एक फुल वाहतो सखे हे गाणं २०२३ च सगळ्यात आवडतं गाणं आहे सर...मी तुमच्या मुळे ते गाणं ऐकलं आणि फारच आवडलं गीतरचना कमालच संगीत सुद्धा उत्तमच.... शब्द व अर्थपूर्ण गाणं आहे.... वाह अशी गाणी कायम लक्षात राहतात रोज मी दिवसातुन दोन तीन वेळा हे गाणं ऐकतोच...🎭🎧🎼
गवताचं घर माझ, तू वादळी हवा ग... खरंच ना किती भारी रचना आहे राव. अशाप्रकारेच या गाण्यामुळे आपल्या मराठी माणसाचं प्रेम सदैव मागील पुस्तकाचे पाने पडायला लावणारं गाणं आहे .
शेती आणि मातीशी माझं असलेलं नातं आज परत नव्याने जीवंत होताना दिसलं आणि आठवलं ते काळ रान ,जिथे मी , माझी आई आणि गावातल्या २० ते २५ बायांची टोळी ट्रॅक्टर मधे बसुन शोजारच्या गावांमधे कांदे लावायला जायचो. ग्रामीण जीवन पुन्हा एकदा जगायला लावणारं हे अप्रतीम दृश्य आणि मनाला वेड लावणारे सुरेख संगीताचे शब्द बोल. TDM team ला खुप खुप शुभेच्छा.💐👍 कऱ्हाडे सर ला या सुंदर कलाकृती साठी मानाचा मुजरा 🙏😊
लाखात एकदाच अशी कलाकृती तयार होते, नाजुकशा प्रेमाला जणु अलवार संगीतात गुंफलंय, मला या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली हे माझं सौभाग्य. शेरणी आणि भाबड्या सशाच्या काळजाचा contrast आणि तरीही पैज वाळलेल्या वाफ्याला भरलेल्या ढगाच्या नजरेतुन तृप्ती गवताच्या घराला वादळी हवेचा आडोसा तु फळ आणि मी खत, एकेका ओळीवर PHD होईल. आणि विनायक पवार सरांच्या या एकेका सोनेरी शब्दाला न्याय दिलाय, भाऊराव क-हाडे सरांच्या वास्तववादी कल्पकतेने, शब्दांना दृश्यांची अद्भुत जोड लाभली आहे, फक्त मधुमेहाच्या रुग्णांनी या गाण्यापासून दुर रहावं.
बीड, अहमदनगर आणि पुण्यातले चित्रपट सृष्टीतले किंग माणूस भाऊ कऱ्हाडे! ओंकारस्वरूप चा आवाज मनाला लागतो, अजय-अतुल नंतरचा उभा राहणारा नवीनतम गायक ओंकारस्वरूप. मराठी चित्रपट सृष्टीला आपली गरज आहे.
@@ChitrakshaFilms आम्ही जास्त सिनेमे पाहत नाही, परंतु पाहायचं ठरलं की तुमचंच साहित्य पाहायचं आम्ही पसंद करतो. आपण आपलं काम वाढवा, जास्तीत जास्त साहित्य उपलब्ध करा. जनतेला आपलं साहित्य फार आवडतं.
व्वा अप्रतिम.... महाराष्ट्रातले सगळे तरुण ट्रॅक्टर ड्रॉइव्हर, ट्रॅक्टर लव्हर पोरं या गाण्याला आणि सिनेमाला डोक्यावर घेतील... खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा टीम TDM ☺️♥️🔥🤟🏻💐🤝🙏
अतिशय उत्तम गीत आहे, गायले सुद्धा सुंदर ,संगीत अप्रतिम.... सिनेमा तर लैच भारी आहे...गावठी बाज आहे,ग्रामीण कथा....उत्तम,अप्रतिम... मी वाळलेले "वाफा" असे शब्द या शहरी लोकांना काय कळणार त्यासाठी शेतकऱ्याच्या,मजुराच्या च पोटाला जन्म घ्यावं लागतंय. शांत संगीत.....
याला म्हणतात गावा गावातले अस्सल lovers आणि लव्हस्टोरी... ♥️♥️♥️Hero Heroine चां लूक नाही भावना खऱ्या दाखवाव्या लागतात...♥️♥️♥️आणि तो माझा मराठी सिनेमा करतो.♥️♥️♥️
काय बोलाव आंता.. हे पाहून आणि ऐैकुन... ऐवढ अप्रतिम दिग्दर्शन, आणि हे अद्वितीय अस गाण... गाण्यातील हे शब्द, त्याचा, मतितार्थ, दगडांच्याही काळजाला प्रेमाचा गहीरा स्पर्श देणारे हे शब्द... नक्कीचं दिग्दर्शक भाऊसाहेब सरांची ही कलाकृती संबंध महाराष्ट्राला वेड लावण्याजोगी आहे....
उच्च वर्गीय कलाकारांचे वर्चस्व मोडीत काढून सामान्य मराठी घरातील दिग्दर्शक आणि कलाकार घेऊन चित्रपट साकार केलाय, तरी सर्व मराठी जनतेने या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा ही कळकळीची विनंती🎉🎉🎉❤❤❤
खूपच गोड गाणं.. हे गाणं सर्वांना वेड लावणार..💕💕 विनायक पवार यांनी लिहिलेले गाण्यातील शब्द अप्रतिम आहेत. ओमकार स्वरूप व प्रियांका यांच्या मधुर आवाजाने त्यात जान आणलीय आणि रोहित नागभिडे यांचे संगीत सर्वांची धडकन वाढवून सर्वांना डोलायला लावणारे आहे. दोघेही ॲक्टर नवीन असूनही खूप छान भूमिका केलेली दिसतेय. एकूणच सर्वच टीम एकदम भारी आणि सर्वांची केमिस्ट्री मस्त जुळलेली दिसतेय. सर्वांचे खूप अभिनंदन आणि सदिच्छा. भाऊ आणि लखन तुम्ही दोघेही माझे मित्र आहात, याचा अभिमान वाटतो. Love you guys💕🥰🥰👍👍
वाह भाऊ फारच छान जमुन आणलंत सर्वच...अप्रतिम शुटींग अन विवीध कल्पकता...,अवघड सिन आहेत पण अतिशय सहज पणे केलेत हे एक कसबच.आपल्या पुर्ण टिमचे मनःपुर्वक अभिनंदन...अप्रतीम काव्य डाॅ. विनायक पवार सर...संगीतकार गायक ओंकारस्वरुप अतिशय सहज सुंदर अन फार सुंदर गोड गाईले अन संगीतकार नागभिडे सरांच्या या गाण्याला,संगीताला न्याय दिला.वाह.....हिरो हिरोईनची जोडी व सर्व सिन्स भारी....मराठी रसिकांना आपला वाटावा असा चित्रपट.....वेटींग सर.....
