मागच्या पाच वर्षापासून हा व्हिडिओ पाहत आहे आजपर्यंत कधीच बोर झालो नाही नेहमी बघावासा वाटतो अप्रतिम गाणे आणि अप्रतिम व्हिडिओ एडिटिंग आणि अप्रतिम जोडी मनाला अगदी भारावून टाकतो
खूप खूप खूपच छान,,,,, मी तर 200 वेळी बघीतला गाण तर खूपच छान,,, आणि विवाहित couple क्युट अगदी काजल अग्रवाल यांची sister असे वाटते happy marriage life 👌👌👍
याड लागलं खरच हा विडिओ बघुन,,, खुप सुंदर जोडी,💑,,,खूप वेळा बघितला तरी अजूनही पहावाच वाटतो,,,गाणं तर उत्तम निवडलय खरं तर हे गाणचं या दोघांसाठी बनलंय,,खास करून मृगनायनिया हाक दे मला,,💕💕,,क्या बात है।। हा व्हिडिओ पाहून लग्न करण्याची इच्छा नक्कीच होणार तारीफ करावी तेवढं कमीच आहे ,,,,AGS hat's off u
मायमराठीतली सर्वात सुंदर रचना...हि जोडी जशी एकमेकासाठी बनलीय तसंच हे गाणं सुध्दा त्यांच्यासाठीच बनलंय...! कोणत्याही संवेदन मनाला वा महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईस वेड लावलंय या व्हिडीओनं...! खरंच कितीही आभार मानावं सुशांत/विद्याताई व एजिएस चं महाराष्ट्र मनानं तरीही थीटे असावं..!
खूपच छान, मी 100 वेळा बघितला असेल हा व्हिडीओ, आणि पुन्हा पुन्हा पाहण्यास आवडतो , ताई तर काजोल अग्रवाल ची कॉपी आहे, song selection तर खूपच छान, जेवढी प्रशंसा केली तेवढी कमीच आहे, AGS टीम suprrrrrrrrrrr...... मनपूर्वक अभिनंदन भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सुशांतदादा & विद्याताई
असं लग्न होणे नाही. एक नंबर विडिओ आहे 👌👌प्रत्येकाचं स्वप्न असत लग्न सर्वांच्या आठवणीत रहाव हे तुम्ही पूर्ण केलंय.😄 U just did a best thing of there life. U capture beautiful moments of their life.🤗😃.. thank-you AGS
अरे कितीवेळा पाहायचा हा विडिओ? परत परत पाहावाच वाटतो ,AGS films तुमचे आणि त्या जोडीचे कोणत्या शब्दात कौतुक करायचे हेच कळत नाही. तायडी चा हसरा चेहरा जबरदस्त आहे आणि शेवटी तोच हसरा चेहरा रडवतो
जशी दोघांची जोडी सुदंर आहे त्याच प्रमाणे Song celection केलंय खुपच छान शब्दात कौतुक काय करावे, काजल अग्रवाल ची कॉपी आहे कितीही वेळा पाहला व्हिडीओ तरीही पुन्हा पुन्हा बघायला आवडतो अप्रतिम, खूप छान , जेवढी प्रशंसा जोडीची करतोय आपण तेवढी मेहनत व्हिडीओ काढणाऱ्याची सुद्धा आहे त्यांनी तर त्याचे रूपच बदलले खूपच छान भावी वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा,
I comment once again....I will see its wedding 100 times ....its really very nice wedding ...I proud who its wedding ......and its couples so cute .....so nice marriage.....shushant and divya so matching this cute marriage....
You both are a lovely couple. We all can see your love for each other in your eyes..... And Hat's off to the editing team...... you all have done a really admiring work.
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.आज तुझा वाढदिवस वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ....💐🎂💐 सोनु नेटारे
Original व्हिडिआे गाण्यापेक्षा हेच गाण बेस्ट वाटतय.
Nice couple.....nice video....GBU
umesh gandhas right
Nice
iI
Views ya ganya la jast aahe original peksha..
