Yes very true msg sir swatahun Ghari yetat khup mast upyogi mahiti sangtat...aani vishesh sangaycha zala tar sir ni sangitalel sagal khara thart...aani remidies upyogi aahet sir kadihi call MSG la reply detat my experience aahe sarvice is very nice excellent 👍🏠👍🙏🙏
खूपच महत्वाची माहिती मिळाली.धन्यवाद आमचं 2खोल्यांचे घरं आहे आणि दक्षिणमुखी आहे.त्यात काहीच बदल करू शकत नाही, सर.कारण काहीच , थोडी सुध्दा जागा नाही, यावर तुम्ही काही मार्ग दर्शन देवू शकाल का? धन्यवाद🙏 नागपूर.....
Sir mazaya garat khup changla suryprakash yeto sakali ti disha mi purv samazte pun hokayantra madhey ti disha dakshin yete vastutadnay ti disha ugdi teuv naka mahantat mi tar khup suryprakash yeto sakali mahnun darvaje ugde tevate malach kalat nahi hokayantrapramane disha ashi kasi upay sanga please
आमची वास्तू 40वर्षाची जूनी आहे वास्तू शास्त्रानुसार बांधलेली आहे पण दरवाजे खूप खराब झालेले आहे तर ते काढून दुसरे लावू शकतो का असं म्हणतात की वास्तू ला तोडू फोडू नये मग काय करावे आमचे घर गावाला आहे आणि खूप हवेशीर आहे
गरीब श्रीमंत सगळ्यांसाठी मि काम करतो सगळे माझे क्लाईंट आहेत ज्यांना परफेक्ट रिझल्ट आणि मार्गदर्शन हवे आहे तें करतातंच 30000 फी मध्ये तुमचा लाखोंचा फायदा होणारे मार्गदर्शन तुमचा घरी येऊन मि देणार आहेत यात यंत्र ही इन्कलुडींग आहेत लेखी उपाय योजना ही आहेत.. असिस्टंट शिकवू कामगार पाठवणारं खूप वास्तू तज्ञ् 100/500 मध्ये भेटतील पण फायदा 0 राहील.. असेच सगळे कमी फी देऊन स्वस्त काम करून घेतात शेवटी उपयोग नाही झाला म्हणून पुन्हा वास्तुतथास्तु कडेच येतात.. लोखंड आणि सोने यात फरक आहेच ना.. तुम्ही ऑनलाईन पर्याय घ्या स्वस्त पडेल
Aajarpan vishay rahila bajulach Swatachach kautuk Ani swatachya company chi advertisement chaalu aahe Video madhe Aazarpan hya mauddha fakt 5 mins hota Baaki tar itar badbad chaluch aste Sampurna video madhe jya muddya varcha video aahe ..tyavarch bolna zala pahije
सर जे सांगतात आहे हे खर आहे,ते कधिहि आपल्याला मदत करतात.सर आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत .
Thnx a lot.. Shubhashirvad 🙏
Yes very true msg sir swatahun Ghari yetat khup mast upyogi mahiti sangtat...aani vishesh sangaycha zala tar sir ni sangitalel sagal khara thart...aani remidies upyogi aahet sir kadihi call MSG la reply detat my experience aahe sarvice is very nice excellent 👍🏠👍🙏🙏
Khup chan mahiti 👌👌👌👌👌
Sir tumhi Khupkhup chhan aani sundar mahiti sangitali... 👌👌👌 👍👍👍
Dhannywad sir
🙏🙏🙏💐💐💐
Thanku sir very nice and imp information you gave us which v never heard before.
सर टॉयलेट चे तोंड कोणत्या दिशेस असावे
सर नमस्कार,
खुप छान माहिती.
Good work👍👍 sir
खूप छान माहिती दिली सर
Thnx🙏🙏🙏
नमस्कार सर,
छान प्रकारे माहिती समजावून सांगितली
🙏🙏🙏🙏
Ekdam rite sangitl maz hach problems aahe
Shri swami samarth
आशा आहे तुम्ही उपाय सांगणारं धन्यवाद
सर जे काही बोललात ते सत्य आहे सर
Sir achya gharat nairutya. Diselav dosh ahe..nairutya vidhan ratny set basva mhanun sangitle ahe barobar ahe ka
Nice
आपली फी कि आहे.
