आव्हाड साहेब आयुष्यात तुम्ही हे प्रथम चांगला काम करताय..... भलं तुम्ही राजकारण करताय... पण हा मुद्दा लावून धरा आणि जोपर्यंत वाल्मिक आणि मुंडे ला अटक नाही होत तोपर्यन्त शांत बसू नका
Mala hech smjht nhi yevdi public sgli morche mdhe aale aahet aani sgle valmiki karad la atak krayla boltat.mg he police loka ka krt nhi.purn janta aawaj uthvte.pn he police lok ka tyala atak krt nhi.aani aata kithe lapun basla aahe.satosh sir tumahala jarur nyay milnar.tya lokani tumchi jashi avshtha keli aahe na tashi tyanchi pan honar.dev maanus sobt asla zhala aahe..hya dev maansachya maage purn janata aahe..santosh sir mjhya vadilanacha pn asch zhala.aamhala tar nyay nhi milala.bcoz sgle political chalala hota..pan saheb tumchya sathi purm maharastra che janata ubhi aahe.tumhala nyay milel..🙏🙏🥹🥹
आजचा मोर्चा म्हणजे मोठ्याने आरडा ओरडा, काही जण नाचत होते, मोठ्याने शिट्ट्या वाजवत होते कचा कच घोडे लावत होते हेच का मेलेल्या माणसाबद्दल संवेदना😭😢 स्व संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 #दुर्दैव #justiceforsantoshdeshmukh
दादा तुम्ही जातीवादी आहात ,एक माणूस मेला तरी तुम्ही त्याच्या खून करणाऱ्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा देत आहात,तुम्ही धस,क्षीरसागर यांच्या सगळ्यांच्या व्हिडिओ खाली जातीवादी म्हणून कमेंट करतात,मग मुंडे आणि कराड हे काय सर्व जाती समावेशक राजकारणी आहेत का?...उद्रेक आणि तीव्र भावना असली पाहिजे नालायक लोकांबद्दल...मग ते कोणत्याही जातीचा असो
Avhad saheb tumhich tumchya pakshat gheun aadhi month kel ani ata tumhi lokana sangtay ki shat ka basle , tumhi pn shant ka hote itk sarv hot hot tevha
बीडच्या जनतेनेच आता कायदा हातात घेतला पाहीजे...19 दिवस होऊनही पोलिसांना साधे Call डिटेल्स काढून... या गुन्ह्याचा मुळापर्यंत जाता येत नसेल (जायचेच नसेल हा भाग वेगळा) तर जनतेने पण दुसरा विचार करावा.
आव्हाड साहेब अगदी बरोबर बोललात जय शिवराय जय भीम
एकदम बरोबर आव्हाड साहेब 👍
खरंच आव्हाड साहेब तुम्ही खर्याची भजू मांडतआय
आव्हाड साहेब आयुष्यात तुम्ही हे प्रथम चांगला काम करताय..... भलं तुम्ही राजकारण करताय... पण हा मुद्दा लावून धरा आणि जोपर्यंत वाल्मिक आणि मुंडे ला अटक नाही होत तोपर्यन्त शांत बसू नका
हवा टाइत keli आव्हाड साहेब तुम्ही
आवड साहेब न्याय पाहिजे न्याय पाहिजे आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत😢😢😢😢😢 संतोष भैया पाहिजे
आव्हाड साहेब खुप खुप धन्यवाद 🙏
एक नं.बरोबर बोलले साहेब
संतोष भाऊ देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे
जितेंद्र आव्हाड साहेब एकदम बरोबर बोललात...💯💯🔥
Jay bhim jay shivray
❤❤
एकदम बरोबर बोलले दादा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
एक नंबर अहवाड साहेब
sir tumhi great aahat..tya santosh sirana nyay milnarch.🙏🙏🙏
धन्यवाद साहेब😊
आव्हाड साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात जय शिवराय जय भीम ❤🙏🙏🙏
जय शिवराय जय शंभुराजे
छान आवाडसाहेब
खतरनाक है बाबा हा माणूस
बरोबर आहे साहेब
Ekdam barobar
खरं आहे आव्हाड साहेब जय शिवराय
एक मराठा लाख मराठा
No 1 saheb
बीड ची बरीच माहिती आव्हाड यांना आहे
Avad saheb kharach १ no vactimatva ahe
जय शिवराय जय भीम
Jay shivray jay Bhim Jay lahuji naay milu dya
आव्हाड साहेब सत्य बोलत आहेत
Are walya to kadak dada
❤❤❤ avhad saheb
❤आव्हाड साहेब माझे पण मित्र आहेत ते मला अनुभव आहे काम करणारा माणूस जात पात पाहत नाहीय आम्ही एक आहोत ❤
आव्हाड साहेब आपण जे बोलतात बरोबर
Jitendra dada 100℅
Correct saheb ❤❤
आव्हाड साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर यावे लागत आहे. दुर्दैव आहे
Jitu bhai mast badla ghet haiyet. Keep it up.