अजय अतुलला तोडीसतोड असणारं संगीत,,शांत सुरांतला ओंकारस्वरुप आणि प्रियंका बर्वेचा आवाज प्रेमात पडायला लावतोय,,धांगडधिंग्याच्या जमान्यातील अप्रतिम शब्दरचना सदाबहार गीत मन मोहून आणि मोहरुन टाकते...
काय गाणं आहे राव... अत्यंत निर्मळ, निरागस आणि प्रेमळ भावना व्यक्त करणारं... नजरेचा जीवघेणा हा खेळ ही नवा ग.. 🎵 गवताच घर माझं तु वादळी हवा ग.. तुझ्या आडोश्याला राहतो सखे.. जवा तुला पाहतो सखे.. तू शेरनी शिकारी... मी भाबडा ससा ग.. तरी पैज लावतो सखे.. जवा तुला पाहतो सखे.. एक फुल वाहतो सखे...🌹 अप्रतिम रचना केली आहे गाणं असं आहे की संपूच नये असे वाटते... आता पर्यंत 22+ वेळा ऐकले... उत्कृष्ट नमुना आहे मराठी माणसाच्या भावनांचा....❤ वेड लावणारं गाणं आहे...
खूप छान गाणं आहे ......आणि आपली जोडी पण खूप छान आहे...जेव्हा रिअल मध्ये पाहिलं ना तेव्हा थोडी जास्तचं छान वाटली जोडी.....समर्थ कॉलेजमध्ये आपल्या या गाण्याने तर तरुणाई चा जल्लोष वाढला......TDM हा आपला शॉट फॉर्म गाणी एवढी छान आहेत तर सिनेमा किती तुफान असणार.....अभिनंदन तुमच्या सगळ्या टिम चे.......
भाऊराव... अप्रतिम कलाकृती.. ग्रामीण रंगाची...ढंगाची... सर्वांना आपल्या जवळची वाटणारी ...कथा ! हे गाणं मी एकदाच ओझरतं ऐकले.. आणि पुन्हा एकदा तुमचा जबरा फॅन झालोय..आता प्रतिक्षा...फकीराची..!!!!
मराठी संस्कृतीला धरून जेव्हा आपली कला सादर केली जाते ते खरंच अप्रतिम कला असते आणि ती कला प्रेक्षकांसमोर अशा मनमोहक रीतीने सादर केलेली कला खूप दुर्मिळ दिसायला मिळते आणि ती कला तुम्ही प्रेक्षकांसमोर मांडली खूप खूप अभिनंदन
हे गाण लिहाणारे अन गाणारे तयार करणारे यांचे कसे आभार माणू समजत नाही ईतक मासुम गाण आहे दररोज सकाळी पासून संध्याकाळ पर्यंत ऐकतो तरी मन भरत नाही अस वाटत हे गाण मी अन माझ्या प्रियसीसाठी बनलेल आहे 💯 खुप खुप शुभेच्छा धन्यवाद भाऊ असच खुप मोठे व्हावे अन आम्हाला तुमची मेजवानी देत रहाव हेच देवाला मागतो
गवताचे घर माझं..तू वादळी हवा गं... तुझ्या आडोशाला राहतो सखे.. जवा तुला पाहतो सखे..... एक फुल वाहतो सखे... जवा तुला पाहतो सखे.... व्वा व्वा व्वा.. किती सुरेख रचना केलीये.. खूपच अर्थपूर्ण..❤❤
वाह.. गाण्यात फुल असल्याने गाण्याचा सुगंध प्रत्येकाच्या मनात पसरला तर आहेच ( खास करून तरुणांन मध्ये जरा जास्त 🙌) आणि भावना व्यक्त करण्याचं बळ देऊन गेलय गाणं 🙌❤️ खुप खुप शुभेच्छा टीम..🎉😍❤️
खूप वाट पाहतोय या सिनेमाची... मी या आधी तुंबाड बाहुबली सैराट बबन मुळशी प्याटर्न पद्मावत बाजीराव मस्तानी त्यानंतर आता TDM चित्रपटगृहात पाहणार आहे... खुप उत्सुकता आहे डिरेक्टर साहेब...👌👍
सर्व प्रेमीकाना आवडणारे गीत आहे हे. ❤️❤️ खूप छान गिताचे बोल आहेत. गाणे ही खूप छान गायले आहे. गाणे ही खूप छान चित्रित केले आहे. गावाकडचे यथार्थ दर्शन या गाण्यातून दिसते आहे. TDM टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐👍👍👍 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अप्रतिम गाणे... सहज सुंदर प्रेम गीत...... खूप खूप छान ओमकार स्वरूप 👌👌👌 मातीवर प्रेम करणारी ..... मातीतील साधी माणसं. अभिनंदन, शुभेच्छा आणि कौतुक भाऊराव कर्हाडे साहेब आणि आपल्या टीमचे 👍👍👍
सुंदर असं गाणं असून या गाण्याला संगीत झकास आहे ग्रामीण भागातील मुलांच्या वर आधारित असल्यामुळे इतर फारच फारच छान अशाच प्रकारची गीत रचना आपल्याकडून होवो हीच अपेक्षा जेणेकरून ग्रामीण भागातील निसर्ग दृश्यमान करण्यात आला आहे कोणते अंग प्रदर्शन न करता एकदम मस्त झालेल आहे
खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏 #tdmon9june #tdmmarathimovie
ख्वाडा,बबन नंतर एक वेगळा अनुभव देणारा चित्रपट TDM च्या माध्यमातून येत आहे याची कल्पना या सुमधुर गितातुन येते.खुप आवडलं गाणं आतुरता चित्रपट पहाण्याची भाऊराव आपल्या संपूर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन व लाख लाख शुभेच्छा 👌💐💐*****
फक्त आणि फक्त अप्रतिम..👌👌 गाणं, गाण्याचे बोल, संगीत, दिग्दर्शन अप्रतिम 👌👌 अश्या चित्रपटास आणि अश्या दिग्दर्शकास आपल्या सर्वांचा पाठिंबा मिळालाच पाहिजे. 👌😍
आतुरतेने वाट पाहत आहोत ,TDM ची ... ओंकारस्वरूप बागडे, आवाजात वेगळीच जादू आहे, सुंदर स्वरांनी मराठी चित्रपट आणि गाणे नावारूपाला येत आहेत.... अभिनंदन सर्वच टिम च 👏👏💐💐💐
अप्रतिम शब्दरचना व सुरेख सुर मनाला वेगळ्याच जगात घेऊन जाते .... कळत नकळत तिच्या आठवणीने मन व्याकुळ होऊन जात... खंत फक्त येवढ्या गोष्टीची आहे की इतकी सुंदर कलाकृती असताना सुधा थेटर न मिळाल्या कारणाने आपण यांना पाहू शकलो नाही किंवा हे आपल्या पर्यंत पोहचू शकले नाहीत ....
