Beed Sandeep Kshirsagar Speech : वाल्मिक कराडला ताबडतोब उचला,नाहीतर! संदीप क्षीरसागर कडाडले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 252

  • @sanjaydeshmukh730
    @sanjaydeshmukh730 18 วันที่ผ่านมา +156

    संदीप भाई खरा योद्धा आहे❤❤

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 18 วันที่ผ่านมา +220

    सदिप भैया कोटी कोटी धन्यवाद

  • @dashrathrajaramsolanke4603
    @dashrathrajaramsolanke4603 18 วันที่ผ่านมา +104

    संदिप भैय्यासाहेब 100% बरोबर बोललात, देशमुख कुंटुबाला न्याय दया

  • @pscreation5955
    @pscreation5955 18 วันที่ผ่านมา +84

    संदीप भैया कोटी कोटी धन्यवाद

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 18 วันที่ผ่านมา +34

    संदीप भैय्या यांना मानाचा जय शिवराय 🙏🙏🙏

  • @sudamkapse9062
    @sudamkapse9062 18 วันที่ผ่านมา +31

    सुरेश अण्णा आणि संदीप भैया खुप अभिमान आहे तुमचा आम्हाला

  • @Sakshikhoje12345
    @Sakshikhoje12345 18 วันที่ผ่านมา +70

    जय शिवराय जय महाराष्ट्र संदिप क्षीरसागर साहेबांना 💯 तोफांची सलामी जय हो

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 18 วันที่ผ่านมา +119

    धन्याचा राजीनामा घेतला की वाल्या सापडेल..🙏🙏

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 18 วันที่ผ่านมา +72

    सदिप भैया❤ सर्व धर्म समभाव❤ सभाजी नगर

  • @sk-en5lm
    @sk-en5lm 17 วันที่ผ่านมา +6

    खरा आमदार संदीप भैया क्षिरसागर 🙏🙏👍

  • @AnandaBhavale-hp1ql
    @AnandaBhavale-hp1ql 18 วันที่ผ่านมา +48

    जय शिवराय,,,जय संभाजी राजे,,, जय भिम

  • @sumitlomate8075
    @sumitlomate8075 18 วันที่ผ่านมา +11

    संदीप भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤️🚩🚩

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 18 วันที่ผ่านมา +51

    संदीप भैया आगे बढो हम साथ है जय भवानी जय शिवराय

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 18 วันที่ผ่านมา +33

    गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी हीच अपेक्षा गुन्हेगार कोणीही का असेना

  • @aakshdongare8458
    @aakshdongare8458 18 วันที่ผ่านมา +29

    संदीप भैय्या धन्यवाद ❤️❤️

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 18 วันที่ผ่านมา +69

    १ नबर सदिप भैया आमदार❤ आमदार पाहिजे तर भैया सारखा

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 18 วันที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% आतील आरक्षण कसे? कारण........ धर्मवीरांचे वतनदार ( भूदार नव्हे!).

  • @nileshchalke8266
    @nileshchalke8266 18 วันที่ผ่านมา +7

    संदीप भय्या ची भूमिका कौतुकास्पद 🙏

  • @cndeshmukh2348
    @cndeshmukh2348 18 วันที่ผ่านมา +12

    Sandip bhaiya ek no manus ahe ❤khup changala

  • @balasahebpankar6498
    @balasahebpankar6498 17 วันที่ผ่านมา +3

    जितेंद्र साहेब आव्हाड संदीप भैया शिरसागर सुरेश आण्णा धस त्यांना धन्यवाद

  • @secreflexgaming6850
    @secreflexgaming6850 17 วันที่ผ่านมา +3

    Sandeep Bhaiya Ani Suresh Anna 🔥 Fire hai ✌️

  • @bhagwanekhandepatil6783
    @bhagwanekhandepatil6783 18 วันที่ผ่านมา +17

    खरंच हा जातीचा नाही,
    तर गुंडगिरीचा विषय आहे 😢😢😢😢

  • @rahulsuryawanshi756
    @rahulsuryawanshi756 17 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद 🙏

  • @ashoktawale7815
    @ashoktawale7815 18 วันที่ผ่านมา +17

    भैय्या धन्यवाद

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 17 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर आहे

  • @RavindraKadam-sc5ks
    @RavindraKadam-sc5ks 18 วันที่ผ่านมา +3

    हा विषय माणुसकीचा,, सर्वांना जय शिवराय

  • @krushna401
    @krushna401 18 วันที่ผ่านมา +4

    गुन्हेगाराची कुठलीही जात नसते गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. शिक्षा झालीच पाहिजे.