@@ashishbhoyarpatil8133 **
मागच्या पाच वर्षापासून हा व्हिडिओ पाहत आहे आजपर्यंत कधीच बोर झालो नाही नेहमी बघावासा वाटतो अप्रतिम गाणे आणि अप्रतिम व्हिडिओ एडिटिंग आणि अप्रतिम जोडी मनाला अगदी भारावून टाकतो
@@nirmalgavit5989 Thank you so much
🤔 Kay ahai yacht
Same❤
Mi pan
काय संगम जुळून आलाय. जोडी खरच एखाद्या मूवी मधले हीरो आणि हीरोइन वाटतय. जणू गाण खरच एखाद्या फिल्म वाटतय. Nice couple. God bless you 😘 for your song
माझ्या यू ट्यूब ची सुरवात याच गाण्याने होते... मस्त काम ags... ताई ची अप्रतिम हसणं... एक no. Jodi
Nice
nais video
Nice bhava
Same me too
Tyanche full name sang na dada please mala pahayche aahe thana Insta Var.
सुशांत हा खूप साधा भोळा मराठी मुलगा सच्चा माणूस आणि चांगले मनुष्य
सही रे
👌👌👌👌👌
H dj CV x gh c cry गोष्ट
Yeah
क्या बात क्या बात क्या बात,,,,लाखात एक जोडी तुमची ताईची smile एक no ,,,,,,दादुस तर छावा😎😎 ,,,,😂😂😍😍
Ekach number👍
Thank you
@@Suniilvalve Saheb kiti fee ahe apli
@@sachinchandanshiv9661 requirements var depend ahe ,call kara 7410174194
ताई चा समोर चांगल्या हिरोहिनी सुद्धा फिक्या आहेत
Sem
Dada pn ky kami nahi
Galat
100%👌👍😘😍
Right 💯
खूप खूप खूपच छान,,,,, मी तर 200 वेळी बघीतला गाण तर खूपच छान,,, आणि विवाहित couple क्युट अगदी काजल अग्रवाल यांची sister असे वाटते happy marriage life 👌👌👍
खूपच छान जोडी.. मराठमोळ्या संस्कृतीन,परंपरेनं केलेलं लग्न खुप आवडलं.. सेम काजल अग्रवाल सारख्या आहात
महाराष्ट्रातील सर्वात भारी व्हिडिओ आहे ✌👌
Thank you
😍😍
😎😎
💚💚
💙💙
एकदा पाहिल्यावर पुन्हा आणखी पाहावं असं वाटतं महाराष्ट्रातील सर्वात नंबर वन विडियो शुटिंग
अप्रतिम शूटिंग , मिक्सींग ला तर तोडच नाही एक नबंर
खूपच सुंदर जोडपं आहे.....दोघांचं आयुष्य सुंदर जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना...❤️
❤❤❤
जेवढ गाण सुंदर आहे, तेवढीच सुंदर तुमची जोडीसुद्धा आहे..👌👌
याड लागलं खरच हा विडिओ बघुन,,, खुप सुंदर जोडी,💑,,,खूप वेळा बघितला तरी अजूनही पहावाच वाटतो,,,गाणं तर उत्तम निवडलय खरं तर हे गाणचं या दोघांसाठी बनलंय,,खास करून मृगनायनिया हाक दे मला,,💕💕,,क्या बात है।। हा व्हिडिओ पाहून लग्न करण्याची इच्छा नक्कीच होणार तारीफ करावी तेवढं कमीच आहे ,,,,AGS hat's off u
@@muskan1820 ho☺️pn sundarch chehara nko manane pn ti chanch asali pahije😉😉.. trch married life happy hoil....🤗🤗🤗
Ho te pan ahi
Krushna Bhagwat tumche friendsheep nice ahi .