भाऊ.. या गाण्याचे लेखक, गायक, संगीतकार दिग्दर्शक, कलाकार या सर्वांचे प्रत्येक मराठी माणसाच्यावतीने खूप खूप अभिनंदन व धन्यवाद... या गाण्यातून ज्या प्रेमळ भावना मनात असतात त्या खूप सुंदर पद्धतीने फुलवल्या आहेत. शब्दच नाही भावांनो तुमच्यासाठी...!!❤ हे गाणे महाराष्ट्रातील प्रत्येक रसिका पर्यंत पोहोचले पाहिजे... खूप खूप शुभेच्छा...🌹🌹🌹
हे गाणे ऐकून मला माझ्या Typing class ची आठवण झाली तिथं मी तिला बघत हे गाणे ऐकायचो.. आत्ता तिच लग्न जमलं....उन्हाळ्यात लग्न आहे खूप आठवण येती रेखा तुझी...😢😢💔😔
Meaningful song with great music…After Baban movie, I heard something special and creative song…Superb lyrics with soulful voice by Onkarswaroop…thanks to Mr.Bhaurao and team…All the best for this movie…
काय गाणं झालाय विनायकराव खूपच भारी अप्रतिम राव अगदी काळजाला भिडणारे बोल Hats off to you Pappa ♥️♥️♥️♥️😍😘 रोहित नागभिडे जी , ओंकारस्वरूप जी प्रियंका जी खुप खुप अभिनंदन तसेच सर्व टिमचे पण खुप खुप अभिनंदन !!!! #TDM #Superhit #Ek_phool
प्रियकर, प्रेयसी मधील प्रितीचा साक्षात्कार अलवारपणे दरवळला आहे. अप्रतिम गाणे. नायक - नायिकेचे प्रेम गाण्यातून निसर्गाच्या रंगमंचावर अतिशय सुंदर असे रेखाटले आहे. मला भावलेले खूप छान गीत. 👌👌👌👌👌
Beautifully Sung By ONKARSWAROOP. Thank you for this song. on repeating mode brother. Najarecha Jivghena Ha khel hi Nava Ga, gavtacha ghar maza tu wadali hava ga ............ wa
खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏 #tdmon9june #tdmmarathimovie
मी या सुटी मध्ये जेव्हा जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा फक्त या चित्रपट मधील बकुळा ,एक फुल वाहतो , मल्हारी एकतो खूपच छान चित्रपट आहे चित्रपट ही 4 वेळा बघितला
तू पिंजरे उद्वस्थ करतं ये मी समतेच आभाळ होईल तू स्वातंत्राचे शब्द पेरीत ये मी तुझ्या मुक्तीचं गाणं होईल तू उंच आकाशात झेप घेत ये मी तुझ्या प्रगतीचे पंख होईल तू फुलपाखरापरी मुक्त बागडत ये मी तुझं रसाळलेलं फुल होईल... 😘😘😘💖💖
रौंदळ पाहीला....आता उत्सुकता TDM 💯🕺ची दर्जेदार मराठी पिक्चर..हे गाणं माझ्या सर्व मित्रांनी पाठ केलय🎶🎶🎶🕺🕺🎼गीत, संगीत ,ओंकारस्वरुप आणि चित्रिकरण...एक फुल सर्वांना🌹💚👏👏💯🙏
एक फुल वाहतो सखे हे गाणं २०२३ च सगळ्यात आवडतं गाणं आहे सर...मी तुमच्या मुळे ते गाणं ऐकलं आणि फारच आवडलं गीतरचना कमालच संगीत सुद्धा उत्तमच.... शब्द व अर्थपूर्ण गाणं आहे.... वाह अशी गाणी कायम लक्षात राहतात रोज मी दिवसातुन दोन तीन वेळा हे गाणं ऐकतोच...🎭🎧🎼
Thank you ❤
मराठी कलाकाराला पेरणा देण आपलं काम खुप सुंदर गाणं आहे
❤❤
ji
Movie name?
गवताचं घर माझ, तू वादळी हवा ग...
खरंच ना किती भारी रचना आहे राव.
अशाप्रकारेच या गाण्यामुळे आपल्या मराठी माणसाचं प्रेम सदैव मागील पुस्तकाचे पाने पडायला लावणारं गाणं आहे .
शेती आणि मातीशी माझं असलेलं नातं आज परत नव्याने जीवंत होताना दिसलं आणि आठवलं ते काळ रान ,जिथे मी , माझी आई आणि गावातल्या २० ते २५ बायांची टोळी ट्रॅक्टर मधे बसुन शोजारच्या गावांमधे कांदे लावायला जायचो. ग्रामीण जीवन पुन्हा एकदा जगायला लावणारं हे अप्रतीम दृश्य आणि मनाला वेड लावणारे सुरेख संगीताचे शब्द बोल.
