निमगिरी किल्ला : जेव्हा सोपा ट्रेक भयंकर वाटू लागतो - निसर्गाचे रौद्ररूप !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ส.ค. 2021
  • सह्याद्रीच सुंदर रूपाचे दर्शन होण्याआधी, त्याच्या रौद्र रूपाला सामोरं सुद्धा जावं लागतं.
    Nimgiri Fort (किल्ले निमगिरी) : निमगिरीचं स्थान हे जुन्नरच्या पश्चिम खो-यात येत असल्याने समोर माणिकडोह आणि मागे पिपळजोगं धरणाचा जलाशय स्पष्टपणे दिसतो. किल्ल्याच्या माथ्यावरून बरेच किल्ले स्पष्टपणे पाहता येतात. वातावरण निरभ्र असेल तर हरिश्चंद्रगड पाहण्यासारखा दुसरा भाग्यवंत योग नाही. चावंड, जीवधन, हडसर, सिंदोळा आदी किल्ले समोर पाहून भटकंतीचा उत्कृष्ट समारोप झाल्यासारखे वाटते. निमगिरीचं इतिहासातलं स्थान हे अजूनपर्यंत तितकं प्रकाशात आलेलं नसल्यामुळे ब-याच दुर्गप्रेमींकडून हा किल्ला दुर्लक्षिला जात असतो. म्हणूनच हा किल्ला आवर्जून आणि वेळ काढून पाहावा या प्रकारातील आहे यात शंका नाही.
    Open Your FREE DEMAT Account With JKV
    tinyurl.com/yyqwguqd
    SHOP At JKV AMAZON STORE
    www.amazon.in/shop/jeevankada...
    #MaharashtraForts #JKV #MarathiVlogs
    -----------------------------------------------------
    My Instagram: / jeevankadamvlogs
    Facebook: / jeevankadamvlogs
    Twitter: / jeevankadamvlog
    -----------------------------------------------------
    Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
    Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
    Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
    Action Camera: amzn.to/2Bwg4X5
    Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
    -----------------------------------------------------
    Music By: Epedemic Sounds

ความคิดเห็น • 455

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  2 ปีที่แล้ว +150

    नमस्कार मित्रहो,
    आजचा व्हिडिओ कसा वाटला ? काय काय आवडले ? नक्की सांगा ! सोबतच आज आपल्या TANULYA चा वाढदिवस आणि त्या निमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे तोही निसर्गात. त्यामुळे सर्वांना रिप्लाय देता येणार नाही, तरी सर्वांनी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन वर क्लिक करा🙏❤️💐

    • @vikaskapsevlogs7687
      @vikaskapsevlogs7687 2 ปีที่แล้ว

      Nice 🥰🥰🥰🥰 jeevan Dada ❣️

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs 2 ปีที่แล้ว

      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पिल्लू ला 💐💐🥞🥞🥞

    • @ruchitamagar3824
      @ruchitamagar3824 2 ปีที่แล้ว +1

      Happy birthday Tanulyaa🌠🎆🍰🎂

    • @prettyuniverce936
      @prettyuniverce936 2 ปีที่แล้ว

      Happy birthday to tanvish,😍😘😘
      ❤❤❤🎂💥💐💐

    • @yogeshcreation2695
      @yogeshcreation2695 2 ปีที่แล้ว

      Dada kadhi ala hota tumhi amcha ikad mi pn tikadch rahato

  • @sachininamdar4470
    @sachininamdar4470 2 ปีที่แล้ว +1

    जीवन दादा पहिल्यांदा तुला एक माझा मोठा सल्यूट अशा वातावरणात सुद्धा गड-किल्ले चढायचं धाडस तू दाखवतोस तूच इकडे जातोस तिकडे सगळ्यांशी ओळख बनवतोस मला खूप छान वाटतं मलाही फिरायला खूप आवडतं बाकी निसर्गरम्य वातावरण मस्तच

  • @GajananChavanVlogs
    @GajananChavanVlogs 2 ปีที่แล้ว +2

    दादा मी सध्या मुरबाड मध्ये आहे. आज आम्ही माळशेज घाटात दिवसभर होतो . मस्त शूट झाला मस्त पाऊस होता .धुके होते. माझे yt channal आहे. तुझे व्हिडीओ मी नेहमी पाहतो.

