ही उत्कृष्ट शेतकरी आहात
तात्या तुम्हा दोघा सारखे जीवन सवाॆंना मिळणे विरळच. खुप सुंदर जीवन जगता. चांगले आरोग्य मिळो. असेच शेतात दिसत राहो हीच अपेक्षा.
DJ
लई भारी बनवली तोंडाला पाणी सुटलं . मळ्यात जेवण बनवून खायला मला पण आवडते
काकी मस्त शिजली आहे कोबडी आणि ती काय भारी दिसते . आणि ती अशीच शेतात बसूनच खायला पाहिजे . मजाच मज्जा .
@one_pro_indianbar mg tu kay karnar
एकच नंबर कोंबडी माई
लय भारी दिसत होती.मी कोंबडी खात नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीने बनवली बघून तोंडाला पाणी सुटले.👌👌👌👌👍👍❤️
मानल राव तात्या लय भारी, तुमची भाजी बनवायची पद्धत खुप छान आहे. नशीब लागत राव आजीच्या हातची भाजी खायला,ति पन शेतामध्ये. 😂
लय भारी जोरदार तोंडाला पाणी सुटलं
एकदा अशीच रेसिपी करणार आजी धन्यवाद
Tatya Ani aai khup mast jodi Ani khup mast recipe
तात्यांनी बनवलेला पदार्थ उत्तम आहेच त्यात काही वादच नाही😊😊 पण ..... . कधीतरी आपल्या आईने केलेल्या चहाची तेवढी प्रशंसा करून बघा तिला किती आनंद होईल❤❤❤
Tatya Kombdi Tar Ek Number Banli Mi First Time Ashi Kombdi Banvleli Bagitli
मामा असले video टाकू नका ओह तोंडाला पाणी सुटत ❤️❤️
मस्तच तात्या.
खुप सुंदर तुमच्या आजुबाजुला वातावरण पण खुप छान आहे आणि तुम्ही खुप नशीब वान आहे तात्या तुम्हाला दोघांनाही निरोगी व दिर्घायुष्य लाभो हि परमेश्वर चरणी प्रार्थना 🎉
👌 नमस्कार तात्या आई
Tumcha video baghun Aaj masala kombdi banavli khup mast tatya ❤
मसाला कोंबडी बघून तोंडाला पाणी चं सुटलं कि तात्या / काकू.. कढई मध्ये कोंबडी मस्त " cute " दिसत होती खायला पण लय भारी झकास फक्कड चं झाली असणार माहितीये मला 😊
तात्या लय भारी जेवण तयार करतात
तोंडाला पाणी सुटलय बगा
एक नंबर मसालाकॉमेडी तात्या❤❤
Tatyasaheb kaku super chicken ❤
Lay bhari tatya 😊👌👍🏼
Aaji aajba kitchen chupch chan banvela👌👌🙏🙏
Delicious recipe mast mast god bless you both
लयं भारी
आई एक नंबर कोंबडी बनवली आहे 🙏🙏
मी सुद्धा वारणा काठचा आहे
कोडोली माझे गाव ❤
1no jhali masala chikan 👌😘🌹💐👍
Khup chhan masala kombdi
लय भारी
Good Reshap
देव तुमची जोडी सुखात ठेओ ❤❤
Lai Bhari Bet
खूप छान काका
Nice
Mast pan yevadh oil vayachya manane bare nahi tatya
तात्या कष्ट करतात शेतात...काय होत नाही त्यांना...
Khup Chan
Excellent recipe Tatya & Kaku.❤❤❤❤❤
Zakas ❤ lai bhari
ನಮಸ್ಕಾರ ಕಾಕಾ ಆಯಿ ಸೂಪರ್ ಚಿಕನ್ 👌
Khup chhan
Akdam kadak❤❤
तात्या कोणत्या गावचे आहे तुम्ही
जे म्हणतात ना शाकाहार सर्वोत्तम आहार त्यांनी जरा तात्या कडबा बघाव. रांगडे पण आहे
Tatya aai❤
तात्या मजा बाबा तुझी, वारणाच् काठ
तात्या तुमचं गाव कोणतं आहे
Mast zalay bet 😊
Ek.no
👍👍👍
🐔🐔🐔mast 👌👌👌👌
Super
एक नंबर तात्यासाहेब राम राम 🙏
Yek n Recipe mast video
Mst 1 number
Masta 😊
तात्याचा मळा आणी गावरान ऐक खरी चव एकाछ् घरियाण्यातील आहेत मि ब्घितलं दोनी च्यायनल ऐकच शेताती आहेत
तात्या तुमचं गाव कोणते आहे नाव सांगा
ऐक नंबर रेसीपी😊 आहे
Tatya kunya gavch aapun
Nic kaka
बारकी डिट्टो आप्पांसारखीच दिसते.