TDM team ला खुप खुप शुभेच्छा.💐👍
कऱ्हाडे सर ला या सुंदर कलाकृती साठी मानाचा मुजरा 🙏😊
Thank you ❤
Movie name
Td m
Pallavi jadhav mam me aapnas olkhato❤
छान ताई ❤️
लेखकाच्या लेखणीला तोड नाही....अप्रतिम ❤
लाखात एकदाच अशी कलाकृती तयार होते,
नाजुकशा प्रेमाला जणु अलवार संगीतात गुंफलंय,
मला या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली हे माझं सौभाग्य.
शेरणी आणि भाबड्या सशाच्या काळजाचा contrast आणि तरीही पैज
वाळलेल्या वाफ्याला भरलेल्या ढगाच्या नजरेतुन तृप्ती
गवताच्या घराला वादळी हवेचा आडोसा
तु फळ आणि मी खत,
एकेका ओळीवर PHD होईल.
आणि विनायक पवार सरांच्या या एकेका सोनेरी शब्दाला न्याय दिलाय,
भाऊराव क-हाडे सरांच्या वास्तववादी कल्पकतेने,
शब्दांना दृश्यांची अद्भुत जोड लाभली आहे,
फक्त मधुमेहाच्या रुग्णांनी या गाण्यापासून दुर रहावं.
☺ Thanks Abhi
प्रियसीला पाहिल्यानंतर प्रियकराच्या मनामध्ये फुले वाहण्याची भावना निर्माण होणे ही खरोखरच खऱ्या प्रेमाचीओळख आहे
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
❤
नागराज मंजुळे, भाऊसाहेब कऱ्हाडे, रितेश देशमुख आणि गजानन पडोळ हेचं मराठी सिनेमाला सोनेरी दिवस आणू शकतात...
Thank you ❤
Pravin Tarde Saaheb sudha
@@MrBHAGATS 😮😊l😊😊
@@ChitrakshaFilms to 😅😅
Pravin tarde sir ❤️
TDM 2 यावा असे कोणकोणला वाटतय
TDM आणि रौंदळ या वर्षाचे सर्वोत्तम मराठी चित्रपट असतील. या दोन्ही चित्रपटाचे गाणे धुमाकुळ घालत आहे.
Thank you 😊
बबन पण..
🎉😅Mb❤😢😅🎉😢🎉😅😊❤wizrp.r😊🎉y.
बीड, अहमदनगर आणि पुण्यातले चित्रपट सृष्टीतले किंग माणूस भाऊ कऱ्हाडे! ओंकारस्वरूप चा आवाज मनाला लागतो, अजय-अतुल नंतरचा उभा राहणारा नवीनतम गायक ओंकारस्वरूप. मराठी चित्रपट सृष्टीला आपली गरज आहे.
Dhanyavad. Asech prem Rahudyat
@@ChitrakshaFilms आम्ही जास्त सिनेमे पाहत नाही, परंतु पाहायचं ठरलं की तुमचंच साहित्य पाहायचं आम्ही पसंद करतो. आपण आपलं काम वाढवा, जास्तीत जास्त साहित्य उपलब्ध करा. जनतेला आपलं साहित्य फार आवडतं.
व्वा अप्रतिम.... महाराष्ट्रातले सगळे तरुण ट्रॅक्टर ड्रॉइव्हर, ट्रॅक्टर लव्हर पोरं या गाण्याला आणि सिनेमाला डोक्यावर घेतील... खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा टीम TDM ☺️♥️🔥🤟🏻💐🤝🙏
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
❤❤❤❤❤
😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊0😊😊😊😊😊😊00
❤❤❤❤❤❤
अतिशय उत्तम गीत आहे, गायले सुद्धा सुंदर ,संगीत अप्रतिम.... सिनेमा तर लैच भारी आहे...गावठी बाज आहे,ग्रामीण कथा....उत्तम,अप्रतिम... मी वाळलेले "वाफा" असे शब्द या शहरी लोकांना काय कळणार त्यासाठी शेतकऱ्याच्या,मजुराच्या च पोटाला जन्म घ्यावं लागतंय. शांत संगीत.....
मैं छत्तीसगढ़ से मुझे शब्द समझ में नहीं आया लेकिन गाना बहुत अच्छा लगा 40+बार सुन चुका हूं.. ❤️❤️❤️👍👍👍👍👍
शुक्रिया... 🙏🏻❤️
❤❤❤
❤❤
भाई यही तो महाराष्ट्र की खूबसूरती है ❤❤❤
Marathi bhasha aisi hi hai
याला म्हणतात गावा गावातले अस्सल lovers आणि लव्हस्टोरी... ♥️♥️♥️Hero Heroine चां लूक नाही भावना खऱ्या दाखवाव्या लागतात...♥️♥️♥️आणि तो माझा मराठी सिनेमा करतो.♥️♥️♥️
Thank you 😊🙏
👌👌💞💞
Bilkul fandry picture wani
Khar bola bhava
❤
काय बोलाव आंता.. हे पाहून आणि ऐैकुन... ऐवढ अप्रतिम दिग्दर्शन, आणि हे अद्वितीय अस गाण... गाण्यातील हे शब्द, त्याचा, मतितार्थ, दगडांच्याही काळजाला प्रेमाचा गहीरा स्पर्श देणारे हे शब्द... नक्कीचं दिग्दर्शक भाऊसाहेब सरांची ही कलाकृती संबंध महाराष्ट्राला वेड लावण्याजोगी आहे....
Thank you ❤
उच्च वर्गीय कलाकारांचे वर्चस्व मोडीत काढून सामान्य मराठी घरातील दिग्दर्शक आणि कलाकार घेऊन चित्रपट साकार केलाय, तरी सर्व मराठी जनतेने या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा ही कळकळीची विनंती🎉🎉🎉❤❤❤
TDM सारखा चित्रपट फ्लॉप होऊच कसा शकतो...
