ताई गिरनार परिक्रमा बध्दल ची आपली निष्ठा अपार आहे.धाप लागत आसताना सुद्धा आपण परिक्रमेचे धावते (खरोखर धावत केलेले)वर्णन आमच्यासाठी करीत आहात हे अत्यन्त कौतुकास्पद आहे. आमच्या सारख्या वृद्धांना परिक्रमा करता येत नाही पण आपण आम्हास परिक्रमा दर्शन प्रत्यक्ष करविलेत. धन्यवाद हे शब्द कमी पाडतील. आसो .दत्त प्रभूंचे आशीर्वाद आपले व आपल्या कुटुंबियांचे अंतिम कल्याण करोत ही दत्त महाराज यांचे चरणी प्रार्थना करतो. प्रमोद रेंघे
खूप छान ताई आम्ही पण 9 मैत्रिणींनी 14 तारखेला परिक्रमा केली माझी ही दुसरी परिक्रमा होती खूप अनुभव आले माझा पाय दुखत होता द्विधा मनस्थिती होती जाऊ की नको पण मन म्हणाले काही होऊ जायचच महाराजांनी परिक्रमा अक्षरशः करून घेतली जय गिरनारी 🙏🙏🙏
नवीन रेल्वे आदेशानुसार 2 महिन्याआधी बूकिंग करू शकत नाही. 2025 calendar वर 15 ऑगस्ट mark करा. तेव्हा devmajha whatsapp वर संपर्क करावा. जाण्याच्या 2-3 महिन्या आधी पासून चालण्याचा आणि गड चांदण्याचा सराव हवा.
ताई
गिरनार परिक्रमा बध्दल ची आपली निष्ठा अपार आहे.धाप लागत आसताना सुद्धा आपण परिक्रमेचे धावते (खरोखर धावत केलेले)वर्णन आमच्यासाठी करीत आहात हे अत्यन्त कौतुकास्पद आहे.
आमच्या सारख्या वृद्धांना परिक्रमा करता येत नाही पण आपण आम्हास परिक्रमा दर्शन प्रत्यक्ष करविलेत.
धन्यवाद हे शब्द कमी पाडतील.
आसो .दत्त प्रभूंचे आशीर्वाद आपले व आपल्या कुटुंबियांचे अंतिम कल्याण करोत ही दत्त महाराज यांचे चरणी प्रार्थना करतो.
प्रमोद रेंघे
🙏जय गिरनारी,अद्भूत 🙏
जय गिरनारी
श्री गुरुदेव दत्त
Khup chan video jai Girnari🙏
छान ❤
🙏 ।। श्री गुरुदेव दत्त ।। 🙏
Jay Girnari 🙏
Khoop masta 😍👏🙏
जय गिरनारी 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
Dhanyawad tumchyamule Mazi pan Ghar baslya parikrama zali Jai girnari
🚩🌱🌿‼️जय तुलसी माता‼️🌿🌱
पुजने कीर्तने ध्याने रोपने धारणे कलौ!
तुलसी दहते पापं स्वर्ग मोक्ष ददातिच!!
उपदेशं दतेदस्या: स्वयमाचरते पुन: पुन:!
स याति परमं स्थानं माधवस्य निकेतनम्!!
🚩🌹🙏🌹माऊली सादर प्रणाम
🚩🌱!!तुलसी मातेकी जय !!🌱
वृंदायैतुलसी देव्यै प्रियायै केशवश्यच!
विष्णुभक्ति: प्रदेश देवी सत्यवत्यै नमोनम:!!
🚩🐂गोमाता🐂 की जय हो
🚩꧁‼️रामकृष्णहरि‼️꧂
🚩꧁‼️विठ्ठल विठ्ठल विठ्ठला‼️꧂
🚩꧁‼️जय हिंद जय सनातन धर्म‼️꧂
⛳🦚🪷🌹🌷🌞🌷🌹🪷🦚⛳
🚩🏹‼️जय हिंद जय सनातन धर्म‼️🏹
Jai Girinari
जय गिरनारी
श्री गुरुदेव दत्त 🙏
जय गिरनारी
Jai gernar
खुप छान माहिती व व्हिडिओ आहे ताई
छान माहिती व जवळ जवळ आपण ही यात्रेत / परिक्रमात आहोत असा भास होतो.
श्री. स्वामी समर्थ खरंच ताई तुमची किती झाल्या परिक्रमा करुन . परिक्रमा करताना तुम्हाला पण अनुभव आला असेल ना. त्याचा पण व्हिडिओ बनवा. जय गिरनार
मी पण शिखर दर्शन व परिक्रमा केली
पुढच्या वर्षी आम्ही पण येऊ सांगा प्लीज धन्यवाद
खूप छान ताई आम्ही पण 9 मैत्रिणींनी 14 तारखेला परिक्रमा केली माझी ही दुसरी परिक्रमा होती खूप अनुभव आले माझा पाय दुखत होता द्विधा मनस्थिती होती जाऊ की नको पण मन म्हणाले काही होऊ जायचच महाराजांनी परिक्रमा अक्षरशः करून घेतली जय गिरनारी 🙏🙏🙏
फारच छान योग! गिरनारी तेरा भरोसा है भारी! तेरी लीला है न्यारी
गुरुदेव मला पण बोलवा लवकर
Amhi pan 14 la parikrama purna kali
श्रीगुरूदेव दत्त 🎉😊
श्री स्वामी समर्थ ताई मला पण जायची खुप ईच्छा आहे जायची तुम्ही दरवर्षी गिरणार परिक्रमा करता का मला हि यायच आसेल तर कसा संपर्क करायच आणि खर्च किती येतो
नवीन रेल्वे आदेशानुसार 2 महिन्याआधी बूकिंग करू शकत नाही.
2025 calendar वर 15 ऑगस्ट mark करा. तेव्हा devmajha whatsapp वर संपर्क करावा. जाण्याच्या
2-3 महिन्या आधी पासून चालण्याचा आणि गड चांदण्याचा सराव हवा.
आम्हाला जर तुमच्या सोबत यावयाचे असल्यास कोठे संपर्क करावा कृपया आपण मार्गदर्शन करावे हीच नम्र विनंती 🙏
तुम्ही ठरवा!आम्ही पूर्ण मार्गदर्शन करू.श्रीदत्त गुरूच ठरवातात कोण कोण येणार! कोण सोबत असणार. श्रीगुरूदेव दत्त 😊
नंबर पाठवा