🙏🙏
Fees Kay 2 BHK sathi
cchan mahite
सर किचन चे बेसिन आग्नेय कोपऱ्यात असेल तर तोडफोड न करता काय उपाय करता येईल सर..
Sar khup sundar mahiti aahe.sar devghar playawood che chalte ka.
Sir charj ki asto sadharan pliz mla pan sanga
Call-9021900600 🙏
खूप छान माहिती !!फीस किती घेता कृपया कळवा
कॉल 9021900600🙏
🙏🙏Plz sir ghara Mdat dosh Aasel tr mdat kra
सर आमच्या घराच्या टेरेस वरती अग्नी या बाजूला पाण्याच्या दोन टाक्या आहेत मग हा वास्तुदोष असू शकतो का असेल तर यावर ती काही उपाय आहे का
सर आपल्या घरात कोणते कलर द्यावे
Jayramkrashnahari
🚩👌👌🚩
खूपच महत्वाची माहिती मिळाली.धन्यवाद
आमचं 2खोल्यांचे घरं आहे आणि दक्षिणमुखी आहे.त्यात काहीच बदल करू शकत नाही, सर.कारण काहीच , थोडी सुध्दा जागा नाही, यावर तुम्ही काही मार्ग दर्शन देवू शकाल का?
धन्यवाद🙏 नागपूर.....
आपण प्लॅन कन्सल्टन्सी करून घ्या कॉल 9021900600🙏
Sir, kuthalya Rashi la konta gem aahe he sanga na
Sir माझा भाऊ याच्या घरात ब्रम्हस्थान पिलार & जिना आहे तरी उपाय सांगा आणि शिर्डीला vijit चे किती रू.घेतात 🙏
कॉल 9021900600🙏
🙏🙏🌺🌺🚩🚩
Sir mazaya garat khup changla suryprakash yeto sakali ti disha mi purv samazte pun hokayantra madhey ti disha dakshin yete vastutadnay ti disha ugdi teuv naka mahantat mi tar khup suryprakash yeto sakali mahnun darvaje ugde tevate malach kalat nahi hokayantrapramane disha ashi kasi upay sanga please
Dakshinela toilet entry ani facing toilet sit east chalteka
Sir main muda rahila bajula bakki tumhi तुमची जाहिरात केली
Aamchya gharat kahi dosh Aasel ka sir
🙏🙏⚘⚘Jai Jagdamba Mata Ki 🙏🙏⚘⚘
सर आमचे किचन आणि बाथरूम जॉइंट आहे..तर तोडफोड न करता काही उपाय करता येईल का..
बुक ऑनलाईन अपॉइंटमेंट कॉल 9021900600
ईशान्य दिशेला देवाजवळ दिवा लावले तर चालते का?
आमची वास्तू 40वर्षाची जूनी आहे वास्तू शास्त्रानुसार बांधलेली आहे पण दरवाजे खूप खराब झालेले आहे तर ते काढून दुसरे लावू शकतो का असं म्हणतात की वास्तू ला तोडू फोडू नये मग काय करावे आमचे घर गावाला आहे आणि खूप हवेशीर आहे
Sir plz tell us your fees.
कॉल 9021900600
Sir tumchyakade original gemstones ahet ka ?
हो कॉल करा 9021900600🙏
Dakshine kde tond Aahe gharacha
Aani sir kichan gharachya madhomad Aahe
Aani Aagniya dishela Majhi bedrum Aahe Aani bed madhe khup bhandi Aahet Aani bedrum mdhe Aagney dishechya kopryat jina sudha Aahe
Upay सांगावा
Tumchi fees Ky ahe sir vastu check karnyachi
सर आमची गावची जमीन विकायची आहे कृपया मार्गदर्शन करा
Rentne घर असेल तर वास्तुदोष आपल्याला लागू पडतोका
@@sarikayadav824 हो नक्कीच 🙏
आपण कोठे रहतात.फी किती आहे?
तुम्ही घरी येता का . येत असेल तर फी किती घेता . प्लीज सांगाल का .