@@smitadeshbhratar9822 gm...ghari ahe
@@smitadeshbhratar9822 ho kar ..ky ahe nastyala
मायमराठीतली सर्वात सुंदर रचना...हि जोडी जशी एकमेकासाठी बनलीय तसंच हे गाणं सुध्दा त्यांच्यासाठीच बनलंय...! कोणत्याही संवेदन मनाला वा महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईस वेड लावलंय या व्हिडीओनं...! खरंच कितीही आभार मानावं सुशांत/विद्याताई व एजिएस चं महाराष्ट्र मनानं तरीही थीटे असावं..!
धनय़वाद
सर्वात सुंदर जोडी आहे
So nice 😍👌👌😍
मराठी माणसाचे खरे प्रेम आणि आयुष्य दर्शविणारा एकमेव विडिओ 👍
Thank u so much dear friends..thanks for all the wishes and complements..from me and my cute wife...special thanks to AGS..thanks ravi bhau😘
Sushant Jawale ....yo baby...
Cute couple ever seen
Kanchan Jawale thank u
Happy marriage life dada...
Kupch sunder jodi tai ani bhau chi nice Happy mirragr life
कडक विडिओ 1दिवसात 60 वेला पहिला तरी पाहत वाटत आहे awesome 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
खूपच छान,
मी 100 वेळा बघितला असेल हा व्हिडीओ, आणि पुन्हा पुन्हा पाहण्यास आवडतो ,
ताई तर काजोल अग्रवाल ची कॉपी आहे,
song selection तर खूपच छान,
जेवढी प्रशंसा केली तेवढी कमीच आहे, AGS टीम suprrrrrrrrrrr......
मनपूर्वक अभिनंदन भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
सुशांतदादा & विद्याताई
Me too!!!👌👌👌👌👌
Ho really kaju copy
Barobar
Nice song
nahi be
Tai tuji acting khup chan keli ha vedio khup chan aahe mala khup avdla khup khup khupchan thanks thanks
ह्या दोघांनी पण मराठी फिल्म्स साठी प्रयत्न करायला पाहिजे. अप्रतिम, अतिसुंदर व्हिडिओ 👌
Original gaana pekhsha suppppppppprb vatte yaar..
I love so much this couple...
God bless you yaar
4:00 didi you are too.... sweet....
Nice couple....
All the very best for your happy future...🤩🤩🤩🤩🤩🤞🤞
1ch no aahe ha video
काय मस्त वाटतय यार खरच..
आम्ही लग्नाळु..
खूप छान जमवून आणले आहे सगळे व्हिडीओ मेकर तुम्हला सलाम आणि नवरदेव नवरी ला तर शब्दच नाहीत खूप अप्रतिम जोडी...
Superb
Woww wowww wowww 🙊....one of the favorite Marathi song 💝.....
फार फार फारच सुंदर अप्रतिम 👌
अतित्युकृष्ट 🙏
वा ,,पूर्ण लग्नच दाखवलं एका गाण्यात खूप भारी
Ly bhari
फ्हड़जफ्द
मी fan झालोय या व्हिडिओ चा
अगदी मनापासून
भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
💝
Ek number Jodi....
Happy Married Life both of U...
Love from Nagpur
Ek no. Jodi...
Best videography 1000like
Beautiful bride 👰 with handsome and deserving groom🤵 . Stay always happy nd have amazing life guys😍😘
हा व्हिडिओ किती वेळा बघितला तरी बगुशास वाटतो खूप सुंदर व्हिडिओ बनविला मला खूप आवळला.
Mala pan bhava
Wow nawdev and nawri I love it yarr....so sweet of you 💐💐💐 congratulations
सलाम विद्दा ताईच्या वडिलांना, बनलेला व्हिडिओ सर्वांच्या दृष्टीने दिसतोय, पण वडिलांनी केलेला खर्च बघा!!! शतशः नमन बाबा!!!
Thank you so much😊
@@vidyapawar6851 खरचं खूपच जबरदस्त विवाह सोहळा झाला मणायच....सलामच आहे
This is the best wedding video ever, with real husband and real wife, no acting needed, 👏👏👏👏
👌👌👌👌
खुप छान जोडी आणि शूट अप्रतिम, मिक्सिंगला तर तोडच नाही. GBU...