लाज वाटायला पाहीजे राजकारण्याला दुकान बंद करा रे ज्यांचा घरावर दुःख येते तेव्हा कळते ...😢
Dhanyawad
Mala hech smjht nhi yevdi public sgli morche mdhe aale aahet aani sgle valmiki karad la atak krayla boltat.mg he police loka ka krt nhi.purn janta aawaj uthvte.pn he police lok ka tyala atak krt nhi.aani aata kithe lapun basla aahe.satosh sir tumahala jarur nyay milnar.tya lokani tumchi jashi avshtha keli aahe na tashi tyanchi pan honar.dev maanus sobt asla zhala aahe..hya dev maansachya maage purn janata aahe..santosh sir mjhya vadilanacha pn asch zhala.aamhala tar nyay nhi milala.bcoz sgle political chalala hota..pan saheb tumchya sathi purm maharastra che janata ubhi aahe.tumhala nyay milel..🙏🙏🥹🥹
साहेब एक दम बरोबर आहे
त्या धनंजय मुंडे सोबत सत्तेचा मलिदा खालेल्याना काडीचा अधिकार नाही यावर बोलण्याचा, राजकारणी अवलादी 😂😂
सगळा मलिदा त्याच्याच गँग ने खाल्ला
सर्व एका माळेचे मणी !
Jituddin changla bola tumhi
सत्य आवाडसाहेब
महाराष्ट्राचा बिहार झालंय
👍👍👍👍
Good 👍
Every one support to justice for santosh Deshmukha.
बरोबर बोलता
दिपक केदार दादा न,फडवणिसावर...
टिप्पणी केली,अन् पाठिमागुन धसांनी
ईशारा केला...
थांबवा...?
फेकणवीस त्याच्या मित्राला वाचवतोय असं दिसतंय...! फेकणवीस काय करतोय त्याच्या मित्राने राजीनामा द्यायला हवा...!
🙏👌👌👌👌💯💯👍👍👍
एक मराठा कोटी मराठा
200 मराठे निवडून आले, म्हणजे विधानसभेत 200 × 1 कोटी = 200 कोटी?
Avhad saheb kharch tumhi aaj aaplya sinnar ch naav moth kel
आदर वाटलं आव्हाड तुमच्याबद्दल
Saheb asa rajkiya badla ghu naka
आजचा मोर्चा म्हणजे
मोठ्याने आरडा ओरडा, काही जण नाचत होते, मोठ्याने शिट्ट्या वाजवत होते कचा कच घोडे लावत होते हेच का मेलेल्या माणसाबद्दल संवेदना😭😢
स्व संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
#दुर्दैव
#justiceforsantoshdeshmukh
दादा तुम्ही जातीवादी आहात ,एक माणूस मेला तरी तुम्ही त्याच्या खून करणाऱ्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा देत आहात,तुम्ही धस,क्षीरसागर यांच्या सगळ्यांच्या व्हिडिओ खाली जातीवादी म्हणून कमेंट करतात,मग मुंडे आणि कराड हे काय सर्व जाती समावेशक राजकारणी आहेत का?...उद्रेक आणि तीव्र भावना असली पाहिजे नालायक लोकांबद्दल...मग ते कोणत्याही जातीचा असो
Yachi layki pan tich ahe...
फडणवीसांचा राजीनामा मागणी केली पाहिजे .