अप्रतिम गाणं ❤️❤️
खूपच गोड गाणं.. हे गाणं सर्वांना वेड लावणार..💕💕 विनायक पवार यांनी लिहिलेले गाण्यातील शब्द अप्रतिम आहेत. ओमकार स्वरूप व प्रियांका यांच्या मधुर आवाजाने त्यात जान आणलीय आणि रोहित नागभिडे यांचे संगीत सर्वांची धडकन वाढवून सर्वांना डोलायला लावणारे आहे. दोघेही ॲक्टर नवीन असूनही खूप छान भूमिका केलेली दिसतेय. एकूणच सर्वच टीम एकदम भारी आणि सर्वांची केमिस्ट्री मस्त जुळलेली दिसतेय. सर्वांचे खूप अभिनंदन आणि सदिच्छा. भाऊ आणि लखन तुम्ही दोघेही माझे मित्र आहात, याचा अभिमान वाटतो. Love you guys💕🥰🥰👍👍
Thanks 😊
वाह भाऊ फारच छान जमुन आणलंत सर्वच...अप्रतिम शुटींग अन विवीध कल्पकता...,अवघड सिन आहेत पण अतिशय सहज पणे केलेत हे एक कसबच.आपल्या पुर्ण टिमचे मनःपुर्वक अभिनंदन...अप्रतीम काव्य डाॅ. विनायक पवार सर...संगीतकार गायक ओंकारस्वरुप अतिशय सहज सुंदर अन फार सुंदर गोड गाईले अन संगीतकार नागभिडे सरांच्या या गाण्याला,संगीताला न्याय दिला.वाह.....हिरो हिरोईनची जोडी व सर्व सिन्स भारी....मराठी रसिकांना आपला वाटावा असा चित्रपट.....वेटींग सर.....
Dhanyavad
अजय अतुलला तोडीसतोड असणारं संगीत,,शांत सुरांतला ओंकारस्वरुप आणि प्रियंका बर्वेचा आवाज प्रेमात पडायला लावतोय,,धांगडधिंग्याच्या जमान्यातील अप्रतिम शब्दरचना सदाबहार गीत मन मोहून आणि मोहरुन टाकते...
👍👍
काय गाणं आहे राव...
अत्यंत निर्मळ, निरागस आणि प्रेमळ भावना व्यक्त करणारं...
नजरेचा जीवघेणा हा खेळ ही नवा ग.. 🎵
गवताच घर माझं तु वादळी हवा ग..
तुझ्या आडोश्याला राहतो सखे.. जवा तुला पाहतो सखे..
तू शेरनी शिकारी...
मी भाबडा ससा ग..
तरी पैज लावतो सखे..
जवा तुला पाहतो सखे..
एक फुल वाहतो सखे...🌹
अप्रतिम रचना केली आहे
गाणं असं आहे की संपूच नये असे वाटते...
आता पर्यंत 22+ वेळा ऐकले... उत्कृष्ट नमुना आहे मराठी माणसाच्या भावनांचा....❤
वेड लावणारं गाणं आहे...
तू शेरणी शिकारी मी भाबडा ससा गं...तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे ...अप्रतिम आणी सुरेख रचना भाऊ तोडचं नाही.. खूप खूप शुभेच्छा💐💐
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
Phakt hyach voli sathi mi hey gaan yaikto
Really
😊😊
@@ChitrakshaFilms😊😊😊
मराठी माणसाच्या नाण्यावरची एक बाजू नागराज आहे तर दुसरी बाजू भाऊराव कऱ्हाडे.
👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻
😅😅😅😅😅
Thank you 😊🙏
भाऊ प्रवीण तरडे ला विसरले😮😮
तो लोकांचे चित्रपट लावू देत नाही
खूप छान गाणं आहे ......आणि आपली जोडी पण खूप छान आहे...जेव्हा रिअल मध्ये पाहिलं ना तेव्हा थोडी जास्तचं छान वाटली जोडी.....समर्थ कॉलेजमध्ये आपल्या या गाण्याने तर तरुणाई चा जल्लोष वाढला......TDM हा आपला शॉट फॉर्म गाणी एवढी छान आहेत तर सिनेमा किती तुफान असणार.....अभिनंदन तुमच्या सगळ्या टिम चे.......
Thank you 😊🙏
❤@@ChitrakshaFilms
भाऊराव... अप्रतिम कलाकृती.. ग्रामीण रंगाची...ढंगाची... सर्वांना आपल्या जवळची वाटणारी ...कथा ! हे गाणं मी एकदाच ओझरतं ऐकले.. आणि पुन्हा एकदा तुमचा जबरा फॅन झालोय..आता प्रतिक्षा...फकीराची..!!!!
काय शब्द, काय संगीत, काय आवाज....सगळं एकदम ओक्के मध्ये हाय...
Thanks
मराठी संस्कृतीला धरून जेव्हा आपली कला सादर केली जाते ते खरंच अप्रतिम कला असते आणि ती कला प्रेक्षकांसमोर अशा मनमोहक रीतीने सादर केलेली कला खूप दुर्मिळ दिसायला मिळते आणि ती कला तुम्ही प्रेक्षकांसमोर मांडली खूप खूप अभिनंदन
Thank you 😍
हे गाण लिहाणारे अन गाणारे तयार करणारे यांचे कसे आभार माणू समजत नाही ईतक मासुम गाण आहे दररोज सकाळी पासून संध्याकाळ पर्यंत ऐकतो तरी मन भरत नाही अस वाटत हे गाण मी अन माझ्या प्रियसीसाठी बनलेल आहे 💯 खुप खुप शुभेच्छा धन्यवाद भाऊ असच खुप मोठे व्हावे अन आम्हाला तुमची मेजवानी देत रहाव हेच देवाला मागतो
गवताचे घर माझं..तू वादळी हवा गं... तुझ्या आडोशाला राहतो सखे.. जवा तुला पाहतो सखे..... एक फुल वाहतो सखे... जवा तुला पाहतो सखे.... व्वा व्वा व्वा.. किती सुरेख रचना केलीये.. खूपच अर्थपूर्ण..❤❤
Mmm
अमितराव माझे नाव पण अमित मोहिते आहे...❤
वाह.. गाण्यात फुल असल्याने गाण्याचा सुगंध प्रत्येकाच्या मनात पसरला तर आहेच ( खास करून तरुणांन मध्ये जरा जास्त 🙌)
आणि भावना व्यक्त करण्याचं बळ देऊन गेलय गाणं 🙌❤️
खुप खुप शुभेच्छा टीम..🎉😍❤️
धन्यवाद 🙏🏻❤️
Y
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
दहा वेळा हे गाणं ऐकयल तरी मी बोर नाही झालो nice 👍
Thank you... please subscribe our channel and don't forget press bell icon for more updates 😊🙏
Thank you😊🙏
कोल्हापूर ते गोवा हे एकच गाणं ऐकत आलोय 💞💞💞💞
मनःपूर्वक आभार
Team @Tdm_movie
❤️®
Bhau movie bagaycha aahe kute bhetel
पुढे कुठे जाणार
Really..