  • @sarikanikam6048
    @sarikanikam6048 2 ปีที่แล้ว +10

    Jivan maze husband Army madhe aslylmule baher khup firlo pan aapla maharashtra jawalun pahila nahi tuzy video mule aamhala aaple gadkille pahyla miltayat thank you so much 👍👌🤩 love from satara Army group 🇮🇳🚩🙏

    • @onkarkulkarni9036
      @onkarkulkarni9036 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/WHcjUtB25iI/w-d-xo.html

  • @FattesingPalande
    @FattesingPalande 2 ปีที่แล้ว

    खूपच छान !!!!
    सलग दोन वेळा बघितला !!!
    पहिला मोबाईल वर अन नंतर LED TV वर !!!
    छायाचित्रण एवढे सुंदर आहे की, मोठ्या स्क्रीन वर बघण्याचा मोह आवरला नाही !
    👌👌👌

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त....तिथे न जाता निसर्गाचे रौद्र रूप अनुभवले...!!!

  • @vishaldighe3087
    @vishaldighe3087 ปีที่แล้ว +1

    जुन्नरकर असल्याचा अभिमान आहे आम्हाला
    नाणेघाट
    जीवधन
    प्रसन्नगड
    हडसर
    निमगिरी
    दाऱ्याघाट
    कांचन धबधबा
    कोकणकडा हातवीज
    कुकडेश्वर मंदिर
    आदिवासी भागातील अप्रतिम निसर्ग पाहण्यासाठी या

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 2 ปีที่แล้ว +1

    खूप कठिण थरारक आसा होता हा vlog जीवन दादा तो खतरोके खिलाडी आहे please तो हे करताना तोही खुपच काळजी घे मित्र परिवार पण तुझा खूप छान आहे

  • @padmakarbhoir3533
    @padmakarbhoir3533 2 ปีที่แล้ว +18

    Mast dada lockdown madhe baher firayela milat nahi pn tu aamhaala monsoon madhla nisarg swandary dakhvtos 😍❤ khup chan dada

  • @priyankanawle6742
    @priyankanawle6742 2 ปีที่แล้ว +2

    खूपछान दादा..महत्वपूर्ण माहिती सांगितली😊👍..खरंतर इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करताना वीरगळीचाही अभ्यास केला आहे..इंग्रजीमध्ये या वीरगळांना 'हिरोस्टोन' असं म्हणतात. वीरगळांची ही परंपरा कर्नाकातून आपल्या राज्यात आल्याचं सांगितले जाते. कर्नाटकमध्ये अत्यंत मोठे शिल्पपट असलेले वीरगळ पाहायाला मिळतात. तुलनेनं राज्यात वीरगळांची ही संख्या कमी आहे. देशाच्या उत्तरेकडील भागात वीरब्रह्म, दक्षिणेकडील कर्नाटकात कल्लू आणि केरळात तर्रा असे या वीरगळांना म्हटले जाते. कोकणात चालुक्य राजवटीत शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली अनेक शिवमंदिरे बांधली गेली .या मंदिरांच्या आवारात किंवा परिसरात असलेले वीरगळ आपले लक्ष्य वेधून घेतात. वीरगळांबाबत माहिती नसल्याने अनेकांना त्या पूजेच्या मूर्ती वाटतात. त्यामुळे नकळतपणे हात या ठिकाणी जोडले जातात. हजारो वर्षे जुन्या असलेल्या वीरगळांचा अभ्यास होणं गरजेचा आहे. परदेशातील अभ्यासक किंवा संशोधक यावर अभ्यास करत आहेत. सध्या हे वीरगळ दुर्लक्षित, ऊन, वारा आणि पाऊस यांचा मारा सोसत विखुरलेले दिसून येतात. त्यामुळे यांचं संवर्धन होणं आणि त्यांचा अभ्यास होणे काळाजी गरज आहे. 🙏कारण, हे वीरगळ हजारो वर्षे जुन्या अशा इतिहासाचे मुक साक्षीदार आहेत. 👍✨

  • @user-kg1os3ii2s
    @user-kg1os3ii2s 2 ปีที่แล้ว

    Super blogs छान वाटलं

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 2 ปีที่แล้ว

    जीवन खुपच छान नीमगडा बद्दल ची माहीती दिली. संदेश एकदम योग्य होता

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 2 ปีที่แล้ว +3

    Tanvish la vaddivasacha khup Chan shubhecbha happy birthday 🎂🎂 tanvish 💐💐❤️❤️ purely naturally inveromentally amazing beautiful treaking 👌👌

  • @vishaldhumal9036
    @vishaldhumal9036 2 ปีที่แล้ว

    जबराट व्हिडिओ दादा

  • @vinayakTelve
    @vinayakTelve 2 ปีที่แล้ว

    मनमोहक निसर्ग, सौंदर्य तेवढेच रौद्र रूप सुद्धा बघायला मिळाले एकदम खतरनाक vlog time laps तर खुप मस्त होते.