Real Vanjari❤❤❤
कराड तर केव्हाच देश सोडुन पळाला असेल ... जनता बसली मोर्चे करत ...
Tyach porg dubai laa astay, pora kade gela asel haramkhor
आव्हाड साहेब ते करमुसे काय प्रकरण आहे 😮?
Avhad saheb tumhich tumchya pakshat gheun aadhi month kel ani ata tumhi lokana sangtay ki shat ka basle , tumhi pn shant ka hote itk sarv hot hot tevha
काहीतरी करा साहेब
महाजन ला वाचवल फडणवीस ने
Karmusenna nyay kadhi milnar ?
धन्यास कर नाही त्याला डर कसली
गेते साहेब बाहेर काढा हो
Barobar saheb 🚩🙏
आव्हड हुशार माणुस आहे...... खरं बोलतो नेहमी
वंजारडे ब्रिडींग ची 😅😂पुढे बोलणार नाही 😅
बीडच्या जनतेनेच आता कायदा हातात घेतला पाहीजे...19 दिवस होऊनही पोलिसांना साधे Call डिटेल्स काढून... या गुन्ह्याचा मुळापर्यंत जाता येत नसेल (जायचेच नसेल हा भाग वेगळा) तर जनतेने पण दुसरा विचार करावा.
बबनराव ढाकणे साहेब आमच्या नगर जिल्ह्यातले आहेत .नशीब ते बीड जिल्ह्यातले नाहीत .😂
साहेब तुम्ही रॉयल बोललाय पण तुमच्या शब्दात बदल करू नका आणि सगळ्यांना तुम्हीच अशीच साध्या तुमच्या शब्दात न रक्त सळसळ करत आहे
आरे आव्हाड साहेब बोलु नका 7दिवसा मध्य वालया मंत्री होतो तुम्ही बोबलु नका देवा भाऊ नाय मिळुन देणार नाही धने पण तेन्चा बाप आहे
बुंराडेसाहेब खासदार होते
Fadnvis rajkaran karit aahe rajinama hene
उघडा रे कुणीतरी कारमुसे ची फाईल ...😂 तो वाल्या मग हे महाशय कोण ???
परत एकदा हाणला पाहिजे तो करमुसे. हरामी आहे तो संघीं
जितु उद्दिन करमुसे ला कशाला मारलेला रे विसरला का वाल्या
Tumhi pan taslech y
@@MithilaKulkarni 💯
Maratha ek nahi zala tr sampel ata 🙏🙏
❤
तुझ्या पेक्षा तर बराच आहे ....
धन्याचं पोरग सापडले😂😂😂
Dhanyachi aulad ahes kaa govid 😂😂
आव्हाड भाजप मध्ये जाणार वाटत😂
हे सगळे जातीचे राजकारण तुमच्या शरद पवार पार्टी आणि मनोज जरांगे नी सुरू केले
मटका दारू धंदे आहे का मग देवेन्द्र फहडणवीस तुमाला माहित नाही
Roj roj hech Kay lavlay dusare kahitari shetkari,yuvakanche prashan manda plz media
Tu ani das fkt rajkiy bgtat pn tu khud kiti rupye dile ty tai ani bala la sag
आव्हाड नीट अभ्यास करून बोला. बीड मध्ये कोण आहेत जातीवाचक बोलत आहेत. अंधळ, भहिरे आहेत वाटते.
Mumbra madhe yache karaname baher kadha. Awhad pan kahi dev nahi. Mular Barache kakache sarv nete asech ahet.
College madhe admission dev avnechi kiti ,&,Kashi kimmat vasul karto tey vichara,vastryala.
D.M. saheb henla dhakvka tumhi kai aheth ani he chukicha karyaleth
कुरमुसे प्रकरण काय होते ते पण सांग ना
Are phaltu he ssagle khun attach jhale ka adhi tumhi sathich hota na mag tava thondath kay geltha
to sarpanch tuzyavar chadala hota ka valya
Tu Kay saheban mant nsltr bol
Ani tu tujy sathi ladhtoy
पोलिसांना काय पैसे मिळाले विषय संपला 😈
आव्हाड तू किती खून केले ते पण सांगून टाक मजे वाल्या कोण सगळ्याला समजेल😂😂😂