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 18 วันที่ผ่านมา +8

    धनंजय ची पण संपत्ती जप्त करा..... मग तो खरे बोलेल

  • @mahendrahanumante5484
    @mahendrahanumante5484 18 วันที่ผ่านมา +27

    संदीप भय्या धन्यवाद पण परभणी प्रकरणाच काय ?

  • @Shreeja-t2x
    @Shreeja-t2x 18 วันที่ผ่านมา +7

    ह्या धन्याची वाट लावली पाहिजे खूप गुंडगिरी झाली आता बास आत टाका याला नाही तर किती धन्या आणि कराड तयार होतील

  • @vaibhavpoul1067
    @vaibhavpoul1067 18 วันที่ผ่านมา +5

    Sandeep bhaiya🎉🎉

  • @shikandargadhave5611
    @shikandargadhave5611 18 วันที่ผ่านมา +3

    1 नंबर साहेब

  • @vickychavhan946
    @vickychavhan946 16 วันที่ผ่านมา

    विधानसभेत काय बोलला सर्वांना सांगतोय खूप मस्त सर्व जनप्रतिनिधी असेच आपण काय केले हे सांगितले पाहिजे

  • @Chhatrapatiraje2973
    @Chhatrapatiraje2973 18 วันที่ผ่านมา +3

    Thank you Sandeep baiya

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 18 วันที่ผ่านมา +3

    संदीप भय्या धन्यवाद

  • @pandurangmortale9320
    @pandurangmortale9320 17 วันที่ผ่านมา +1

    Sandeep bhaiya great work salute .

  • @karansinhrajebaandal6586
    @karansinhrajebaandal6586 18 วันที่ผ่านมา +2

    Dhanyawad

  • @SachinShinde-y4d
    @SachinShinde-y4d 18 วันที่ผ่านมา +2

    Salute sir❤

  • @atulgaikwad1351
    @atulgaikwad1351 18 วันที่ผ่านมา +2

    Sandip bhiya 1 no

  • @ChandrakantGhumare-w7e
    @ChandrakantGhumare-w7e 18 วันที่ผ่านมา +8

    1नंबर भैया 🙏

  • @PopatPatil-ot5pi
    @PopatPatil-ot5pi 18 วันที่ผ่านมา +2

    Sandeep Bhau dhanyawad

  • @balajipawar-gu3em
    @balajipawar-gu3em 18 วันที่ผ่านมา +3

    संदीप भैय्या माझ्या डोळ्यात पाणी आलं

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 18 วันที่ผ่านมา +2

    संदीप साहेब जिंदाबाद

  • @ravirajkakadepatil922
    @ravirajkakadepatil922 18 วันที่ผ่านมา +3

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @dnyanobakadam772
    @dnyanobakadam772 18 วันที่ผ่านมา +2

    जबरदस्त संदीप भैय्या

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 18 วันที่ผ่านมา +24

    शिरसागर साहेबांचे मनापासून अभिनंदन मराठ्यांच्या वतीने एवढा अन्याय झालाय त्याच्यामुळे तुम्ही पुढाकार घेतला

  • @bharatshewale4758
    @bharatshewale4758 17 วันที่ผ่านมา +1

    संदीप भैय्या तुमचा नाद करायचा नाही

  • @Yuvraj-rn5zz
    @Yuvraj-rn5zz 18 วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय, जय भीम साहेब

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 18 วันที่ผ่านมา +5

    काय चाललाय मुख्यमंत्री साहेब कधी संतोष देशमुख ला न्याय मिळणार

  • @KacharuGaikwad-d1e
    @KacharuGaikwad-d1e 18 วันที่ผ่านมา +1

    Sandip bhaiya ❤

  • @dattatraykapase9967
    @dattatraykapase9967 18 วันที่ผ่านมา +7

    गुन्हेगार विरुद्ध सर्व समाज एकत्र असतील तर जातीय वळण नाही तर गुन्हेगार मोकाट कशासाठी

  • @बॉस1756
    @बॉस1756 18 วันที่ผ่านมา +1

    संदिप भाऊ मानल तुम्हाला

  • @dilipbagal2533
    @dilipbagal2533 18 วันที่ผ่านมา +20

    मुंडे नी वाल्मीक कराड लां हजर करावे.