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 2 ปีที่แล้ว

    नादखुळा जीवन दादा कोल्हापुरात कधी या मस्त भरपूर आहे दाखवण्यासाठी 🙏 मस्त व्हिडिओ

  • @suyoglushteFILMS2212
    @suyoglushteFILMS2212 2 ปีที่แล้ว

    दादा हा video कधी संपूच नये असं वाटत होतं. सह्याद्री कडे कीतीही पाहिल् तरी कमीच आहे. धन्यवाद आम्हाला प्रेरणा देन्या साठी. ❤❤🙂

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 2 ปีที่แล้ว

    जय शिवराय। अप्रतिम दादा खतरनाक वारा आणि त्यात तू तग धरून आम्हाला निमगिरी चा व्हिडिओ दाखवला खूपच छान 👌👌👌 तनुल्याला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐

  • @kirtiavinashnatekar7303
    @kirtiavinashnatekar7303 2 ปีที่แล้ว

    मस्तच वाटला व्हिडिओ. वरती खूपच गार वारा सुटला होता ज्या पद्धतीने तुम्ही हळू काळजीपूर्वक चढाई करत होता. आणि तुमच्या व्हिडिओमध्ये नेहमी एक वैशिष्ट्य पूर्ण गोष्ट जाणवते ती म्हणजे कितीही कठिण ट्रेक असो तुम्ही हार मानत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आहेतच तुमच्यासोबत नेहमी ह्या प्रवासात.एकंदरीत नेहमीप्रमाणे भारी व्हिडिओ.👌👌👌👌👌👌 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.

  • @rajtambure9864
    @rajtambure9864 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त सर
    मी सुद्धा तुमच्यासोबतच असल्यासारखे वाटले

  • @shrikanttodkar8894
    @shrikanttodkar8894 2 ปีที่แล้ว

    खुप छान वाटल दादा तुला पाहुन एक नविन उर्जा मिळते असे ट्रेक करन्याची

  • @kartikshingade100k
    @kartikshingade100k 2 ปีที่แล้ว +2

    काळा घोडा आज खरा हुराळला 🤘

  • @sagarmore3730
    @sagarmore3730 2 ปีที่แล้ว

    तुला सह्याद्रीत बघायला आवडत....
    खूप सुंदर व्हीडिओ 👌👌👌

  • @varundesai1266
    @varundesai1266 2 ปีที่แล้ว +8

    Love From Shreeman Family ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 2 ปีที่แล้ว

    जिवन दादा वहिनी तनुल्या खुप छान विडिओ आसतात तुमचे खरच भनाट

  • @ratikant1
    @ratikant1 2 ปีที่แล้ว

    क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा भुमिगत होते तेव्हा याच किल्ल्याच्या परिसरात ते वास्तव्यास होते........

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर निसर्ग पाहायला मिळाला धन्यवाद

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 2 ปีที่แล้ว

    Khup chhan video

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 2 ปีที่แล้ว +1

    वारा, अग्नी आणि पाणी यांना कधी ही आपली ताकद दाखवू नये. पण तुम्हाला गड चढता जो काही अनुभव आला आहे. जसे की सोसाट्याचा वारा म्हणजे एक प्रकारचं वादळचं होतं. पण कधी त्यांना शांत करण्यासाठी त्या वाऱ्याला शांत होण्यासाठी थोडे हात जोडून शांत हो राजा म्हटलं असतं ना, तर तिथेच वारं शांत झालं असतं. कधी ही संकटांना शांतीच्या मार्गावर आणण्यासाठी प्रार्थना करायला विसरु नका🙏🙏🙏🙏🙏

  • @mr.chelsea9451
    @mr.chelsea9451 2 ปีที่แล้ว +10

    Old jkv returning to sahyadris!!💙💙💙

  • @pandurangsaste351
    @pandurangsaste351 2 ปีที่แล้ว

    दादा खुप छान व्हिडिओ काहिही असुदे पण तुझ्याबरोबर निसर्गरम्य परिसर पाहायला खुप छान वाटते. टेक केअर दादा आणि⚘Happy Birthday Tanulya⚘🥞