बुटर्नी आखि तंगड़ी बसवती होय 😂❤
कशी झाली ते तुमच्या हून अधिक चांगलं कोण सांगणार, टेस्ट तुम्ही करताय तुम्हीच सांगा,आमचा आहे तुमच्यावर विश्वास, चांगली तर दिसतेच आहे.😅
😂😂😂
तात्या तुमचे गाव कोणते
sanga
नमस्कार तात्या आई
👌😋
Tatyancha vyancha vichar karun cement kara
Phar Chan
वारणा नदी आहे मग तुमच्या गावांचं नांव काय आहे माझ्या गावांचं नांव सौते आहे
तात्या गाव सांगत नाहीत का कोणास ठाऊक पण मस्त 😊 तात्या गाव कोणत आहे आपले
सरुड
तात्या आमच्या मित्राचे वडील टेम्पो चालक आहेत ते तुमच्या येथे रोपे घेऊन आले होते माझा ही टेम्पो आहे तो व्हिडिओ मी पाहिला त्या मुळे तुम्ही आमच्या भागातील आहात तुम्ही उत्कृष्ट शेतकरी आहात
Tatyanch gav kont
👍👌
तात्या येऊ का रानात काम करायला
👌
Tataya gaon kont
वारणा नदी काठी राहता म्हणजे कोणतं गाव तुमचं तात्या. 🙏🙏प्लीज गावाचं नाव सांगा.भेट देणार आहे.मावशींना भेटायचं आहे.
Super yammi subscribe karde he likes s
Nonveg खाणारे इकडे हाजरी लावा 😂😜
Tel ahe ka kai ahe
MAST H!
🎉
😋😋
तात्या लय रंगेल दिसतोय बाबा
TUMHI DELHI LA CHICKEN BANVTAT TASE BANAVALE TATYA NI AAI . JABARDASTT .
Kay gaan khata😮😮😮
1नम्बर तात्या
घवळ घवळ घबर घबर घ्या करून😂
😋😋😋🤤
Nice👌👌👌👌❤🎉❤🎉❤🎉❤
नदीमधील पाण्याने चव आली असेल
Ya wayayat Sadhe sope jevaych sodun Tikhatch Non veg taridar Spicy kse jate etkya kadak Unhat Vishesh vatle vay pn kiti jast aahe Rantipna Samadhani asave etki varsh khavun 😊😊
तात्या..मावशी.नेहमी..चांगले.टेंसटी.मटण..बनवितात.हाताला.खूप.चव.असते..मी.नेहमी.शेतातील..3.दगडीवर.जेवण..केलेले.नेहमी.पाहतो..रानातील.जेवण.1.नंबर.आहे..तुमचे..गाव..कुठले.आहे..तुमाला.काका.जेमीन.किती.आहे..तुमची.जेमीन.नदीचा.काठा.ला.आहे..बागायतीजेमीन.आहे......काका.तुमाला..मुलगा..मुली.किती.आहेत.तुमची.जेमीन.काळी.भोर.आहे..ऊस.आहे.मावशी..खूप.कस्टाळू.आहे..रानातील.वातावरण.चांगले.आहे..काका.मी..कात्रजला..पुणे..पुणे.येथे.राहतो.मी.मराठा.आहे..माला..2..मुळे..आहेत..मुलगी.नाही.सर्व्हिसाला.आहेत..मी.पिंप्रारी..चिंचवडला..कंपनीतून..रिटायर.झालो........माझे.वय..60.पुररण.झाले.........मुलाला.मी.मुली.पाहतोय..1.मुलगा..15/5/90.आहे..बिकॉम.आहे.......35000/पगार.आहे..फिक्स.आहे.पुणे.येथे..सर्व्हिसाला.आहे..2.मुलगा.एम..कॉम..आहे..फिक्स.आहे..46000/पगार.आहे..काका.मुलांसाठी.......मुली.पाहणे..पुणे.येथे.3.घरे.आहे.आता.2.बी.च..के.मध्ये.राहतो..कात्रजला..गाव..निरा..तालुका.पुरंदर.आहे..4.एकर.जेमीन.पिवर..बागायेती.आहे..विहीर..पाईप.लाईन.सावताची.आहे..का.र..गाडी.आहे..........फोन..नंबर..7620272613......मुलगी.असेल्..फोन.करणे..12..वी..बिकॉम..बिये.पाहिजे......काका...व..मावशी.यांना..व्हेरी.व्हेरी..हुर्दिक.शुभेच्छा..तबेटीची.काळजी.घेणे..धन्यवाद..नमस्कार.......कात्रज..दत्तनगर..पुणे.46..
तात्या आमची जोडी मोडली ओ😂😂
नमस्कार.....
Tatya kanun ha...
Saharatli kai khatat he nahi shetkari manus mehnat karun sonyacha ghas khatat
तात्या गावाचं नाव सांगा तालुका कोणता मोबाईल नंबर सांगा
Tatyda jara Navin video taka lavkar
तात्या कॅमेरा वाल्याला पण थोड ठेवत जा
तात्या हानतोय कोंबडी तो कसला कमेंट बघतोय आणी उत्तर देतोय.कांदा खा कराकरा चावुन
Good r c p 🙏👍 tkank you
Tatya gaon Kotla
नमस्कार तात्या😂😂😂