  • @sensitivecreations6722
    @sensitivecreations6722 17 วันที่ผ่านมา +1

    गृहमंत्री काय उपटतोय का???😡😡😡

  • @s.shinde6363
    @s.shinde6363 18 วันที่ผ่านมา +1

    खर आहे

  • @umeshdupade1211
    @umeshdupade1211 18 วันที่ผ่านมา +7

    एकच नंबर संदिप भैया...

  • @RajendraWarkad-d9b
    @RajendraWarkad-d9b 18 วันที่ผ่านมา +15

    संदीप भैय्या सिरसागर मी तुचा खुप आभारी आहे

  • @AbhishekPanchal-i7i
    @AbhishekPanchal-i7i 18 วันที่ผ่านมา +1

    Only Anna 🎉

  • @bharatjarange8582
    @bharatjarange8582 18 วันที่ผ่านมา +3

    संदीप भैया आपना कोटी कोटी धन्यवाद

  • @sandeepkayande1011
    @sandeepkayande1011 18 วันที่ผ่านมา +7

    सरपंच संतोष भाऊ देशमुख यांना न्याय भेटलाच पाहिजे मंग ते कोणी पण असो पण हे शीरसागर म्हणतो की ह्या कराड मुळे घड्याळचा काटा थांबला वा आमदार

  • @ArjunDhepe-e3k
    @ArjunDhepe-e3k 18 วันที่ผ่านมา +1

    संदीप भाऊ,1 च नंबर. या दोन्ही मुंडेंचा माज लवकरच उतरेल. अन् तो उतरणार.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 18 วันที่ผ่านมา +11

    संतोष देशमुख यांची हत्या दुर्देवी आणि दुःखद घटना आहे. असे व्हायला नको होतं. ही घटना का व कशी घडली हे जनतेला सांगायला हवं. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये.

  • @NavnathSable-rb6pg
    @NavnathSable-rb6pg 18 วันที่ผ่านมา +1

    रोखठोक भाषण कारण की तिथे जातीचा प्रश्न नाही संतोष भाऊ देशमुख यांच्या नेण्याचा प्रश्न आहे धन्यवाद साहेब

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 18 วันที่ผ่านมา +4

    Aadarniya Aamdar Shri Sandip Kshirsagarsaheb aapan sarvdharmsambhav bhumika ghetli . Dhanyawad !

  • @Abhishekgavhane-c2e
    @Abhishekgavhane-c2e 16 วันที่ผ่านมา

    संदीप भैया

  • @abhishekyadgire2613
    @abhishekyadgire2613 18 วันที่ผ่านมา +1

    👍🚩💯

  • @Horselovers3366
    @Horselovers3366 18 วันที่ผ่านมา +12

    जे स्वतःच्या कार्यकर्त्याला न्याय देवू शकत नाही ते सर्व सामान्य जनतेसाठी काय करणार..

  • @pravinnikam6380
    @pravinnikam6380 17 วันที่ผ่านมา +1

    संदीप भैया तुम्ही बीड मतदार संघ मध्ये आहे म्हणून तो नीट आहे

  • @तत्यभाऊgamilcome
    @तत्यभाऊgamilcome 18 วันที่ผ่านมา +12

    बीड विधानसभेचे इथून पुढचे परमनंट आमदार म्हणून ओळखले जाणार फक्त आणि फक्त संदीप भैया शिरसागर

