आम्ही 2007 मध्ये पश्चिम घाटाच्या फॉर्म भरला अजून आम्हाला पक्क गर्दी नाही भेटली मोदी सरकार सांगा द्या ग्रामीण विकास मध्ये आमच्या शेती आम्हाला पक्क घर पाहिजे
फडणवीस साहेब तुम्ही किती खोटे बोलणार आमचं 6 महिने झाले तरी मला 1:44 2 हफ्ता मिळाला नाही ,महानगर पालिका प्रशासन निर्लज्ज पणे सांगते निधी प्राप्त झाला नाही तरी तुम्ही बिन्धास्त सभा आयोजित करून कसे काय बोलू शकत? तुम्हाला काहीच वाटत नाहीका
माझ्याकडे पण घर नाही आहे पण मी बंगल्यात राहते आहे मला पाहिजे आहे कसं मिळेल कुठे मिळेल ओपन द एवढं सगळं सुविधा बायकांसाठी दिल्या आहेत पप्पी देऊन तुमच्या तोंडाचा पोस्टर बनवलं असतं छान काय काम केलंय तुम्ही इतक्या बहिणी आनंदात आहेत वेदिका विठोबा घाडीगावकर
भाऊ धन्यवाद
मी पुरुषोत्तम भरतरामजी गोहते, वर्धा जिल्हा, बांधकाम कामगार योजना अंतर्गत सदस्य असून सुद्धा कोणतीही सवलत मिळाली नाही.
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
सर फर्म कुठे भराचे मला जागा पण नाही घर बांधून दया तुम्ही खूप चांगले काम करत आहे धन्यवाद सर तुमचे तुमचे खूप खूप आभारी आहो
नमस्कार सर मला पण घर जागा नाही फार्म कुठे भरायचे मला कळवा मी.पण बांध कामगार मजूर. आहे सर
❤❤❤❤❤❤
अभिनंदन फडणीस साहेब जयश्रीराम
Ok sir
फडवनीस साहेब हां अर्ज कुठे करावा,याचा आम्हास सांगा
Devendra Fhadvni saheb Dhannyavad shindhe 👌👋
धन्यवाद देवा भाऊ
🌹🌹🕉️🌹🌹👁️🙏👁️🌹🌹🕉️🌹🌹 तूम्ही चांगल काम केल 🌹🌹धन्यवाद🌹🌹🕉️🌹🌹👁️🙏👁️🌹🌹🕉️🌹🌹
आम्हाला बी घरकुल नाहीये एक मुलगा आहे तो बी अपंग आहे
साहेब घरगुती काम करणारे यांच्या साठी मोदी आवास व रमाई आवास योजना चालु करावी तसेच इतर योजना चालु करावी
आम्हाला आतापर्यंत घरकुल भेटले नाही
आम्ही 2007 मध्ये पश्चिम घाटाच्या फॉर्म भरला अजून आम्हाला पक्क गर्दी नाही भेटली मोदी सरकार सांगा द्या ग्रामीण विकास मध्ये आमच्या शेती आम्हाला पक्क घर पाहिजे
सर मी आज 2018ला आरज केला होता सर मि. भुमिहीन आहे मला घरकुलाचे लाभ मिळत नाही
आमाला आजुन एक ही घरकुल नाही भेटल सर
201920मदधेअटल आवास योजनेंतर्गत घरकुल फाईल दाखल केली, आँनलाईन केली पण अजूनघरकूलासाठी,पैसेआले,नाहीतखरंबोलताकि,खोटं,काही,कळेना
मला घर बांधणी साठी मदत पाहिजे होती 😊
सर आम्ही अजून हि वंचित आहोत, स्वतःचं घर नाही, अँड्रॉइड मोबइल आहे, आम्ही सेपरेट नोंद केली म्हणून आम्हाला काहीच मिळाले नाही
मला नाही घर नाही
मला घरासाठी पैशाची खूप गरज आहे मला कामगारांचा कार्ड मिळालेला आहे
मला सुद्धा हक्काचं घर नाही मुलगा अपंग आहे मुलाच्या आई वारलेले आहे
सर मी संजय तेजराव खंदारे मी बांधकाम कामगार सदस्य नोंदणी आहे मी जागा विकत घेऊन पत्राची शेड करुन त्या मध्ये राहतो
घरगुती मला भेटा नाही ❤
योजनेत भषटाचार कमी करावा
विठ्ठल दरे अट्टल घरकुल आवास योजना चालू नाही पाटोदा तहसील मधे बीड योजना कधी चालू होनार आहे
Sharmila Gurukul pahije jila Buldhana
घरकुल योजना साठी कूठे व कसा अर्ज करावा लागेल
सर तुम्ही ग्राम सेवकला चैकसी करायला सांगा कोणाचे घर बाकी आहे
Badhkar kamgar from bharla pn ajun pn pending dakhvte sir😢
मि कामगार आहे माझी नोंद पन आहे मला घरकुल मिलेल का माझे कडे माझे सोताचे घर नाही
Sar.kharch.bhett.naahi
Form kasa bhracha ha..Ani kuthe bharach
घरकुल चे पैसे अजून आलेले नाही मंजूर गेल्यावर्षी झाले होते अजून पैसे आले नाही
मला पुर्ण एक पिढी झाली साहेब अजुन घरकुल योजना सवपन पाहतच आहे लाभ कधी मिळणार .....