Hi
तुम्ही किती ही वेळा पहा ....मी तर सकाळी चालू केला का रात्री च़ बंद करतो 😂 😂 😂 😂 😂 😂 .....kadakkkk😍😘😘😘😘💓💓💞💞
😍
😍😍
😎😎
💚💚
💙💙
Majha aal time favourite video ahe ha
Jevha pan mi sad astona tevha ha video baghto
Aani result mi khush😆😍🥰❤️
Ha video bghitlyavr yr kharch ek smile rahte bghtani evdh bhari tr ambani chya gharch lagnn bghtani pn nhi vatat.. ek saaj aahe marathmolya lagnacha specially tumch lagnn 💘👌gbu love birds💞
AGS films all wedding photoshoots पण हा विह्डीयो बेस्टच😍😍😍👌👌.....बेस्ट कपल दी & जीजू💖 GBU both😊😊
Hi
Jodi ek number yr😍
Stay happy together 🥰😘
O ma go turu lob😂😂😂😂😂😂😂😂😂😂😍😍😍😍😍😍🤗🤣😂😂 nice video
Such a beautiful Couple. Handsome groom and beautiful bride. Made for each other
L tut ut
Yes bro he is really dashing and the ladies with him Also looks Beautiful.
असं लग्न होणे नाही. एक नंबर विडिओ आहे 👌👌प्रत्येकाचं स्वप्न असत लग्न सर्वांच्या आठवणीत रहाव हे तुम्ही पूर्ण केलंय.😄 U just did a best thing of there life. U capture beautiful moments of their life.🤗😃.. thank-you AGS
Ur right bro
pramod kumbhar 👌👌👌👌
Jivan bhrr saath raho tumchi ashish hasta khelta ❤️
Manala Bharavun ghenar song ahe🥰 khup bhari ......nice song 😍🥰🤩👑
खूप म्हणजे खूप मस्त विडिओ आहे, मला खूप आवडतो मी खूप वेळा पाहिला आहे.
Ok
Mi pn
मला टाइम्स नसताना सुद्धा रोज टाइम्स काढून हा विडिओ बघतोय..... खूप छान सुनील भाऊ....
Khup Mst ahe dogh agdi god
kaveri k .....kharj 🤔🤔🤔
Sunny Pagare Ho
Mala pan 1 vedio banvayacha ahe
8830183033
kaveri k
tu pa. khup chan ahes
Amol Bangar thx
100 वेळा बघितला व्हिडीओ तरी पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो. खुप छान जोडी... दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा💐
Congratulations bhai mst Ahe video ani jodi Pn 💐💐💐💐💐💐👏
कधी पन बगा बोर होत नही 😍😍😍🔥🔥🔥🔥🔥🔥
अरे कितीवेळा पाहायचा हा विडिओ? परत परत पाहावाच वाटतो ,AGS films तुमचे आणि त्या जोडीचे कोणत्या शब्दात कौतुक करायचे हेच कळत नाही.
तायडी चा हसरा चेहरा जबरदस्त आहे आणि शेवटी तोच हसरा चेहरा रडवतो
khara aahe
Thank you
Kar aahe
mast
😍😍
😎😎
My fev song ahe,khup Chan jodi ahe tya mule always my fev rahin ❤️ 😍 congratulation both of you 😍👍
Original song peksha khup sunder ahe couple pn shotting pn.
Khup mast
Awww.... they look so cute together 😍....god bless u both
जशी दोघांची जोडी सुदंर आहे त्याच प्रमाणे Song celection केलंय खुपच छान शब्दात कौतुक काय करावे,
काजल अग्रवाल ची कॉपी आहे कितीही वेळा पाहला व्हिडीओ तरीही पुन्हा पुन्हा बघायला आवडतो अप्रतिम,
खूप छान ,
जेवढी प्रशंसा जोडीची करतोय आपण तेवढी मेहनत व्हिडीओ काढणाऱ्याची सुद्धा आहे त्यांनी तर त्याचे रूपच बदलले खूपच छान
भावी वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा,
Ashuuuuuuu khup khup palu.....bacha😘😘😘
Khup mst Jodi ahe
Cute couples 😍
Nice song 👌 I love this song
एक नंबर जोडी ... नवरी पुढे भल्या भल्या हिरोईन फिक्या
आतापर्यंत सर्वात सुंदर प्री वेडिंग आहे..... दर आठवड्याला मी n चुकता बगतो ❤❤
Mulichi smile khup awdli .... Ani tich reactions pn khup Chan hotya ...