मी तर भावा दिवस भर एकच गाणं आयकालोय ट्रक मध्ये 😇😍
अशा गाण्यांमुळे मराठी इंडस्ट्रीज पुढे जाऊ शकेल ❤❤❤❤
खूप वाट पाहतोय या सिनेमाची... मी या आधी तुंबाड बाहुबली सैराट बबन मुळशी प्याटर्न पद्मावत बाजीराव मस्तानी त्यानंतर आता TDM चित्रपटगृहात पाहणार आहे...
खुप उत्सुकता आहे डिरेक्टर साहेब...👌👍
thanks
Raundal pan aahe dada tumhala nakki aavdel
आभिनंदन कालिंदी...खूप छान केलीस ॲक्टिग... तोड नाही.... अप्रतिम आहे सर्व टीम च काम...
Thanks
धन्यवाद भाऊराव कऱ्हाडे पाटील खेड्यातील तरुणाचे हुबेहूब दर्शन घडून आणले आहे
Thank you😊🙏
तू मळा अंगुराच... मी लाकडी भुसा ग .. तू शेरणी शिकारी मी भाबडा ससा ग.... तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे..... ❤ एकदम heart 💜 teaching 😊
सर्व प्रेमीकाना आवडणारे गीत आहे हे. ❤️❤️
खूप छान गिताचे बोल आहेत.
गाणे ही खूप छान गायले आहे.
गाणे ही खूप छान चित्रित केले आहे.
गावाकडचे यथार्थ दर्शन या गाण्यातून दिसते आहे.
TDM टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐👍👍👍
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank you Sir.. 🙏🏻
Tdm
जवळ-जवळ १ वर्षानंतर हे गाणं गाजतयं याचा आनंद आहे ❤
प्रत्येकाची वेळ येते ❤
Please hya ganyachi Audio link pathav
Google madhe he gaan bhetat nhi
हो 1 year बघून मीपण तारीख पाहिली आधी 6 फेब्रुवारी एक वर्षाने या एप्रिल 2024 ला viral zala gana.. ❤️
Ho
Bhai reels chi kamla ye 💕💕
गाण्याचे मोहक शब्द ,सुंदर संगीत,गोड आवाज.... पुन्हा प्रेमात पडावं की काय असंवाटत आहे हे गाणं ऐकताच😀
❤Thanks
खुप मस्त गाणं ahe जेवढ ऐकावं तेवढं कमी ahe आता पर्यंत जवळ जवळ 100 वेळा ऐकले तरी मन भरत नाही.. खुप छान 🌹🌹🌹🌹🌹🌹
कमीत कमी दिवसातून 5 ते 6 वेळा हे गाणं बघतोय 1 नंबर न राव🥰🥰🥰🥰😍😘
Thank you ❤
खूप सुंदर गीत आणि माझ्या मुलांना देखील खूप आवडतं हे गाणं...... कारण दिवसभर मी ऐकत असतो मग ते देखील प्रेमात पडले या गाण्याच्या....
Thank you ❤
Bakula aani ek phool he tr maze life time sathi Favourite song zale.khup chhan vinayak sir.👌🏻
Thank you 😊🙏
खरा जीवन महाराष्ट्रमध्ये आणि मराठी चित्रपट मध्ये आहे ❤ काय गाणं आहे ❤ जस की सारख सारख आयकाव
अप्रतिम गाणे... सहज सुंदर प्रेम गीत...... खूप खूप छान ओमकार स्वरूप 👌👌👌
मातीवर प्रेम करणारी ..... मातीतील साधी माणसं. अभिनंदन, शुभेच्छा आणि कौतुक भाऊराव कर्हाडे साहेब आणि आपल्या टीमचे 👍👍👍
धन्यवाद 🙏🏻❤️®
सुंदर असं गाणं असून या गाण्याला संगीत झकास आहे ग्रामीण भागातील मुलांच्या वर आधारित असल्यामुळे इतर फारच फारच छान अशाच प्रकारची गीत रचना आपल्याकडून होवो हीच अपेक्षा जेणेकरून ग्रामीण भागातील निसर्ग दृश्यमान करण्यात आला आहे कोणते अंग प्रदर्शन न करता एकदम मस्त झालेल आहे
स्वार्थी प्रेमाच्या जगात निस्वार्थी प्रेमाची व्याख्या सांगणार गाणं. एक फूल वाहतो सखे..........☺️
😇 खरच
खरय 👍
Kharch ki
Aavdl gan tumc❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम चित्रपट आणि गाणी.
दिग्दर्शक भाऊसाहेब kharade
मराठी इंडस्ट्री ला लाभलेला कोहिनुर् असा हिरा .❤️🙏🚩🚩
खूप दिवसांनी असं मराठी गाणं ऐकलं
काय जबर लिहिलंय
संगीत क्लास
ओंकारस्वरूप भाई 🔥🔥🔥
खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏
#tdmon9june
#tdmmarathimovie
♥️
♥️
♥️
❤️♥️❤️
अप्रतिम शब्दच नाहीये बोलण्यासाठी थेट काळजात ❤ घर केल राव या गाण्याने
लयच भारी आहे राव हे गाणं
Thank you ❤
काय गाणं आहे राव.... धन्य तो लेखक आणि धन्य तो गायक.... 😍❤️
Kharach khup chaan
खूपच छान फार मेहनत घेतली आहे अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे गाणे आवाज तर एकच नं आहे ❤❤
भन्नाट गाणी आणि अन् त्याहून भन्नाट चित्रपट.! अत्यंत छान दिग्दर्शन केलं भाऊसाहेब कऱ्हाडेनी.