फडणवीस साहेब तुम्ही किती खोटे बोलणार आमचं 6 महिने झाले तरी मला 1:44 2 हफ्ता मिळाला नाही ,महानगर पालिका प्रशासन निर्लज्ज पणे सांगते निधी प्राप्त झाला नाही तरी तुम्ही बिन्धास्त सभा आयोजित करून कसे काय बोलू शकत? तुम्हाला काहीच वाटत नाहीका
साहेब, माझ्या नावर घर नाही, जागा नाही,नोकरीं नाही, सर्व कागद पत्र आहेत, मला घर मिळेल का,
Rahane ko Ghar Nahin
Sir me bhadyachya gharat rahto amhala swatache Ghar nahi tar amhala Ghar kul milel ka
मी कामगार😄 योजने चा फॉम भरला मला घर कु ल कधी भेटेल
माझं घर भाड्याचे मला जागा नाहीये मी बांधकाम काम मला योजनेचा लाभ
Mala Gurukul aalo nahin
सर आम्ही कामगार आहो आम्हाला घर नाही आहे आपच्या मुलाला कालरसीप पण नाही आहे प्लीज सर आम्हाला मदमत्त करा
He khar aahe nahi tr 15000 lakhamdhe batharumhi hot nahi sagde malache bhav wadhle aahe, thank you
मला प्लांट आहे पण बांधकाम करायला पैसे नाही
Sar mala garkul pahije
15 varsha pasan bhadya ni rahat aahe ...amhala gharachi Ghar garaj aahe. ..tr kas karache he ..
Mala gharhi nahi aani jaga hi nahi Mazi madat kra
घरकुल का फॉर्म कब भरना शुरूहोंगे
Aj pending dakhvtey
सर आम्हाला घर नाही मिळालं अजून पर्यंत घरकुल पण नाही येणार आम्ही विधवा आहे तरी नाही मिळाला आम्हाला
Konta jilha
Mala jaga nahi
😂 एक मुलगा आहे
😊
Paise Varun 2 mahine Chale 150 Paise Wala bahut email id Nahin
सर्वांना मोदी आवास योजना रमाई आवास योजना.प्रधान मंत्री आवास योजना मधून लाभ मिळाला आहे मग अटल आवास योजनेंतर्गत कोणाला लाभ मिळेल
Atal,yojna,mala,midelka,mala,Ghar,nahi,fadnawis,saheb,mala,pan,dya,set,majurala,ka,nahi,500000,rupaye,Ghar,badanyas,deth,nahi,
Help me hamara socha Shweta Chauhan Ghar nahin
आम्हाला आतापर्यंत घरकुल भेटलनाही.सर.खूपगरीब आहोत सर
Tya krad ch naw Kay
माझ्याकडे पण घर नाही आहे पण मी बंगल्यात राहते आहे मला पाहिजे आहे कसं मिळेल कुठे मिळेल ओपन द एवढं सगळं सुविधा बायकांसाठी दिल्या आहेत पप्पी देऊन तुमच्या तोंडाचा पोस्टर बनवलं असतं छान काय काम केलंय तुम्ही इतक्या बहिणी आनंदात आहेत वेदिका विठोबा घाडीगावकर
Atal gharkul aawas Yojana antargat 12 mahine jhalar hota parantu Labh Mila Lo nahin
Bewakuf tarbuj 4 lakh me mumbai me khuch nahi aata