  • @shubhamghodake2708
    @shubhamghodake2708 2 ปีที่แล้ว +2

    Jeevan Dada khup mast❤️ Marathi vlogging cha raja🚩🚩😍

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 2 ปีที่แล้ว

    खुप मस्तच👍👍👍👌👌

  • @SandeepKolheVlogsSKV
    @SandeepKolheVlogsSKV 2 ปีที่แล้ว +2

    दादा,वीरगळ माहिती, background music bhari vatle, can imagine today's trek efforts...Awsome but please don't trek for few weeks जस तु सांगितले climate is changing tremendously. एकदा पाऊस चालेल but Jerky Wind 😱 No.. so plz TAKE CARE & Finally Happy Birthday to Tanvish
    🎂💐🎉🎊🎈🥳

  • @pratikshawagh4775
    @pratikshawagh4775 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम आहे 💕💕💕👌👌👌

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 2 ปีที่แล้ว

    खरचं खुपच भयावह आणि तुम्हा लोकांची काळजी वाटत होती. कृपया घरी तुमची फॅमिली तुमची वाट बघत असते. असे पावसाळी ट्रेक करू नका. छंद असावा पण जिवावर बेतेल इतकी अति करू नये. भावा राग मानू नये परंतू असे बरेचसे लोक पण पावसाळयात जातात आणि जीव गवतात. एक काळजी आणि माणुसकीच्या नात्याने सांगितले. माहिती आहे की तुला बराच अनुभव आहे. पण तरीसुद्धा वाटले म्हणून बोलले. बाकी छानच निसर्ग 👌👌👌

  • @RDJADHAV82
    @RDJADHAV82 2 ปีที่แล้ว +1

    😍😍🌠🎊खल्लास सोलो रायडिंग भावा🌠🎊

  • @user-tv2oo8xt5j
    @user-tv2oo8xt5j 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे मी गेलो होतो तुम्ही माहिती सांगितली आहे त्यावरून गेले होतोय

  • @vivekkhadpekar4227
    @vivekkhadpekar4227 2 ปีที่แล้ว +1

    Vlog baghun Morning fresh jhali ❤️

  • @rutikdandkarrd4399
    @rutikdandkarrd4399 2 ปีที่แล้ว

    दादा मी तुझा आणि तनुल्या चा खूप मोठा फॅन आहे Happy birthday tanulya,🍌🍰🍫🎂🍬🍨

  • @Abhishek._0152
    @Abhishek._0152 2 ปีที่แล้ว

    मस्त वाटला video ❤️

  • @gauravpatekar2492
    @gauravpatekar2492 2 ปีที่แล้ว

    मी पण जुन्नर चा. आहे मि हडसर किल्याच्या पायथ्याशी राहतो . तुम्ही आलात खूप छान वाटलं

  • @arjunkone90.
    @arjunkone90. 2 ปีที่แล้ว

    दादा तुम्ही आता कार खरेदी केलेली आहे त्यामुळे तुम्ही आता दूसरी ठिकाणे पण पाहून आली पाहिजेत आम्हलापण परराज्यातील प्रेक्षणीय स्थळ पाहायला मिळतील आम्ही पण तुमचे व्हिडिओ पाहून एन्जॉय करू

  • @swarupnikamaryanpatil9718
    @swarupnikamaryanpatil9718 2 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तनुल्या 🎂✨💞❤️♥️😍😍😍

  • @jkhapade4285
    @jkhapade4285 2 ปีที่แล้ว

    Kadak 🥰😍

  • @rekhasachin4149
    @rekhasachin4149 2 ปีที่แล้ว

    खूप छान ❤️❤️

  • @amarjapawar1926
    @amarjapawar1926 2 ปีที่แล้ว

    Amazing.sunder drushyanubhav.nisarg anakhin jivant kelat.

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 10 หลายเดือนก่อน

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
    Bhava khupach sundar vlog zala. Dhuke aani varysmule tumhi lok thodese nirash zala asal parantu tyahi paristhitit gadache darshan ghadvile tyabaddal tumche dhanyawad.