Thank you ❤
काय लिहिलंय यार एकच नंबर 😍 कसलं भारी वाटतंय ऐकून 😍😍
ख्वाडा,बबन नंतर एक वेगळा अनुभव देणारा चित्रपट TDM च्या माध्यमातून येत आहे याची कल्पना या सुमधुर गितातुन येते.खुप आवडलं गाणं आतुरता चित्रपट पहाण्याची भाऊराव आपल्या संपूर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन व लाख लाख शुभेच्छा 👌💐💐*****
माझा प्रेम तर 😢अर्धवट राहिला.पण हा गान ऐकून मनातून खूप आनंद मिळतो yrr ❤
फक्त आणि फक्त अप्रतिम..👌👌 गाणं, गाण्याचे बोल, संगीत, दिग्दर्शन अप्रतिम 👌👌 अश्या चित्रपटास आणि अश्या दिग्दर्शकास आपल्या सर्वांचा पाठिंबा मिळालाच पाहिजे. 👌😍
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
वाह... सुंदर सुगंधी झालयं, जबरदस्त कलरफुल पहात रहाव वाटतय इतके सुंदर visuals आहेत Bhaurao Karhade veeradhaval patil Onkarswaroop vinayak Pawar rohit nagbhide 😍✌️🕺बहारदार
Thanks
आतुरतेने वाट पाहत आहोत ,TDM ची ... ओंकारस्वरूप बागडे, आवाजात वेगळीच जादू आहे, सुंदर स्वरांनी मराठी चित्रपट आणि गाणे नावारूपाला येत आहेत.... अभिनंदन सर्वच टिम च 👏👏💐💐💐
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
लय भारी
हे गाणं ज्यानी गायलय त्या गायकाला सलाम आणि ज्या ज्या लोकांचा ह्या गाण्यात थोडासा पण सहभाग, वाटा आहे त्या सर्वांना सलाम 🫡🫡 काय गाणं बनवलय राव ❤
अप्रतिम.. सॉंगने इतकं वेड लावलं आहे.. मोव्ही खूप खतरनाक असणार
मी रोज सकाळी उठलो की हेच गाणं ऐकून दिवसाची सुरुवात होते छान गाणं आहे
Thank you ❤
अप्रतिम शब्दरचना व सुरेख सुर मनाला वेगळ्याच जगात घेऊन जाते ....
कळत नकळत तिच्या आठवणीने मन व्याकुळ होऊन जात...
खंत फक्त येवढ्या गोष्टीची आहे की इतकी सुंदर कलाकृती असताना सुधा थेटर न मिळाल्या कारणाने आपण यांना पाहू शकलो नाही किंवा हे आपल्या पर्यंत पोहचू शकले नाहीत ....
कोण कोण जून 2024 मध्ये ऐकत आहे ❤
❤
😂😂😂
मी भाऊ
@@dhanashrigarje6355bolnar ka sakhe
@@dhanashrigarje6355बोलणार का सखे
भाऊ.. या गाण्याचे लेखक, गायक, संगीतकार दिग्दर्शक, कलाकार या सर्वांचे प्रत्येक मराठी माणसाच्यावतीने खूप खूप अभिनंदन व धन्यवाद... या गाण्यातून ज्या प्रेमळ भावना मनात असतात त्या खूप सुंदर पद्धतीने फुलवल्या आहेत. शब्दच नाही भावांनो तुमच्यासाठी...!!❤ हे गाणे महाराष्ट्रातील प्रत्येक रसिका पर्यंत पोहोचले पाहिजे... खूप खूप शुभेच्छा...🌹🌹🌹
फारच सुंदर संगीत, गाण्याचे बोल आणि उत्कृष्ठ सादरिकरण..👌
🌿🙏🏻
कुठे ही अश्लीलता नाही ...ओव्हर acting nahi .
एकदम साधं सरळ , निरागस , निर्मळ प्रेम भावना व्यक्त केल्यात..खूप सुंदर..❤❤😊
@@life-is-energy482 तरी पण थेटर ल हा चित्रपट फक्त 2week ch चालला.reason no one did support
हे गाणे ऐकून मला माझ्या Typing class ची आठवण झाली तिथं मी तिला बघत हे गाणे ऐकायचो.. आत्ता तिच लग्न जमलं....उन्हाळ्यात लग्न आहे खूप आठवण येती रेखा तुझी...😢😢💔😔
अस्सल मातीशी इमान राखणारं गाणं..लै भारी वाटतंय . आतापर्यंत ५० वेळा ऐकून झालंय. 🥰 ऐकतोय अजून. एक फुल वाहतो सखे 🥰🥰
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
माझं 51 वेळ just ata❤️❤️
Tumchya comment la 50 va like mazyakadun.... 😊
Tumchya comment la 50 va like mazyakadun.... 😊
अप्रतिम गाणं आहे शब्दरचना अतिशय सुरेख आहे. गावी असल्याचा अभिमान वाटतोय गाणं बघून ❤️🔥
Yess.. अस्सल गावरान आहे. 🌿
❤Thanks
क्या बात है विनू दा ... मी वाळलेला वाफा तू भरल्या ढगावाणी ... लयभारी 👍🌹🌹
Thanks
Konala he gana parat parat aiktay tyani ❤ Kara
मराठी गाण्याचा अप्रतिम नजराणा....एकदम धम्माल. सर्व टीम ला मनपूर्वक शुभेच्छा..
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
Meaningful song with great music…After Baban movie, I heard something special and creative song…Superb lyrics with soulful voice by Onkarswaroop…thanks to Mr.Bhaurao and team…All the best for this movie…
Big Thanks...