Superb
1:41 best shot I've ever seen
best of luck guys enjoy ur life
👌👌👌
Yala mhntat professional
Ek number bhawa
Lovely couple....👌👌 Khup sundar vedio👌👌
I comment once again....I will see its wedding 100 times ....its really very nice wedding ...I proud who its wedding ......and its couples so cute .....so nice marriage.....shushant and divya so matching this cute marriage....
AGS वाल्यांना 50 तोफांची सलामी ❤️
Pranit Mhatre ags manje
@@aakashbhole1636 video uploder. :-)
Very nice
@@kapilwathore1807 uIu9
Bapre nawari kiti to good ahe yar khupch Sunder
महाराष्ट्रातील एकूण एक व्हिडिओ लग्न करायचं असेल तर असाच🎉🎉❤❤
वधू-वर ची जोडी छान आहे..👌 आणि वधू तर अगदी काजल अगरवाल ची जुळी बहीण दिसत आहे...... आवडलं एडिटिंग आपल्याला...👌
Khupc chan distant dogh...kharc original gan vatat the😍😍
Khup chan aahe .........i love this couple and this song😘😘😘😘😘😘
Ek fantasy je ki khup real aahe.... Ekdam mast pure marathi wedding
Awwww😇😍😍Soooo Beautifull😘😘 loved this video👌💕
खूप सुंदर व्हिडिओ बनवलाय..... खूप छान
भाई शूट वाल्याला सलाम आपला भाऊ अन नवरी नवरदेव ला पण भाऊ 1 नंबर व्हिडीओ आहे राव zakassss
ओरीजनल गाण्यापेक्षा हा व्हीडीओ छान वाटतोय,खरच एकदम छान
Sushant bhai & vidya mam apki jodi jisus hamesha khush rakhe,,aap hamesha sath raho,,,god bless u dears..
Thanks too all frnds
Khupach chan... direct lagnatach jav as watt...
😍😍😘😘
Cutest couple ever.....
Gbu hml....
💓
No .1 sir real video peksha ha video khup chan aahe I like it .........❤
Superb amazing 💘💘 khrch khup god banvli aahes video
Couple is so cute really and AGS Film is so good making keep it up and Vidya And Sushant live Forever
really
The groom is so innocent and so cute yrr😍😍😍😘😘😘😘😘😘
Khup cute,Beautiful coppel aahe 😍 😘ekch no jodi he💖🤘💝💕💕💕खुपच छान 😘💝💝
areee kiti vela baghu ha video... AGS OSM Editer
Thank you pravin bhau
आयुष्यभर सुखी राहावा। तुम्हाला हार्दिक शुभेच्छा।
You both are a lovely couple.
We all can see your love for each other in your eyes.....
And
Hat's off to the editing team......
you all have done a really admiring work.
Apratim bhavu khupach chaan
Always favourite video & favourite couple also... 😘😘
Congratulations....khup mast jodi aahe tumachi
Cuteeeeeeeee couples yaar stay blessed 😊
Thank you
Wow kiti cute couple aahe ❤❤👌👌osm both of u..❤😍😘
Khup chan video
Mana la lagun jatoy khup chan
Well done
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण.आज तुझा वाढदिवस
वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ....💐🎂💐
सोनु नेटारे
Love you both ... Tumha doghana pahilyashivay divas jaat nahi aata ....Lots of love n lots of blessings...😘😘😘
..
Smital Amrute
Superb vedio.👍suder song😍ani jodi made for each other 👌👌.he gaana khup vel pahile.