  • @तत्यभाऊgamilcome
    @तत्यभाऊgamilcome 18 วันที่ผ่านมา +6

    संदीप भैय्या एक नंबर

  • @SatishChidre-tj8zi
    @SatishChidre-tj8zi 18 วันที่ผ่านมา +5

    सर्वांचे मनापासून आभार

  • @ranjeetghatage2790
    @ranjeetghatage2790 18 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @sudhakarpawar939
    @sudhakarpawar939 18 วันที่ผ่านมา +2

    Sandip bheya ❤

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 18 วันที่ผ่านมา +4

    हे बिन मिश्याच सेम टू सेम गणपत पाटील सारखं दिसतय 😃

    • @pratiksutar45
      @pratiksutar45 17 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @VijayGhogare-e6j
      @VijayGhogare-e6j 17 วันที่ผ่านมา

      तुझ्या आई कड लावून देऊ का

  • @SksaifSaif-p7u
    @SksaifSaif-p7u 18 วันที่ผ่านมา

    👍👍👍

  • @yourajbansode9261
    @yourajbansode9261 18 วันที่ผ่านมา +1

    Sandip,jey,maharashtra,jeysiray

  • @ravindrashinde9794
    @ravindrashinde9794 18 วันที่ผ่านมา +1

    सगळ्यांना न्याय देणारा आणि ग्रह मंत्री मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचं आहे

  • @GovindThakur-s6d
    @GovindThakur-s6d 17 วันที่ผ่านมา +1

    बरोबर बोललात साहेब

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 18 วันที่ผ่านมา +15

    राजकीय स्वार्थासाठी/वैयक्तिक स्वार्थासाठी/अन्य स्वार्थासाठी कधीही आगीत तेल ओतू नये.

    • @Aditya19080-s
      @Aditya19080-s 18 วันที่ผ่านมา +7

      तुझ घोड मैदान का एक होते एवढ 😮

    • @subhashdhumal669
      @subhashdhumal669 18 วันที่ผ่านมา +1

      गप रे शहाण्या एक निष्पाप व्यक्तीचा जीव गेलाय आणि तू काय तत्वज्ञान सांगतोय बावळट

    • @RaviNiphade-l3c
      @RaviNiphade-l3c 17 วันที่ผ่านมา

      भाऊसाहेब मी खाल पासून वर पर्यंत कॉमेंट वाचत आलोय तुम्हीच खूप केल्या यांच्या समर्थनार्थ,,, बाकीच्यांचे पण बगा 😊

    • @RaviNiphade-l3c
      @RaviNiphade-l3c 17 วันที่ผ่านมา

      बाकीचे शिव्याच देताय 😂😂😂

  • @vedraut8665
    @vedraut8665 18 วันที่ผ่านมา +1

    Sandip your grate aamdar in m s

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 18 วันที่ผ่านมา +3

    सर्व जणांचे आभारी 🙏🙏❤️

  • @vijayshelkevijayahelke5756
    @vijayshelkevijayahelke5756 17 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री साहेब आपण जनतेचे चा आक्रोश बघा आरोपी सापडला पाहिजे

  • @vishnubondhare7379
    @vishnubondhare7379 18 วันที่ผ่านมา +5

    वाल्मिक कराड हा सरकार पेक्षा मोठा आहे का???? जनतेला मूर्ख बनवण्याचे धंदे शासनाने बंद करावे.

  • @rahulkothe8607
    @rahulkothe8607 18 วันที่ผ่านมา +6

    वाल्मिक तुझे दिवस भरले आता तुला आता कूनी वाचऊ शकत नाही धनंजय पण वाचऊ शकत नाही आणि पंकजा पण वाचऊ शकत नाही

  • @laxmanaghav526
    @laxmanaghav526 18 วันที่ผ่านมา +11

    बिन मिश्याच्या वाल्मिक आन्नाला आत टाकायची कुणातही दम नाही वंजारी क्षेत्रिय समाज हा फक्त पाहात आहे येणारा काळ तुमच्यासाठी खुप कठीण असणार