Keep lOve & Blessings 🙏🏻❤️®
काय गाणं झालाय विनायकराव खूपच भारी अप्रतिम राव अगदी काळजाला भिडणारे बोल
Hats off to you Pappa ♥️♥️♥️♥️😍😘
रोहित नागभिडे जी , ओंकारस्वरूप जी प्रियंका जी खुप खुप अभिनंदन तसेच सर्व टिमचे पण खुप खुप अभिनंदन !!!! #TDM #Superhit #Ek_phool
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
@@ChitrakshaFilms नक्कीच 🥰
दादा टीडीएम बघायचा आहे मूवी कुटे भेटेल🙏🙏
Kon kon aata just gaan aaektai😢 khup feel he rav ganyat aani hero hiroin+ bhaurav sahebanna salute majyakdn❤❤🙏🏻🥺
तू चांदणी नभाची .
मि चोर तों, चकोर गं.
तू रात मिलनाची.
मि काजवा दिसेन गं.
पुन्हा तुला पाहतो सखे.
डोळ्या मध्ये ठेवतो सखे..!❤❤
Khup bhariii❤
🙏👌
❤
प्रियकर, प्रेयसी मधील प्रितीचा साक्षात्कार अलवारपणे दरवळला आहे. अप्रतिम गाणे. नायक - नायिकेचे प्रेम गाण्यातून निसर्गाच्या रंगमंचावर अतिशय सुंदर असे रेखाटले आहे. मला भावलेले खूप छान गीत. 👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏🏻
आज एक वर्षानंतर जेवढं प्रेम,प्रतिसाद आज रिल्स पाहिल्यानंतर या गाण्याला देत आहात तो जर एका वर्षापूर्वी दिला असता तर हा TDM चित्रपट पडला नसता..
चांगल्या गोष्टी na वेळ लागतो लोकांना समज्यला दादा
❤
Promotion khup kami kel hot... Promotion jara neet kel ast tr hit ast
Is song ne insta pe bawala kar diya hai ❤️❤️❤️💥💥🔥🔥🔥🔥🔥🔥
Kay voice ahe rao....fan jhalo me 😍😍😍😍
Thank you ❤
Beautifully Sung By ONKARSWAROOP. Thank you for this song. on repeating mode brother. Najarecha Jivghena Ha khel hi Nava Ga, gavtacha ghar maza tu wadali hava ga ............ wa
Dhanyavad
रोहित नागभिडे मराठी चित्रपट संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत...अभिनंदन
👍🏻🙏🏻❤️
हे गाण आईकल्या वर कोणा कोणाला आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर घालवलेल्या क्षण आठवतो 💕😌
या रिमिक्स च्या जमान्यात खूप दिवसांनी मातीतल प्रेम आणि गाणं अनुभवायला मिळालं..खूप सुंदर ..मन भरल..❤🎉
खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏
#tdmon9june
#tdmmarathimovie
वाहहहहहह...एकदम कडक झालंय गाणं... music एकदम मस्त झालंय👏👏👌👌👌❤️❤️❤️
👍🏻🙏🏻❤️
ती त्याला पाहतेय, तो तिला पाहतोय आणि प्रेमात श्रद्धेने फुल वाहतोय. वा क्या बात है!
Thank you ❤
9 hours वर्किंग करत असताना पुन्हा पुन्हा अगदी निवांत बसून ऐकाव अस गान आहे, अप्रतिम❤
खरतर इंस्टाग्राम वर सॉंग ऐकलं होत पण, मनाला एवढं लागलं कि ऐकावंच वाटते 💖😃💖🌿
Ho me pan yekl
Mi pn aikal
डॉ विनायक पवार अप्रतिम गीतलेखन आणि संगीत गायक अभिनय सर्वच ग्रेट ❤
एक शेतकरी मुलगा Tractor आणी मराठी गाणं वाह! 😍🎧
Thank you 😊
तुझ्या नजरेचा फवारा
हा जीव पाणी पाणी... 👌🏻👌🏻
कुठे तरी आपले जुन्या आठवणी जाग्या झाल्या... जाम भारी गाणे झाले👌👌👌
Thanks
Team #TDM
#BhauraoNanasahebkarhade
मी या सुटी मध्ये जेव्हा जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा फक्त या चित्रपट मधील बकुळा ,एक फुल वाहतो , मल्हारी एकतो खूपच छान चित्रपट आहे चित्रपट ही 4 वेळा बघितला
आपले खरच मनापासून अभिनंदन अशी उत्कृष्ट गाणे तयार केले आहेत
Thank you😊🙏
TDM 2 मुवि यावी असे कोणाकोनाला वाटते
TH-cam vr aali ahe
TDM 2 part Ala ka ?
@@TejaswiniTayade-ch8xx nhi Part 1 Ahe
Mala ❤❤❤❤please tdm 2
Yenar ahe
तू पिंजरे उद्वस्थ करतं ये
मी समतेच आभाळ होईल
तू स्वातंत्राचे शब्द पेरीत ये
मी तुझ्या मुक्तीचं गाणं होईल
तू उंच आकाशात झेप घेत ये
मी तुझ्या प्रगतीचे पंख होईल
तू फुलपाखरापरी मुक्त बागडत ये
मी तुझं रसाळलेलं फुल होईल... 😘😘😘💖💖
पूर्ण लिव कि 😂
मस्तय की
Thanks
Team #TDM
#BhauraoNanasahebkarhade
❤❤
रौंदळ पाहीला....आता उत्सुकता TDM 💯🕺ची दर्जेदार मराठी पिक्चर..हे गाणं माझ्या सर्व मित्रांनी पाठ केलय🎶🎶🎶🕺🕺🎼गीत, संगीत ,ओंकारस्वरुप आणि चित्रिकरण...एक फुल सर्वांना🌹💚👏👏💯🙏
Thank you ❤
गाणे सुरेख आणि सुरेल झाले आहे। विशेष म्हणजे पुरुषा चा आवाज जास्त भावला।
Thank you 😊🙏
मी हा चित्रपट दहा हजार वेळेस पाहिल❤❤❤❤❤❤❤