Pl video paha vastu consulting mich karto fee apnas call kra mahiti milel 9021900600🙏
Sir, please tell your fees
Call-9021900600 🙏
Namaskar sir🙏
🙏🙏🙏
Fee kay aahe
Sir how much is your consultancy fees🙏🙏
Call-9021900600 🙏
सर मी बदलापूर मध्ये राहते तर तुम्ही येणार का
फी किती आहे कन्सल्टिंग फी तुमची पुणे
Call-9021900600🙏
Sir Aamchya gharat sarkha konina koni satat Aajari Aasta
Sir AHMADNAGAR la aahe ka.
कॉल 9021900600🙏
Fee?
साहेब जाहिरात थोडी कमी करा या व्हिडीओ मध्ये फक्त जाहिरात आहे उपाय कधी सांगणार..?
सर हे बरोबर आहे तुमचे पण हे माझा हातात नाही you ट्यूब कडे आहे जाहिरात ते करतात मी नाही.. आणि माझा व्हिडीओ पूर्ण पहा खूप उपाय सापडतील 🙏
@@vastutathastu2408t
सर तुमची फी किती आहे?
कॉल 9021900600
नमस्कार गुरुजी
तुमची कन्सलडिंग फी किती आहे गुरुजी
कॉल 9021900600🙏
Sir फी किती आहे तुमची
कॉल 9021900600🙏
सर तुम्ही फक्त श्रीमंतांसाठी काम करता मी फोन केला तर 30 000चार्ज सांगितले गरीबांना उपाय सांगा 🙏
गरीब श्रीमंत सगळ्यांसाठी मि काम करतो सगळे माझे क्लाईंट आहेत ज्यांना परफेक्ट रिझल्ट आणि मार्गदर्शन हवे आहे तें करतातंच 30000 फी मध्ये तुमचा लाखोंचा फायदा होणारे मार्गदर्शन तुमचा घरी येऊन मि देणार आहेत यात यंत्र ही इन्कलुडींग आहेत लेखी उपाय योजना ही आहेत.. असिस्टंट शिकवू कामगार पाठवणारं खूप वास्तू तज्ञ् 100/500 मध्ये भेटतील पण फायदा 0 राहील.. असेच सगळे कमी फी देऊन स्वस्त काम करून घेतात शेवटी उपयोग नाही झाला म्हणून पुन्हा वास्तुतथास्तु कडेच येतात.. लोखंड आणि सोने यात फरक आहेच ना.. तुम्ही ऑनलाईन पर्याय घ्या स्वस्त पडेल
आपली फीस काय आहे
फि किती
कॉल 9021900600🙏
आमच्या घरी सुर्य प्रकाश भरपुर असुन तरीपण माझे मिस्टर आजारी पडतात
Sir tumchi fee kiti aahe
कॉल 9021900600
आमचं घर पूर्वेला आहे तरी पण बिमारी खुप आहे
वास्तू कन्सल्टन्सी करून घ्या अपॉइंटमेंट साठी call-9021900600🙏
काटकोनी त्रिकोणी जागेत घर कसें बांधावे याची माहिती सांगावी 🙏
यार साठी आपणास वास्तू कन्सल्टन्सी घ्यावी लागेल कॉल 9021900600🙏
Mahiti peksha marketing jast aahe
आपली फिस किती
Call-9021900600
kiti kharch yeto sir....plz
तुम्ही जाहिरात केलीत , आजारपण कोणत्या वास्तूदोषाने येते हे नाही सांगितले
Ha video tumcha advertising ahe. Tumhi heading Vastu /ajarpanh dilat. Advertise karata.
एकदम बरोबर.. बाकी लोकांना नाही हो दिसलें लाखो लोकांनी पाहिलंय व्हिडिओ 🤔
Aajarpan vishay rahila bajulach
Swatachach kautuk Ani swatachya company chi advertisement chaalu aahe
Video madhe Aazarpan hya mauddha fakt 5 mins hota
Baaki tar itar badbad chaluch aste
Sampurna video madhe jya muddya varcha video aahe ..tyavarch bolna zala pahije
तुमचा व्हाट्सअप नंबर असेल तर सेंड करा..
ऑफिस कॉल 9021900600🙏
खुप छान माहिती दिली सर
🙏🙏
🙏🙏
🙏🙏
🙏🏻🙏🏻
Sir , please tell your fees.
उद्या कॉल 9021900600🙏