    • @ashokdoke68
      @ashokdoke68 18 วันที่ผ่านมา +12

      @@laxmanaghav526 ka tuzya bapa sobat aas zal aast tr he bolla asta

    • @laxmanaghav526
      @laxmanaghav526 18 วันที่ผ่านมา

      @ashokdoke68 नाही नाही देशमुख सरपंचाचा खुण झाला हे खुप वाईटच आहे त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीच होयला पाहिजे पण तुम्ही साप साप म्हणून भुई बदाडु नका

    • @Micralesoftrading
      @Micralesoftrading 18 วันที่ผ่านมา

      Tuz aai la tula kya vakad karych bhenchod tuz baap sobat Ash zaly pahije mg bol puhna

    • @suyogdeshmukh8930
      @suyogdeshmukh8930 18 วันที่ผ่านมา

      Changla kam kela ka tuzya anna ni, क्षत्रिय kay शत्रूविरुद्ध हत्यार उचलता, खंडणी साठी नाही

    • @VijayGhogare-e6j
      @VijayGhogare-e6j 17 วันที่ผ่านมา

      मग का पळून गेला गांडीला पाय लावून पळून वाल्या बहीणचोद

  • @param-t1n
    @param-t1n 18 วันที่ผ่านมา +1

    कोण आहे आव्हाड ओळखत त्याला कोणी तरी जातीचा

  • @GopalShinde-m7j
    @GopalShinde-m7j 18 วันที่ผ่านมา +6

    सत्यवादी संदीप दादा जय जिजाऊ जय शिवराय

  • @pravindeshmukh3186
    @pravindeshmukh3186 18 วันที่ผ่านมา +6

    धनु असो की कराड शिक्षा झालीच पाहिजे,,

  • @dattaghogare7861
    @dattaghogare7861 18 วันที่ผ่านมา

  • @sachinchavan2317
    @sachinchavan2317 18 วันที่ผ่านมา

    Lakh Maratha ek Maratha

  • @ajithgalave-hw5qf
    @ajithgalave-hw5qf 18 วันที่ผ่านมา +1

    संदीप भय्या ❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 18 วันที่ผ่านมา +9

    चांगली कर्म करावीत. वैयक्तिक स्वार्थासाठी आगीत तेल ओतू नये.

    • @Aditya19080-s
      @Aditya19080-s 18 วันที่ผ่านมา +5

      तू नको शिकवू 😊

    • @sanjaydeshmukh730
      @sanjaydeshmukh730 18 วันที่ผ่านมา +3

      चांगली कर्म करा हे सर्वांसाठी लागू होत

    • @excellencecareeracademy
      @excellencecareeracademy 18 วันที่ผ่านมา

      तो ह****** वाल्मीक कराड फरार आहेत याविषयी बोला 🙏

    • @ranjeetghatage2790
      @ranjeetghatage2790 18 วันที่ผ่านมา

      तु,निवांत झोप

    • @bhushankaklij2840
      @bhushankaklij2840 18 วันที่ผ่านมา

      Kute fednar he tumche changle karm

  • @babatamboli1746
    @babatamboli1746 18 วันที่ผ่านมา +9

    संदीप भैय्या बोलते भले भले कोलते

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 18 วันที่ผ่านมา +5

    संदीप भाऊ वार माझ्या वाघा ,

  • @sangramkedar33
    @sangramkedar33 18 วันที่ผ่านมา +1

    संदिप क्षिरसागर एकनिष्ठ मावळा 👌👌

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 18 วันที่ผ่านมา +5

    देशात आणि राज्यांत अराजकता माजलेली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा.

  • @learnwithjt81
    @learnwithjt81 18 วันที่ผ่านมา +1

    एक नंबर भैयासाहेब

  • @bharatbhong493
    @bharatbhong493 16 วันที่ผ่านมา

    जर या प्रकरणात वाल्मीक कराड जर निर्दोष असेल तर. नंतर विचार करा

  • @yashadagale1296
    @yashadagale1296 18 วันที่ผ่านมา +1

    😊

  • @BANTI_DHAKNE
    @BANTI_DHAKNE 18 วันที่ผ่านมา +9

    संदिप भायां तुम पीछे रहो हम आपके आगे हैं 😂😂😂

  • @kerbasawant7119
    @kerbasawant7119 18 วันที่ผ่านมา

    संतोष देशमुखला न्याय द्यावा