  • @sagargite5283
    @sagargite5283 2 ปีที่แล้ว

    जिवन दादा आजचा ट्रेक खूप छान होता।

  • @adityagosavi115
    @adityagosavi115 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम विडियो 👏👏👏

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला दादा 🙏😊👍❤️

  • @arohijangam2672
    @arohijangam2672 2 ปีที่แล้ว

    Khup Chan trek dada 👌👌❤️🙏

  • @murlideshmukhvlog7370
    @murlideshmukhvlog7370 2 ปีที่แล้ว

    1:18, राईडरगर्ल विशाखा दिदिची आठवण झाली.खुप दिवसांनी ट्रेक बघायला भेटला.बाकि सीन, टाईमलैप्स,लय भारी,आहाहाहा,,,,,, एनर्जी आली राव.

  • @TejaGurav
    @TejaGurav 2 ปีที่แล้ว

    मस्तचं.............❤️❤️❤️❤️❤️

  • @preetam2369
    @preetam2369 2 ปีที่แล้ว

    छा न वीडियो दादा👌🙏

  • @ajayghatal4791
    @ajayghatal4791 2 ปีที่แล้ว

    दादा खुप छान विडिओ आहे 👌👌👌

  • @santoshchavan6566
    @santoshchavan6566 2 ปีที่แล้ว

    Kadak ❤️❤️❤️❤️

  • @atultumbada1106
    @atultumbada1106 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @shreenakhawa9066
    @shreenakhawa9066 2 ปีที่แล้ว

    Mast... Unbeatable monsoon trek ❤

  • @mayureshbangar9283
    @mayureshbangar9283 2 ปีที่แล้ว

    Dada khup bhari ❣️😀❤️❤️

  • @mahadevzanjurne7467
    @mahadevzanjurne7467 2 ปีที่แล้ว +1

    एक no जीवा भाऊ 👍

  • @nilimakale5582
    @nilimakale5582 2 ปีที่แล้ว

    Mast dada

  • @bespecialchannell9392
    @bespecialchannell9392 2 ปีที่แล้ว

    Lai bhari video ❤️😍😍

  • @makarandcreation4728
    @makarandcreation4728 2 ปีที่แล้ว +1

    कडक ना दादा 😘😍

  • @PrakashPopalghat-mi6ye
    @PrakashPopalghat-mi6ye 11 หลายเดือนก่อน

    एक नंबर भावा

  • @safarnama7386
    @safarnama7386 2 ปีที่แล้ว +9

    You are an inspiration to trekker and that too "future" trekker. Be safe, enjoy. ❤️

  • @sushilkumarkhandagle7320
    @sushilkumarkhandagle7320 2 ปีที่แล้ว

    Kadak 😍😍😍😍

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs 2 ปีที่แล้ว +1

    दादा तू आजही आपल्या गावा जवळून गेला👍

  • @pandurangpandhare4041
    @pandurangpandhare4041 2 ปีที่แล้ว

    खूप मस्त दादा खरच दादा तू खुप कष्टाळू आहेस
    या lockdwon मध्ये आम्हला बाहेर कुठे जाता येत नाही
    पण तू आम्हला बाहेरचा निसर्ग आम्ही घर बसल्या बघत आहोत
    Happy birthday तनूल्या god bless you
    Happy journey dada god bless you take care and good day

  • @ajinkyatambe5846
    @ajinkyatambe5846 2 ปีที่แล้ว

    Khup bhari Dada me sudha nimgiri track kela ahe khup chan killa ahe🚩

  • @surajkadamvlogs8208
    @surajkadamvlogs8208 2 ปีที่แล้ว

    भन्नाट इउऊऊ ❤❤❤

  • @rushikeshkadamvlogs2721
    @rushikeshkadamvlogs2721 2 ปีที่แล้ว

    खूप छान काम आहे दादा तुझं

  • @ashunirajvlogs8710
    @ashunirajvlogs8710 2 ปีที่แล้ว

    तुम्ही आमचे inspiration आहात 🤗

  • @vedantpatil4497
    @vedantpatil4497 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम👌👌

  • @amolpanhalkar2525
    @amolpanhalkar2525 2 ปีที่แล้ว

    Back round music 1 no दादा बरेच दिवसातुन ट्रेक मस्त वाटलं भारी

  • @DarshanMundheVlogs
    @DarshanMundheVlogs 2 ปีที่แล้ว

    Khup chan aahe video dada

  • @samihunphadnis8301
    @samihunphadnis8301 2 ปีที่แล้ว

    Khup masta video dada khup majja ali video baghun❤️❤️❤️😍😘😘🤟🏻

  • @sarthakgaikwad-wk5bh
    @sarthakgaikwad-wk5bh 2 ปีที่แล้ว +1

    Dada he aase tuze trekche video khup bhari aastat tya home vlog madhe maja nahi yet aajch video kharch khup bhariiii hota ,(susat aavdla 😍)

  • @traveller_annu
    @traveller_annu 2 ปีที่แล้ว

    खुप छान दादा..!😍⛰️✨🚩

  • @virupanti2191
    @virupanti2191 2 ปีที่แล้ว +1

    Khup divsani OLD JKV🔥🔥

  • @namitamusale2047
    @namitamusale2047 2 ปีที่แล้ว

    Jabardast nimgiricha ha trek aahe, video baghunch dolyache parne fitale,apratim photography, nisargache raudra roop baghun dhadkich bharate, you are simply great👍👍😎🤩 gadachi mahiti pan changli dilit, hats off you,I am speechless👍😎

  • @shobhaliman9618
    @shobhaliman9618 2 ปีที่แล้ว

    खुप छान👍

  • @avinashudanshiv7915
    @avinashudanshiv7915 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

  • @pravinbhojane89
    @pravinbhojane89 2 ปีที่แล้ว

    Khupach danger hota Trek 👏🏻👏🏻

  • @dhanrajwadalkar2786
    @dhanrajwadalkar2786 2 ปีที่แล้ว +1

    Editing खतरनाक 🤩

  • @mayurwaghmare2110
    @mayurwaghmare2110 2 ปีที่แล้ว

    Khup diwsa ntrr asa khtrnak track aala dada khup chaan👍👍

  • @bhushanbhoir2667
    @bhushanbhoir2667 2 ปีที่แล้ว

    Khoop sundar 👏

  • @crazyomd.v.m3896
    @crazyomd.v.m3896 2 ปีที่แล้ว

    Khup bhari

  • @nayansonar6677
    @nayansonar6677 2 ปีที่แล้ว

    Ata khup chan view ahe ekdy

  • @rohitnatkar3704
    @rohitnatkar3704 2 ปีที่แล้ว

    खूप छान दादा

  • @KshitijDimbleVlogs
    @KshitijDimbleVlogs 2 ปีที่แล้ว

    Dada tumhi editing software kuthla use karta? Ani stylish Marathi fonts kuthun gheta?

  • @sweetness554
    @sweetness554 2 ปีที่แล้ว

    Khup chan virgali baddal aaj kalal

  • @vaibhavbhamare7395
    @vaibhavbhamare7395 2 ปีที่แล้ว

    दादा खूप छान👍

  • @kailansvairahgar1572
    @kailansvairahgar1572 2 ปีที่แล้ว

    कडक दादा

  • @ghanshamnajan5906
    @ghanshamnajan5906 2 ปีที่แล้ว

    दादा तूझ्या व्हिडिओ खुप छान असतोच मी तुझे संपूर्ण व्हिडिओ बघीतले मला हे ही माहित आहे की तु काळा घोड्यावर च तु संपूर्ण प्रवास केला पण आता तुझ्या कडे आता nexon आहे तर तु शक्य तो मोठ्या गाडी (nexon) नेच प्रवास केला पाहिजे. आणि आम्हाला पण गाडी चे शॅटस् खुप आवडतात तुला पण माहीत आहे गाडीचा प्रवास किती सुखरूप असतो वातावरण कस जरी असलं तरी पण गाडी मध्ये आपण सुरक्षित असतो हेच सांगायचे होते

  • @tanvikhanvilkar1826
    @tanvikhanvilkar1826 2 ปีที่แล้ว

    Khup mast vlog dada💯

  • @utkarshswami4377
    @utkarshswami4377 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम दादा ❤️

  • @surajnarsale
    @surajnarsale 2 ปีที่แล้ว

    Kya baat hai 🔥🤘bhari jhala ha vlog kharach❣️❣️😉

  • @BuntyNarale
    @BuntyNarale 2 ปีที่แล้ว

    Jivan sir tumhi kharach khup great ahat.. job sambhalun yevdhe khatarnak video banvtay, rime manage kartay superb ❤️👌...
    Asach amhala Maharashtra ch darshan ghadvat raha 🙏

  • @nileshbadekar3700
    @nileshbadekar3700 2 ปีที่แล้ว

    Jabardast video 👍👌